|| मांडियेला सरी पाटु ग पारंपारिक फेऱ्यांचे गीत || परमेश माळी || २०२० ||
Музыка
मांडियेला सरी पाटु ग पारंपारिक फेऱ्यांचे गीत
गायक :- परमेश माळी
गीतकार :- निर्मला जाधव
संगीत संयोजक :- सोनू भोईर
कल्पेश काठे
संकलन छायांकन :- रोशन भोईर (RB) चेतन म्हात्रे संकेश्वर म्हात्रे
विशेष आभार :- प्रकाश चौगुले
विशेष सहकार्य :- हरेश काळण भावेश पाटील
Пікірлер: 1 200
नाद नाय करायचा माझ्या आगरी कोळी बांधवांचा ♥️
Super se bi uper hit song bhau गणपती बाप्पा मोरया🌺🌺🌹🌹🙏
परमेश दादा खूप छान गाणी,,, मराठी परंपरा जतन करण ही आपली संस्कृती आहे....
🙏गणपती बाप्पा मोरया🙏 खूप छान सॉंग दादुस आणि सर्व टीम मस्तच
@vishalkeni2656
3 жыл бұрын
@꧁༺S N༒꧂ 🍌🏝🏝🙏👭😅💘🏝💘👈👭👭👭😘😘
My favorite agri singer 👌👌 Jabardast parmesh dada 👌
@parmeshmali03
4 жыл бұрын
Thank you dada
@darshanpatil9478
3 жыл бұрын
Bol
परमेश दादा ...खूप सुंदर फेऱ्यांची गाणी...गणपती special👌👌👌
Super hit all song for parmesh mali sir,अप्रतिम गायन ,
परमेश शेट, गौरी गणपती आले की हा सॉंग माझी आई गाणी बोलायची. हा तिचा फेवरेट सॉंग आज माझी आई ह्या जगात नाही.हे गाण ऐकून आईची आठवण आली . आपल्या आगरी समाजाची परंपरा अशीच पुढे न्यावी. आगरी परंपरेला तोडच नाही, तुमच्या यशाची कमान अशीच उत्तरोत्तर वाढतच जावो हीच प्रार्थना💐💐👍👍
@parmeshmali03
4 жыл бұрын
Thank you dada🙏
लय भारी दादा गाणी जय आगरी
परमेश भाउ मस्त गाण 👌👌
Mala tar tumce sagli gani khupch aavdtat❤
Bhari song 👌👌🔥🔥
Nice song no 1 गीतकार.. प्रकाश चौगुले 👌👌
Nice song dada😍
जबरदस्त सॉंग...
खूपच सुंदर गाणी 👌
💕Pramesh da lovely ganpati bappa 💕
अभिनंदन प्रत्येक गाणी हा मराठी माणसाची नवं चैतन्य भरून येते तुमचे गाणी ऐकल्याने
Parmesh Dada khup Bari❤🚩form Nashik
परमेश भाई खुप छान
एकच नंबर गाणं आहे😍❤️ काय आवाज आहे दादा तुझा .💞❤️😍खूप भारी😍
मराठी अस्मिता कुठे तरी कमी होताना दिसत आहे पण दादा तू पुन्हा एकदा ह्या गाण्याने मांडण्याचा अप्रतिम भूमिका निभावलीस👌👌👌👌
@bajadbajad2964
3 жыл бұрын
Good day
परमेश भाऊ एक नंबर
एकदम बेस्ट आवाज ,,अजूनही ऐकतो ही फेरियाची गाणी
आगरी कोळी ...किंग आहेस दादा. तुजी सगळी हिट गानी आहेत.👍👌👌👌👌👌.
@sagarbhoir7811
3 жыл бұрын
I I o
My fav singer😍😘
अप्रतिम गाणे 👌👌👌
👌👌🌹🌹🙏🙏 01 no dada👌👌🌹🌹🙏🙏
Kadak song 😍❤👌👌
एकदम करक दादूस 👌👌🥰😍 जय एकविरा 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
खूप छान... परमेश भाऊ...
आगरी कोळ्यांची शान परमेश माळी दादूस
❤️आगरी समाजाला लाभलेला तू एक हिरा आहेस दादुस..❤️ जाम भारी ना...🔥❤️ ❤️जय आगरी जय कोळी❤️ जय एकवीरा आई 🙏🔥🔥
@SanjaySanju-ku3lq
4 жыл бұрын
Oo
मस्त भाई
Parmesh dada 1no jai aagar jai shivraj jai bhavani
🙏🌸GAURI MATE KI JAY🌸🙏
खूप कडक आवाज आहे भवा तुझा,,, आई जगदंबा तुला खुओ पुढे नियेल🙏🙏
१नंबर गाण , भाई तुम्ही आपल्या संस्कृतीची शान आहात🙏👌
खूप खुप छान परमेश दादा
एक नंबर गाणं आहे परमेश दादा
खूप छान आवाज आहे परमेश दादाचा,,,
आगरी कोळी यांची शान परमेश माळी दादा खुप छान song 🙏🙏🙏🙏🙏
भाऊस तुला तोड नाही❤️❤️❤️
तुमची गाणी १ नंबर आहेत
खूप छान गाणी हाय दादा👌
Mast dada
छान परमेशजी
दादा तुम्ही फार भारी गाता🎉❤❤
परमेश दादा चे सर्व गाणी खूप छान असतात
Nice song
खूपच छान,सुंदर गाणं आहे
1 नंबर माऊली राम कृष्ण हारी 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐
दादा तुमचा आवाज खुप छान आहे तुमच्या आवाजा नी खुप प्रसन्न वाटत सगळे दुख विसरायला मदत होते तुमचा आवाज ऐकल्यावर धन्यवाद दादा .
@akshaygite581
10 ай бұрын
😮u
अप्रतिम गाणं.. 😍😍
जय अादिवासी
खूप छान परमेश दादा दी बा पाटील साहेब यांचा पण खूप मस्त गाणं गायला आहे
आख्या महाराष्ट्राचा मान आग्र्यांची शान 🙏🙏🙏👍👍
Nice song 🌹🌹🌺🌺🙏
Mast geet.. गीतकार ताई ना खूप खूप धन्यवाद
😘😘😘😘nice dada🥰🥰🥰🥰
जय एकविरा आई🚩 जय आगरीकोळी🚩 🚩गणपती बापा मोरया🙏 🚩गौरी माते की जय🚩 मस्त गाणी परमेश दादूस♥️
@sachintatar7564
2 жыл бұрын
A few days ago 6 ds is L ,.4luU6ढछूजथथरततज़धझोैो
@arunadhonde8037
2 жыл бұрын
Hii
Super bhau
Kharach rudhayat basla mazya song....👌🏻😎 #parmesh mali
आवाजाचा बादशहा परमेश माळी दादा
महाराष्ट्राचा बुलंद आवाज परमेश माळी 👍👌👌
खूप छान गाणं आहे दादा...✌️
Ganpati bappa morya
Kdk song bro . Jay aagri koli
मस्त song😍
@jivan4978
4 жыл бұрын
Bhai suport my channal 🙏 kzread.info/dash/bejne/ioGBr9ukY8bVk6w.html
खूप छान सुजाता ताई ,अनामिक ताई आणि शर्वरी वाहीन ,,,, डान्स खूप छान ,
जय आगरी जय कोळी दादुस
खूप छान दादा गाणं 🙏🙏
Nice song👌
दादा एक नंबर गाणं आहे. आवाज पण खूप जबरदस्त आहे👍👌🙏😘❣️😍👑👑
परमेश माळी एक नंबर गाणी
Pramesh mali you are very great voice
दादा आमच्या पनवेल तालुक्यातील प्रत्येक गावागावात तुमचं गाणी वाजतंय आणि हि तुमच्या गायनाची पोच पावती आहे
@vishalkeni2656
3 жыл бұрын
1
@bhagyashreejoshi1208
3 жыл бұрын
@@vishalkeni2656 p
@pravinkini4786
3 жыл бұрын
@@bhagyashreejoshi1208 p
@gajanansawant2945
3 жыл бұрын
Q
@gajanansawant2945
3 жыл бұрын
🚌💨💨💨🏃😂 Missed a bus!
Khupach chaan aahe song🔥🔥🙏🙏
एक नंबर भावा तुझ्या आवाजाला तोडच नाय
Ek no voice hy dada tuja
ह्यो गाणी पारंपरिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये नेहमी वाजणार... आणि अमर होणार हे मात्र नक्की.... God bless you... Bhai...
@bajadbajad2964
3 жыл бұрын
Good
@ashwinichoudhary41
3 жыл бұрын
बगलचलच
@daminipatil02
2 жыл бұрын
@@ashwinichoudhary41 mmh. Bhgfyttyuii good xffzx
Pramesh bhai mst ahe👌
Parmesh dada khoup khoup chaan
Jaam bhari gaani
Very nice song ♥️👌👌
खुपच छान गाणं आहे. अप्रतिम, Superb..
पुर्ण रायगड ठाणा मदे ते फेमस आहे परमेश दादा 👌👍
Ek number song parmesh da
सुपर सोंग दादा
Super song 😍
Dada ek no 1
खूपच छान सर्व गाने एकदम सुंदर आहेत,आपली संस्कृती तुमच्या गाण्यानं मुळेच टिकून राहील
1st Viewer 💕 #जय पिठोरी माता 🙏🏽🙏🏽
Nice song bhava
1 no. Dada 👍
Mst song parmesh dada 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Great song 🎵 👌 👏
परमेश मित्रा खूपच सुंदर, श्रवणीय, गोड गाणं, अभिनंदन 💐🚩💐
No 1 पर्मेश दादा मस्त
परमेश भाई अप्रतिम आवाज आणि सादरीकरण. !!!नाद खुळा आवाज!!!