Akash Mojato Amhi Bhima Tuzya Mule | आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या मुळे | Vaibhav Khune | Video Song

Музыка

Song : Akash Mojato Amhi Bhima Tuzya Mule
Singer : Vaibhav Khune
Lyricst : Sarag Pawar
Music : Vikrant Milind Mohite, Manoj Mohite
DOP : Balasaheb Daware, Gokul Jadhav,Manoj Baikar
Music Label : Vaibhav Khune
All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
KZread Channel & Content Managed By : Orange Music Distribution
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►wynk.in/u/7vIdhawl5
● Gaana ►Link ►gaana.com/song/akash-mojato-a...
● JioSawan ►Link ►www.jiosaavn.com/song/akash-m...
● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/akas...
● Amazon Music ►Link ►music.amazon.in/albums/B0C4LP...
● Spotify ►Link ►open.spotify.com/track/3berIG...
● KZread Music ►Link ► • Akash Mojato Amhi Bhim...
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#bhimsongstatus #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeet

Пікірлер: 3 700

  • @mugajikadam7922
    @mugajikadam7922 Жыл бұрын

    वैभव तुझ्यासमोर सिंगर सुध्दा फिके पडतील कारण तु आपल्या समाजाची शान आहेस तुझ्यासारखे माणस‌ या समाजाला लाभले जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @user-mr3xk6yl6m
    @user-mr3xk6yl6m3 ай бұрын

    ज्यांनी पण हे गाणं लिहिले आहे, त्यांना जय भिम, अप्रतिम शब्द रचना, कितीही वेळ ऐकलं तरीही नवीन वाटते. 🙏

  • @abhigaikwad2287
    @abhigaikwad22879 ай бұрын

    अंगात व अंगावर रोमांच व शहारे आले.अप्रतिम गीत.आपला सुमधूर आवाज असाच बहरत जावो.हि बुद्धांचरणी प्रार्थना💐💐💐

  • @user-hd9zt1vc8p
    @user-hd9zt1vc8p3 ай бұрын

    बाबासाहेबाना अप्रतिम श्रध्दा व कृतज्ञता व्यक्त करणारे भावपूर्ण गीताचा उत्तम नमुना. धन्यवाद.

  • @bhaiyadongare
    @bhaiyadongare Жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या कलाकाराचे एक गाणं आहे खरच या गाण्याने ते दाखवून दिले अप्रतिम भाषाशैली आणि काव्य रचना. वैभव दादा तूला व कमेंट वाचायला आलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम 🙏🙏💙💙

  • @sagarsalve1446
    @sagarsalve14469 ай бұрын

    आज आपन आहेत ते फक्त डॉ.बाबा साहेब यांच्यामुळे 💙💙💙कडक जय भीम💙💙💙

  • @manojgajbhiye8057

    @manojgajbhiye8057

    4 ай бұрын

  • @mageshrupawate82

    @mageshrupawate82

    3 ай бұрын

    Ok

  • @lokeshmeshram4156

    @lokeshmeshram4156

    2 ай бұрын

    क्रांतिकारी जय भीम💙💙💙

  • @MuskanGanvir

    @MuskanGanvir

    Ай бұрын

    ❤❤❤😂😂🎉🎉

  • @omprakashjadhav2661
    @omprakashjadhav26612 ай бұрын

    खूप गोड आवाज आहे सर तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज सामान्य माणूस आपला आवाज उठवू शकतो हे सर्व श्रेय जर असे तर ते बाबासाहेबांचेच आहे जय शिवराय जय भिम

  • @jatinsonwane6298

    @jatinsonwane6298

    Ай бұрын

    😊

  • @sanjaywaghmare5540
    @sanjaywaghmare55409 ай бұрын

    आमच्या चामड्याचा बुट तुला घातला तरी तुझे उपकार फिटणार नाही बा भिमा खुप सुंदर शब्द रचना आवाज आणि संगीत जय भिम नमो बुद्धाय

  • @anandkhade2876
    @anandkhade28767 ай бұрын

    वैभव दादा खरंच अप्रतिम गीत गायले तुमचे हे गीत ऐकल्यावर मन अतिशय प्रसन्न होऊन डोळ्यासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर येतात आणि मनात एक नवचैतन्य निर्माण होऊन आपणही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते... जय भिम नमो बुद्धाय...🌹🙏

  • @aniljadhav9473
    @aniljadhav94734 ай бұрын

    बंधू हे गीत प्रत्येकाने ऐकायलाच हवे तर आणि तरचं ते आकाशाला गवसणी घालू शकतील..... आपल्या गोड मधुर आवाज गीताच्या शब्दांना न्याय देणारा आहे. मानाचा जय भीम!!❤

  • @IndianCounter
    @IndianCounter9 ай бұрын

    आजपर्यंत चे सर्वात छान भीम गीत,हे song ऐकताना छाती गर्वाने मोठी होते.💙 U बाबा 🙏 आकाश मोजतो आम्ही बा भीमा तुझ्यामुळे . वैभव खुणे आपणास आणि माझ्या सर्व भीम सैनिकांना Mh 23 Beed कराकडून आदराचा, स्वाभिमानाचा,क्रांतिकारी निळा भडक कडक... जय भीम 🙏

  • @newmovie7137
    @newmovie71377 ай бұрын

    हृदयास स्पर्श करणारे गाणे आहे... किती ही वेळा ऐकले तरी मन भरत नहीं, नेहमी ऐकावे से वाटते 🙏❤

  • @cinemakatta
    @cinemakatta Жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना, काळजाला भिडणारा आवाज, सुमधुर संगीत, रेकॉर्ड ब्रेकिंग song, Amazing... Hat's of you sir🙏

  • @aniljadhav1802

    @aniljadhav1802

    Жыл бұрын

    Qa

  • @Baliram-hi6so

    @Baliram-hi6so

    7 ай бұрын

    गीतकार संगीतकार गायक अप्रतीम गित

  • @sanghapalKambale-gh5jn

    @sanghapalKambale-gh5jn

    Ай бұрын

    Vncyha​

  • @snmorcollegetumsardistbhan5222

    @snmorcollegetumsardistbhan5222

    13 күн бұрын

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @krcreation_9995
    @krcreation_99953 жыл бұрын

    मोठं मोट्या खुर्चीवर बसतो आम्ही... भीमा तुझ्यामुळे...🙏🙏#एकच साहेब बाबासाहेब.. जय भीम

  • @rushibhagat7543

    @rushibhagat7543

    3 жыл бұрын

    जय भीम 👍

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare96033 ай бұрын

    33 कोटी देव पेक्षा मोठे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर गर्व आहे आमचे❤❤❤❤ जय भीम

  • @AshishPandit-el2kw

    @AshishPandit-el2kw

    2 ай бұрын

    💙😢

  • @AshishPandit-el2kw

    @AshishPandit-el2kw

    2 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😮😢😢

  • @AshishPandit-el2kw

    @AshishPandit-el2kw

    2 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😢🎉😢😢

  • @AshishPandit-el2kw

    @AshishPandit-el2kw

    2 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😢🎉😢😢

  • @AshishPandit-el2kw

    @AshishPandit-el2kw

    2 ай бұрын

    😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢

  • @mahendrakedar1079
    @mahendrakedar10797 ай бұрын

    हे गीत कितीही ऐकलं तरीही मन नाही भरत या गीताचे एक एक शब्द आसे आहेतः ना आग लागते गीत ऐकल्यावर मना मना पासून वंदन करतो या गीत काराला जय भीम नमो बुद्धाय

  • @ashoksonawane7106
    @ashoksonawane7106 Жыл бұрын

    नावाप्रमाणे बाबासाहेबाचे प्रत्येक गाणे वैभव व मधुर चालीत गाऊन दाखवने ही साधी गोष्ट नाही.अप्रतिम

  • @bharatwankhade3288
    @bharatwankhade3288 Жыл бұрын

    दादा अंगावर शहारे आणणारा आवाज आहे तुझा जय भीम नमो बुद्धाय,💕

  • @manishakharat9394

    @manishakharat9394

    Жыл бұрын

    खर आहे हे

  • @nareshtambe1441

    @nareshtambe1441

    Жыл бұрын

    @@manishakharat9394 br

  • @aaisahebwankhade7042
    @aaisahebwankhade70428 ай бұрын

    मी दिवसात खुप वेळा हे गाण ऐकते खुप छान आहे एक एक शब्द मनाला लागते भीम बाबाला कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @shantanusawale1943

    @shantanusawale1943

    5 ай бұрын

    😮😮😮😮😊😊😊❤❤❤

  • @lokeshmeshram4156

    @lokeshmeshram4156

    2 ай бұрын

    जय भीम जय संविधान 💙💙💙

  • @user-et5bv7yt9h
    @user-et5bv7yt9h3 ай бұрын

    कितीही वेळा गान ऐकल तरी मन नाही भरत ऐकतच राहावं वाटत .खूप उपकार माझ्या भीमाचे कोटी कोटी वंदन

  • @rahuldhande137
    @rahuldhande137 Жыл бұрын

    आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या मुळे.वादळ हि आम्ही रोखतो आम्ही भिमा तुझ्या मुळे...वैभव दादा आपला आवाजा ला तोंडचं नाही खुप कडक भिम गित आहे जय भीम दादा

  • @sunilsaroj8255

    @sunilsaroj8255

    Жыл бұрын

    A

  • @gajendragondane7942
    @gajendragondane79422 жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम भाई ....... रक्ताच्या प्रत्येक थेंबाला ज्वालामुखीत बदलवून उद्रेक घडवून आणणारं गाणं आपण गायल्या बद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद ..... असेच असंख्य गीत आपण आजन्म सादर करत रहावे अशा कोटी कोटी सदिच्छा !!!!!

  • @ujjwalkumarthoke5611
    @ujjwalkumarthoke56119 ай бұрын

    🙏शिर कापिले तरी वंदन तथागताला🙏जय भिम🙏 नमो बुध्दाय🙏

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde82744 ай бұрын

    अप्रतिम गीत आहे 🙏🌹जय भीम असेच गीत गात रहा बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना बेटा🙏🌹

  • @Sk_official542
    @Sk_official5422 жыл бұрын

    धडधडत्या छाती मध्ये इतिहासाचे तुफान असुद्या..✍ हातात पेन📝 आणि मुखात बाबासाहेबांचे नाव असुद्या..😊🙏कडक.स्वाभिमानी. क्रांतीकारी प्रेमळ.. जय भिम..!! 🇪🇺💙🙏

  • @vikaramballal2621

    @vikaramballal2621

    Жыл бұрын

    Jay bihm

  • @prabhudasingle35

    @prabhudasingle35

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @kailaskamble-xh5xx

    @kailaskamble-xh5xx

    Жыл бұрын

    Akash mojto aamhi bhima tujha mule

  • @kailaskamble-xh5xx

    @kailaskamble-xh5xx

    Жыл бұрын

    Jaybhim

  • @kailaskamble-xh5xx

    @kailaskamble-xh5xx

    Жыл бұрын

    💜💜💜💜

  • @sagargopale
    @sagargopale Жыл бұрын

    काय आवाज आहे....आमची सकाळ तुमच्या गाण्यान होते... एक भीम दिवाना आणी तुमचा पण दिवाना.... कोटी कोटी जय भीम

  • @sheetallone4122
    @sheetallone41227 ай бұрын

    हे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जगण्याची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते भाऊ खरच काय शब्द रचना अप्रतिम वाद्य संगीत🎤🎼🎹🎶 सर्व बंधू भगिनीस क्रांतिकारी जय भीम💙💙💙 🙏🙏🙏

  • @prakashchavan7003
    @prakashchavan700310 ай бұрын

    आवाजाचा जादूगर! रफी साहेबांची आठवण दिली .आवाजाचा वैभव आहे. दुसरा होने कठीण आहे.पुन्हापुन्हा ऐकल तरि भरुन येतय ! अभिनंदन

  • @lalubadade71
    @lalubadade71 Жыл бұрын

    वैभव भाऊ खरचं खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून हे गीत मी पण रोज रियाज करतो आणि 14तारखेला.म्हणून तयारी चालु आहे.👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏सॅल्युट तुला माझा.

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 Жыл бұрын

    रोज सकाळी हे गीत ऐकतो आम्ही वैभवा तुझ्यामुळे 👌👌👌

  • @dnyaneshwarmisale5759
    @dnyaneshwarmisale57596 ай бұрын

    आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे एक नंबर शब्द रचना वैभव दादा कडक जय भीम❤❤

  • @pankajhatkar7935
    @pankajhatkar7935 Жыл бұрын

    अंगावर काटा आला राव,,,, भीमा तुझ्या मुळे,,, वैभव दादा एकदम कडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏💯💯💯💪💪💪💪🔥🔥🔥

  • @manishdamodar8797
    @manishdamodar879710 ай бұрын

    वैभव दादा खुपच सुंदर आवाज आहे तुमचा खरंच खूप प्रेरणादायी भिमगीत आहे.. क्रांतिकारी जय भिम वैभवदादा 💙🙏 #शब्दाने मारतो आम्ही भिमातुझ्या मुळे ⚡

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe51943 жыл бұрын

    अप्रतिम आवाज अन गीत दादा। जय भीम।

  • @vijaypaikrao4633

    @vijaypaikrao4633

    2 жыл бұрын

    Nice Dada Good💙💙💙जय भीम।

  • @prashantshegokar1299
    @prashantshegokar12992 ай бұрын

    शिंदे नंतर खुणे ला जवाब आवाज

  • @tanajishinde6601
    @tanajishinde660110 ай бұрын

    अप्रतिम संगीत आणि वैभवदाचा भारदस्त आवाज🙏 जय भीम!

  • @nandajagtap2764
    @nandajagtap2764 Жыл бұрын

    जयभीम सर खूप छान आवाज आहे सर तुमचा...किती वेळेस हे गाणं एकल तरी मन भरत नाही...आपल्या बाबांची स्तुती किती ऐकावी असं वाटतं...

  • @sandeshdongare3042
    @sandeshdongare3042 Жыл бұрын

    🙏जयभिम 🙏 जबरदस्त शब्द रचना सलाम तुमच्या शब्द रचनेला, आवाज तर खूपच सुंदर आणि सुंदर स्वर प्रतिभा, खरंच प्रबोधन पर गीत आहे. असेच सुंदर असे गीत गात रहा ही काळाची गरज आहे.

  • @swarajsuryajoshi2882

    @swarajsuryajoshi2882

    5 ай бұрын

    Very nice song jaibhim

  • @anantakadam1649
    @anantakadam16498 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुझा तुझ गान आईकुन मन प्रसन्न झालं.भाऊ तुला सप्रेम जय भीम....💙💙💙

  • @vinodkhobragade9997
    @vinodkhobragade99979 ай бұрын

    जय भीम मला अभिमान वाटतो आहे की babasahebamule आपल्याला आकाश मोजायला मिळाले

  • @rajratnamore1266
    @rajratnamore12663 жыл бұрын

    जेव्हा पासून तुमचे गीत प्रदर्शित होत आहे तेव्हा पासून खूप छान वाटतं आहे, भारताचा घटनाकार सोन्याचा तो पेन भर चौकात गोळीबार माझ्या राज्याची जयंती आली आणि हे सर्व गाणे अतिशय सुंदर आहे, सप्रेम जय भीम सर शिंदे शाही सारखे तुम्ही पण उत्कृष्ट गायक आहे।। 🌹🌹🌹🌹🌹✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @rupaliaumale5297

    @rupaliaumale5297

    2 жыл бұрын

    हो खरं आहे अप्रतीम अवाज् आणि गीत लेखन खूप सुंदर मानाचा जय भीम तुम्हा सर्व टीम ला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏

  • @vmkamblevmkamble7572

    @vmkamblevmkamble7572

    2 жыл бұрын

    Sweet voice as well as meaningful song sir

  • @himmatmurade5033

    @himmatmurade5033

    2 жыл бұрын

    खरंच प्रत्येक वाक्याच्या स्टेपला, प्रत्येक भीम सैनिकांच्या अंगावर काटा आणणारे 100% भीमगीत. 👌👌👌👌👌भाऊ खुप छान, खुप छान The Best गीत गायलं तुम्ही आवाज तर अतिसुंदर आहेच 👌👌👍👍भाऊ आपणास आदरांचा, मानाचा, निळा, कडक सप्रेम जयभिम 🙏🙏🙏🙏Lord Buddha Bless you 🙏🙏

  • @pravinwankhede4799

    @pravinwankhede4799

    2 жыл бұрын

    @@himmatmurade5033 1

  • @karanbansode5529
    @karanbansode5529 Жыл бұрын

    कडक जय भीम साहेब खूपच तुमचा आभीमान आहे आपल्या जातीस

  • @ravimore8205
    @ravimore820511 ай бұрын

    खूप सुंदर आवाज आहे जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🌺💐🌹

  • @gautamwaghmare314
    @gautamwaghmare31410 ай бұрын

    मी अनेकवेळा गीत आईकले तरी...मोह सुटत नाही...काय आवाज आहे .आणि गीतरचना अप्रतिम...❤️❤️❤️❤️

  • @anilshejwal3541
    @anilshejwal3541 Жыл бұрын

    धन्य असे कवी जे गीतांच्या माध्यमातून शब्दाची रचना करून बाबासाहेबांच्या उपकारांची जाणिव मधुर गोड गायकाच्या आवाजातून करून देता अशा मधुर आवाजाच्या गायकाला गीत लिहिले अशा गीतकाराला सन्मानचा. जय भीम

  • @ramchandrayeotikar8410
    @ramchandrayeotikar84102 жыл бұрын

    खुप छान गीत सादर केले आहे.... मला आवडले... जय भीम...

  • @siddharthchavan8855
    @siddharthchavan885510 ай бұрын

    जय भिम खुप भारी आवाज आहे दादा , आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या मुळे💙🙏🇪🇺

  • @sujitjagtap6995
    @sujitjagtap6995 Жыл бұрын

    गाण्यातील शब्द महत्त्वाचे आहेत.अंगावर शहारे येतात.आणी आवाज तर अप्रतिम 😎🔥🖤👑

  • @jeevanbansode842
    @jeevanbansode8422 жыл бұрын

    खूप खूप छान अर्थपुर्ण गीत आहे आणि आपण गायले देखील त्याच जोमाने 🙏🙏🙏🙏

  • @subhashkhadse6884
    @subhashkhadse68842 жыл бұрын

    दादा तुम्हच्या गायीकेला क्रांतिकारी जयभिम खूप छान गायले, अंगावर शहारे येतात नमोबुध्दाय 🙏जयभिम दादा

  • @sandipshrirame7709

    @sandipshrirame7709

    2 жыл бұрын

    A

  • @vishaljadhav8816
    @vishaljadhav88169 ай бұрын

    असली ताकत आमची ❤️ 👍🙏 रक्ताच्या प्रत्येक थेंबा पासुन जिगर बाज जय भीम भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @sidhhodhanpaikrao4772
    @sidhhodhanpaikrao47729 ай бұрын

    खुप खुप धन्येवाद है गान काढल्या बदल. दादा yak yak शब्द खरा आहे jay bhim नमों बुद्धाय ❤❤❤❤

  • @mrk3star...369
    @mrk3star...369 Жыл бұрын

    जीवनाच्या वाटेवर हजार सुख दुःख येतील, पण या हृदयात स्थान एकाला हमेशा कोरल आहे ते म्हंजे डॉ बाबासाहेब आंबेडकर... जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻

  • @visible5936

    @visible5936

    Жыл бұрын

    मांगली मित्री

  • @reshmabansode7985

    @reshmabansode7985

    Жыл бұрын

    000l

  • @reshmabansode7985

    @reshmabansode7985

    Жыл бұрын

    Ol

  • @ankitkokane9285

    @ankitkokane9285

    Ай бұрын

    वांअप्रीतंम

  • @ankitkokane9285

    @ankitkokane9285

    Ай бұрын

    6:38

  • @onlineincome5598
    @onlineincome55982 жыл бұрын

    क्रांतिकारी जय भिम🙏 नमो बुद्धाय🙏🏻 जय मूलनिवासी खूप छान दादा तुमच्या गायकीला सलाम आहे👏👏👏🤳

  • @pravinwaghamare5159

    @pravinwaghamare5159

    Жыл бұрын

    Kharnak

  • @mrs.svgaikwad3014

    @mrs.svgaikwad3014

    Жыл бұрын

    शब्दरचना खुपच छान आणि वैभव सरांनी अप्रतिम सुरांनी गायले आहे. खुप वेळा ऐकावेसे वाटते.

  • @bhaskarsurdakar7009

    @bhaskarsurdakar7009

    Жыл бұрын

    दादा जयभिम.... 🙏🙏🙏

  • @ganeshnaiknavare27
    @ganeshnaiknavare2710 ай бұрын

    हृदयाला स्पर्श केला हया गाण्याने ❤ काय आवाज आहे भाऊ तुझा 💕 जगात भारी भीमराया माझा 💙💙💙💙💙💙 जय भीम

  • @user-wf1ob7sc8g

    @user-wf1ob7sc8g

    6 ай бұрын

    Jay bhim jay savidhan bhau

  • @khushalgaikwad5077

    @khushalgaikwad5077

    4 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @yuvrajpatil261
    @yuvrajpatil2617 ай бұрын

    हे भिम गीत ऐकले की एकाएकीच अंगाला काटे येतात कारण या गाण्याची रचना अप्रतिम आहे वैभव भाऊ सप्रेम जय भीम ❤❤

  • @SACHINSHINDE-br2rx
    @SACHINSHINDE-br2rx2 жыл бұрын

    जय भीम 🙏 मला आणि माझ्या कुटुंबातील सर्वाना हे गाणं खुप आवडते.

  • @vilaskamble126
    @vilaskamble126 Жыл бұрын

    अप्रतिम गीत बादशाह वैभव, जय भिम नमोबुध्दाय, बादशहा चा बादशहा बाबासाहेब 🙏🙏

  • @akashbodade6503
    @akashbodade65037 ай бұрын

    खूप जास्त अभिमान आहे बुद्धीस्ट असल्याचा, जगात बौद्ध धम्मा सारखा धम्म नाही...बुद्ध ही दुनिया का अंतिम सत्य है....Thank You BabaSaheb 💙

  • @sagarkambale3450

    @sagarkambale3450

    7 ай бұрын

  • @lokeshmeshram4156

    @lokeshmeshram4156

    2 ай бұрын

    नमो बुद्धाय 🙏🙏🙏🥰🥰💙💙

  • @dilipgaikwad1742
    @dilipgaikwad174211 ай бұрын

    Heart touching song... स्वाभिमानी जय भीम

  • @sumedhmore7909
    @sumedhmore79092 жыл бұрын

    न भुतो ❣️ न भविष्य ती 💙 असे महाविद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙🇮🇳🙏

  • @user-vx5ic3zr8f
    @user-vx5ic3zr8f2 жыл бұрын

    खूप सुरेल आवाज आहे तुमचा जय भीम 💙💙💙

  • @gautambhurkunde9227
    @gautambhurkunde92276 ай бұрын

    जय भीम ❤

  • @baluthorat965
    @baluthorat9658 ай бұрын

    Jay bhim dada💙🔥

  • @sandeepbhalerao4957
    @sandeepbhalerao4957 Жыл бұрын

    अभिमान भाऊ तुमचा.. उत्कृष्ट गायन करता तुम्ही... मन प्रसन्न तर होतच आणि एक वेगळी ऊर्जा पण भेटते आंबेडकरी मिशन साठी..👍👍👌

  • @KaviAshokBhalerao
    @KaviAshokBhalerao Жыл бұрын

    व्वा.....फारच जबरदस्त व भावपूर्ण गीत व गायन...संगीत जोडीला कमालच...अभिनंदन सर्व टीमचे

  • @anitakamble4909

    @anitakamble4909

    10 ай бұрын

    Bhj tu jn हे तर नब तयाअनुषंगानेk HD n JJ

  • @yelykand786
    @yelykand7865 ай бұрын

    What a line sir आकाश मोजतो आम्हीं भीमा तुझ्यामुळे 💙💙

  • @user-ex6se6ww3o
    @user-ex6se6ww3o7 ай бұрын

    खूपच अर्थपूर्ण गीत आहे... आणि अप्रतिम आवाजाची जोड मिळाली .

  • @satendralokhande3757
    @satendralokhande37572 жыл бұрын

    मी रोज हे गाणे ऐकून प्रेरणा घेऊन आपल्या कामाला शुरवात करतो सफलता यश माझ्या कडे धावत पळत येते #नमो बुद्धाय जयभीम

  • @ravirajsujagare4234
    @ravirajsujagare42343 жыл бұрын

    अव्वल ,एक नंबरी...वरचा अत्युच्च गायिकी !!! वैभव!!! दादा .... मनःपुर्वक सह्रय आभार.... सविनय सप्रेम जयभिम..नमो बुध्दाय...!!!

  • @gajendrameshram2875

    @gajendrameshram2875

    2 жыл бұрын

    Nice

  • @prince.1320

    @prince.1320

    Жыл бұрын

    Very nice bro

  • @sachiningale674
    @sachiningale6749 ай бұрын

    मानाचा कडक जय भीम भावा खूपच सुंदर गाण आणी..👍👍👍

  • @ramghuge___143
    @ramghuge___143 Жыл бұрын

    वैभव दादा तुम्हाला मानाचा सप्रेम जय भीम...👌🙏💙💙💙

  • @pramodgedam240
    @pramodgedam240 Жыл бұрын

    वैभव भाऊ तुझा खुप मोठा फॅन आहे मी अप्रतिम गातोस भावा ♥️♥️मानाचा जय भिम 🔮🔮🌀🌀💧💧☁️☁️⛈️⛈️⛅️⛅️

  • @pritigawai277
    @pritigawai2772 жыл бұрын

    Jay bhim Dada 💙💙💙💙💙💙

  • @nandkumarubale7155
    @nandkumarubale71552 ай бұрын

    वैभव जी....खूप सुंदर आवाज आहे आपला. अशीच सदाबहार गाणी गात रहा आणि तमाम भीम सैनिकांना ऐकवत रहा ही सदिच्छा...👍👍

  • @ramdaskamble8091
    @ramdaskamble80912 жыл бұрын

    काय खुने साहेब आवाज आहे तुमचा , 1000 वेळा वंदन आपल्याला व गीतकाराला ...!!! सप्रेम कडक निळा जय भीम .👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @user-iz8of8ex8b

    @user-iz8of8ex8b

    6 ай бұрын

    Salut sir for you❤

  • @vijaygondane7765

    @vijaygondane7765

    4 ай бұрын

    0 =/-

  • @surendradhandar8279
    @surendradhandar82792 жыл бұрын

    आम्ही रोज सकाळी हे गाणं ऐकतो सकाळ आमची तुमच्याच गण्यान होते. अप्रतिम आवाज मी दिवाना झालो दादा तुमच्या आवाजाचा . नमोबुद्धाय जय भीम .

  • @nitintayade6738

    @nitintayade6738

    2 жыл бұрын

    Qqq

  • @virajjangle1572

    @virajjangle1572

    2 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @rahulkamble2360

    @rahulkamble2360

    Жыл бұрын

    वैभव हे गाणे ऐकतो तुझ्यामुळे जय भीम

  • @dipakpahurkar1878
    @dipakpahurkar187810 ай бұрын

    गीत ऐकतांना खूपच मन प्रसन्न होते, खूप मस्त ❤ जय भीम

  • @drorthocare7719
    @drorthocare77196 ай бұрын

    मी दिवसातून कमीत कमी 8...10 वेळा हे गाणे ऐकतो आणि माझ्या मोबाईल मधील 2gb डेटा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे ऐकण्यात वापरतो.....जय भीम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rupalibaviskar5820

    @rupalibaviskar5820

    Ай бұрын

    Very Nice..same to Mi😊

  • @sahilbahade4472

    @sahilbahade4472

    6 күн бұрын

    0:28 0:28 0:29 0:30 0:31 0:56

  • @anantsurushe7030
    @anantsurushe70302 жыл бұрын

    जयभीम नमोबुध्दाय पवार सर, आपले सदर गाणे मी दिवसातून बऱ्याचवेळा व्हीडीओवर ऐकतो. नेहमी ऐकले तरीही ऐकावेसे वाटते. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

  • @prashantwankhade4145

    @prashantwankhade4145

    Жыл бұрын

    Nice

  • @tanajikamble1891

    @tanajikamble1891

    Жыл бұрын

    Jay Bhim NamoBuddhay

  • @VinodKumar-be1iu
    @VinodKumar-be1iu Жыл бұрын

    बहुत सुंदर रचना है और आप की लेखनी के साथ म्यूजिक नंबर वन जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @King-om4jh
    @King-om4jh Жыл бұрын

    हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होते दादा...अप्रतिम गाणं आवाज तर एकदम भारी... खूपच छान दादा 🙏🏻जय भीम 🙏🏻

  • @suhanikamble6802
    @suhanikamble68023 жыл бұрын

    Khup chhan १००% Perfect शब्दाची रचना करून गायलेले खुप च छान सॉन्ग आहे 👍👌💐

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 Жыл бұрын

    अप्रतिम ! अशी गायकी पुढे यायला हवी ! मंगल कामना तुमच्या साठी !!

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne98449 ай бұрын

    लय गोड आवाज आहे,शुबेच्या अमरावती वरून

  • @user-eu1pg6rw7z
    @user-eu1pg6rw7z11 ай бұрын

    वैभव दादा खुप छान गायन आहे 👌👌 जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasambhore459
    @vikasambhore4592 жыл бұрын

    अप्रतिम "अमृत" वाणी वैभव दादा😇🙏 नवचैतन्य निर्माण करून देणारा असा मधुर आवाज आहे आपला।।।🙏🙏

  • @jayasardar2987

    @jayasardar2987

    2 жыл бұрын

    वैभव दादा जय भिम खुप छान आवाज आहे तुमचा मला खुप आवडला

  • @shivkumarwaghmare4794

    @shivkumarwaghmare4794

    11 ай бұрын

  • @SachinShailendra
    @SachinShailendra2 жыл бұрын

    अप्रतिम गीत, संगीत आणी आवाज.. जबरदस्त गाणे आहे

  • @chhayawavare490

    @chhayawavare490

    Жыл бұрын

    अप्रतिम जबरदस्त गाणे आहे.जय भीम नमो बुद्धाय.

  • @user-fp6zr1fe9s
    @user-fp6zr1fe9s8 ай бұрын

    आपृतिम गीत आहे जय भीम ❤❤

  • @LaxmiJondhale-rw1ug
    @LaxmiJondhale-rw1ug7 ай бұрын

    अतिशय सुंदर गायन केले. हे गणे ऐकून मन प्रसन्न होते. जय भीम नमो बुद्धाय 🙏

  • @sagardhoke589
    @sagardhoke5892 жыл бұрын

    अप्रितम ,,,,,शब्द डायरेक्ट हृदयात भिडले,,,,जय भीम

  • @DhamashilLokre-rx1pi

    @DhamashilLokre-rx1pi

    10 ай бұрын

    😊 2:05 ❤❤❤❤❤❤❤❤😅❤❤😢😢😢😊😊😊😊😊😊😊😊😮😊😮😮😊😊😊😮😊😮😮😊😊😊😮😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😮😊😮😮😊😮😊😊😮😮😊😢😂

  • @DhamashilLokre-rx1pi

    @DhamashilLokre-rx1pi

    10 ай бұрын

    😊😊❤❤😮

  • @DhamashilLokre-rx1pi

    @DhamashilLokre-rx1pi

    10 ай бұрын

    😂😂😊❤😊❤😊❤❤😊😅❤❤😊😊❤❤❤❤😊😂😊❤❤😊😂😊

  • @siddharthnimbalkar6899
    @siddharthnimbalkar68992 жыл бұрын

    Heart touching ♥ voice sweet voice jaibhim namobuddhay

  • @NageshWaghmare-zm3vd
    @NageshWaghmare-zm3vd9 ай бұрын

    कोटी कोटी प्रमाण ह्या आवाजाला आणि या गाण्याला 👌👌🙏🙏🙏❤

  • @vgokhale3313
    @vgokhale33135 ай бұрын

    दादा आवाज अतिशय सुंदर आहे , तुझ्या गाण्यामुळे ऊर्जा मिळतो, नमोबुद्धाय जयभीम 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @amrkhadse1440
    @amrkhadse1440 Жыл бұрын

    Jay Bhim

  • @sachinrajbhoj8380
    @sachinrajbhoj83802 жыл бұрын

    कितीही वेळेस ऐकले तरी छानच वाटते. जय भीम🙏

  • @TEAM7-ee1td
    @TEAM7-ee1td7 ай бұрын

    जय भीम नमो बुद्धाय साहेब ❤🙏

  • @user-tc9mw7kg6d
    @user-tc9mw7kg6d2 ай бұрын

    खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बा भिमराया 🙏तुमच्यामुळे 🙏💙🔹🔹👑🔹🔹💙

  • @bhushandeole837
    @bhushandeole837 Жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण जय भीम 🙏🙏

  • @user-vg7oj8nn8p
    @user-vg7oj8nn8p2 жыл бұрын

    अतिशय सुंदर... शब्द रचना... छान संगीत ... अंगार काटा येतो कधी ही ऐकलं तरी... खूप खूप खूप शुभेच्या.... आणी क्रांतिकारि जय भीम