मारती टरबूजवाला|| Part 2 || episode 1076 || Marathi comedy video😂😂
Ойын-сауық
Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Пікірлер: 327
मारोती चे टरबूज घ्या ले कोण कोण तयार आहे प्लीज सांगा पटापट 👍👍👍 सर्वांनीच आपल्या मदतीचा हाथ द्या ☝️🤣🤣🤣🤣
मारुती, झुंबर, भाण्या, झाबरू यांची मैत्री एक नंबर हाय बा मझाक समजलका कास्तकाराले पिकवता येते त्याच पिकाले विकता सुद्धा येते अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤
"खरूज हटेले, नावच कुठून आणता गुरुजी😂 कमालच आहे"...😂😂😂
@vinaykamble8455
2 ай бұрын
त्या साठी आपल्याला fluconazole आणावं लागेल😅😂
@DrSwara
2 ай бұрын
😉👍🏻😂
मारोती टरबूज 🍉 एक नंबर खजुराची फापली आलुपोगाले पाहुण झाबृ दीमाख एक नंबर
आलू पोंगा कोणाच्या पण अडचणीच्या कामात पडते त्याले पाहूनच समोरचा माणूस घाबरून जाते😂😂😂😂
@VikrantWankhde
Ай бұрын
हे खर आहे माऊली
मारोतराव ला टरबुजा मध्ये चांगला नफा आला.👌👌🍉🍉
सर एक क्रिकेट टूर्नामेंट भरून टाका 🏏
संकेत खूप शान मुलगा आहे खूपच आवडीचा आहे त्याचे बोलणे खूप शान आहे सर
चिमणराव ले वाईट मार्गाला लावणाऱ्या कॉकटेल चाचा चा बंदोबस्त लावण्यासाठी मामाची कोण कोण वाट पाहत आहे 😅😅🤣😂😂
@RahulZine-bi4db
2 ай бұрын
मामा च काम खराब आहे बा कॉकटेल चाचा ले झोपवते मामा 😂
@AshaMore-su8ru
2 ай бұрын
Me kharch khup wat bghtiye ❤
मारोती भाऊच काम एक नंबर आहे.
छान झाल दोन लाख रुपये पाहिजे न च होते❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Shetakarisathi himmat dilya baddal dhanyavad sir
एकदम खतरनाक गुरुजी
राऊत सर आलू पोंग्याले काही मिळाले पाहिजे कारण म्हणजे यात आलू पोंग्याचे सहकार्य आहे😅
💙💙जय 💙🙏भिम 💙💙
@user-oo9vs9qd3u
Ай бұрын
😂😂😂
सेंद्रिय शेती बद्दल माहिती दिली खुप छान सर❤❤❤❤ 😊😊😊😊
हटेल तं आलुपोंग्याच्या धवशीनच उठून पयाला इचीन 😂😂 मारोती चांगला फायद्यात रायला, मामा चांगलीच टोपी देत होता मनोज पाटलाले 👌👌🙏🙏
एक नंबर एपिसोड बनवला शेतकऱ्यांनी आपला माल स्वतः विकला तर खूप नफा येतो हे खर आहे मारती हुशार आहे तसा
जय श्री हनुमान जन्मोत्सव चा सर्वाना शुभेच्छा
Wa guruji 1 ch no maruti dadala bagghun hatele dadachi tarkli bawa 😀😀😀😀😀😀😀👌👌👌👌👌👌👌👌
दोस्तांना असावा तर असा मारुती वाणी
जय 💙💙💙💙💙भिम 💙💙💙💙💙💙
आलूपोंगा😂😂 जिंदाबाद 😅😂😂
जय माता दी❤
आलू पोगा ले तर चागले चागले भिते.... तर या हॉटेल वाळ्याच काय शान आहे
गुरुजी मारोतरावं ले यवतमाळ मध्ये पाठवून द्या मी घ्याला जातो 😂😂😂
हा याला म्हणतात मारोती दादा, खजूर हटले दिसला असता त मारोती दादा न बत्तीशी पडून देली असती,,😂😂😂😂
नवीन पात्र खजूर भाई हटेले
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
मित्राची सोबत होती म्हणून मारोती राव ले नफा झाला tarbuj मध्ये ❤❤❤❤
😂😂😂😂😂mast guruji ek no. Episode
गुरुजी,कुटुन आणला हो खरुज हटेला आलु पोंगा न त्याची वाट लावली, बाकी १नंबर, जर शेतकर्यान संघर्ष केल तर नक्की च यश मिळते,👌👌😂😂💐💐🙏
गुरुजी, मारोती ला सांगा उन्हाळा, आहें एखादि टरबुज राणी ताईला पाठवा मणा लय दिवस झाले, आहे,🫶🫶🫶🌹🌹💝💝💝🙏🙏
गुरुजी आज मानलं तुम्हाला मारुतीला नफा मिळाल्याबद्दल धन्यवाद❤❤🎉🎉😅
गुरुजी आजचा episode खरच शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित आहे.आपल्या जमिनीतून एवढी मेहनत घेवुन काढलेले पीक स्वता विकले तर काय फायदा होतो हे समजले.
अभिनंदन मारोती भाऊ यक नंबर
योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आभार राउत सर
मारोती धुटके यश आल नफा मिळाला पण झाब्रु न आलुपोंग्या ले फोन केला म्हणून मारोती ची शान राहिली एक वाटा आलुपोंग्या चा ही आहे ते द्याले लावा मनोज पाटलाले मारोती चा नफा पाहुन खुफल स्वत : विकले असत बरं होत म्हणते 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
मारती दादा,💯💯
खजूर हटेले 😂 खरबूज टरबूज
एक नंबर गुरुजी 😂😂
अत्यंत ज्वलनशील बाब आहे,,आज शेतकरी राजा जर स्वतःच्या मालाचा व्यापार करायला लागला तर नक्कीच भाव मिळेल, सर खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे प्रोबोधनात्मक व्हिडिओ बनवत रहा,, जय गजानन🙏🙏
, कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती,,,याले मनतात जिगर वाले मारोती राव, नवीन किरदार आला आहे गुरूजी अजुन मजा येनार वीडियो बगन्यात जय गुरुदेव ❤😊
मार्ती dada was epic...😅😅
आलू पोंग्यान मारती दादा ले तारलं . खूप मजा आली आज , नवीन कॅरॅक्टर मुळे हसून हसून बेजार 😂😂😂😂😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅
मी तयार आहे मारोतराव चे टरबुज घ्यायला,,
Kharuj dada😂😂😂😂
मारोतराव यांच लगन करुन टरबुजवालि आना हो गुरुजी पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
हे खजुर हटेले हे नविन च पार्ट 😂😂😂
A t m में पैसे नहीं है इसलिए विचार करहे हम😂😂😂😂
लाल लाल टरबुज आहे. आकोट ला घेऊन या. खूप छान आहे
@abdulaziz-rj
2 ай бұрын
Akot kar ❤
चिमणराव भाऊ ची परिस्थिती सुधारलेली दाखवा सर कॉकटेल चाचा ले चांगली टिपारी द्या बाकि व्हिडिओ खूपच छान झाला
पीकवने वीकने शेतकर्या ले जमलं की शेतकरी सुखी झाला समाजा मनोरंजनातून प्रबोधन सुंदर
सर झुंबर भाऊने बढिया सांगितलं घराहकांना. टरबूज विषयी sir
मारुतीच्या चांगल्या नफा भेटला 👌🙏
काय राव गुरुजी लयच हसा आणता तुम्ही,रोज नवीन नवीन कसं सुचते तुम्हाला... तुटेला, हटेला,खरूज भाई...धन्य आहे तुम्ही,तुम्हाला च जमते बा हे सर्कस....
😎😎एकच वादा मारोती दादा😎😎
मारोती दादाच्या चागल नफ आल टरबूजला सर
अप्रतिम एपीसोड👌👌👌👍
खजूर हटेले❤❤❤
हा कोण हटेला आणला बावा गुरूजी न 😂😂
कॉमेडी वीडियो मधुन जन जागृति अभियान खूप सुंदर आहे राउत गुरुजी धन्यवाद
काय राजा मारोती भाऊ ,टरबूज बेज्याचं पाणचट निघालं,आमचे पैसे गेले पण मजा नाही आली.
Welcome khajur hatela😂😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho marote ke ♥️ sir
Maruti is great businessman 😅
आलू पोंगा ला पाहून सर्वांचीच फाटते
मस्त जबरदस्त टीम आहे बाकी मारोती ची तो कोणता खजूर हटेला आलू पोंग्या ले पाहून चांगलीच हटली त्याची...
मस्त झाला नफा 🎉
मुतीं लहान कित्ती महान मारोतराव
गुरुजी बजरंगबली जन्मोत्सव सोहळा वर व्हिडिओ बनवा 🙏🔥⛳♥️
Mama kya krne wala hai woh 😂😂😂😂 dekh na h
खूप वर्षा बाद delta boss video मेधे प्रगटले... Sir
हे कोण अहे रे बाबा नवीन पटनायक खजूरे मजा आ गया 😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤
मारोतीचे टरबूज मी घेण्यास तयार आहे👍👍👍
मारोती खूप स्वाभिमानी character आहे सर 🙏
जय मारोती बजरंगबली, कालचा भाग आज पाऊण रायलो, अन सगळ्याले शुभेच्छा
सर विडिओ मस्त आहे आज चा सर मारुती ला मस्त भाव दिला सर आणि अलुपोगले पाहून खरु ज भाई पडला आणि झबरू नि मस्त दिमाख लावला सर 👌
Jay bhim
सर तुम्ही काय स्टोरी बनू ऊ शकता काही सगता यत नाही मोस्ट talented
Maruti khupch chaan video banvala Raut sir
शेतकऱ्याचा माल स्वतःहा शेतकऱ्यांनीच विकायला पाहिजे . तेव्हा शेतकऱ्याला कुठ नफा होईल. नाही तर व्यापारी वरती चालले आणि शेतकरी कष्ट करून उपाशी
आलू पोंग्याच पटल आपल्याले काही कारनामा झाला का दे दणके 😂😂 मारुती नीरा दिखावाच आहे 😊
खरूज हटेला❤❤❤nice
शांताराम भाऊन झाब्रूले दिलेली साहा महीन्याची मुदत कमी कमी होत चालली गुरुजी काही तरी बस्तान बसवा लवकर
मारती दा आलू पोगाले पार्टी देसील बावा ❤❤
उघा असणाऱ्या हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙇🧡🚩
खरुज हाटेला😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😊
सरांचे मनापासून आभार 🎉🎉🎉
एक।नंबर
Guruji aj lay maja ali ba
खजूर हटेले 😅😂
Super ❤❤❤
का व् घेन बाबू आलू पोंग़्या भाऊ ले पाहून अछेक अच्छे नाव बदलतात खरुज होय की खरबूज होय😂😂
सर खुप छान व्हिडीयो आहे❤❤❤
सर एकदा जगन आणी संकेतचा एपिसोड टाका
आलू पोंगा 👌👌👌
1 no video shetkari sati sir
मित्र भेटायला पाहिजे झाबरु भानुदास आणि झुंबर सारखेच