मणिपाल कर्नाटक प्र.

मणिपाल कर्नाटक
#भारतीय संस्कृतीचे ७/१२हॉटेल
कोल्हापूर सोलापूर पध्दतीचे चुलीवरचे ताजे जेवण
#7/12Hotel Kolhapur
HOTEL7/12,KOLHAPURI CHAVICHA
UTARA,KOLHAPUR.
Address: RD's Hotel 7/12 (Original) Hupri road, Uchgaon, Kolhapur 416004.
#hotel 7/12 kolhapur
#indianstreetfood
#kolhapur
#चुलीवरील गावरान जेवण
#हॉटेल 7/12 कोल्हापूर
हॉटेल ७/१२ कोल्हापूरी चवीचा उतारा...
७/१२ ही एक फूड चैन नसून एक छोटसं गाव आहे. मा.श्री. राहुल सावंत (RD) हे या गावचे सरपंच असून ते या हॉटेल चे मूळ आणि कुशल कूक सुद्धा आहेत. ७/१२ शब्द हा प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्याचं काळीज म्हंटल तरी चालेत. राहुल साहेब हे सुद्धा शेतकरी पुत्र. राहुल साहेब जेंव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे तेंव्हा नेहमी घरच्या शुद्ध जेवणाची कमतरता अनुभवायचे, यातून च त्यांना ७/१२ ची कल्पना सुचली. आपलं घरच जेवण आणि गावच वातावरण याला घेऊन त्यांनी हॉटेल ७/१२ ची सुरुवात केली. त्यांच्या या कल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याच रूपांतर फूड चैन मध्ये झालं. हॉटेल ७/१२ मध्ये १० प्रकारच्या भाकऱ्या 4 प्रकारचे मटण, ४ वेगवेगळ्या प्रकारचे आणि शुद्ध गावरान शाकाहारी जेवणाची चव अनुभवायला मिळेल. ७/१२ ची खास थाळी मटण, आणि हे फक्त तुम्हाला हॉटेल ७/१२ मध्येच खायला मिळेल.
माझा हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि लाईक देखील करायला विसरू नका.
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
@ranjanasvlogs
‪@ranjanas07vlogs‬

Пікірлер: 3

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15746 ай бұрын

    👍👍

  • @dattuugale7455
    @dattuugale74556 ай бұрын

    Nice hotel wow enjoy.

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72686 ай бұрын

    Nice hotel information 👍👍

Келесі