No video

"Maha Yuti ला तडे जातायत का ?"...| POINT BLANK presented by MaxMaharashtra

"Maha Yuti ला तडे जातायत का ?"...| POINT BLANK presented by MaxMaharashtra
#mahayuti #ajitpawar #chhaganbhujbal #devendrafadnavis #PointBlank #maxmaharashtra

Пікірлер: 55

  • @hemantgavankar1075
    @hemantgavankar10752 ай бұрын

    Mr Akolkar saheb is very correct as per real MARATHI VOTERS In Assembly elections we show our angaer more vigorously

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar44322 ай бұрын

    बरोबर....भागवत साहेब एवढे दिवस गप्प का होते...??

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar44322 ай бұрын

    आम्ही छत्रपती शिवाजी महाराज उद्यान chya आजुबाजूच्या इमारतीत अनिल देसाई यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला.ह्या मोहिमेत आमच्या बरोबर मनसे चे कार्यकर्ते पण शामील झाले होते. अट एकच होती. आमचे फोटो सेल्फी मध्ये काढू नका......😅

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar16532 ай бұрын

    करोडो मजूर कर्मचारी, करोडो ज्येष्ठ नागरिक, करोडो मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला नाही उलट त्यांच्या सवलती हक्क डावलले गेले म्हणून भारतीय जनता पक्षाला फटका बसला

  • @mohanm6818
    @mohanm68182 ай бұрын

    महागाई , बेरोजगारी ,पेट्रोल डिझेल दरवाढ भागवताना दिसत नाही का

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi97762 ай бұрын

    महायुतीच्या 43 जागा होत्या आणि चोवीस मध्ये सतरा झाल्या म्हणजे सव्वीस जागा गेल्या

  • @jayendragore732
    @jayendragore7322 ай бұрын

    संघ व भाजप यांचे मधे समन्वय राहिला नाही.

  • @painterprashant
    @painterprashant2 ай бұрын

    झोपी गेलेला भागवत धर्म जागा झाला

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs2 ай бұрын

    तेलगी वकील bjp च घड्याळ बंद पाडणार आहे ❤ सरकार हद्दपार 🍉

  • @panditshinde3056
    @panditshinde30562 ай бұрын

    खात्या ताटाला लाथ मारली की दादांना यांच्यापेक्षा वाईट परिस्थिती वाट्याला येणार.

  • @anandgosavi9647
    @anandgosavi96472 ай бұрын

    या वेळेस bjp la मतं नाही

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d2 ай бұрын

    महायोती मध्ये बहुतेक सर्व अंदाज घेऊन बाजपा हे एकटेच पुढची निवडणूक लडतील अस वाटत

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani5862 ай бұрын

    बुक केलेल्या मैदानाचे पैसे कोणी दिले हे पण सांगा

  • @vanitawayal5558
    @vanitawayal55582 ай бұрын

    👌

  • @satishjadhav4388
    @satishjadhav43882 ай бұрын

    मनसे पक्ष सुपारी वाजवणार पक्ष

  • @maheshkedar5252
    @maheshkedar52522 ай бұрын

    Nice discussion keep continue

  • @akashthorat9256
    @akashthorat92562 ай бұрын

    Akolkar sir.salute.p S.thorat jtrpeth akola mh.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs2 ай бұрын

    एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288❤❤ हद्दपार तेलगी खेकडा

  • @manojdhumne4242
    @manojdhumne42422 ай бұрын

    छान सदर चालू केलेत...

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    एकच माणूस मामू देवेंद्र यांनी महाराष्ट्राचे राजकारण नासवलें

  • @vinitraje3280
    @vinitraje32802 ай бұрын

    All the best Sir

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani5862 ай бұрын

    बावनकुळे अन फडणवीसना खुर्ची वर बसू द्या, दादा शिंदेना 288 जागा द्या, निवडून येतील तेवढे सगळे bjp त सामील करा

  • @mohanm6818
    @mohanm68182 ай бұрын

    राज ठाकरे सुपारी घेणारा व्यक्ती आहे ,राज ठाकरे पैसे घेवून समर्थन करणारा राज ठाकरे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686Ай бұрын

    अकोलकर साहेब हे सर्व सत्य आहे

  • @shirishmodak8815
    @shirishmodak8815Ай бұрын

    हा आहेर किती अशुद्ध बोलतोय आणि त्याला ठाम मतपण दिसत नाही .

  • @rajeevtamhane9517
    @rajeevtamhane95172 ай бұрын

    If BJP has won 400+ seats, then whether Mohan Bhagwat / Organiser would have shown concern about Manipur ? Last 12/15 months Mohan Bhagwat was silent on Manipur Why ? Same , after election results failure,committed on NCP, till that time all Ok. If Loksabha’s results were in favour of BJP, then Manipur, NCP…..bale bale…. ?????

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe43362 ай бұрын

    स्वताचा पराभव का झाला याच आत्मपरीक्षण न करता मविआ कशामुळे निवडणुक आली हे युतीतील नेते सांगत आहेत. या सारखा विनोद नाही.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    आवश्यकता नसताना दादांना बरोबर घेतले तेव्हा संघ गप्प बसले.जर यश मिळाले असते तर खूष झाले असते

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32Ай бұрын

    कधीच गेलेत. महाराष्ट्रात पराभव होणार महायुतिचा .

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk2 ай бұрын

    😂 अजित पवार यांच्या जागा ज्या स्त आल्या आस्त्या तर आसै बोलले आसते का ?

  • @Emperorofthisworld
    @Emperorofthisworld2 ай бұрын

    Sir did you study in new English school tilak road?

  • @vijaysawant8064
    @vijaysawant80642 ай бұрын

    🙏💯👍👍

  • @pradeepmore6508
    @pradeepmore65082 ай бұрын

    Prashant पश् चिम not पच्चिम , निश् चित not निच्चित

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32Ай бұрын

    टरबूज असेल तर फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत महा इकास आघाडीला.

  • @arjunwaje9810
    @arjunwaje98102 ай бұрын

    Valwekar yana shubhechha

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Cotten+ tericot= no mix

  • @pramodmankar8425
    @pramodmankar84252 ай бұрын

    किरण सोनावने कहा है

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7pАй бұрын

    R s s pilee ......

  • @mohanm6818
    @mohanm68182 ай бұрын

    भागवत साहेबाना आताच का जाग आली ,मणिपूर मध्ये स्त्रियची नग्न धिंड काढली तेव्हा भागवत काय झोपले होते का

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332Ай бұрын

    Thode diwas thamba.tadech kay mothe bhagdad padnar aahe.

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe19152 ай бұрын

    Bjp चा डीएनए ओबीसी आहे असे बावनकुळे व देवेंद्र बोलतात.

  • @sanjaymhatre1745
    @sanjaymhatre17452 ай бұрын

    नविन कार्यक्रम अजित पवार तोडो राज ठाकरे जोडो

  • @prashantfattepur
    @prashantfattepur2 ай бұрын

    Tumhi pan Ajit Pawar yana target karu naka

  • @mohanm6818
    @mohanm68182 ай бұрын

    प्रकाश आकोलकर. याचं व्यक्त्यव बरोबर आहे

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat51342 ай бұрын

    समिरण सर तुमचे स्वागत

  • @mohanm6818
    @mohanm68182 ай бұрын

    बरोबर आहे

Келесі