माणसं दारू का पितात? - Madyanpan - Nasha - Daruche dusparinam - Daru Vyasan Mukti - Sadhguru Marathi

समाजात नशेची गरज का वाढतेय, लोकांना आता जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत नाहिये, समाजाचा एक खुप मोठा भाग आता जिवंत राहण्याच्या धडपडीतुन बाहेर पडलाय. जेव्हा लोक जगण्याचा संघर्षातुन बाहेर पडतात, त्यांनी दुसऱ्या आवडी आणि कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी शोधायला हव्यात. जर असं घडल नाही, तर शारिरिक सूख आणि नशेची गरज स्वाभाविकपणॆ त्या समाजात वाढेल. म्हणुन हे फार महत्वाच आहे की जरी आई-वडील श्रीमंत असले तरी, एका ठराविक वयापर्यंत मुलांना त्या श्रीमंतीचा अनुभव मिळता कामा नये.

Пікірлер: 16

  • @parshuramkulmethe3801
    @parshuramkulmethe38014 ай бұрын

    माझ्या भावाला व्यसन लागलेला आहे तर तुमच्या मार्गदर्शनाखाली कस दुरुस्ती करता यथिल..

  • @nkkolhapur
    @nkkolhapur5 жыл бұрын

    Khup chan sadguru

  • @1324Amit
    @1324Amit5 жыл бұрын

    Namaskaram Sadhguru...

  • @ashokpawar2353
    @ashokpawar23534 жыл бұрын

    स्वर्ग स्वप्न नाही ह्या सगळ्यासाठी कारणीभूत सासुबाईं आहे.

  • @ritiktokade3986
    @ritiktokade39865 жыл бұрын

    छान

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar63144 жыл бұрын

    namaskar sadhguruji

  • @suchitasawant6371
    @suchitasawant63715 жыл бұрын

    नमस्कार सद्गुरू खूपच छान माहिती सांगितली

  • @kirankamble3825

    @kirankamble3825

    4 жыл бұрын

    ho vahini

  • @hanumantdange9939
    @hanumantdange99392 жыл бұрын

    Yed zw hay te mhatar

  • @siddharamappabhorshettar656
    @siddharamappabhorshettar6564 жыл бұрын

    HOW TO DROP THE HABBIT OF ALCOHOL OR DARU.. PLEASE REPLY...

  • @motupatalu8046
    @motupatalu80465 жыл бұрын

    Ashi konti nasha aahe jyapudhe amli padarth hi fike padtil?

  • @prithvidesai7262

    @prithvidesai7262

    Жыл бұрын

    ईश्वर भक्ती

  • @shivamkale2372
    @shivamkale2372 Жыл бұрын

    दारू अनुवांशिक असते का

  • @shreyaspatil-zi5bp
    @shreyaspatil-zi5bp10 ай бұрын

    pagal yz sadguru.........................dongi.........................

Келесі