मानसिक त्रास देणारी माणसं अशी का वागतात? आपण काय बदल केले कि त्यांना सामोरं जाणं सोपं जातं?

नमस्कार.🙏
'मनोवेध 'या आपल्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत. माणसं मानसिक ताण देणारी माणसं अशी का वागतात आपण त्यांच्याशी कसं वागायचं याविषयी महत्वाच्या काही गोष्टी जाणून घेऊ आणि आनंदी होऊ या
⭐️Like
♦️Share
🔮Subscribe D
"मनासाठी मनापासून नक्की काहीतरी करूया "
❇️❇️उपयोगी व्हिडीओ 👇
🔮Watch "मेंदू तरतरीत कसा ठेवायचा. उत्साही कसं राहायचं . 7
Active brain..." on KZread
• मेंदू तरतरीत कसा ठेवाय...
🔶 Watch "आजारांमागील मानसिकता" on KZread
• आजारांमागील मानसिकता
🔮"मुलांची कारक कौशल्ये.. वय- 6 ते12
motor skill development activities for 6 to12 years children" on KZread
• मुलांची कारक कौशल्ये....
🔮"सकारात्मक विचार करण्यासाठी काही टिप्स. .....Positive-Thinking Exercises" on KZread
• सकारात्मक विचार करण्या...
🔮Watch "स्वतःला कसं जाणून घ्यायचं....(Self awareness )" on KZread
• स्वतःला कसं जाणून घ्य...
🔮Watch "ईटिंग डिसऑर्डर. ..... (Eating disorder )" on KZread
• ईटिंग डिसऑर्डर. ..... ...
🔮Watch "चिंता कशी दूर करायची. .... ( How to deal with anxiety....)" on KZread
• चिंता कशी दूर करायची. ...
🔮Watch "जाणून घेऊया आपल्या दृष्टिकोनाविषयी ...." on KZread
🔮Images and references --- google

Пікірлер: 39

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalksАй бұрын

    सहन करणे किँवा दुर्लक्ष्यकरणे यापेक्षा रिॲक्ट केले जिथल्या तिथे जाब विचारला तड के फड केलं की मनाला शांतता लाभते हा माझा अनुभव आहे

  • @manovedh6871

    @manovedh6871

    23 күн бұрын

    परिस्थितीनुसार काही वेळा वागणे बदलावे लागते हे खरे आहे . बऱ्याचदा रिऍक्ट होऊन मग शांतता लाभत असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो त्याचबरोबर बरेच दिवस साठवून ठेवलेला ताण यामुळेही असे होऊ शकते.तुमच्या बाबतीत असे नसेल.पण असं वाटण्यामागे ही कारणे असू शकतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी तिच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी. असे मला वाटते. तुम्ही व्हिडिओ पाहून मनापासून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद🙏 इतरही व्हिडिओ नक्की बघा.👍

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    12 күн бұрын

    मला पण असेच वाटते.& आत्ता मी असच वागते.

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238Ай бұрын

    प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते....

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte30903 жыл бұрын

    खुपच उपयुक्त माहिती

  • @swatijoshi9719
    @swatijoshi97193 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त!!👍👍

  • @anaghasangit7189
    @anaghasangit71893 жыл бұрын

    खूप उपयोगी टिप्स

  • @deeplifestylevlog3123
    @deeplifestylevlog31233 жыл бұрын

    11 like khup mast sharing dear

  • @pramodjoshi4529
    @pramodjoshi45293 жыл бұрын

    चांगली माहिती मिळाली 👍👍

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside3 жыл бұрын

    Nice explanation... Useful video👍👍

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye57362 ай бұрын

    Exactly right madam / Thank you for sharing this vdo 🙏🙏🙏

  • @manovedh6871

    @manovedh6871

    2 ай бұрын

    Thank you. इतरही व्हिडिओ नक्की बघा.

  • @VideshatMarathi
    @VideshatMarathi3 жыл бұрын

    Khup helpful ani informative.. I m completely agree and following ur thoughts .. very nice vlog 👍🏻 thanks for sharing ..

  • @manovedh6871

    @manovedh6871

    3 жыл бұрын

    Thank u so much 🙏

  • @meenathorat9520
    @meenathorat95202 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manovedh6871

    @manovedh6871

    2 ай бұрын

    धन्यवाद. इतर व्हिडिओही नक्की बघा.

  • @pallavijoshi1916
    @pallavijoshi19163 жыл бұрын

    Very nice information 👍👍

  • @manovedh6871

    @manovedh6871

    3 жыл бұрын

    Thank u

  • @manasibhargave-bhusari5535
    @manasibhargave-bhusari55353 жыл бұрын

    Sundar topic👌👌👌

  • @manovedh6871

    @manovedh6871

    3 жыл бұрын

    Thank u🙏

  • @UjalaKhamkar
    @UjalaKhamkar3 жыл бұрын

    Khup chan mahiti dili, 👍🔔 , stay connected & comment

  • @manovedh6871

    @manovedh6871

    3 жыл бұрын

    Thanks.. sure

  • @maharashtrakanyathetfromsc3076
    @maharashtrakanyathetfromsc30763 жыл бұрын

    Khara ahe chan analysis very good video 👏🏼👏🏼👌🏼👌🏼

  • @manovedh6871

    @manovedh6871

    3 жыл бұрын

    Thank u so much 🙏

  • @sujatavelhal2136
    @sujatavelhal213624 күн бұрын

    Very nice information 😊

  • @manovedh6871

    @manovedh6871

    23 күн бұрын

    🙏

  • @user-jd6yz7dr6z
    @user-jd6yz7dr6z2 ай бұрын

    ❤😊

  • @suvarnasahane9368
    @suvarnasahane93682 ай бұрын

    Resonate with me

  • @manovedh6871

    @manovedh6871

    2 ай бұрын

    😊🙏🏻

  • @sugandhapurav9954
    @sugandhapurav995410 күн бұрын

    खरंच तुम्ही असं वागता का हो? प्रत्येक वेळी असं वागायला लागल तर घरातले आणि बाहेरचे सुद्धा गैर फायदा घेतिल

  • @manovedh6871

    @manovedh6871

    10 күн бұрын

    परिस्थितीनुसार काही वेळा वागणे बदलावे लागते हे खरं,प्रत्येक व्यक्ती वेगळी तिच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी, आणि आपली त्यावेळी ची मानसिकता ही महत्त्वाची असते.तुम्ही व्हिडिओ पाहून मनापासून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @pratapsagale7658
    @pratapsagale765810 күн бұрын

    काही मेंटल asthath

  • @nutanthavre
    @nutanthavre9 күн бұрын

    15 varsh natevakshi tahthun rahilo shevti tyvhi aukat dakhvli much nich rahtil

  • @rohinimokashi8939
    @rohinimokashi893925 күн бұрын

    Mi चुकीच्या गोष्टी करायला नाही म्हणते म्हणून त्रास देते काय करू ते सांगा

  • @manovedh6871

    @manovedh6871

    23 күн бұрын

    यासाठी तुमच्या जवळच्या सायकॉलॉजिस्ट ची,काउन्सलर ची नक्की मदत घ्या त्याचा जास्त फायदा होईल.

  • @BanduDethe
    @BanduDetheАй бұрын

    मला खूप त्रास दिला आहे मोबाईल वर यूट्यूब द्वारे मी कोणाचाही मोबाईलवर गेलो नाही इतका त्रास दिलाय पूर्ण माझ्या परिवारावर संकट काय करावे समजत नाही

  • @manovedh6871

    @manovedh6871

    Ай бұрын

    तुमच्या जवळच्या काउन्सलरची (psychologist )मदत घ्या. 🙏

  • @rohinimokashi8939
    @rohinimokashi893925 күн бұрын

    माझी बॉस रोजच त्रास देते रोज अपमान करते अडसुलबई नाव आहे तिचे

  • @varsharedkar6727
    @varsharedkar6727Ай бұрын

    असंगाशी संग नको

Келесі