मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandavi Bazar

मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandvi Bazar
आज आपण विरार पूर्वेला मांडवी परिसरात दर गुरुवारी सकाळी भरणाऱ्या बाजाराची सफर करणार आहोत.
बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बालपणीच्या आठवणी तरळतात. गावातील मैदानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा भरलेला आठवडी बाजार बाळगोपाळांसाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसतो मात्र त्यासोबतच ह्या बाजाराने ग्रामीण अर्थव्यस्थेचा गाडा हाकला जातो. गावोगावी भरणारे हे बाजार म्हणजे गृहोपयोगी वस्तू विकण्याचे व खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण.
किराणा दुकाने, मॉल्स, ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मस् च्या शेकडो वर्षे आधीपासून म्हणजे पैशाने होणाऱ्या व्यवहारापूर्वी जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार व्हायचे अगदी तेव्हापासून हे बाजार भरत आलेले आहेत.
शहरी व निमशहरी भागातील बाजार हळूहळू नामशेष होत आहेत मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही ह्या बाजारांवर अवलंबून आहे. गावातील कारागीर व शेतकऱ्यांसोबतच गृहिणीदेखील घराशेजारी लावलेल्या भाज्या, कंद किंवा घरी पाळलेल्या कोंबड्या बाजारात विकून मिळालेल्या पैशाने त्याच बाजारातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर चालवतात.
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
सचिन मर्ती, भुईगाव - वसई
वसईतील पारंपरिक व्यवसायांबाबत व्हिडीओ
शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव
• शेकडो वर्षांपासून बांब...
वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा
• वसईतील १०० वर्षे जुनी ...
तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव
• तब्बल ३०० वर्षांपासून ...
सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात
• सिद्धिविनायक ते शिर्डी...
कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार
• कोणतेही प्रशिक्षण न घे...
वसईतील मिठागरे
• वसईतील मिठागरे - एक मा...
वसईचा दूधवाला - एक माहितीपट
• वसईचा दूधवाला एक माहित...
६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार
• ६०० वर्षे(?) जुन्या घर...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची सुकेळी कशी बनवतात
• Vasaichi Sukeli | वसईच...
#maandvibazar #bazar #indianbazar #traditionalbazar #weeklybazar #thursdaybazar #weeklymarket #thursadymarket #traditionalmarket #historicalmarket #historicalbazar
#traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving #jungle #junglefood

Пікірлер: 835

  • @sunildmello
    @sunildmello2 жыл бұрын

    मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandvi Bazar आज आपण विरार पूर्वेला मांडवी परिसरात दर गुरुवारी सकाळी भरणाऱ्या बाजाराची सफर करणार आहोत. बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बालपणीच्या आठवणी तरळतात. गावातील मैदानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा भरलेला आठवडी बाजार बाळगोपाळांसाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसतो मात्र त्यासोबतच ह्या बाजाराने ग्रामीण अर्थव्यस्थेचा गाडा हाकला जातो. गावोगावी भरणारे हे बाजार म्हणजे गृहोपयोगी वस्तू विकण्याचे व खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण. किराणा दुकाने, मॉल्स, ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मस् च्या शेकडो वर्षे आधीपासून म्हणजे पैशाने होणाऱ्या व्यवहारापूर्वी जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार व्हायचे अगदी तेव्हापासून हे बाजार भरत आलेले आहेत. शहरी व निमशहरी भागातील बाजार हळूहळू नामशेष होत आहेत मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही ह्या बाजारांवर अवलंबून आहे. गावातील कारागीर व शेतकऱ्यांसोबतच गृहिणीदेखील घराशेजारी लावलेल्या भाज्या, कंद किंवा घरी पाळलेल्या कोंबड्या बाजारात विकून मिळालेल्या पैशाने त्याच बाजारातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर चालवतात. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सचिन मर्ती, भुईगाव - वसई वसईतील पारंपरिक व्यवसायांबाबत व्हिडीओ शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव kzread.info/dash/bejne/a359tZdwl67be5M.html वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा kzread.info/dash/bejne/n62M2c-sqLadmpc.html तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव kzread.info/dash/bejne/gYtk2rWjdqargJM.html सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात kzread.info/dash/bejne/nqllrZl-g5nOdps.html कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार kzread.info/dash/bejne/laKDyLN6Y7euhLQ.html वसईतील मिठागरे kzread.info/dash/bejne/ZqZppduMdKaugto.html वसईचा दूधवाला - एक माहितीपट kzread.info/dash/bejne/pWZk18ejl8isqpc.html ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार kzread.info/dash/bejne/ppuc1ZeTlKy6d6Q.html वसईचा केळीवाला kzread.info/dash/bejne/n6uKmrd6hMWomso.html वसईची सुकेळी कशी बनवतात kzread.info/dash/bejne/aY2msZKIYZjdhrg.html #maandvibazar #bazar #indianbazar #traditionalbazar #weeklybazar #thursdaybazar #weeklymarket #thursadymarket #traditionalmarket #historicalmarket #historicalbazar #traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving #jungle #junglefood

  • @arunaa9314

    @arunaa9314

    2 жыл бұрын

    0òò

  • @ganeshpardeshi1514

    @ganeshpardeshi1514

    2 жыл бұрын

    B

  • @aktherhussain1731

    @aktherhussain1731

    2 жыл бұрын

    Tu

  • @jayashrithombare1241

    @jayashrithombare1241

    2 жыл бұрын

    XDDr RR GTV crr jubin

  • @jayashrithombare1241

    @jayashrithombare1241

    2 жыл бұрын

    By

  • @vinaysaynekar
    @vinaysaynekar2 жыл бұрын

    हे पहाताना जितका आनंद होतो तितकंच मन व्यथित ही होतं. हे फार लौकर नाहीसं होईल या विचारानं. तुम्ही हे विडियो बनवून उद्याच्या पिढीसाठी हा ठेवा ठेवत आहात हे फार मोठं काम आहे. फक्त येणाऱ्या पिढ्यांनी हे टिकवायला हवं. पुढे न्यायला हवं. ही साधी कष्टकरी माणसं, यांच्याकडचा कसली ही भेसळ नसलेला खराखुरा आॅरगॅनिक माल हेच त्यांचं वैशिष्ट्य. घासाघीस न करता घेणं इतकं तर आपण त्यांच्यासाठी करूच शकतो. धन्न्यवाद.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपण अगदी बरोबर बोललात, विनय. धन्यवाद

  • @pankajvartak9145
    @pankajvartak91452 жыл бұрын

    असे बाजार समृध्द झाले पाहिजेत ग्रामीण गरीबांना रोजगार मिळेल भेट देणे राहिले होते आपण सफर घडवली आभारी...

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, पंकज जी. धन्यवाद

  • @vinodkatare5998
    @vinodkatare59982 жыл бұрын

    सुनिल भाई मांडवी बाजाराचे चित्रण खुपच छान एकच नंबर 👌👌👌👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विनोद जी

  • @sunitachaudhary9972
    @sunitachaudhary99722 жыл бұрын

    कोंबडी बाजार बघून फारच वाईट वाटले. माणूस नावाचा प्राणी किती दुष्ट असतो .जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तो मुक्या प्राण्यांना हाल हाल करून मारतो.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुनीता जी

  • @nandanasalvi
    @nandanasalvi2 жыл бұрын

    खूपच छान! लहानपणाची आठवण आली. त्या आजी अणि मावश्यांबरोबर तुमचं आदर व प्रेमाने वागणं खुप बरं वाटलं 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, नंदना जी

  • @nileshshingte2677
    @nileshshingte26772 жыл бұрын

    खूप छान अप्रतिम व्हिडीओ सुनीलजी, घर बसल्या तुम्ही छान बाजार दाखवला आम्हाला 👌👌👌👍👍 कोंबड्या मासळी खूप छान होत्या, आपल्या सारख्याच लोकांनी याना मदत केली पाहिजे, पण लोकांना समजत नाही मॉल मधये जाऊन हवी ती किंमत मोजतात पण याच्या सारख्या लोकंन कडून काही घेत नाही आणि घेतले तर त्यांना हवी ती किंमत द्यायला खूप खासाखिस करतात याच मला खूप वाईट वाटते.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, निलेश जी. खूप खूप धन्यवाद.

  • @shamapisat1845
    @shamapisat18452 жыл бұрын

    भाऊ, आपले व्हिडिओ एकदम natural आणि रिअल असतात. कृत्रिम आणि भडक वाटत नाहीत. एकदम unique.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शामा जी

  • @logicbeyondthinking5033
    @logicbeyondthinking50332 жыл бұрын

    मांडवी बाजारासारखे बाजार ही आपली पारंपारीक खूण आहे. अश्या अस्तंगत होणाऱ्या गावखूणा तुमच्या नजरेने आम्ही पाहतो ! खूप आभार !

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @smitam6856
    @smitam68562 жыл бұрын

    मांडवी बाजारात नक्कीच आवडीने जाऊ.👌👌⚘

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    नक्की जाऊन या, आवडेल तुम्हाला. धन्यवाद, स्मिता जी

  • @bhavanabhaduri5254
    @bhavanabhaduri52542 жыл бұрын

    पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या छान माहिती

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, भावना जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi94002 жыл бұрын

    ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अशा बाजारातून भक्कम होत असते. हि सर्व मंडळी आपलीच आहेत त्यांचे संसार सावरायला अशा खरेदी मुळे मदत होते. कृपया ग्राहकांनी बाजारात उपलब्ध माल खरेदी करून त्यांच्या श्रमाचे मोल द्यावे. आपलं वकृत्व वाखाणण्याजोगे आहे. व्हिडिओ आवडला. 🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपण खूपच मोलाची प्रतिक्रिया दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @vidhyanaik4543
    @vidhyanaik45433 ай бұрын

    या बाजाराचा अनुभव आम्ही तिथे नोकरीं करत असल्यामुळे नित्य अनुभवत असतो 👌🏻👌🏻👌🏻

  • @sunildmello

    @sunildmello

    3 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @rajeshravte803
    @rajeshravte8032 жыл бұрын

    खूप छान, माहिती दिली, भाऊ

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @shamapisat1845
    @shamapisat18452 жыл бұрын

    जुने ते सोने. अशा बाजारात फिरून खरेदी करणे, म्हणजे अशी मजा आणि आनंद जो शब्दात व्यक्त करू शकत नाही. मॉल मधील डिस्काउंट च्या तुलनेत 1000 पटीने अधिक.👌🎉

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, शामा जी. धन्यवाद

  • @shilpagadre2226
    @shilpagadre22262 ай бұрын

    खरोखर सुजलाम सुफलाम आहे आपला महाराष्ट्र..

  • @sunildmello

    @sunildmello

    2 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद

  • @raymonddabre5611
    @raymonddabre56112 жыл бұрын

    खरोखर, तू एक मोठी सफरच घडवून आणली, जे काही विषय कोणाच्या ध्यानीमनी असतील आणि नसतील तरीही अश्या काही गोष्टी आतिशय कल्पक विचाराने तू व्हिडिओ बनवत आहेस. खूप खूप छान।

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657Ай бұрын

    एक चांगली माहिती मिळाली

  • @sunildmello

    @sunildmello

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुभाष जी

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh78102 жыл бұрын

    सुकवलेली मांदेली.😊

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर ओळखलंत, वैशाली जी. धन्यवाद

  • @SachinPatil-ob5mx
    @SachinPatil-ob5mx2 жыл бұрын

    खूप छान अप्रतिम

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सचिन जी

  • @vikashemade9533
    @vikashemade95332 жыл бұрын

    Khup chan video ahe bar vatala video baghun

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @arunapatil9462
    @arunapatil94622 жыл бұрын

    सुरेख व्हिडीओ समुद्र जवळील बाजार घाटापेक्षा वेगळे वाटले ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye32522 жыл бұрын

    मला स्वतःला बाजारहाट करायला आवडते.मांडवी चा बाजार पाहून मलाही खरेदी करण्याचा मोह झाला.सुनीलजी खूप छान बाजाराची सफर दाखवली. मला नेहमी मनापासून वाटत की ह्या जुन्या पारंपरिक गोष्टी टिकून राहिल्या पजिजेत.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद

  • @hirap608
    @hirap6082 жыл бұрын

    खूपच सुंदर बाजार आहे लहानपणी आई बरोबर बाजारात जायची ती आठवण आली छान

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, हिरा जी

  • @kalpeshjadhaveditz
    @kalpeshjadhaveditz4 ай бұрын

    Khup chan video aahe

  • @sunildmello

    @sunildmello

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @vidyamhadeshwar7444
    @vidyamhadeshwar7444 Жыл бұрын

    छान माहिती, छान सादरीकरण, भाषा अतिशय सुरेख, मन प्रसन्न झालं,

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 Жыл бұрын

    खूप छान व्हिडीओ आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, युक्ता जी

  • @lisairis9444
    @lisairis94442 жыл бұрын

    Sunil you are very good soul .Your perspective of looking at people and things with a clear intention of helping everyone evenly is truly appreciated. Your videos are very informative and a delightful kaleidoscope of different subjects and eras put together. Amazing representation always !

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, it keeps us going. Thank you, Lisa Ji

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar24732 жыл бұрын

    सुरेख माहिती छान व्हिडीओ 👌👌👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, अजित जी

  • @gaurirane6810
    @gaurirane68102 жыл бұрын

    Khup chan video

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, गौरी जी

  • @ashasaarang6720
    @ashasaarang67202 жыл бұрын

    फारच छान. असल्या छोट्या गावात जाऊन रहावे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, आशा जी

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya92223 күн бұрын

    छान माहिती.....👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    23 күн бұрын

    धन्यवाद

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar22102 жыл бұрын

    सुनिल भाऊ नमस्कार तुम्हाला बघुन आनंद झाला दिपावलीच्या तुम्हाला तुमच्या परिवराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडीओ खुप सुंदर अप्रतिम छानच .

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, अविनाश जी

  • @dipaligurav3980
    @dipaligurav39802 жыл бұрын

    मस्तच झाली बाजारातील सफर मीच फिरत असल्याचे वाटलं खूप छान तुम्हाला शुभेच्छा

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Жыл бұрын

    Wahhh khupach chhan mothe market aahe bhau 👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    हो, बराच मोठा बाजार आहे. धन्यवाद, सरिता जी

  • @nitanaike2731
    @nitanaike27312 жыл бұрын

    Good.kuthech pahile nahi ase...1.no video.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, नीता जी

  • @amodbhosle6607
    @amodbhosle66072 жыл бұрын

    खूप मज्या आली बाजार फिरायला मस्तच👌👌👌सुनील बरोबर, अप्रतिम सफर, सुकलेली मांदेली मस्त आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, आमोद जी

  • @gavranbollywood7627
    @gavranbollywood76272 жыл бұрын

    मी येणार कोंबड्या घ्यायला. मस्त व्हिडिओ आहे आवडला.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    नक्की भेट द्या. धन्यवाद

  • @francisnigrel5634
    @francisnigrel56349 ай бұрын

    Great Sunilji Thanks

  • @sunildmello

    @sunildmello

    9 ай бұрын

    Thank you, Francis Ji

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb2 жыл бұрын

    Tumchya barobar amhi hi kharokhar firtoy asa vaatat ahe

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राहुल जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait29382 жыл бұрын

    खूप मस्त वाटल सगळा बाजार फिरून...किती छोटे छोटे तरीही कुटुंबाला आधार ठरणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय पाहून व आनंदाने ते चालू ठेवणारे लोक पाहून खूपच नवल आणि कौतुक दोन्ही वाटते...धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @garyfernandes9044
    @garyfernandes9044 Жыл бұрын

    Great video

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thank you, Gary Ji

  • @nehaphatkare7804
    @nehaphatkare7804 Жыл бұрын

    Chan sunil bhau khup sundar samjaun sangata mastch

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, नेहा जी

  • @user-xx6cz2cx1z
    @user-xx6cz2cx1z2 жыл бұрын

    सर खूप छान विडिओ

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सचिन जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare57152 жыл бұрын

    Wow, khup chan ahey Video Sunil

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, माया जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari71082 жыл бұрын

    सुनिल सर ग्रामीण भागातील संस्कृती ग्रेट आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    अगदी खरं, सुजित जी. धन्यवाद

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole792811 ай бұрын

    छान दादा, तुमच्या कडून फार छान माहिती मिळाली.🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    11 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुभाष जी

  • @deepagirolla3234
    @deepagirolla32342 жыл бұрын

    Very nice market enjoy ed love you God bless you

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Deepa Ji

  • @maheshsawant9201
    @maheshsawant92012 жыл бұрын

    U r always evergreen mitra solid great khupach chan apratim vlog

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @rajeshmhatre9432
    @rajeshmhatre94322 жыл бұрын

    सुनिल भाऊ खूप चांगली माहिती दिली, आपण जवळ राहून फक्त ऐकून होतो, एव्हढा मोठा बाजार भरतो हे आपल्या माध्यमातून समजलं👌🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure87732 жыл бұрын

    फारच सुंदर बाजार! आठवडी बाजारात फेरफटका मारण्याची मौजच वेगळी ! धन्यवाद सुनिल...

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen2 жыл бұрын

    मांडवीचा बाजार पाहायची इच्छा पूर्ण झाली 😀 thank you so much 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын

    Kitti majja!!

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    धन्यवाद, अश्विनी जी

  • @aftabansari4920
    @aftabansari492010 ай бұрын

    Congrats 👏...nice..Pl continue promoting suchlike rural community markets.

  • @sunildmello

    @sunildmello

    9 ай бұрын

    Thank you, Aftab Ji

  • @deepaksarode3764
    @deepaksarode37647 ай бұрын

    खरंच आठवडी बाजार ची संकल्पना जुन्या लोकांनी निर्माण केली तीच योग्य आहे... घरात जे संपलंले धान्य ,पालेभाज्या, मसाले, जिनस याची गरजे नुसार खरेदी केली जात आसे...आता सर्रास गरजे पेक्षा जादा खरेदी केली जात आहे.... आमच्या गावी हि अजून दर शनिवारी आठवडा बाजार भरतो...

  • @sunildmello

    @sunildmello

    7 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात, दीपक जी. खूप खूप धन्यवाद

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Жыл бұрын

    बाजार बघून खूप छान वाटले मावशी ताई यांच्या जवळ सुनील जी तुम्ही छान सवांद साधला आहे तुम्ही मासा दाखवला तो सुका मांदेली किंवा ढोमा आहे👍

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    अगदी बरोबर ओळखलंत, मंगेश जी. धन्यवाद

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar2 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडीओ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, शिवप्रसाद जी. शुभ दिपावली

  • @tejalferreira5815
    @tejalferreira58152 жыл бұрын

    सुनिल जी मांडवी बाजाराचे चित्रण खूपच छान... निवेदन उत्तम... ग्रामीण भागातील बाजार, वस्तू, रानभाज्या,प्रेमळ आपल्या गावड्यातील भाऊ बहिणी बघून आनंद झाला .👍 धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @sumitjadhav7154
    @sumitjadhav71542 жыл бұрын

    Good job sir khupp chaan

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुमित जी

  • @samidhasawant7938
    @samidhasawant79382 жыл бұрын

    सुनिल भाऊ तुम्ही सर्व ब्लॉग मधील माहिती अगदी स्वच्छंदपणे देता त्याबद्दल धन्यवाद तुमच्या मुळे बरीच माहिती मिळते खुपचं धन्यता वाटते

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समिधा जी

  • @lavuarolkar8786
    @lavuarolkar8786 Жыл бұрын

    मस्त

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    धन्यवाद, लऊ जी

  • @mangeshwadle7665
    @mangeshwadle76652 жыл бұрын

    सुनीलजी,मस्त दर्शन घडवलं तुम्ही ग्रामीण भागाचं. डोळ्याचं पारणं फेडणारा व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @gsbteachings2787
    @gsbteachings27872 жыл бұрын

    छान, खूपच सुंदर 💐💐

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru23142 жыл бұрын

    Nice from Solapur

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Ambadas Ji

  • @user-pl1tn2iu8q
    @user-pl1tn2iu8q2 жыл бұрын

    नमस्कार जि जय हिंद जय भारत

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    नमस्कार, सुभाष जी. जय हिंद! जय भारत!!

  • @kadambarm9723
    @kadambarm97232 жыл бұрын

    Excellent exploring of village weekly market with all village products, amazing explore. Thanks for sharing 💗💗💗💗👌💗👌💗👌💗👌💗👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Kadamba Ji

  • @SujataCreations
    @SujataCreations2 жыл бұрын

    Mast documentation... 👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुजाता ताई

  • @rajasawant9155
    @rajasawant91552 жыл бұрын

    सुनील... छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... तुझे निवेदन...तुझी उच्च दर्जाची मराठी भाषा... तुझी देहबोली... न थकता... न कंटाळता... तू केलेली... आम्हाला दाखवलेली मांडवी बाजार सफर अप्रतिम... मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद ...तुला अनेकानेक आशिर्वाद... असाच कार्यरत राहणे... नवीन व्हिडिओची आतुरतेनं वाट 👀पहात आहे... 🤛

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी

  • @kalurampol8251
    @kalurampol8251 Жыл бұрын

    छान व्हिडिओ पहाला आनंद वाटला

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, काळूराम जी

  • @sureshtawde1585
    @sureshtawde15852 жыл бұрын

    सुनिल भाऊ छान धन्यवाद💐💐🌹💐

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुरेश जी

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod85542 жыл бұрын

    फार जबरदस्त ग्रामीण भागातील बाजाराचा व्हीड़ी ओ.माझा आवडता विषय . धन्यवाद सुनिल दा .

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @krantibhoir8029
    @krantibhoir80292 жыл бұрын

    खुप छान मराठी बोलतात तुम्ही

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, क्रांती जी

  • @manojbhagare2300
    @manojbhagare23002 жыл бұрын

    छान माहिती पट 💖👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मनोज जी

  • @pinkikini3192
    @pinkikini31922 жыл бұрын

    Ho khup chan Aamhi hi mandavi la bajarat jato

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप छान, पिंकी जी. धन्यवाद

  • @bharatpatil9445
    @bharatpatil94452 жыл бұрын

    मस्त छान माहिती दिली आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, भरत जी

  • @shrikantmarkam2259
    @shrikantmarkam22592 жыл бұрын

    सुनिल दादा यातल्या बऱ्याच प्रमाणातील कंद मुडे भाज्या गडचिरोली च्या आठवडी बाजारात बघायला मिडतात. बऱ्या पैकी असलाच बाजार इथेपण असतो. फक्त त्याची नावे थोडी वेगडी वाटतात. पण मस्त व्हिडीओ केला. 👍👍👍👍👍👍🥰

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    ह्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @Inspirational_girl3713
    @Inspirational_girl37132 жыл бұрын

    Chan

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, रोहित जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5082 жыл бұрын

    खुप छान, खुप खुप धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मंगेश जी

  • @narendrakadam5945
    @narendrakadam59452 жыл бұрын

    Khupach Chan...

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, नरेंद्र जी

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit74552 жыл бұрын

    धन्यवाद मिसेस दिक्षीत

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, दीक्षित जी

  • @nixonrod
    @nixonrod2 жыл бұрын

    Very informative video

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आबारी, निक्सन

  • @rupeshg.3327
    @rupeshg.33272 жыл бұрын

    Maja aali....mastch vlog....

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, रुपेश जी

  • @thomasdias8979
    @thomasdias89792 жыл бұрын

    खूप सुंदर आणि must विषय ,सुनिलजी अभिनंदन.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, थॉमस जी

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Жыл бұрын

    🙏🌹

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    धन्यवाद, संदीप जी

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan2 жыл бұрын

    सुनील फार छान आता आठवडा बाजार तर नाहीसा होत चालला आहे. पण आपल्यासारखे जर खूप प्रमोशन करतील तर असे चालणारे व्यवहार नक्कीच चालू रहातील. सुनील छान व्हिडीओ झाला आहे. आठवडा बाजारातून येणारा खाऊ ऐकुन मनाला भावला अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @mabled2716
    @mabled27162 жыл бұрын

    Superb Sunil, Thank s for the vedio

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Mable Ji

  • @clamy561
    @clamy5612 жыл бұрын

    Wow nice market nice👍🏻👌🏻nice vlog nice information

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Clamy Ji

  • @simonmenezes1345
    @simonmenezes13452 жыл бұрын

    सुंदर माहिती थॅंक्स डिमेलो सर! अप्रतिम माहिती दिल्याबद्दल !!

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सायमन जी

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar48402 жыл бұрын

    सुनील सर मांडवी बाजाराचे खूपच छान चित्रण दाखवलेत. कोकणातील गावच्या बाजाराची आठवण झाली. करांदे, अळु चे कंद, सुरण, रानभाज्या, गावठी कोंबड्या, सुकी मासळी, टोपल्या कितीतरी गावकऱ्यांनी कष्टाने बनवलेल्या वस्तू ह्या बाजारात विकल्या जातात ते समजून आले.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @diptinaik8742
    @diptinaik87422 жыл бұрын

    सुकी मांदळी हो ना दादा

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    बरोबर ओळखलंत, दीप्ती जी. धन्यवाद

  • @prakash9782
    @prakash97822 жыл бұрын

    Demello ni video banavila mhatalyavar to manobhave baghava asa asato , khup chaan video 👍👍👌👌👌❤️❤️

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @padmakarkini7981
    @padmakarkini79812 жыл бұрын

    शान माहिती

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, पद्माकर जी

  • @manishapotdar7665
    @manishapotdar76652 жыл бұрын

    खुप वर्षांनी असा‌ बाजार ‌पाहिला‌ लहान पणी एकदा विरार चा बाजार ‌पाहिला‌ होता मस्त विडीवो सुनिल जी 🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मनीषा जी

  • @pramilapawar2861
    @pramilapawar28612 жыл бұрын

    Are खूप वर्षांनी असा बाजार पाहायला मिळाला धन्यवाद सुनील बरे वाटले

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs2 жыл бұрын

    Khup mast Video ..👍👍nivedan tr uttamch ..😊

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, योगिता जी

  • @gokulkharatmol5198
    @gokulkharatmol51982 жыл бұрын

    खूप छान भाऊ

  • @gokulkharatmol5198

    @gokulkharatmol5198

    2 жыл бұрын

    लाहानपन आठवले

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, गोकुळ जी

  • @rahultungare9835
    @rahultungare98352 жыл бұрын

    As always excellent vlog.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Rahul Ji

  • @rajeshvirkar5865
    @rajeshvirkar58652 жыл бұрын

    सुनिल जी बाजार तुम्ही फिरत आहात पण आम्ही ही तुमच्यासोबत बाजाराची सफर करतोय असा अनुभव आला खुप छान माहिती दिली ... धन्यवाद 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @priyanshjadhav9105
    @priyanshjadhav91052 жыл бұрын

    Khup chhan

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, प्रियांश जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat46062 жыл бұрын

    Khup chan video dhanyavad sir 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, रजनीकांत जी

Келесі