माझ्या गावातील नदी आणि चोराचा बांध | कोकण | कोळोशी
माझे गाव कोळोशी येथील नदी आणि चोराचा बांध हे ऐतिहासिक ठिकाण या VLOG मध्ये दाखवले आहे. तुम्हाला तुमच्या कोकणातील गावची आठवण हा व्हिडिओ बघताना नक्की होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा.
Edited by - Vipul Nalawade
#River #Konkan
Follow me on Instagram - / mayurkulkar. .
Пікірлер: 13
👌👌👌
Khupch sundar
खुप सुंदर व्हिडिओ 👌
khupp chhan...
Khup chan 👌👌👌
Number 1 Channel from koloshi.Commentry is awesome..
अप्रतिम चित्रण,,,मार्च महिन्यात मी कोळोशीला येऊन गेलो नदीवर पण गेलो होतो सध्या सुट्टी जमा कमी आहेत त्यामुळे येण्यास जमत नाही,,,🙏
जुन्या आठवणीं ताज्या झाल्या. आमचं वनभोजन जायचं चोराच्या बांधावर 😊
👌 sundar nadit pahil pawul takale ti jamin amachi ahe
Kokan👌👌
Nice
Eka ratrit chorun bhandela bhand mhanun choracha bhand
@manoharkulkarni5083
Жыл бұрын
Ok thank you for the information