महाविकास आघाडी राज्यात या ३३ जागा जिंकतंय ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari

महाविकास आघाडी राज्यात या ३३ जागा जिंकतंय ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीचे ४ टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले असून देशभरातील ५५० पैकी जवळपास ३८० जागांवरील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे भागातील महत्वाच्या जागांचं मतदान अजून बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अबकी बार चारसो पारचा नारा देत नरेंद्र मोदींनी देशभरातील वातावरण आधीच ढवळून काढलं होतं. आपण १० वर्षांत केलेली विकासकामं हा फक्त ट्रेलर असून विकासाचा पिक्चर दाखवणं अजून बाकी आहे असं म्हणत नरेंद्र मोदींनी भाजप आणि NDA आघाडीला पुन्हा विजयी करण्याचं आवाहन जनतेला केलं. देशभरातील बहुतांश ठिकाणचा प्रचार हा नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागूनच करण्यात आला. दहा वर्षांनंतरही केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर मोदी कार्ड वापरल्याशिवाय पर्याय नाही असंच वातावरण देशात करण्यात आलं. दरम्यान मोदींना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच सुरंग लागला होता. नितीशकुमार यांनी इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत घरोबा केला. तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं. या सगळ्यामुळे मोदींचं निवडून येणं पुन्हा निश्चित आहे असा संदेश जनतेत जाऊ लागला होता. मात्र इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी झालेली पडझड रोखण्यात यश मिळवलं. मोदींच्या काळात वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत असलेली निष्क्रियता, शेतकऱ्यांचे होणारे हाल, इलेक्टरेल बॉण्ड्सचं प्रकरण, मोदी सरकारची उद्योजकांसाठी असलेली प्रो भूमिका, उद्योगपतींची माफ केलेली कर्ज, घोटाळ्याचा आरोप असलेल्या लोकांना सोबत घेऊन बनवलेली सरकारं या मुद्द्यावर विरोधकांनी नरेंद्र मोदींना आणि NDA आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळे भाजप आणि युती सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सहानुभूतीचं वातावरण असल्याच्या चर्चा राज्यात केल्या जाऊ लागल्या. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी राज्यात ३० ते ३५ जागा मिळवेल असा अंदाज वर्तवला.पण खरंच त्यांच्या दाव्यात तथ्य आहे का ? ग्राउंडवर नेमकी परिस्थिती काय आहे? सहानुभूतीच्या लाटेपलीकडे जाऊन कुठला उमेदवार विजयाच्या अगदी जवळ आहे? महाराष्ट्रात वर्चस्व नेमकं कुणाचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहोत. विविध मतदारसंघातील लोकांची मतं काय आहेत त्याचे व्हिडीओ तुम्ही विषयच भारीच्या युट्युब चॅनेलवर पाहिले असतीलच. आता या व्हिडीओतून महाविकास आघाडी महाराष्ट्रात कुठं कुठं महायुतीला धक्का देऊ शकते त्याचा घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Пікірлер: 1 400

  • @nandukhadke5858
    @nandukhadke585820 күн бұрын

    जालना कल्याण काळे कॉग्रेस सिट लागली.,,सर्वत्र शरदचंद्र पवार यांचा करीष्मा चालला

  • @user-gy4np3nd1e

    @user-gy4np3nd1e

    20 күн бұрын

    Danve ravsaheb jinknar

  • @adityachitte7357

    @adityachitte7357

    20 күн бұрын

    Jarange patil yancha zalwa (factor ) chalto maharashtraat Ugach Sharad pawar la credit dyachi kahi garaz nahi tyacha putnya tyala vicharat nahi...

  • @sandeepp6153

    @sandeepp6153

    20 күн бұрын

    ​@@user-gy4np3nd1e🤙🍌🍌🍌

  • @govindwade9711

    @govindwade9711

    20 күн бұрын

    करिष्मा नाही नीच कारनामे आहेत

  • @rajeshmore1399

    @rajeshmore1399

    20 күн бұрын

    Nakkic

  • @maheshkakade4860
    @maheshkakade486020 күн бұрын

    होय 33 पेक्षा जास्त्त जागा जिंकेल कारण त्याच्या साठी वातावरणचं भारी आहे 👍🥰

  • @user-gy4np3nd1e

    @user-gy4np3nd1e

    20 күн бұрын

    Indi alliance 03 jaga jinknar

  • @VedantJachak

    @VedantJachak

    20 күн бұрын

    अंध भक्त

  • @kunal3869

    @kunal3869

    20 күн бұрын

    ​@@user-gy4np3nd1e सगळा कास एकदम क्लिअर आहे फक्त डोळे उगडून बघायचं आहे 😂

  • @shrikantsonawane6984

    @shrikantsonawane6984

    20 күн бұрын

    MVA कमीत कमी 40 + जागा जिंकेल🎉🎉🎉🎉

  • @MasterMind2.O433

    @MasterMind2.O433

    20 күн бұрын

    @@shrikantsonawane6984🤣

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx20 күн бұрын

    ३५ जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे हे १०१ टक्के सत्य आहे

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal995820 күн бұрын

    रावसाहेब दानवे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    20 күн бұрын

    काळू दानवा😂😂

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    तुझ्या आईला झवतोय म्हणून का?

  • @pankajpacharne2674

    @pankajpacharne2674

    20 күн бұрын

    पडलाय दानवे...... जालन्यात काळे आलेत 👍🏻

  • @sakharamnilawar4528

    @sakharamnilawar4528

    20 күн бұрын

    🤣🤣🤣🤣

  • @kunalkale934

    @kunalkale934

    19 күн бұрын

    😂😂

  • @mahadeogund232
    @mahadeogund23220 күн бұрын

    सोलापूरची लेक परिणीती ताई माढा धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार आहेत

  • @babanraut6190

    @babanraut6190

    20 күн бұрын

    Exctly right but development?

  • @shrikantsonawane6984

    @shrikantsonawane6984

    20 күн бұрын

    ​@@babanraut6190devlopment जाऊ दे BJP ला आधी पाडा

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    20 күн бұрын

    ​@@babanraut6190te vikas ata gandit ghalun ghe😂😂

  • @pawankumarpatil2728

    @pawankumarpatil2728

    20 күн бұрын

    Give them chance atleast they are secular ​@@babanraut6190

  • @PrashantPatil-sr7zb

    @PrashantPatil-sr7zb

    20 күн бұрын

    ​@@babanraut6190te 10वर्षात झालं नाही म्हणून यांना निवडूण द्यायचं आहे... यांनी काही नाही केलं तर पुन्हा बदल करायचा... वचक राहिला पाहिजे 😊

  • @ajaysutar4669
    @ajaysutar466920 күн бұрын

    नगर मध्ये लंके साहेब 2 लाखाच्या फरकाने निवडून येणार

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @Nayak12396

    @Nayak12396

    20 күн бұрын

    ५००००

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    Fix lanke saheb zindabad ✋💯🚩

  • @sanjaynehere2797

    @sanjaynehere2797

    20 күн бұрын

    लंके जिंकल्यास किमान एक तरी लुटारू बाहेर करता येईल.

  • @nikhilpawar2487

    @nikhilpawar2487

    20 күн бұрын

    सुजय विखे ✌️✌️✌️

  • @vishuspeaks_
    @vishuspeaks_20 күн бұрын

    शिर्डीत मशाल पेटलीय रे 🔥 4 जूनला या पेढे खायला ! जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩

  • @kantupujari1989
    @kantupujari198920 күн бұрын

    होय महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस प्लस जागा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे ही करिश्मा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे झालेला आहे हे 100% मान्य करावे लागेल खरी शिवसेना कोणाचे हे मतदानातून मतदार राजा दाखवून देणार

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare20 күн бұрын

    INDIA महाविकास आघाडी 🔥💯🇮🇳

  • @avinashpawar51
    @avinashpawar5120 күн бұрын

    Dhangekar from Pune. Congress ❤

  • @rahulpatil4966
    @rahulpatil496620 күн бұрын

    खूप छान सांगितलं बाकीचे लोक काय करतात खूप आरामात सांगतात ते ऐकायला पण इंटरेस्ट वाटत नाहीये तुम्ही एवढ्या फास्ट सांगितलं का कारण आता एकदम सोशल मीडिया पण खूप फास्ट झाली त्याच्यामुळे तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही एक-दोन चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळात सगळ्या महाराष्ट्राचा लेखाजोखा जो आहे तो जनतेसमोर मांडण्याचा

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate187820 күн бұрын

    आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️

  • @being_ab9612
    @being_ab961220 күн бұрын

    धाराशिव मधून शिवसेनेचा वाघ ओमदादा ❤

  • @atozsportsandgameing6391
    @atozsportsandgameing639120 күн бұрын

    महाराष्ट्रात 40+

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar230220 күн бұрын

    आमच्या दिंडोरी मतदारसंघात #भगरे_सर 💯 निवडून येतील.❗

  • @rajuchaudhari3882
    @rajuchaudhari388220 күн бұрын

    100% तुमचा अंदाज खरा ठरेल...

  • @devidasmdahifale1804

    @devidasmdahifale1804

    20 күн бұрын

    पेढे वाटा पेढे

  • @pundlikgaikwad9173
    @pundlikgaikwad917320 күн бұрын

    दिंडोरी लोकसभा मधून भास्कर भगरे सर विजय होणार 🔥👍👑💯

  • @sanjaynehere2797

    @sanjaynehere2797

    20 күн бұрын

    अहो, ते केवळ जिंकणारच नाही तर महाराष्ट्रात मताधिक्याने जिंकण्याचा विक्रम घडवून आणणार आहेत.

  • @sandeepgamepatil

    @sandeepgamepatil

    20 күн бұрын

    😅😅 oo​@@sanjaynehere2797

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    ​@user-Maratthayes💯💯💯

  • @kirantongare5277

    @kirantongare5277

    20 күн бұрын

    Bhagre sirch fakt

  • @abhiraj10089

    @abhiraj10089

    20 күн бұрын

    Bagare sir yenar

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav305820 күн бұрын

    शिरूर अमोल कोल्हे 2 लाखांच्या फरकाने संसदेत जाणार

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @Hjkkkbhhj

    @Hjkkkbhhj

    20 күн бұрын

    🤭🤭🤭🤭 तूझ्या जिभेला हाड??? कोनिपन निवडून येऊ शकतो ते पण फक्त २०-२५ हजारांनी

  • @dremmy69

    @dremmy69

    20 күн бұрын

    सार्वजनिक संडासात जाणार😂😂

  • @shrikantsonawane6984

    @shrikantsonawane6984

    20 күн бұрын

    काही सांगता येत नाही आढळराव ने पैसा लय वाटला असं समजतय

  • @jagannathindore6159

    @jagannathindore6159

    20 күн бұрын

    अजून अमोल कोल्हे ची म्हैश पाण्यात बसली आहे. 4 जून ल पाण्यातून बाहेर येईल मग कळेल लंगडी आहे का पांगळी का चांगली❤

  • @shrikantsonawane6984
    @shrikantsonawane698420 күн бұрын

    नगर दक्षिण सुजय विखेंनी पैसा पाण्यासारखा वाटला आहे तरीपण लोकांनी तुतारीच वाजवली🎉🎉🎉🎉

  • @tusharshinde9675

    @tusharshinde9675

    20 күн бұрын

    आता लोक हुशार झाली आहे पैसे घेतात पण जे करायचं तेच करतात

  • @Nayak12396

    @Nayak12396

    20 күн бұрын

    खुप वाटला रे त्याने पैसा पण

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    तुतारी फुंकली आहे मी पण 💯✋🚩

  • @sachinandhale1953

    @sachinandhale1953

    19 күн бұрын

    Only Bjp yenar

  • @sampatlallunawat2316

    @sampatlallunawat2316

    18 күн бұрын

    बांद ल म्हणतात बांधा

  • @aniljadhav627
    @aniljadhav62720 күн бұрын

    लंके साहेब तुतारी

  • @pranaysalunkhe6688
    @pranaysalunkhe668820 күн бұрын

    महाविकास आघाडी….🥰👑

  • @mohanm6818

    @mohanm6818

    20 күн бұрын

    फकत म्हाविकास आघाडी जिंदाबाद

  • @gorakhgole3487

    @gorakhgole3487

    19 күн бұрын

    येणार विकास बारामतीचा भकास महाराष्ट्राचा

  • @vitthalmule455
    @vitthalmule45520 күн бұрын

    फिक्स खासदार बजरंग बप्पा

  • @kunal3869

    @kunal3869

    20 күн бұрын

    या जागेची जरा शंका वाटत आहे .बाप्पा निवडून येयला पाहिजे

  • @Dinkar198

    @Dinkar198

    20 күн бұрын

    Tai yenar ahe hi jaga fix

  • @jalindarchavan4631

    @jalindarchavan4631

    20 күн бұрын

    Yes बजरंग सोनावणे यांना प्रचंड लीड मिळेल, काही ठिकाणी बोगस मतदान झाले आहे पण काही फरक नाही पडणार त्याचा

  • @Ashwini194

    @Ashwini194

    20 күн бұрын

    ​@@jalindarchavan4631dont worry आपल्या बाजूने ने झालं आहे. माजलगाव . गेवराई मद्ये.😂.. बप्पा येणार निवडून

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @pradippote5751
    @pradippote575120 күн бұрын

    अगदी बरोबर आहे सर्वे 40+शिट सहजपणे महाविकास आघाडीला सहानुभूती मुळे मिळणार

  • @pratikawchare845

    @pratikawchare845

    20 күн бұрын

    Bhau VBA sarkha paksha pan ahe mat khayala tya goshti mula sangata nahi yet

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav476820 күн бұрын

    नगर निलेश लंके खासदार 🎉🎉🎉

  • @user-qg1os3gm2j
    @user-qg1os3gm2j20 күн бұрын

    नाशिक राजाभाऊ वाजे 🎉❤ विजयी होणार

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j20 күн бұрын

    कोल्हापुरात छत्रपती शाहूमहाराज आणि हातकणंगलेत सत्यजित पाटील आबा

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    20 күн бұрын

    ,🍌🍌🍌

  • @bshridhar5786
    @bshridhar578620 күн бұрын

    बीडमध्ये बजरंग बप्पा निवडून येतील

  • @amolmusale9434

    @amolmusale9434

    17 күн бұрын

    केळ खा बजरंग बप्पा चे

  • @vaibhavpawar2
    @vaibhavpawar220 күн бұрын

    36ते42जागा India aghadi घेईल

  • @manojgaikwad6135
    @manojgaikwad613520 күн бұрын

    बारामती सुप्रियाताई सुळे विजयी ✌️

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @BandopantBangre

    @BandopantBangre

    20 күн бұрын

    सुनेत्रा पवार विजयी होणार पैसा हा करिष्मा आहे व यंत्रणा होती

  • @Rakeshroshan977

    @Rakeshroshan977

    20 күн бұрын

    Supriya sule fix yenar✌🏻✌🏻

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    ​@BandopantBangre मी पैसा खाऊन पण vote Matra Supriya tai sule la Dil aahe indapur babhulgaon madhye one साइड झाल 💯😅✋

  • @sandeshraut8677

    @sandeshraut8677

    20 күн бұрын

    ​@@vikasjadhav7146तूझ्या मताने फरक पडत नहीं...अबकी बार 400 पार❤❤🚩🚩🚩

  • @mahadeogund232
    @mahadeogund23220 күн бұрын

    जालना डॉ कल्याण काळे विजयी होणार आहे

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @user-gy4np3nd1e

    @user-gy4np3nd1e

    20 күн бұрын

    Mutarit ka sandasat???

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    ​@@user-gy4np3nd1e 🌶️🌶️🌶️

  • @mangeshkadam1926

    @mangeshkadam1926

    20 күн бұрын

    ​@@user-gy4np3nd1e😊

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog199320 күн бұрын

    धाराशिव-ओमराजे निंबाळकर 🔥 सोलापूर प्रणिती शिंदे माढा-तुतारी कोल्हापूर-काँग्रेस लातूर-काँग्रेस पुणे-रवींद्र दंगेकर नाशिक-राजाभाऊ वाजे बारामती-सुप्रिया सुळे नगर -निलेश लंके शिरूर-अमोल कोल्हे

  • @Itsasenseirboy

    @Itsasenseirboy

    20 күн бұрын

    हातकणंगले यवतमाळ हिंगोली बुलढाणा रत्नागिरी मुंबई मध्ये 3 ठाणे नाशिक जळगाव मावळ धाराशिव संभाजीनगर थोडकयात येईल रायगड पण एकदम थोडक्यात येणार पालघर शिर्डी अशा 17 जागा उद्धव ठाकरेंच्या फिक्स येणार

  • @prathamesharage

    @prathamesharage

    19 күн бұрын

    ​@@siddhantsawant5717रायगड अवघड आहे... उमेदवार चुकलंय.. चार वेळा जिंकलेला माणूस.. लोकांना कंटाळले आहेत.. तटकरे जिंकू शकतात

  • @siddhantsawant5717

    @siddhantsawant5717

    19 күн бұрын

    @@prathamesharage raigad madhe faqt tatkare saheb rashtrawadi

  • @sunilmohite208
    @sunilmohite20820 күн бұрын

    दिंडोरी महाविकास आघाडी जिंकून नेईल

  • @mahadeogund232
    @mahadeogund23220 күн бұрын

    योग्य विश्लेषण आहे

  • @jaypawar273

    @jaypawar273

    20 күн бұрын

    😁😃🤣🤣😂😂😂

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    श्याटाच का

  • @pacricket647
    @pacricket64720 күн бұрын

    नगर निलेश लंके fix 🎉🎉

  • @vitthalmore4436
    @vitthalmore443620 күн бұрын

    अतिशय सुंदर बातमी आहे. जय मविआ.जय काॅग़ेस पार्टी.

  • @indian62353
    @indian6235320 күн бұрын

    काय म्हणतायत पुणेकर... निवडून येणार धंगेकर... 💪❤❤❤

  • @kapilpatil8270
    @kapilpatil827020 күн бұрын

    हातकणंगले one & only सत्यजित पाटील आबा सरूडकर 🔥🔥🚩🚩

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    20 күн бұрын

    🍌🍌🍌

  • @shital5151

    @shital5151

    19 күн бұрын

    Raju shetti fix

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA

    @HINDU_SQUAD_OF_INDIA

    19 күн бұрын

    आबा.... 💯👑🥳🙌🔥🚩

  • @shivajisuryavanshi1094

    @shivajisuryavanshi1094

    17 күн бұрын

    अगदी बरोबर आहे.

  • @shivajisuryavanshi1094

    @shivajisuryavanshi1094

    17 күн бұрын

    ​@@shital5151आमचा नेता असूनही त्यांचा निर्णय चुकला. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला ही जागा ठामपणे घेतली असती तर सदा खोत यांना समजले असते राजू शेट्टी काय आहेत. हे मी ठामपणे का बोलतोय तर मी दररोज घडणाऱ्या घडामोडी वर आणि नेत्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवून होतो

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx20 күн бұрын

    अरे पण मोदींचा नियम आहे की वयाची 75 वर्ष झाली की निवृत्ती घ्यावी...आता ते अजून संधी मागतायत...किती खोटं वागतो हा माणूस...

  • @sagar_S918

    @sagar_S918

    20 күн бұрын

    लालकृष्ण अडवाणी यांना जर 75 वर्ष पूर्ण म्हणून साईड ला काढले तर मोदी नी पण 75 वर्ष झाल्या वर सन्यास ग्यावा..नियम सर्वांना सारखे पाहिजे😂

  • @user-cy9pu1el4c

    @user-cy9pu1el4c

    20 күн бұрын

    ​@@sagar_S918घेणार आहे निवृत्ती पण तुझी आई नको बोलती

  • @tekchandsonule2801

    @tekchandsonule2801

    20 күн бұрын

    बीजेपी la पर्याय nsnmule dalbadlu सरकार आहे bjp

  • @rahuldhawale1786

    @rahuldhawale1786

    20 күн бұрын

    ​@@sagar_S918लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली दोन इलेक्शन हरलेले आहेत 2004 आणि 9 म्हणून बाजूला केले.

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    20 күн бұрын

    ​@@rahuldhawale1786Vajpeyi khup wela Haarale

  • @pradipg9621
    @pradipg962120 күн бұрын

    नाशिक चे दोन्ही सीट भयानक मार्जिन ने महाविकास आघाडीच्या लागतील असे वातावरण आहे

  • @annarupnar1707

    @annarupnar1707

    18 күн бұрын

    सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे येणार

  • @akashpawar9092
    @akashpawar909220 күн бұрын

    दिंडोरी मतदार संघामध्ये भगरे sir जिंकणार

  • @arungangurde8658

    @arungangurde8658

    17 күн бұрын

    भगरे सर दोन लाख मतांनी आघाडीवर 4जून ची बातमी असेल.

  • @rambodkhe5287
    @rambodkhe528720 күн бұрын

    हिंगोली मध्ये नागेश पाटील आष्टीकर फिक्स.....फक्त औपचारिकता बाकी आहे

  • @pareshnillawar1834

    @pareshnillawar1834

    20 күн бұрын

    😜😜😜😜

  • @user-qj6px9bp2v

    @user-qj6px9bp2v

    20 күн бұрын

    वंचित येणार आहे

  • @ramjalade7020
    @ramjalade702020 күн бұрын

    🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे. #2_लाख_मतांनी_विजयी fix @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरीपुत्र ( #MP) #Member_of_parliament ( #संसद_सदस्य/ #मंत्री) (#खासदार).✌️✌️🎯 ---------- काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️

  • @anshkalevlogs6323
    @anshkalevlogs632320 күн бұрын

    👍👍👍👌छान विश्लेषण केल... गद्दारांना माफी नाही... कोल्हापूर कर 💪💪💪MH - 09

  • @firojshaikh2136
    @firojshaikh213620 күн бұрын

    फक्त महविकास आघाडी जिंदाबाद

  • @prakashmakode775
    @prakashmakode77520 күн бұрын

    37-38 महाविकास आघाडी च्या महाराष्ट्रात निवडुन येणार आहेत...

  • @prithvirajgaikwad8850

    @prithvirajgaikwad8850

    20 күн бұрын

    १०० % ३८ जागा मशाल पेटवून . , हात आणि तुतारी वाजवून निवडून येणार

  • @FCG794

    @FCG794

    20 күн бұрын

    Pagal

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    20 күн бұрын

    Right

  • @user-sc1bt6kr7k

    @user-sc1bt6kr7k

    20 күн бұрын

    48 yetil gharkombada mhnla na

  • @vilasmagdum2078

    @vilasmagdum2078

    20 күн бұрын

    43 Dada

  • @vijayraokadam4462
    @vijayraokadam446220 күн бұрын

    एकच नंबर महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील अशी।अपेक्षा आहे

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan526520 күн бұрын

    सांगली जिल्हात विशाल येईल असे पटते..खूप कमी मताने येईल,100 ते 2000 हजार मत ने विजय होईल असे दिसते....

  • @SanatkumarBhosale

    @SanatkumarBhosale

    19 күн бұрын

    दुर्दैवाने विद्यमान काका निवडून येणार .... मार्जीण खूपच कमी असणार. अगदी ५००० पेक्षाही कमीच.

  • @Dilip-wp1cb
    @Dilip-wp1cb20 күн бұрын

    अब की बार 400पार चा नारा हळू हळू 200पार च्या आत आला आहे

  • @kulbhushanpatil4220

    @kulbhushanpatil4220

    20 күн бұрын

    400 पार लई लांब आहे दादा 150 houde पार

  • @ashokvitthalkandekar1793

    @ashokvitthalkandekar1793

    18 күн бұрын

    instagaram jast vapartoy ky tith yetat edting poll 😂😂😂 4 june la bolalel chagal rahil yavar

  • @user-er3mj2eq7g
    @user-er3mj2eq7g20 күн бұрын

    100% तुम्ही जो सर्वे केलेला आहे ते शंभर टक्के एवढ्या जागा लागते

  • @shivajishingade8711

    @shivajishingade8711

    20 күн бұрын

    From Madha daryashil m/ Patil is 101 % winner

  • @NDK1010
    @NDK101020 күн бұрын

    बुलडाणा जिल्हा नरेंद्र खेडेकर.. मशाल...70000 मतांनी निवडून येईल

  • @eagle8693

    @eagle8693

    20 күн бұрын

    Khamgaon madhe purn Prataprao challa tr visrun ja ki mashal in mhanun

  • @NDK1010

    @NDK1010

    20 күн бұрын

    @@eagle8693 4 जुन ला reply देईन मी तुम्हाला,

  • @Red-eg7fl

    @Red-eg7fl

    20 күн бұрын

    Khamgaon la kay 100% bjp-sena (S) voters ahet??

  • @B3astr24

    @B3astr24

    20 күн бұрын

    Only Tupkar saheb yenar

  • @prakashpagare8912
    @prakashpagare891220 күн бұрын

    36 ते 39 जागा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार,

  • @pruthvirajnaik0826
    @pruthvirajnaik082620 күн бұрын

    कोल्हापुरात दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकणार 🎉

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr20 күн бұрын

    पुणे मध्ये धंगेकर

  • @dagdumagar4343
    @dagdumagar434320 күн бұрын

    लातुरात काँग्रेस,, उस्मानाबाद ओमराजे जिंकतायत

  • @rsk12340

    @rsk12340

    20 күн бұрын

    चॅलेंज लावतो भावा लातूर मध्ये भाजप येणार ,‌ बाकी धाराशिव मध्ये ओमराजे येतील

  • @siddhantsawant5717

    @siddhantsawant5717

    20 күн бұрын

    Thanyat only Rajan vichare saheb

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    ​@@rsk12340mi लातूरकर काँग्रेस ल स्पष्ट बहुमत होत उदगीर मध्ये हाथ खूप चालला अस म्हणत्यात 💯✋

  • @rsk12340

    @rsk12340

    20 күн бұрын

    @@vikasjadhav7146 मी पण लातूरचाच आहे रेणापूर मधील , लातूर शहर, उदगीर तिकड पंजा चालणार , ३ लाखान येणारी सीट ५०००० ते १ लाखान येईल पण भाजपचा उमेदवार येणार भावा

  • @ravikirankadam3306

    @ravikirankadam3306

    20 күн бұрын

    ​@@rsk12340लातूर मध्ये भाजपा उमेदवार येण्याची कमी शक्यता

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil246820 күн бұрын

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे.

  • @rammatre5010
    @rammatre501020 күн бұрын

    मराठा समाजाला obc मधून नियमाने आरक्षण दिले असते तर आज ही दयनीय परिस्थिती महायुती ची कदाचित नसती झाली

  • @SatishDeshmukh-zj3ll

    @SatishDeshmukh-zj3ll

    20 күн бұрын

    आता शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील..?

  • @SatishDeshmukh-zj3ll

    @SatishDeshmukh-zj3ll

    20 күн бұрын

    जरांग्या पुढील विधानसभा निवडणूक होई पर्यंत दिसेल नंतर छुमंतर...😂

  • @bytheway4819

    @bytheway4819

    20 күн бұрын

    Arakshan milel n milel pan maharashtra drohi bkpla mat denar nahi.....

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    ​@@SatishDeshmukh-zj3ll bjp chi waat lavel to paraynt ढाण्या वाघ 😂😂 ek maratha lakh maratha 🚩⚔️🔥

  • @gorakhgole3487

    @gorakhgole3487

    19 күн бұрын

    शरद पवारांन कडून भेटेल

  • @mahadeogund232
    @mahadeogund23220 күн бұрын

    महाविकास आघाडी 35+

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane526520 күн бұрын

    विषय भारीच पण मविआ किमान ३९ ते ४२ !

  • @akashrathod8832
    @akashrathod883220 күн бұрын

    आपला विषय भारी वल्यानी, फक्त सगळे महाविकास आघाडी जिंकतील असे दिसत आहे। हा व्हिडिओ आम्ही save करून ठेऊ आणि 4 तारिक नंतर आपल्याला याच उत्तर देयु

  • @sureshsonawane2028
    @sureshsonawane202820 күн бұрын

    तुमच विश्लेषण अगदी बरोबर व आभ्यास पूर्ण केले आहे

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv20 күн бұрын

    तुझा काय बाबा विषयच भारी असतोय 👈♥️♥️

  • @sunilteli8249
    @sunilteli824920 күн бұрын

    सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील निवडून येनार

  • @Abhiraj_Edake

    @Abhiraj_Edake

    20 күн бұрын

    50k te 60k लीड ने विशाल दादा येणार

  • @rajarampatil9139

    @rajarampatil9139

    20 күн бұрын

    Yes

  • @rajarampatil9139

    @rajarampatil9139

    20 күн бұрын

    ​ 4:48

  • @shivamchavan4709

    @shivamchavan4709

    20 күн бұрын

    1lakh

  • @sadashivshinde8529

    @sadashivshinde8529

    20 күн бұрын

    200000

  • @sopanadhav4762
    @sopanadhav476220 күн бұрын

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤

  • @atulgaikwad8465
    @atulgaikwad846520 күн бұрын

    सांगली only vishal 🎉🎉

  • @vikasjadhav7146

    @vikasjadhav7146

    20 күн бұрын

    Vishal patil zindabad ✋🚩💯

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg195720 күн бұрын

    यंदा परिवर्तन अटळ आहे 💯🤞

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents771120 күн бұрын

    Lihun ghya☝️👉Mahavikas Aghadi:46, BJP: 02 ,Mindhe Gaddhar Toli: 0, Ajit Pawar Malida Gang: 0,👈.😅👍

  • @maheshkhamkar6097

    @maheshkhamkar6097

    14 күн бұрын

    😂😂😂😂

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w20 күн бұрын

    पुण्यातील रवींद्र भाऊ धंगेकर विजय होतील

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal16020 күн бұрын

    भाजप हटावं देश बचाव.. महाविकास आघाडी जिंदाबाद ❤️❤️

  • @rajeshpote2252
    @rajeshpote225220 күн бұрын

    एकदम बरोबर सर्वे पण असा सर्वे भटाना लय झोंबतो

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    20 күн бұрын

    😂😂😂

  • @umakant1780

    @umakant1780

    20 күн бұрын

    सहानुभूती

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn20 күн бұрын

    मनोज जरांगे यांनी बजरंग सोनवणे चा प्रचार खुलेआम केला. गावागावात बैठका सभा घेतल्या. म्हणून बीड जिल्ह्यात प्रचंड जातीयवाद उभा राहिला

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv20 күн бұрын

    #* महाराष्ट्र राज्यातील एकूण ४८जागांपैकी साधारणतः.* इंडिया महाविकास आघाडी ला ३१ जागांवर प्रथम क्रमांकाची पसंती मिळण्याची शक्यता आहे.* तर भाजप महायुतीला केवळ अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागेल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.* एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अत्यंत धक्कादायक व आश्चर्यजनक असाच लागणार आहे.* तरी आता सर्वांना ४जून पर्यंत निकालाच्या प्रतीक्षेत मतांच्या आकडेवारीच्या समीकरणांची गणित सोडवत बसावे लागणार आहे..!*#

  • @ravikathor4921
    @ravikathor492120 күн бұрын

    एकदम बरोबर आहे 33 उभाठा 16 पवार साहेब 8 काँग्रेस 9

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    20 күн бұрын

    18+9+11

  • @prashantpardeshi1390

    @prashantpardeshi1390

    20 күн бұрын

    20+8+11

  • @prithvirajgaikwad8850

    @prithvirajgaikwad8850

    20 күн бұрын

    मशाल १९ , हात १२( त्यामध्ये सांगली काँग्रेस बंडखोर आहे) आणि तुतारी ७ अशा ३८ जागा महा विकास आघाडीच्या निवडून येणार ,तर भाजप ९ ,शिंदे गट १ ( फक्त कल्याण ) आणि अजित पवार गट ० अशा महा युतीच्या फक्त १० जागा निवडून येणार .

  • @legaltechnicalinfo156

    @legaltechnicalinfo156

    20 күн бұрын

    100/🎉

  • @prithvirajgaikwad8850

    @prithvirajgaikwad8850

    20 күн бұрын

    ​@@prashantpardeshi1390 सांगली आणि कल्याण मध्ये मशाल पेटणार असे वाटते का ? शक्य नाही आणि तुतारी बीड, रावेर आणि दिंडोरी मध्ये वाजणार का ?

  • @dabangkhan9315
    @dabangkhan931520 күн бұрын

    भंडारा गोंदिया कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पडोले निवडून येनार

  • @tekchandsonule2801

    @tekchandsonule2801

    20 күн бұрын

    100 per sant

  • @pawankharkate1225

    @pawankharkate1225

    20 күн бұрын

    हो मि वोट केले 🤚ला येनार आहे आमच्या गावात वन साइड झाला कांग्रेस

  • @AnilBhoyar-be2ck

    @AnilBhoyar-be2ck

    20 күн бұрын

    ओन्ली पडोळे साहेब co✋

  • @gantantranews2983
    @gantantranews298320 күн бұрын

    दिंडोरी -महाविकासचे भास्कर भगरे निवडून येतील

  • @Zaveriyakhan444
    @Zaveriyakhan44420 күн бұрын

    ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावरील रुमाल तर बदलायचा....!

  • @nidaa-e-haq
    @nidaa-e-haq20 күн бұрын

    सुप्रिया सुळे विजयी झाल्या असत्या पण आता नाही कारण त्यांच्या येथील स्ट्रॉंग रुम मध्ये ४५मिनीटे सिसिटिवी कॅमेरे बंद होते म्हणजे शंभर टक्के लोचा झालाय 😂

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    20 күн бұрын

    येतील

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav449820 күн бұрын

    Maha Vikas Aaghadi Loksabha la 42Loksabha member Nivadun yenar 100% 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @pratikawchare845

    @pratikawchare845

    20 күн бұрын

    BJP kade na VBA sarkha mitra paksha ahe madat karaya la

  • @udaysinhbaad7456
    @udaysinhbaad745620 күн бұрын

    महायुती....४०... पार....

  • @defenderBanda..7575

    @defenderBanda..7575

    20 күн бұрын

    😂😂😂😂😂 nice joke

  • @user-jy5kf7yk8q

    @user-jy5kf7yk8q

    20 күн бұрын

    😅😅😅😅

  • @SantoshPatil-gh8tq

    @SantoshPatil-gh8tq

    17 күн бұрын

    महायुती नक्की पडणार

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav593720 күн бұрын

    पुण्यात फक्त धंगेकर 💯✋

  • @amoldike8422
    @amoldike842220 күн бұрын

    MVA 40+

  • @vishalchavan1591
    @vishalchavan159120 күн бұрын

    काय बोलतात पुणेकर ढासून‌ यैणार धंगेकथ

  • @mechanicalengineer6156
    @mechanicalengineer615620 күн бұрын

    शिर्डी मतदार संघातुन भाऊसाहेब वाकचौरे विजयी होणार 💯

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap50520 күн бұрын

    35 ते 40 जागा महा विकास आघाडी जिंकणार आहे

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat554020 күн бұрын

    सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिता ताई शिंदे आणि माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील विजय होणार

  • @sopanjadhavpatilofficial1951
    @sopanjadhavpatilofficial195120 күн бұрын

    जालना =काळे साहेब... बीड=बजंरग आप्पा...

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    20 күн бұрын

    बीड बप्पा लागेल का 😮

  • @sandeepp6153

    @sandeepp6153

    20 күн бұрын

    ​@@vishwajitgaikwad2467ho

  • @govindwade9711

    @govindwade9711

    20 күн бұрын

    किती दिवसा स्वप्न पाहावे

  • @devidasmdahifale1804

    @devidasmdahifale1804

    20 күн бұрын

    ​@@vishwajitgaikwad2467लागेल लागेल मुतून झोपा

  • @vinodkad7937

    @vinodkad7937

    20 күн бұрын

    नाही दोन्ही अंदाज चुकले

  • @sandeshmulgaonkar8692
    @sandeshmulgaonkar869220 күн бұрын

    Tumchha Vishay bhari Pan gyan ardavat

  • @sagarjagtap7013
    @sagarjagtap701320 күн бұрын

    बीड मध्य बजरंग बाप्पा निवडू येणार 2 lakh mte ne🎉🎉

  • @anwarsayyad1425
    @anwarsayyad142520 күн бұрын

    35+ने एमवीए चा विजय निश्चित आहे

  • @careermakingguidance
    @careermakingguidance20 күн бұрын

    Right 🎉

  • @user-ok4lz6gw7h
    @user-ok4lz6gw7h20 күн бұрын

    डिडोरी मतदार संघाचे भगरे सर विजीई होनार🎉

  • @ravjilute
    @ravjilute20 күн бұрын

    स्वतःच काय मत आहे? ते कळलेच नाही...मनात असलेले आकडे पोल म्हणून सांगणे की काही थोडा अभ्यास आहे ,हे चार जून ला समजेलच

  • @45patilakshay
    @45patilakshay20 күн бұрын

    Satyajit patil aaba sarudkar 💯🚩 hatkalangale

  • @NainaKamble-zt2fb

    @NainaKamble-zt2fb

    20 күн бұрын

    हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणार आहेत राजु शेट्टी साहेब

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd41620 күн бұрын

    महाराष्ट्रात मध्ये एकत्रित Shivsena + NCP + Congress UP मध्ये SP + BSP + Congress Bihar मध्ये RJD + JDU + Congress West Bengal मध्ये TMC + Congress एकत्र लढले असते तर Confirm BJP सत्तेतुन बाहेर फेकली गेली असती....

  • @devdeshdharmsarwaswa3968

    @devdeshdharmsarwaswa3968

    20 күн бұрын

    हा हा

  • @sagarpatil1646

    @sagarpatil1646

    20 күн бұрын

    Absolutely Correct 💯

  • @vinodkatkar2075

    @vinodkatkar2075

    20 күн бұрын

    बीड ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे खाजदर🎉❤

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar624820 күн бұрын

    लातूर मध्ये आप्पा अन् बीड मध्ये बाप्पा प्रचंड मताने विजय होणार शंभर टक्के 🎉🎉🎉🎉

  • @gouravathawale8540
    @gouravathawale854019 күн бұрын

    आला रे पंजा वाह रे पंजा 👍🏻💙💙✅आला रे पंजा ✋🏻वाह रे पंजा✋🏻Congress Party Zindabad.

  • @VedantJachak
    @VedantJachak20 күн бұрын

    वर्धा लोकसभेत अमर काळे निवडून येणार 100%

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere279720 күн бұрын

    मविआ-36 जागांवर जिंकतील असा अंदाज आहे.

  • @sanjaynehere2797

    @sanjaynehere2797

    20 күн бұрын

    मविआ 36 जागा जिंकतील. मी पैज लागली आहे ,विशेष म्हणजे मी पैज जिंकणारच अशी मला शाश्वती आहे.

  • @pawar9304
    @pawar930420 күн бұрын

    खूप छान विश्लेषण 👌👌👌

  • @RK-wv8wi
    @RK-wv8wi20 күн бұрын

    सोलापूर मधून प्रणिती ताईचं 🎉❤

  • @aMITbabar96
    @aMITbabar9620 күн бұрын

    विषयच भारी, शप्पथ विधी घ्या उरकून माग 😂😂😂😂😂😂😂😂😂

Келесі