मी गेलो Indian Cricketer Sunil Gavaskar ह्यांच्या गावी | Sunil Gavaskar Kokan Village | RsV

मी गेलो Indian Cricketer Sunil Gavaskar ह्यांच्या गावी | Sunil Gavaskar Kokan Village | Rs
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#sunilgavaskar #Sunilgavaskarvillage #rahidsolkarvlogs #Konkanvillage #Vengurlavillage #Vengurlabandar #dailyvlog #sindhudurg #villagelifestyle #villagevlog #Konkanlife
Keywords :
Sunil Gavaskar Village
Sunil Gavaskar Village Name
Sunil Gavaskar Village Vengurla
Sunil Gavaskar Village Life
1983 wordcup Champion Sunil Gavaskar
Little master Sunil Gavaskar village
Vengurla Village
Vengurla Bandar
Rahid Solkar New Series Kokan Ratna

Пікірлер: 229

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare5838 ай бұрын

    वेंगुर्ला फार सुंदर गाव आहे,अंथाग समुद्र, 🌲🌲 कोंकण रत्न सिरीज अशीच चालु राहुदे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79468 ай бұрын

    माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे. आमची माती आमची माणसं खुपच गोड

  • @MissPPEditor-xv1zl
    @MissPPEditor-xv1zl8 ай бұрын

    कोकण सर्व गोष्टी मध्ये प्रथम क्रमांक वर आहे फक्त उद्योग क्षेत्रात जरा पाठी जर आताच्या तरूण मुलांनी जर मनावर घेऊन व्यवसायात पडला तर कोकणात कशाचीच कमी पडणार नाही कोणाचं नोकर बनून राहायची गरज नाही कोकणातील प्रतेक मुला मध्ये वयवसायची आवड निर्माण झाली पाहिजे बसं कोकण बरोबर टॉप passion येईल 💯🙏🏼❤

  • @Aloneboy_FF803
    @Aloneboy_FF8036 ай бұрын

    आदर्श आघाडीचे फलंदाज श्री. सुनील मनोहर गावसकर यांची जडणघडण खेळाडू, व्यक्ती आणि भारतीय राजदूतच! अशा महान खेळाडूस विनम्र अभिवादन! अशा महान खेळाडूस घडविणा-या कोकणभूमीस त्रिवार दंडवत. राहिलजी आपले काय' उजाळा देण्याचे अतुलनीय!

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi69508 ай бұрын

    मुंबईत राहतात हे सेलिब्रिटी पण आपल्या गावाला विसरून जातात सणावाराला देवासाठी तरी गावी जायला हवे त्यासाठी घर व्यवस्थित बांधून ते care taker कडे सांभाळण्यासाठी द्यावे व पिकनिक स्पॉट म्हणून तरी जात राहावे आपल्या मातीची ओढ लावून घ्यावी

  • @shivajipawar8767
    @shivajipawar87678 ай бұрын

    राहिद तुम्ही कोकणातील सर्व सेलेब्रिटीची लिस्ट बनवा ,व सर्वांची घरे,गाव, नातेवाईक ,मित्र सर्वांची आम्हाला भेट घडवा ,तुमची ही सेरीयल सर्वांना खूप खूप आवडते.

  • @aaratijoil1377

    @aaratijoil1377

    8 ай бұрын

    QQqqqqqqq

  • @aaratijoil1377

    @aaratijoil1377

    8 ай бұрын

    Q

  • @kashitirlotkar7432

    @kashitirlotkar7432

    8 ай бұрын

    धन्यवाद सोलकर साहेब तुम्ही राजापूर ची छान आहात महत्त्वाचे टप्पे दाखवता त्याने नविन तरूनाई प्रोत्साहीत होईल मस्त

  • @manasi5815

    @manasi5815

    8 ай бұрын

    Rahid tu khup chan video dakhavtos, asech chan chan video banva

  • @chandrakantbharsing183
    @chandrakantbharsing1838 ай бұрын

    राहीद भाई, तुझे सर्व व्हिडिओ बघतो. सध्या तुझी कोकण रत्न सिरीज चालू आहे.. खुप बरं वाटतं की आपल्या कोकणाला किती रत्न भेटले... तुझी ही सिरीज अजून दोन ते तीन महिने चालेल. कारण आपल्याला कोकणाला रत्नांच माहेर घर म्हणतात ते खोटं नाही..

  • @NareshKokane-cr9rk
    @NareshKokane-cr9rk8 ай бұрын

    रहिद भाई सलाम ..... जयभिम .... गावस्कर सर यांचे घर व गाँव फारच सुदंर आहे... त्या वरून बंदर गाह पण जबरदस्त ....... धन्यवाद

  • @sandeepjadhav3903
    @sandeepjadhav39038 ай бұрын

    राहिद सर्वप्रथम तुझे अभिनंदन, खरंच ज्या पद्धतीने तू कोकण चे दर्शन घडवलेस, ते बघून खरंच खूप आनंद झाला, आणि त्याच बरोबर सर्व VIP ऍक्टर चे आणि क्रिकेटर ची घरे दाखवलीस खूपच छान केलेस, त्यानिमित्ताने आम्हाला देखील कळले, कि ही सर्व मोठी माणसे आमच्या कोकण भूमितील आहेत. असाच तुला राहिद खूप आशीर्वाद मिळो आणि खूप मोठा हो, तुझा चॅनेल मोठा होऊ दे ह्याच माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा. 🤝🤝🤝😊😊😊

  • @balu.kaka.kerkar

    @balu.kaka.kerkar

    7 ай бұрын

    Solkar presentation

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule13988 ай бұрын

    वर्तमानपत्रातून आणि पुस्तकातून कोकणातल्या गावांची नावे वाचली होती तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत तुझा खूप खूप आभारी आहे

  • @shamdesai4077
    @shamdesai40778 ай бұрын

    नमस्कार राहिद भाई. मी शाम देसाई माझा जन्म व शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. गावसकर कुटुंब उभादांडा गावाचे. बबन गावसकर (सुनीलचे काका) आमच्या खर्डेकर कॉलेजच्या क्रिकेट टीमचे कोच 1970 ते 1978 पर्यंत होते. त्या पूर्वी ते मुंबईला कांगा लीगमध्ये व टाइम्स शिल्ड मध्ये खेळत होते.सुनील पहिल्यांदा वेंगुर्ल्यात 1971 मध्ये वेस्ट इंडीज दौरा करून आल्या नंतर आले होते व त्यांचा सत्कार रामेश्वराच्या देवळात केला होता.

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf8 ай бұрын

    Salute to the great Cricketer SM Gavaskar Sir

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande60907 ай бұрын

    खूप छान 👌👌🙏कवी मंगेश पाडगावकर हे पण वेंगुर्लायाचे. त्यांचे ही घर एकदा दाखवा प्लीज 🙏

  • @rajeshtupe5751
    @rajeshtupe57518 ай бұрын

    रशिद सर तुम्ही ग्रेट अहात.सर्व प्रथम तुमची शुध्द मधुर मराठी भाषा ऐकोशी वाटते.अन आपण करत असलेले कोकणी रत्नांचे गावांचे म्हाहीती विलोभनिय वाटते.तुम्ही मुसलिम असतानाही देवदेवतांचि नावे म्हाहीती सहच बोलतात खुप आंनद होतो.आपुलकी वाटते.

  • @KokaniMitra
    @KokaniMitra8 ай бұрын

    ❤ek number चिकाटी आहे बाबा तुझी.. खूप मेहनत 👍

  • @pradipshingade3934
    @pradipshingade39346 ай бұрын

    सर तुम्ही कोकणातील सर्व महान व्यक्ती च्या गावी जाऊन भेट देतात व प्रेक्षकांना दाखवतात खुप चांगले कार्य करतात तुम्ही तुमचे खरच खूप खूप आभार सर तुम्ही याप्रमाणे आमच्या पच्छिम महाराष्ट्र मधील पुणे,सांगली, कोल्हापूर,नाशिक,या जिल्हामधील सुद्धा महान कलावंत व्यक्ती यांच्या गावाची भेट घेऊन लोकांना आपल्या व्हिडिओ मार्फत माहिती पोहचवावी ही नम्र विनंती आहे आपल्याकडे..🙏🙏

  • @RahidsolkarVlogs

    @RahidsolkarVlogs

    6 ай бұрын

    Hoo Nakki Sir

  • @NasrinSolkarVlogs

    @NasrinSolkarVlogs

    5 ай бұрын

    Gaon cha naav tyanch naav

  • @MNS928
    @MNS9288 ай бұрын

    Rashid is only kokan youtuber who have something different to offer 🌟🌟🌟🔥🔥🔥🥰🥰🥰

  • @bsabnis7747
    @bsabnis77476 ай бұрын

    छान आपण सर्व मोठ्या लोकांची घरे त्याचे वर्णन जाण्याचा रस्ता अगदी छान सांगत आहात,खूप छान

  • @dattaprasadprabhudesai9231
    @dattaprasadprabhudesai92318 ай бұрын

    फारच छान माझ्या माहिती प्रमाणे वेंगुर्ला उभादांडा येथे आणि 2 सेलिब्रेटींची घरे आहेत 1) सुनील गावस्कर यांचे मामा बापू नाडकर्णी यांचं जन्मघर उभादांडा सिध्देश्वर वाडी येथे .2) का रे दुरावा मधील अदिती ( सुरुची आडारकर हीचे पण घर आहे उभादांडा आडारी येथे ती पण दाखवण्यात यावीत

  • @nvvvd
    @nvvvd8 ай бұрын

    प्रवास वर्णन, मांडणी, चित्रीकरण खूप सुंदर... असेच आम्हास कोकण दर्शन घडवा

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs8 ай бұрын

    Good Work Rahid Bhai😊👌 Khup Sundar Video Banavtos .. तुझ्यामुळे आम्हाला पण नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात.. Thank you😊👏

  • @manishakashid5672
    @manishakashid56728 ай бұрын

    Rahid जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळी माहिती देतोस, आणि आपलंसं करतोस good keep it up.

  • @user-ir8go2ek3b
    @user-ir8go2ek3b5 ай бұрын

    Very Nice work khup मेहेनत घेतली बेस्ट of luck

  • @user-kx1uw4yt9k
    @user-kx1uw4yt9k8 ай бұрын

    हे लोक वर्षातून दोन दिवस तरी आपल्या मूळ गावी जायला पाहिजे आपल्या गावी मागे पडलेल्या लोकांची विचारपूस केली पाहिजे काही करता आले तर ते केले पाहिजे जसा त्याना तुमचा अभिमान वाटतो तसा तुम्हलाही हेवा वाटला पाहिजे

  • @drsubhashchandrakamat9791
    @drsubhashchandrakamat97918 ай бұрын

    Gaskar is from village gawas(gamci in Portuguese) a place in Goa at Pillar .His family deity was migrated by his forefathers to Kanyali, Reddy. One branch took it to Madkai Ponda Goa.One branch brought at Cundai Ponda Goa .This Cundai Navadurga is my village deity.I hail from Cndai.I am very sad to see the status of ancestral house of Sunil who is a national and international figure with lot of money and lot of influence with Maharashtra Govt.He must beautify his Anc house despite his legal status there.I respect and love Sunil.

  • @hrishikeshkasle9190
    @hrishikeshkasle91908 ай бұрын

    हाय राहिद खूप छान माहिती सांगितली आहेस सुनील गावसकर सरांची. तसेच दिलीप वेंगसरकर सर, विनोद कांबळी सर, संदिप पाटील सर यांची सुध्दा माहिती द्यावी. खुप छान मित्रा. ❤❤❤❤❤

  • @vinodkadam6648
    @vinodkadam66488 ай бұрын

    हे सर्व व्हिडिओ यात सर्व भारतरत्न , खेळाडू, नाट्य/ सिने अभिनेते,अभिनेत्री etc. आणि कोंकण कसा समृध्द आहे. कोणीही कितीही मोठा पैसेवाला झाला तरी त्यांचे जुने घर आहे तसेच असते. कारण कोकणची माणसे स्वतः ला,चांगले ओळखतात. व आहे त्याच्यातच समाधान मानतात. म्हणून कोणीही कितीही वादळे , महापूर येऊ दे, कोणीही आत्महत्या करत नाहीत.

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav62738 ай бұрын

    04:05 ज्या माणसाने कोकणावर आपला जीव लावलाय आणि तो समृद्ध कोकणाचे वैभव दाखवतोय त्याला map लावायची गरज नाही..

  • @shrawani7435
    @shrawani74358 ай бұрын

    खुप सुंदर सेलिब्रिटींचे घर ,गाव पहायला मिळत आहे ..सर खुप सुंदर

  • @sribhagavanuvacha1466
    @sribhagavanuvacha1466Ай бұрын

    great work ji you tried the best .. thank u for posting ... we love

  • @HariKrishna-jb3qb
    @HariKrishna-jb3qb8 ай бұрын

    Very happy to see #SUNIL GAVASKAR SIR village tq #RAHID SOLKAR DADA

  • @kulbhushankate835
    @kulbhushankate8357 ай бұрын

    वेंगुर्ला गाव खूप सुंदर व रहीम तू चांगल्या पद्धतीने गावाची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पुढील व्हिडिओ असेच चांगले व्हिडिओ व प्रत्येक सेलिब्रिटी व क्रिकेटर यांचे घर तू चांगल्या पद्धतीने त्यांच्या घरांची माहिती दिल्यास त्याबद्दल माहिती लोकांपर्यंत धन्यवाद व तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐

  • @prakashkamble2347
    @prakashkamble23478 ай бұрын

    कोकणातील खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले

  • @gauravpadale9488
    @gauravpadale94882 ай бұрын

    Thank you Rahid apan lavkarach bhetu

  • @dhananjayamanjarekar7357
    @dhananjayamanjarekar73577 ай бұрын

    आमच्या घराच्या बाजूला हा परत कधी आलास तर मी तुझी भेट घडवीन... तू अचानक गेल्यामुळे तुला भेटले नसतील. ते काका काकी देवाघरी गेल्यामुळे ते नसतात कधी कधी परत आलास तर नकीच ये.. 🙏

  • @y.s9763
    @y.s97637 ай бұрын

    मी आलो आहे ब्रिज वर माझी सासर वाडी आहे वेंगुर्ला ला.😊

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar84778 ай бұрын

    आपल्या कोकणातील माहीतीपुर्ण खुप छान प्रवास वर्णन ,व्हीडीओ बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @rameshdesai9125
    @rameshdesai91258 ай бұрын

    ह्या थोर व्यक्तीची घरे बंद असतात त्यामुळे आपल्याला शोधायला खूप प्रयत्न करावे लागतात. तरी सुध्दा आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता.👍

  • @chandrashekhar_bhujbal123
    @chandrashekhar_bhujbal1238 ай бұрын

    Baban Gavaskar Sunil Gavaskar yanchay Kaka Amchay cricket coach Hotay. Great Man. Well done Rahid.

  • @gurunathnandgaonkar823
    @gurunathnandgaonkar8238 ай бұрын

    Mast khup chan Rahid Bhai👌👌

  • @liyakatbawade3546
    @liyakatbawade35468 ай бұрын

    Thanx for sharing little masters native village... Wonderful vlog👏👏👏👌👌👌

  • @pradipmalgaonkar3102
    @pradipmalgaonkar31027 ай бұрын

    भराडीदेवी, आंगणेवाडी ता. मालवण व श्री. देव कुणकेश्वर, ता. देवगड यावर एक डाकुमेंट्री बनवा, सर 🙏🙏

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar89377 ай бұрын

    Very nice video 👌 📹

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik17868 ай бұрын

    आमच्या कोकणातील माणसं खुप चांगली आहेत.

  • @prakashayare8072

    @prakashayare8072

    8 ай бұрын

    Sone aahe sone

  • @namdevraskar4537
    @namdevraskar45376 ай бұрын

    रिकामा उद्योग आहे हा हि स्टार मंडळी गावची राहीली नाही यांची घरे बंद आहे शिवाय घरे जुनी आहेत याचे गावासाठी फारस योगदान नाही , अंजिक्य राहाणे यांचे गाव संगमनेर जवळ आहे पण त्यांचे योगदान आहे गावासाठी

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer8 ай бұрын

    Great Hard work dear #Rahidsolkar. ❤🎉

  • @SoGreat
    @SoGreat8 ай бұрын

    Very Nice Show! So Great You are! परंतु मला वाईट याचेच वाटते की काही कलाकारांची घरे बंद असतात!

  • @Mdmathkar1013
    @Mdmathkar10132 ай бұрын

    माझं गाव वेंगुर्ला hometown ❤️🌎

  • @sudhapatole5597
    @sudhapatole55978 ай бұрын

    Apratim Sadrekarn Chan Maheti Deta Gaav Khupp Bhari Sunil Sir N Chy Ghar pn Mast 👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijayrane9417
    @vijayrane94178 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ बनवतो आभारी❤

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar78138 ай бұрын

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ!

  • @nitinpednekar8872
    @nitinpednekar88728 ай бұрын

    You missed कविवर्य मंगेश पाडगावकर वेंगुर्ला उभादांडा just 2 minutes ahead from Sunil Gavaskar's home

  • @anilgonji721
    @anilgonji7218 ай бұрын

    राहिदसर तुम्ही आपल्या कोकण चा खरा नकाशा आहात.

  • @ravindraraut1489
    @ravindraraut14898 ай бұрын

    वेंगुर्ला उभा येथील येथील श्रीमती खोब्रेकर मॅडम शाळा शेरपे इयत्ता पाचवी वर्ग शिक्षिका होत्या या व्हिडिओ चे निमित्ताने मला माझ्या गुरुवर्य यांची आठवण जागृत केलेबाबत धन्यवाद ❤

  • @ajitpawar9689
    @ajitpawar96897 ай бұрын

    खूप छान आहेत तुमचे विडियो, सलाम तुजा कार्याला❤❤🚩🚩🙏🙏

  • @zahid-shaikh
    @zahid-shaikh8 ай бұрын

    Masha Allah Sunil gavaskar sir and Sachin Tendulkar's Sir world class batsman both are from Konkan So Nice😊😊

  • @bandumumbaikar

    @bandumumbaikar

    8 ай бұрын

    We are konkani and feels proud being konkani

  • @sandeepnerurkar4918

    @sandeepnerurkar4918

    7 ай бұрын

    Even Vengsarkar is from Konkan

  • @kamalakantnaik3147
    @kamalakantnaik31478 ай бұрын

    ❤ camp madhe Sunil Gavaskar cricket stadium aahe. Mastach video banavala. Khup mehanat ghetali. Maza gaon aahe.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre35508 ай бұрын

    Brilant solkar proud of thuhi he kam chan kam kartoy god bless you

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur2 ай бұрын

    Nice vlog bhava ❤

  • @poojajadhav9980
    @poojajadhav99808 ай бұрын

    dada tujya mule smjl kiti kokan rattn aaplya kokanatle ahet nahitr mla fkt sachin tendulkar madhuri dixit laxmikant Berde yevdhec mla mahit hote aaplya kokanale ahet tujyamule yevdha kokanatil Star che mulgav baghyala milale soo tnnx dada u r doing very good 👍

  • @vikrampatil2208
    @vikrampatil22088 ай бұрын

    Bhai ek no je dakhavat aahes tes faar great aahe chalu thev hi series god bless you

  • @snehalparab9472
    @snehalparab94728 ай бұрын

    Khupchan sunder video

  • @sarvesh8266
    @sarvesh82668 ай бұрын

    भावा तू लखूमिकांत बेर्डे येचे घर कधी दाखवा नार

  • @mehboobshaikh3856

    @mehboobshaikh3856

    8 ай бұрын

    Mala mahit aahe ghar. Chanderai Ratnagiri

  • @vinitakolte5721
    @vinitakolte57218 ай бұрын

    खुप छान माहिती मिळाली

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar70888 ай бұрын

    वा वा मस्त माहिती देता तुम्ही 👌👌👌👌👌👌

  • @jeffranko
    @jeffranko8 ай бұрын

    GO GO GO UR BEST 👍👍👍

  • @user-ib1ge2ko9o
    @user-ib1ge2ko9o8 ай бұрын

    Masha allah rahid❤

  • @parasmundye3541
    @parasmundye35418 ай бұрын

    Bharic bhava❤❤❤

  • @rohininarwade6859
    @rohininarwade68598 ай бұрын

    Khupach chaan maahiti dili dhanyawad

  • @wafanmakki4111
    @wafanmakki41118 ай бұрын

    Walekum assalam... Bahot hi accha video banaya ap ne ❤

  • @user-jn9cv9os5w
    @user-jn9cv9os5w2 ай бұрын

    Great work

  • @sandeepsane8624
    @sandeepsane86247 ай бұрын

    मी साधारण तः 1980 च्या दरम्यान गणपतीसाठी वेंगुर्ल्यात श्रीयुत दादा कुबल यांचेकडे गेलो होतो. त्यावेळेस श्रीयुत गावसकर यांचे आजोबा हयात होते. फिरत असताना ड्रायवर काकानी गाडी थांबवून उन्हात शेकत बसलेल्या आजोबांबरोबर ओळख करून दिली होती.

  • @hildadsouza5901
    @hildadsouza59018 ай бұрын

    I'm proud of my beautiful Vengurla

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle91478 ай бұрын

    खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤

  • @aashishhaldankar381
    @aashishhaldankar3818 ай бұрын

    खुप छान 👏👍

  • @user-yv2bw2vy1b
    @user-yv2bw2vy1b8 ай бұрын

    Khup chan video dada

  • @Mdmathkar1013
    @Mdmathkar10132 ай бұрын

    Dabholi nakyavarun varchya rastyala वा्यंगणी आहे माज घरं 😁

  • @ankitaparab8648
    @ankitaparab86488 ай бұрын

    Khupach chan

  • @ashoksawant8132
    @ashoksawant81327 ай бұрын

    राहिद जी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घर चे दर्शन लवकर घडवा आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत जयभिम .

  • @user-pf3hs3wx5i
    @user-pf3hs3wx5i8 ай бұрын

    भवान् अतीव उत्तमं सूचनां दत्तवान्

  • @vidyarogye6077
    @vidyarogye60778 ай бұрын

    Khup mast vidio ahet tuze

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs3258 ай бұрын

    And most beautiful thing in your vlog Drone ne keleli shooting. Mast vatat ❤❤❤ bhava reply pn det jaa 😂

  • @gopalteli4323
    @gopalteli43238 ай бұрын

    सुंदर

  • @sumanrane7232
    @sumanrane72328 ай бұрын

    मस्त

  • @udaymodak4310
    @udaymodak43108 ай бұрын

    नमस्कार आपण माहिति देता त्यावेळी काही मार्गाचे फलक लागतात ते नीट दाखवायचा प्रयत्नकरावा असे सुचवावे असे वाटते बरे असो आपला हितचिंतक

  • @ajayrege1100
    @ajayrege11008 ай бұрын

    Aravali(Taluka Vengurla) la pan shooting ghya.. Suprasiddh lekhak Jaywant Dalvi che gav...Aravali la Vetoba che prashstha Mandir ahe

  • @prasadsalunke6037
    @prasadsalunke60378 ай бұрын

    dr babasaheb ambedkar yanchya gavcha video lavkarat lavkar yeundet waiting plz

  • @sanjaydnyanmothe550
    @sanjaydnyanmothe5508 ай бұрын

    Mitra tuza bolan khupach chaan ahe Anandi raha

  • @shababsa
    @shababsa8 ай бұрын

    Waleykum salaam Bhai Mashallah Mashallah kept up

  • @MangeshGupte-zs2lx
    @MangeshGupte-zs2lx7 ай бұрын

    At Janjer murud Mr Shre Ram sabnis master bungalow

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79468 ай бұрын

    धन्यवाद

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs3258 ай бұрын

    Khup khup chan. Kharach mast. ❤ asa vata amhi tujya barobar pirtoye. Amhi geloye navabhag brigde var and tithun pude sagareshwar pn yeto. Vengurla la mazi mavsi ahe and mast vata ❤❤❤❤ asech vlog kar ♥ sawantwadi la pn ja rajwada ahe moti talav upralkar ani bharach kahi ahe. Balakrishna cocktail moti talaw samor ahe. Lakdi khelni ch dukana vagere khup kahi ahe. Asach phirat raha anandi raha ❤

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar78337 ай бұрын

    Sunilji Gavasakarji baabat aamachya maanat nitant aadhar aahe

  • @ulhaschandane92
    @ulhaschandane927 ай бұрын

    Kharokhar chan vatle

  • @victorfernandes6607
    @victorfernandes66077 ай бұрын

    I am from Vengurla...I am from Madla Wada

  • @ulhasshringare1018
    @ulhasshringare10188 ай бұрын

    First comment, 👍

  • @rehantandel3856
    @rehantandel38568 ай бұрын

    Bahot mehnat ke rha h bhai aise hi tarrakki kr Allah aap ko kamyab kare

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar34198 ай бұрын

    😮 thank you so much 👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @muizahoor
    @muizahoor8 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali26878 ай бұрын

    Assalamualaikum Bhai Bhot Khub Mashaallah Barakallah Allah Aapko Sehat Tandrusti De Aur Lambi Umer Naseeb Kare Ameen summa Ameen

Келесі