माझ्या भीमाचं जाळू नका झोपडं | भीमगीत | Majhya Bhimacha Jalu Naka Zopda |Anand Shinde |Ambedkar Geet
Музыка
T-Series Bhakti Marathi Presents:- माझ्या भीमाचं जाळू नका झोपडं I भीमगीत I Majhya Bhimacha Jalu Naka Zopda I Anand Shinde I New Marathi Ambedkar Geet
#bhimgeet #marathisong #marathisongs #bhimsong #ambedkargeet #anandshinde
Song Details:
Song: Majhya Bhimacha Jalu Naka Zopda
Singer & Music: Anand Shinde
Lyrics: Govind Gade
Music Arranger: Gaurav Rupvate (B.K. Studio)
Song Mixing By: Vijay Shirodkar
Project Co-ordination (T-Series): Prajyot Balasaheb Mane
Special Thnx: Kushinara Buddh Vihar (Bandra East)
DOP: Mohd. Shadab Hashmi
Music Label: T-Series
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ tseriesbhaktimarathi
FOLLOW' us on Instagram:
/ tseries.marathi
Пікірлер: 3 000
मी मराठा आहे, जातपात मी मनात नाही, पण बाबासाहेबाना मनापासून मानतो....असा #देवमाणूस पुन्हा होणे नाही.....💐💐🙏🙏🙏
तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईने 💙💞🥺😭🙌✨
खूप छान गाणं आहे गाणं ऐकते वेळी अंगाला काटा येतो जय भीम नमो❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
आंबेडकर बाबासाहेबांसाठी सगळ्यांसाठी आदरणीय आहेत पण काही लोक कन आरक्षण वाले जातिवाद करायला लागले आपल्या आपल्या मध्ये काय करणार शिंदे साहेब सत्य हे
समाजाने अता भिमा च्या विचारांचे व रक्ताचे वारसदार असलेले बाळासाहेबांन बरोबर चालले की भिमाच झोपड सुरक्षित राहण्यास मदत होईल.जयभीम🙏
@martandsalve3858
5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@mohanpress467
5 ай бұрын
@martandsalve3858 :
@babadange2639
5 ай бұрын
@@martandsalve3858😂 se to hai
आता झोपड नाही आता बंगला आलाया भीमाची पुण्याई
कवी गोविंद दादा गाडे, यांचे अप्रतिम लेखणी 🎉🎉❤सलाम त्यांच्या लेखणीला ❤, जय भिम दादा
@shivajigade4519
2 ай бұрын
THANK YOU TAI❤❤
फारच सुंदर गीत,. आवाज आणि सादरीकरण..जय भीमराया ❤
2ch raje ithe gajle. Jai shivray 🧡 Jai bhimray 💙
शिंदे शाही तुम्हाला कोटि कोटि नमन जय भिम नमोः बुध्दाय🙏🙏🙏
आनंद शिंदे यांची लोकप्रियता आता कमी झालेली आहे.साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण तसेच मिलिंद शिंदे व राहुल अन्वीकर यांची भिमगिते आता लोक जास्त ऐकतात
गाण्याचे शब्द ताबड़तोड़ बदला.भिमाच झोपड नाही बंगला आहे "राजगृह"
परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव क्रांतसुर्य बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र आदरांजली ❤😢black DAY coming Soon 😢
@narayanbhange4577
5 ай бұрын
4:06
@narayanbhange4577
5 ай бұрын
4:54
@RameshMokal
5 ай бұрын
ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋ @@narayanbhange4577
आनंद शिंदे दादा आपणास मानाचा जयभीम 🙏🏼🙏🏼
बाबासाहेबांच्या वारसदारांनीच समाज एक करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन समाजाला राजकीय दिशा दाखवली याची गितकाराला जान नाही.बाकी आवाज खुप सुंदर..
जय भीम 🇪🇺💙🇪🇺🙏
आनंद दादा आपल्याला मानाचा जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.. शिंदेशाही जिंदाबाद.. ❤❤❤
आनंद शिंदे साहेब तुम्ही समाजातल्या गळ्यातला ताईत आहे राष्ट्रवादीत बीजेपी प्रवेश करू नका म्हणजे झालं🙏🙏🙏🌹🌹
Jay bhim saheb तुमचा आवाज जगातील एकमेव आवाज आहे
जय महाराष्ट्र जय भीम किती आवाज छान आहे सर
फार सुंदर ❤❤❤ गीत क्या बात है.....
पहिली लाईन मनाला एकदम खटकते
फारच सुंदर आणि मधुर गीत गाठले
महामानवाला मानवंदना 💙🙏💐
आवाजाचा बादशहा
खूप अभिमानास्पद दादा खूप अभिनंदन सर्वांचे मनापासून आभार
Last line was epic...... वाघ म्हणवीती स्वतःला काही माकडं..... दलिंदर स्वयंघोषित नेत्यांनो आता तरी सुधरा.... आणि बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या.....
Jai bhim 😊😊😊
भीमाचं जाळू नका झोपडं ????? ही लाईन खटकते. काही ही म्हणा,जे बाबासाहेबांशी जुळलेलं आहे. त्याला जाळणं या शब्दाशी जोडणं पटत नाही..
@shivajigade4519
2 ай бұрын
भाऊ एकदा गाण्याचे बोल अर्थ समजून घे झोपड म्हणजे ते बईमान झालेल्या लोकांना मनत आहे.
@shivajigade4519
2 ай бұрын
गोविंदाचा हा सल्ला मनात कोरून ठेवा वाघ मनती ती स्वतःला काही माकड तुम्हा सांगणं हे आहे रोकड माझ्या भीमाच हे जाळू नका झोपड जय भीम खूपच छान लेख
@Blackfighter03
2 ай бұрын
@@shivajigade4519 अश्याच प्रकारा ची या पुर्वी एका कवी ने कविता केली होती. पेटवा - पेटवा झोपडी.. भीम तसावीर द्या तेवढी. माझ्या बाबासाहेबांनी,लाचारी झटकायला सांगून ही आम्ही लाचारीचं प्रदर्शन करतोय. (भीमा च्या हातून छोटंस झोपडं बनणार नाही.राजमहाल च बनेल.) काही म्हणा ,नाही पटत..!!
@Blackfighter03
2 ай бұрын
@@shivajigade4519 साहेब, बघा.. गोविन्दाचा हा सल्ला.. .. हया वर मी सकाळीच कॉमेंट केली. अर्थात ती प्रामाणिक पणे दिलेली कॉमेंट होती.पण हॅकर ने ती डिलेट केली. आमच्या सारख्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मागे .अश्या भडव्यांच्या औलदी , भुरटे , गर्दुलले लागलें आहेत. हे तर त्या दंगली सारखं झालं. बाहेरुन घराच्या कड्या लावायच्या आणि बाहेरून कारवाया करायच्या. खरंच हे मर्द असतील तर आमचे मोबाईल्स unhacked करतील.
शिंदे शाही तुम्हाला कोटी कोटी नमन जय भिम नमो:बुध्दाय
Apratim , Babasahe che vicharhi dura Sangeetmya dyan prabodhini chauch rahavi 🙏🙏🙏
Jay bhim
This deserves a standing ovation! ??
Babasaebanchya vicharachi nitant garj ahe
माझा तर दिवसाची सुरुवात आणि शेवट या मनसाचाच आवाजानेच होते ..love you dada✌️💫🌺💐
एकदम झकास भीम गीत, एकदम रोकड गीत रचना तशाच गोड आवाजात गायली, क्या बात है !
Jay Bhim sir..
खुप छान आवाज आहे साहेब, जय भीम
खुप छान आणि सुंदर गायलं आहे
What a magical ✨ voice!!!!!❤️❤️❤
Awesome song by best. One of the best singers in the Era
गायक शिंदे gharanya mule आमचे बाबा प्रत्येक घरात आहेत
शिंदेशाही तुम्हाला सलाम अतिशय सुंदर गीत गायले आहे. ज्ञानसागराच्या महामानवाला विनम्र अभिवादन .....
सप्रेम जय भिम❤
Perfect Voice,Perfect Video,Perfect Lyrics
A Great Song With Awesome Combination Of Music, Lyrics
happy new year sabko jobhi yha raat ko y song sunne aya h?❤️❤️god bless u
लय भारी लिहिलय हे माझ्या वडिलांनी आहे गाणं जय भीम🙏🙏🙏🙏
@adityatagde5379
5 ай бұрын
Dada tum cha number dyan
@madhavkumdale8116
5 ай бұрын
Je bim
@user-ub4ld2ec3j
5 ай бұрын
@@adityatagde53792:00 lpcoll
@narayanbhange4577
5 ай бұрын
1:39
@amoldhage2876
5 ай бұрын
😊😊😊@@adityatagde5379
The melody is pure magic! ✨?
खूप छान अवाज आहे सर तुमचा
जयभीम शिंदेशाही आंबेडकरी चळवळीतील तुम्हा सर्वांचे योगदान अतुलनीय आहे सुपर हीट गाणे मंगलमय शुभेच्छा
So much heart and soul poured into this ?
You made this song more beautiful and added a soul to the music.
गोविंद भाभा एक नंबर वाक्य आहे ह्या गीतात शब्द गाणं खुप छान आहे आणि आनंद शिंदे आबा ह्यांनी गायल खुप व्हायरल करु
जयभीम खूप खूपच आवाज छान आहे .
माझ्या वडीलांचे सहकारी गोविंद गाडे च गीत
@adityatagde5379
5 ай бұрын
Bhau tyacha number de ki please
Jay bhim 😭💙💙🙏
खुप छान दादा जय भीम नमो बुद्धाय
आनंद दादा तुम्हाला मानाचा ञिवार जय भीम
Never tired with this masterpiece!???
Its A Really Good Song No Words Can Define This
Beautiful Music & Lyrics .. Great Work Done Here
अप्रतिम गीत, संगीत आणि शिंदेशाहीच्या राजाचा अफलातून आवाज ❤ The Great ANAND SHINDE
Goosebumps ❤❤❤
Great Song & Beautiful Lyrics..
Namo buddhay to jay bhim 🙏. Wawa anand mama.super song ahech. Pan shabd ani awaj 1 number ahe sangeet pn lay bhari 👌🙏 anand mama ase song fakt tumhich gau shakta.lay bhari kadakkk 👌👌👌🙏🙏🙏🙏
Words can't describe how amazing this track is.
Lovely Voice, Great Video, Superb Lyrics!! Overall Smashing Hit
महामानवाने कोटी कोटी कुळांचा उद्धार केला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अनंत उपकार भीम बाबा जगी ज्ञानदीप लाविला
🙏जय भिम 🙏सर्वात छान गान लिहल आहे.💙
It is masterpiece of all time
Your voice tunes the life of lifeless people
एकदम.कडक.आहे. दादा❤❤
जय भीम
This song is pure magic ✨
this song lives rent free in my head 24x7......love itt❤
❤🎉..... बाबासाहेब कसे होते.हे दादा तुमच्यामुळे कळले...🎉❤
Love the way this song speaks to my soul ❤️
जय भिम
Something which soothes and gives goosebumps at the same time?
No words to describe the song
🙏🏻💙🙏🏻
संविधान वाचवा हाच संदेश गीतातून दिला आहे
Far sundar Gan aahe ...Jay Bhim 🙏 🙏 🙏
Love the message behind the lyrics ❤️
@SanjayGajbhiye-uu9il
5 ай бұрын
Vdde 1:55
Soulful! ❤️
Jay Bhim 🙏❤️❤️
संविधानावर आधारीत गीत आहे
गोविंद गाडे दादा फार सुंदर लिहिले आहे... शिंदे साहेबांनी फार सुंदर गायले आहे......अशोक महाडिक..... कवी गायक शिरसोली....दापोली....
खूप छान मार्मिक गीत 🙏
खुप छान आहे जय भीम
खूप छान
सुंदर गीत
Mazhe guru 🙏 tumala kothi kothi dhanevad so beautiful voice
athisay Sundar Geet Sagar Kailat Anand Dada Shinde Saheb aprilia krantikari Jay Bheem aapalyala hatjoduni vinanti aahe ki aapan Balasaheb Ambedkar yancha netrutva madhe vanchit bahujan aaghadi mujhe kamkarave hi vinnti🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा आपलं गान अतिशय चांगलं तुम्हाला मानाचा जय भिम ,जय श्रीराम ,जय शिवराय ,जय एकलव्य, जय ,महाराष्ट्र .
Who all repeated the iconic step of our superstar please give a like..??
Can't wait to see this artist perform live ?
Shinde sir ji 1n Jay shivray Jay bhim