मी गेलो Indian Cricketer Eknath Solkar ह्यांच्या गावी | Eknath Solkar Kokan Village | RsV

मी गेलो Indian Cricketer Eknath Solkar ह्यांच्या गावी | Eknath Solkar Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#Eknathsolkar #Eknathsolkarvillage #rahidsolkarvlogs #kokanvillage #dailyvlog #rahidsolkar #villagelifestyle #ratnagiri #pawas #Eknathsolkarvillagename #Eknathsolkarbatting #Eknathsolkarchildhoodmemories #Eknathsolkarfielding
Keywords :
Eknath solkar Village
Eknath Solkar Village Name
Eknath Solkar Village House
Eknath Solkar batting
Eknath Solkar Village Memories
Eknath Solkar Uncle
Eknath Solkar Family
Eknath Solkar Village Vlog
Rahid Solkar New Series
Rahid Solkar Kokan Ratna

Пікірлер: 165

  • @brijjysolkar
    @brijjysolkar8 ай бұрын

    Great video. Thanks for shooting this. I am Eknath Solkars son.

  • @RahidsolkarVlogs

    @RahidsolkarVlogs

    8 ай бұрын

    Thank you so much 😊

  • @surendrapisat8144

    @surendrapisat8144

    8 ай бұрын

    Great 👍 Brijjy may I know how is Anant Solkar.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar84528 ай бұрын

    Rahid... हे नाव मी हा विडिओ बघुन उचारल.... हया आधी तुझे बरेच विडिओ बघितले.. पण मी नेहमी सोलकर म्हणुन च तुला बोलायचो.. पण आज मी तुझा हा विडिओ बघितल... तु जेंव्हा सोलकर घरात एन्ट्री केलीस... तेंव्हा मला तुझ्या काही एक्स्प्रेशन ने जाणवलं की तु..... थोडा भावनाविवश झालास..... पण मस्त सोलकर... आपले कोकणी माणूस.... जो कोणत्या ही जाती चा.. धर्माचा असूदे... आम्ही तेव्हढेच प्रेम करत राहु.....😊

  • @mukundnibade7659
    @mukundnibade76598 ай бұрын

    राहिद भावा तुझे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे , तू कोकणरत्नाची मालीका सुरुकेली आहेस त्यासाठी दऱ्या खोरेतून समुद्र किनार्या वरून तुझी उन्हातान्हा तिन भटकंती सुरु आहे . या साठी तुला सलाम ..

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal34308 ай бұрын

    एकनाथ सोलकर यांना मी अभ्युदय नगर व हिंदू जिमखाना येथे व्यक्तिगत भेटलो आहे. मी त्यांचा फॅन आहे. एक्की एलेवन ही त्यांची टीम होती. आता पत्नी व मुलगा वरळी येथे राहतात. आपले सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत. चांगले आहेत.

  • @sunilmohanpawar7654
    @sunilmohanpawar76548 ай бұрын

    राहिलं भाई झक्कास!! तुमचे कोकण रत्नचे सर्व एपिसोड मस्तच,सोलकर सरांचा भाग ही मनाला भिडणारा होता, राजापूर मध्ये अजून एक क्रिकेट रत्न आहे दिलीप वेंगसरकर सर त्यांचं घर दाखवलेत तर मजा येईल

  • @arunagorde6942
    @arunagorde69428 ай бұрын

    एकच लक्षात येत आहे वैभव मांगले सरांनी त्यांचे घरा वर आई बाबा सारखे प्रेम केले 🎉🎉🎉🎉

  • @shayamzakanekar5714
    @shayamzakanekar57148 ай бұрын

    लै भारी सोलकर साहेब तुम्ही कोकणातील मान्य वरांची 🏡 दाखवून दिली आहे धन्यवाद 🎉❤❤

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi50938 ай бұрын

    फार छान... मराठा हायस्कूल. गिरगाव. ऑपेरा हाऊस..1963..1966.. एकत्र शिकलो.. 🙏🙏🙏

  • @user-kx1uw4yt9k
    @user-kx1uw4yt9k8 ай бұрын

    उत्तम राहिद सोलकर खूप छान तुझ्याकडे कोंकण रत्नांचे भांडार आहे ते तू कोंकणी लोकांना दाखव

  • @prakashkamble2347
    @prakashkamble23478 ай бұрын

    राहिद भाई सलाम जयभीम क्रिकेट पटु एकनाथ सोलकर यांच गाव दाखविल्या बद्दल अभिनंदन

  • @sudhapatole5597
    @sudhapatole55978 ай бұрын

    Apratim Blog Bhari Ghar Chan Maheti Deli Mulany Parntu Aawaj Far Kami Yeto Laksh Dy Voice Kady Bhari Mast 👌👌👌👌👌👌👌

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit14508 ай бұрын

    जिच्याशी बोलता त्यांना माईक लावावा, गावाचे नाव सुरवाताला लिहावे घर छानच आहे कोकण अतिशय स्वच्छ ठेवले आहे

  • @shardatakke8299
    @shardatakke82998 ай бұрын

    देव कॄपेन तुला अगणित यश मिळेल... पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..

  • @diwakarunhalekar239
    @diwakarunhalekar2398 ай бұрын

    अप्रतिम सिरिज चालू आहे भावा. मस्तच माहिती मिळत आहे आपल्या कोकणची आणि कोकण रत्नांची.

  • @shrawani7435
    @shrawani74358 ай бұрын

    खुप सुंदर कोकण रत्न आणि त्यांचे गाव दाखविल्या बद्दल अभिनंदन सर

  • @NareshKokane-cr9rk
    @NareshKokane-cr9rk8 ай бұрын

    रहिद भाई सलाम ... जयभिम ..... फारच छाण ब्लॉग आहे बढिया माहिती मिळाली सोलकर सर यांची ..... धन्यवाद

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar79148 ай бұрын

    Shevti jatbhai Eknath solkar Rahid solkar 😂😂

  • @meenakekal5300
    @meenakekal53008 ай бұрын

    कोकण रत्न सिरीज खुप छान आहे.खेळाडूंची गाव,घर दाखवून झाल्यावर साहित्यिकांची सुध्दा गाव,घर दाखवा.तुम्हाला खुप यश मिळो.

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh8 ай бұрын

    राहिद भाई खूप छान आपलं नाव आडनाव आणि रक्त पण एक आहे. खूप तुझा अभिमान वाटतो तुझा 🙏🏻👍🏻😔🌹

  • @wafanmakki4111
    @wafanmakki41118 ай бұрын

    Bahot acchi video.. Purani yaade taaza ho gayi.... ❤❤

  • @arunagorde6942
    @arunagorde69428 ай бұрын

    खुप छान घर बसल्या निसर्ग रम्य भुमीत जावयाला मीलत छानच ऊपक्रम गोड ब्लेस यू डियर पुणे महाराष्ट्र

  • @dattaramsurve3364
    @dattaramsurve33648 ай бұрын

    कोकण.. रत्न रमेश भाटकर रत्नागिरी भाटे

  • @anjalijadhav3233
    @anjalijadhav32338 ай бұрын

    मंडणगड माझे आजोळ आहे खूप छान तालुका आहे, पुढे दापोली ला जाणार आहे तर तेथुन महाड तालुक्यातील नागाव गावात किृकेटर किरण मोरे सरांचे घर ही दाखवा

  • @SB07_GAMER
    @SB07_GAMER8 ай бұрын

    मी पण तिथेच राहतो

  • @komaldharje2495
    @komaldharje24958 ай бұрын

    Khup chan kokan ratna Siris asec chan chan video dakhava tumhala khup khup yash milo 👍👍🙏🙏

  • @rupeshshelatkar2480
    @rupeshshelatkar24807 ай бұрын

    वा राहिद भावा, अप्रतिम. मी पावसला बऱ्याचदा ये जा करतो. भेटूया कधीतरी. सिरीज चालू ठेव.

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav17388 ай бұрын

    व्वा राहिल व्वा आपण एक वेगळा विरंगुळा खूपच छान व्हिडीओ पहायला मिळतात आणि खूप चांगल्याप्रकारे अतिशय महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करतात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.💐👍👍👍👍

  • @arjunrawool1882
    @arjunrawool18828 ай бұрын

    राहीद तू फारच सुंदर काम करतोस मला अभिमान वाटतो की आपण एक कोकणी माणूस आहे माझ्या अंदाजे चंद्रकांत पंडित हे चिपळूण तालुक्याचे सुपुत्र आहे जमल्यास त्यांच्या गावची माहिती घ्या

  • @arjunrawool1882

    @arjunrawool1882

    8 ай бұрын

    23:32

  • @ujjwalachorge-ms1rc
    @ujjwalachorge-ms1rc8 ай бұрын

    सर तुम्ही मंडणगड तालुक्यातील बाणकोट गाव आणि वेळास ला नक्की भेट द्या तुमची ही सिरींज खुप छानच आहे मी नियमीत बघते तुमच्या या सिरींज मधुन आम्हांला नवीन नवीन गावे आणि माहिती मिळाली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ❤❤

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer8 ай бұрын

    Very informative series. Kokan Ratna 💎

  • @faridsolkar9001
    @faridsolkar90018 ай бұрын

    Nice an interesting 🎉

  • @liyakatbawade3546
    @liyakatbawade35468 ай бұрын

    I hv seen Eknath Solkar during his heydays. He represented Mumbai and Indian team. A stupendous fielder with gud reflexes. Those days he used field at forward shortleg and silly point without helmet. His father was a groundsman preparing pitches. He rose from humble beginning to become a great cricketer. May His Soul Rest In Peace 🙏🙏🙏

  • @janhavinandgaonkar
    @janhavinandgaonkar8 ай бұрын

    अंशुमन विचारे सर व सुशांत शेलार सर यांच गाव दाखवा सोलकर साहेब

  • @guraoprash1
    @guraoprash18 ай бұрын

    राहिद .. सविता मालपेकर यांच्या बद्दल विडिओ कर आपल्या राजापूर मधल्या आहेत राजापूर बाजारपेठ मध्ये घर आहे त्यांचे

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve94138 ай бұрын

    अत्यंत आभारी आहे

  • @sanmeshsavant1766
    @sanmeshsavant17668 ай бұрын

    तुमचे व्हिडिओ कोकण रत्न हे फारच उत्तम आहेत. जर शक्य झाले तर क्रिकेट चे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर याचे गाव सुध्दा कोकणात असावे.कृपया पाठवा. सतिश सावंत तिर्लोट.

  • @starmixtv5735

    @starmixtv5735

    8 ай бұрын

    आचरा मालवण

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule13988 ай бұрын

    खूप छान मित्रा तुझ्याकडून कोकण रत्नांचा जीवन परिचय पाहायला मिळत आहेत

  • @ravindrapatil1539
    @ravindrapatil15398 ай бұрын

    रहिद सोलकर भाई खुप खुप धन्यवाद. भाई राजापुरचे दीलीप वेंगसरकर सर कर्णल भारताचे माझी कॅप्टन यांचा घर व माहीती दाखवा ही नम्र विनंती

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade81648 ай бұрын

    खूप छान राहिद आम्हाला सोलकर सरांचे घर आणि गाव दाखवले फार मोठा काम करत आहेत मी आनंदा अवघडे बारामतीकर सगळे शिरीज पहात आहे खूप खूप धन्यवाद राहिद

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble66748 ай бұрын

    Thank you Rahid Eknath solkarche gaon ani ghar dakhavilat far apratim ghar nisarg nagmodi ghetaleli road valane thank you you tube .👍

  • @sid8863
    @sid88638 ай бұрын

    Eknath solkar sir very great indian cricketer very famous to field in front of the batsman , no one was ready to field in tht place ,

  • @sujitpatil2510
    @sujitpatil25108 ай бұрын

    भावा अजित आगरकर सर यांच गाव दाखल तर बर होईल दापोली ( कोलथरे) प्लीज 🙏

  • @prakashghadge9555
    @prakashghadge95557 ай бұрын

    खूप छान, तुमच्या मेहनतीला सलाम.

  • @akshatatodankar7089
    @akshatatodankar70898 ай бұрын

    गुहागर मधे मकरंद अनाजपुरे यांचा ही बंगला आहे

  • @atiqabbasi4537
    @atiqabbasi45377 ай бұрын

    It is so beautiful to see such peaceful villages and it people.

  • @arjunpuralkar478
    @arjunpuralkar4788 ай бұрын

    फारच सुंदर.जुन्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्या.

  • @wamanchavan2724
    @wamanchavan27248 ай бұрын

    राहील भाई सलमालेकुम राजापूर शहरा मध्ये आणखी एक क्रिकेटर प्रवीण आमरे याचे घर आहे त्याची माहिती काढा व प्रसिद्ध करा

  • @onlyentertainment5219
    @onlyentertainment52198 ай бұрын

    माझ्या मित्राचे काका आहेत एकनाथ सोलकर.

  • @tvssajet
    @tvssajet8 ай бұрын

    रत्नागिरी आणि कोकण पट्यातील किल्ले ही दाखवा

  • @hrishikeshkasle9190
    @hrishikeshkasle91908 ай бұрын

    खूप छान माहिती आहे.

  • @mahendrat9986
    @mahendrat99868 ай бұрын

    Solkar sir catch &filding madh great👍👍👍🌹🌹🌹

  • @harishchandraballari9313
    @harishchandraballari93138 ай бұрын

    कोकन... खरोखर रत्नानची खान आहे.

  • @jeffranko
    @jeffranko8 ай бұрын

    GO GO GO UR BEST 👍👍👍

  • @sarangdamudre6712
    @sarangdamudre67127 ай бұрын

    Excellent job done Very informative

  • @shardatakke8299
    @shardatakke82998 ай бұрын

    मंडणगड मधील पालेगाव आहे आमचे, बाजूलाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाव आंबडवे....

  • @sachinmayekar7862
    @sachinmayekar78628 ай бұрын

    रहिद भाई सलाम फार छान

  • @milindgurav3133
    @milindgurav31338 ай бұрын

    Dilip Vengsarkar,/ Sanjay Manjarekar, are Great Indian Cricketer, former captain of Indian Cricket Team, as per my knowledge he is from Rajapur, please show us his native place

  • @user-ib1ge2ko9o
    @user-ib1ge2ko9o8 ай бұрын

    Masha allah❤kokan Ratna bhai dek kr bhoth maza aata hai

  • @schavan1424
    @schavan14248 ай бұрын

    छान व्हिडिओ खूप छान माहिती

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore53088 ай бұрын

    झक्कास

  • @vishwaspilankar6888
    @vishwaspilankar68888 ай бұрын

    Tumche video chan astaat ❤❤

  • @muizahoor
    @muizahoor8 ай бұрын

    Masha Allah Nice vlog ❤

  • @wastamnwasta2461
    @wastamnwasta24618 ай бұрын

    Good job,your r also seen emotional for same surname.Clarity of voice & introduction of persons should be exhibited. When you meet a main relative pl go descriptive though how much you get late to return home.Be blessed always❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre35508 ай бұрын

    Far chan proud of you brilant brother

  • @smitasupal3550
    @smitasupal35508 ай бұрын

    छान राहिद

  • @suyogshembadkar6525
    @suyogshembadkar65258 ай бұрын

    Khup cchan video astat tuze🎉

  • @truptithube4030
    @truptithube40308 ай бұрын

    Chan mahiti

  • @ajaypalande
    @ajaypalande8 ай бұрын

    One of the great fielder

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje12458 ай бұрын

    Very Nice and the great Cricketer...

  • @anveshrushikeshmatal2025
    @anveshrushikeshmatal20258 ай бұрын

    सुयोग खुप छान माहिती दिलीस

  • @sairajnaikar4489
    @sairajnaikar44898 ай бұрын

    Nice blog Brother well done ✅👍❤

  • @user-im2lt4cm6l
    @user-im2lt4cm6l8 ай бұрын

    कृपया सोलर साहेब दृश्यामध्ये त्या व्यक्तिचे नाव व गावाचे नाव स्क्रीन वर दाखवावे

  • @shantidalvi564
    @shantidalvi5648 ай бұрын

    Masat ghar aahe Eknath solakar yanche gav pan chan aahe

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav74748 ай бұрын

    खुप छान

  • @prafullparab132
    @prafullparab1328 ай бұрын

    Aadesh Bhadekar home at Vados bazar main road. To Reach Vados by kudal Zarap and trun to Mangaon and then Vados

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh8 ай бұрын

    Ajit agar kar from kolthare dapoli. Let Mr diwedkar is also from pewe guhagar in our village

  • @zahiddafedar3628
    @zahiddafedar36288 ай бұрын

    ❤ super 👌

  • @vanitagurav2605
    @vanitagurav26058 ай бұрын

    Hi brother Powers maza Pana market Aahi very good You are Showing All this god bless you

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar11598 ай бұрын

    पूर्वज ❤

  • @ShivajirawwagleWagle-ub1ck
    @ShivajirawwagleWagle-ub1ck8 ай бұрын

    मी विनंती करायच्या आधीच तुम्ही विडीओ बनविलात

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs3258 ай бұрын

    Mast vlog ahe . Chiplun nkich phir❤

  • @rajendrajadhav4597
    @rajendrajadhav45978 ай бұрын

    Very nice rahid khup chhan vatla konkan ratnanchi ghara pahun khup mast vatate ❤❤ tujhya vlogs cha success kay aahe mahit aahe ka tula tujha voice tujhi god language tujha innocence ❤take care good job 🙏🏻

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar38407 ай бұрын

    Great & Legend Feilder in Cricket World

  • @user-xk2tn9ig7d
    @user-xk2tn9ig7d8 ай бұрын

    Mast

  • @Parth1202
    @Parth12028 ай бұрын

    Daut ibhrahim, manya surve pan ratnagiriche ratn aahet

  • @siddheshparab3819
    @siddheshparab38198 ай бұрын

    Rahid Bhai nice videos Alka Kubal yanche gav दिगवला कणकवली ala ahe balgude doctor stop javal tyanche kakan che Ghar ahe so.pls visit

  • @sahirahaq1920
    @sahirahaq19208 ай бұрын

    Slmz.amhi varoda la rahat hoto.that village was near Ganapatipule ,Ratnagiri. We stayed there for three years.Now I am South Africa.I like you showed us the konkan series'Kokan Ratna.I recommended that to my sisters. We never stop loving our konkan.we were small kids that time

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf8 ай бұрын

    खूप मस्त. आता भावा पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंत चे घर दाखव. तो पण तुझ्याच गावचा आहे ❤️

  • @user-fd2wt8zk1s
    @user-fd2wt8zk1s8 ай бұрын

    Rahil solkar dada khup naval vata evdhya koknatil moth mothya vyaktinchi mul bhumitil ghare dakhavtos nahitar konala mahit hote ki hi sarva Mansa aplya javlchi ahet tyanchya evdhach tuzahi abhiman vato Tula keva tari bhetavas vtat

  • @samirmulla5401
    @samirmulla54018 ай бұрын

    Nice viog🎉🎉🎉

  • @muzaffarsolkar1360
    @muzaffarsolkar13608 ай бұрын

    मस्त भाई मुझफफर सोलकर मणचे

  • @prasadlakade7123
    @prasadlakade71238 ай бұрын

    Rahid Dada Khup Chaan mahiti deto 🤩♥️🔥🔥 Bhai fishing chi video plss ghehun ye ani Sagle ocean village dakhav ❤️

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy8 ай бұрын

    Pawas majha gava ahe bhava

  • @wastamnwasta2461
    @wastamnwasta24618 ай бұрын

    Eknath Solkar was an all rounder cricketer.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat81868 ай бұрын

    खुप छान विडीओ वाटले आसेच वेगळं दाखवत जा दादा

  • @adventureboys6206
    @adventureboys62068 ай бұрын

    ❤❤❤

  • @Swarakamble08
    @Swarakamble088 ай бұрын

    Rahid Bhai Marathi actor Ani Hindi che vaastav film che Sanjay narvekar yanch Ghar dakhava

  • @ramanandnawale1545
    @ramanandnawale15458 ай бұрын

    Manya surve cha pan gav dakhav

  • @queen-ph9hb
    @queen-ph9hb6 ай бұрын

    Eknath sir amche relative ahet mi pan solkar ahe thanku

  • @mohanranade3913
    @mohanranade39137 ай бұрын

    JAI BHRAT ,solakar🚩🚩🚩

Келесі