मनोवेध Manovedh

मनोवेध Manovedh

General & Psychological videos

नमस्कार. मी प्रीती(M.A.psychology )

ह्या सर्व व्हिडिओतील माहितीसाठी मानसशास्त्राच्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.
मानसिक अस्वस्थता जास्त जाणवल्यास मानसोपचारतज्ञाचा सल्ला घ्यावा.

Пікірлер

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718915 сағат бұрын

    सकारात्मक विचार..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit71893 күн бұрын

    👍👍

  • @sayadrasul8420
    @sayadrasul84204 күн бұрын

  • @anaghasangit7189
    @anaghasangit71896 күн бұрын

    True...

  • @anaghasangit7189
    @anaghasangit71897 күн бұрын

    Very true..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit71897 күн бұрын

    Useful tips

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718914 күн бұрын

    True...

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718914 күн бұрын

    Very true

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718914 күн бұрын

    Useful thoughts

  • @nutanthavre
    @nutanthavre14 күн бұрын

    15 varsh natevakshi tahthun rahilo shevti tyvhi aukat dakhvli much nich rahtil

  • @pratapsagale7658
    @pratapsagale765816 күн бұрын

    काही मेंटल asthath

  • @sugandhapurav9954
    @sugandhapurav995416 күн бұрын

    खरंच तुम्ही असं वागता का हो? प्रत्येक वेळी असं वागायला लागल तर घरातले आणि बाहेरचे सुद्धा गैर फायदा घेतिल

  • @manovedh6871
    @manovedh687115 күн бұрын

    परिस्थितीनुसार काही वेळा वागणे बदलावे लागते हे खरं,प्रत्येक व्यक्ती वेगळी तिच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी, आणि आपली त्यावेळी ची मानसिकता ही महत्त्वाची असते.तुम्ही व्हिडिओ पाहून मनापासून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @AshaJadhav-dm1zy
    @AshaJadhav-dm1zy19 күн бұрын

    U 😊

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718920 күн бұрын

    👍👍

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718920 күн бұрын

    Useful tips

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718920 күн бұрын

    Very true..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718922 күн бұрын

    Useful tips..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718923 күн бұрын

    Very true..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718927 күн бұрын

    👍

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718928 күн бұрын

    खुप छान...

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    योग्य मार्गदर्शन.

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    खुप छान विचार मांडलेत.

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    👍

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    मस्तच

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    👍

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    उपयुक्त माहिती.

  • @anaghasangit7189
    @anaghasangit718929 күн бұрын

    खुप सकारात्मक विचार मांडलेत.

  • @sujatavelhal2136
    @sujatavelhal213629 күн бұрын

    Very nice information 😊

  • @manovedh6871
    @manovedh687129 күн бұрын

    🙏

  • @dipakgade
    @dipakgadeАй бұрын

    माई, तुमचा हा खूपच छान आहे. पण तुमचा पुढील video चि लिंक पोस्ट करा. ही आपणास विनंती करीत आहे 🙏

  • @manovedh6871
    @manovedh687128 күн бұрын

    धन्यवाद. आपण चॅनल सबस्क्राईब करावे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील.

  • @rohinimokashi8939
    @rohinimokashi8939Ай бұрын

    Mi चुकीच्या गोष्टी करायला नाही म्हणते म्हणून त्रास देते काय करू ते सांगा

  • @manovedh6871
    @manovedh687128 күн бұрын

    यासाठी तुमच्या जवळच्या सायकॉलॉजिस्ट ची,काउन्सलर ची नक्की मदत घ्या त्याचा जास्त फायदा होईल.

  • @rohinimokashi8939
    @rohinimokashi8939Ай бұрын

    माझी बॉस रोजच त्रास देते रोज अपमान करते अडसुलबई नाव आहे तिचे

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte3090Ай бұрын

    या सारख्या व्हिडीओची समाजाला खुप गरज आहे. मानसिक आजाराबाबत लोकांचे असणारे अज्ञान यामुळे दूर होण्यास मदत होईल.लोकांचे मते मानसिक आजार म्हणजे रस्त्यावर फिरणारे वेडे .त्यांची ही चूकीची समजूत दूर होणे आवश्यक .

  • @manovedh6871
    @manovedh6871Ай бұрын

    धन्यवाद

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238Ай бұрын

    प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते....

  • @anaghasangit7189
    @anaghasangit7189Ай бұрын

    माहितीपूर्ण vdo

  • @anaghasangit7189
    @anaghasangit7189Ай бұрын

    खुप छान विचार मांडलेत..

  • @anaghasangit7189
    @anaghasangit7189Ай бұрын

    सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिली आहे.

  • @anaghasangit7189
    @anaghasangit7189Ай бұрын

    स्वतः बद्दल नक्कीच विचार करायला लावणारा vdo

  • @anaghasangit7189
    @anaghasangit7189Ай бұрын

    खुप उपयुक्त आहे vdo

  • @madhuratarte-ql2ge
    @madhuratarte-ql2geАй бұрын

    Nice information

  • @madhuratarte-ql2ge
    @madhuratarte-ql2geАй бұрын

    Very nice topic

  • @varsharedkar6727
    @varsharedkar6727Ай бұрын

    असंगाशी संग नको

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte3090Ай бұрын

    शेवटचे वाक्य आवडले, प्रत्यक्ष बोलणे ,मानवी स्पर्श याची तूलना ऑनलाईन जगताशी होवुन शकत नाही.

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte3090Ай бұрын

    खुप उपयुक्त माहिती या व्हिडीओतून मिळाली,त्याबद्दल व्हिडीओकर्त्यांचे मनापासून आभार.

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte3090Ай бұрын

    नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण मात्र सहजसोप्या भाषेतील व्हिडीओ.

  • @ajinkyatarte3090
    @ajinkyatarte3090Ай бұрын

    खुप उपयुक्त माहितीचा हा व्हिडीओ आहे.

  • @sandeepshinde7273
    @sandeepshinde7273Ай бұрын

    मला जास्ट च येतो.

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalksАй бұрын

    सहन करणे किँवा दुर्लक्ष्यकरणे यापेक्षा रिॲक्ट केले जिथल्या तिथे जाब विचारला तड के फड केलं की मनाला शांतता लाभते हा माझा अनुभव आहे

  • @manovedh6871
    @manovedh687128 күн бұрын

    परिस्थितीनुसार काही वेळा वागणे बदलावे लागते हे खरे आहे . बऱ्याचदा रिऍक्ट होऊन मग शांतता लाभत असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो त्याचबरोबर बरेच दिवस साठवून ठेवलेला ताण यामुळेही असे होऊ शकते.तुमच्या बाबतीत असे नसेल.पण असं वाटण्यामागे ही कारणे असू शकतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी तिच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी. असे मला वाटते. तुम्ही व्हिडिओ पाहून मनापासून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद🙏 इतरही व्हिडिओ नक्की बघा.👍

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate735917 күн бұрын

    मला पण असेच वाटते.& आत्ता मी असच वागते.

  • @BanduDethe
    @BanduDethe2 ай бұрын

    मला खूप त्रास दिला आहे मोबाईल वर यूट्यूब द्वारे मी कोणाचाही मोबाईलवर गेलो नाही इतका त्रास दिलाय पूर्ण माझ्या परिवारावर संकट काय करावे समजत नाही

  • @manovedh6871
    @manovedh68712 ай бұрын

    तुमच्या जवळच्या काउन्सलरची (psychologist )मदत घ्या. 🙏

  • @meenathorat9520
    @meenathorat95202 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manovedh6871
    @manovedh68712 ай бұрын

    धन्यवाद. इतर व्हिडिओही नक्की बघा.

  • @user-jd6yz7dr6z
    @user-jd6yz7dr6z2 ай бұрын

    ❤😊