How Much Alcohol Is Good For Your Liver Health | Dr. Bipin Vibhute | Marathi Motivational Speech
Namaskar Mandali,
An important organ in the body is the liver. But once it worsens, no amount of expensive medicines can cure it. That organ has to be replaced. But is alcohol the only cause of liver damage? What else affects the liver? And what is the solution? To know this, watch this video till the end..!
Share your opinion, comment below.. and spread the word if you like this episode...!
Speaker from the public: Dr. Bipin Vibhute
New Kidebaj T-Shirt
kidebaj.com/
Karma T-Shirt
kidebaj.com/products/karma-bl...
Sahyadri T-Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
If you want to involve in this Vaicharik Movement contact us by filling the form below:
forms.gle/GCo7LBLD1Nrjm9HU9
-------------------------------------------------------------------------------
0:00 Introduction
1:02 What causes liver damage?
2:31 Amount of Alcohol
3:32 Addiction to pills
5:06 Obesity
7:13 Each thing has its own capacity
8:15 Problems are faced by everyone
9:53 Self-awareness
11:41 Liver Transplant
----------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
KZread
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
Camera: Prashant Dandekar
Editing: Rupesh Jagtap
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#limit #liver #livertransplant #body #drinks #alcohol #socialmedia #viral #viralvideo #awareness #happiness #feelings #expectation #vaicharikkida #inspiration #reality
Пікірлер: 562
डॉक्टर साहेब, अप्रतिम माहिती.६२ वर्ष झाले एकही alopathi औषध घेतले नाही.रोज १२० ml मिलिटरी दारू घेतो.पूर्व सैनिक. ईश्वर कृपने काहीच आजार नाही.फुल्ल पॉझिटिव्ह.
@quizgroup-d5501
Жыл бұрын
😆😆foujb made bharpur piyakad ahe
@popatpatilkodoli4627
Жыл бұрын
😅😅
@dasharathgaikwad-lu5wu
Жыл бұрын
Very Good, Brevo !!!
@SachinRandhir-mf2su
Жыл бұрын
@@quizgroup-d5501 1 1
@pratapghate4339
Жыл бұрын
120 ml means how many mg? B cause Dr says for males 60 mg n for females 40mg per day permissible.
आवाजातील सौम्यपणा व समाजाची परिस्थिती ची जाण डॉक्टरांच्या यांच्या शब्दांतून जाणुन घेता येते . माझ्या सुंदर देशाला अजून सुंदर बनवण्याच्या प्रयत्नांबद्दल... 💐💐💐धन्यवाद डॉक्टर 💐💐💐
🔥मनामध्ये इच्छा असेल तर नक्कीच आपण त्या आजारामधून बाहेर पडू शकतो👌
ईश्वर तुम्हाला खूप चांगले आयुष्य देवो तुमच्या हातून अशीच समाज्याची सेवा घडो हीच देवाकडे प्रार्थना 🙏
खूप छान मार्गदर्शन ! नैतिकता , सामाजिक धारणा इत्यादींच्या दडपणाखाली अनेक डॉक्टर अर्धसत्य सांगून मोकळे होतात पण हा रुग्णांशी विश्वासघात असतो . आपण मात्र तटस्थपणे खरे तेच सांगितले . धन्यवाद डॉक्टर साहेब . - अशोक थोरात अमरावती/पुणे .
मी स्वतः dr साहेबाना खूप वेळस भेटलो आहे त्यांच्या कामाला तरर तोड नाही... आणी स्वभाव पण खूप भारी आहे...great work dr. Saheb.. ❤️🫡👍🏻🙏
@vinodkakade1717
Жыл бұрын
In which hospital did dr meet
@pankajravte1456
Жыл бұрын
प्लिज नंबर द्या
@madhavdeshmukh8763
Жыл бұрын
7
@maheshmalwade4315
Жыл бұрын
सह्याद्री हास्पिटल कर्वे रोड
@vartavartmanachya1844
Жыл бұрын
नंबर द्या त्यांचा आणि कुठं भेटतील ते सांगा
अशी चांगली माणसं अजूनही आहेत याची प्रचीती आली सर thanks a lot
ग्रेट जॉब सर चांगली माहिती दिली तुमच्यासारखा डॉक्टरांचे आवश्यकता आहे देशाला
वैचारिक किडा टीमचे खूप आभार🙏. फार महत्त्वाचा विषय मांडला खूप छान आणि योग्य माहिती सरांकडून मिळाली🤗
@Mahadevsarande
7 ай бұрын
V .good
महत्व्चा विषय साध्या,सरळ, सोप्या भाषेत मांडला. खूपच छान माहीती दिलीत ,धन्यवाद डॉक्टर साहेब.🙏
दारू पितात त्याना आनंदाची बातमी,धन्यवाद,तुमचेआभार मानावे तेवढे थोडेच आहे.
@thegodfather2271
6 ай бұрын
😅😂
प्रत्येक 15 दिवसानंतर उपवास करने चांगले 🚩🚩🚩🚩🚩
बिलकुल सही बताया, मै यही सोच रहा था, लिमिटेड म्हणजे ९० असायलाच पाहिजे.
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद.
स्मजवण्याची पद्धत..उदाहरणे खूप छान...
Sir आपण खूपच मोलाची माहिती दिली आहे. मनामध्ये तीव्र इच्छा शक्ति असेल तर नक्कीच बदल होईल.
डॉ.खूपच छान व महत्त्वाची माहिती सध्या,सोप्या, व सरळ सर्वांना समजेल अशा भाषेत आपण सांगितले.त्यामुळे सर्व गैरसमज दूर झाले.
आपण इतकं सुंदर विश्लेषण करुन आजारावर कशी मात करता येते, तुमची वाणी ऐकुनच समोरचा व्यक्ती अगदी निश्चिंत जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. !!!आपले मनापासून आभार , धन्यवाद!!!
बरेचसे गैर समज दूर झाले छान माहिती दिलीत आभार
Dr बिपीन सर तुमचे फार फार चांगले मार्गदर्शन. ऐकून खूप खूप बरे वाटले.😊धन्यवाद
" छान...मस्त व्हिडिओ...तुमचा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी होता...आज जगण्याला एक नवीन चेतना भेटली...कारण मी महिन्यात फकत २ किंगफिशर पितो...त्यामुळे कायम ते प्रमाण ठेवण्यात काही हरकत नाही "
@sandipdhere3955
Ай бұрын
😀
उपयुक्त माहिती धन्यवाद bro
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप महत्वाचे माहिती धन्यवाद
Khoopach Chhan Mahitipurn Video ! 👌👍🙏
खूप सुंदर माहिती दिली सरांनी प्रत्येकांसाठी महत्त्वाची माहिती.
खुप छान पेक्षा अतिशय महत्वाची माहिती दिली सर . खुप खुप धन्यवाद
खूप महत्वाची माहिती सांगीतली आहे
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती सांगितली आहे,
खरंच खुपच छान माहिती धन्यवाद
सर फार सुंदर माहिती दिली आहे.
Doctor your explanation was really wonderful... thank you so much 🙏
अप्रतिम मार्गदर्शन विभुते सर
खूप छान समजाऊन सांगितलं...
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी साहेब
सुन्दर माहिती Dr saheb
Dr. Vibhute sir you are so great I experienced that, thank you so much sir for this good and helpful information.
खूप छान माहिती दिली साहेब.
खूप छान आणि माहिती पुर्ण
खूप चांगली बातमी दिली सर
Bipin, we are proud of you. Thank you for sharing your valuable information. 🙂
Changli information Dilit doctor khup khup abhar 🙏🏻
धन्यवाद डॉकटर साहेब आपल्या ह्या माहिती मुळे अनेक जण औषध घेण्याचं प्रमाण (सर्व प्रकारच् हा) कमी करून सुस्वास्थ्य लाभण्यासाठी प्रयत्न करतील...
Execellent video sir 🙏
सर खूप छान समजाऊन सांगितले👍👍👌👌
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली आहे सर
Very informative video ✌️
Effective possitive knowledge thanks doctor
Khup chan mahiti dili sir
अप्रतिम माहिती देण्यात आली डॉ.साहेब .
खुप छान माहीती दिली सर तुम्ही धन्यवाद ❤❤
Very nice information Dr, Bipin sir,
छान माहिती दिली सर खुप खुप आभार..,🙏🙏🙏♥️
Well information Sirjee 👏 👍🏿
या ब्लॉग वरील सर्व कंमेंट वाचल्या कुणी पॉसिटीव्ह बोलतोय कोणी निगेटिव्ह असो ज्याला जे घायचंय ते घ्या पण वीकएंड किंवा वीक मध्ये 2/3वेळा तरी घ्या 😀😀😜
छान माहतीपूर्ण माहिती सर
डाॅ मीतुमचा पेशंट, रमेश जो शी,नासिक मी एकदम ओके आहे. तुमच् या क्लिप Regular ऐकतो
खूप छान माहिती दिलात डॉक्टर साहेब 👌🙏
चांगली माहिती दिली 💓💓💓
खुप छान माहिती दिलीत Sir
Dr. Bipin Sir Good Evening To You, Very Useful, Important, Valueable Liver Transplant And Alcohol Quantity Information. We Are Proud Of You Dr. Once Again Many Many Thanks Doctor Mr. Bipin Sir.
धन्यवाद खूफच सुंदर माहिती
Very nice explain sir👌👌👌 Thanks and hat's off 🙏🙏
Changli mahiti Dr saheb
छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup Chan mahiti dili Bipin saranni aaikun khup mahiti milali dhanyawad sir 🙏
खुप छान माहिती दिली सर
खूप खूप छान सर धन्यवाद 🙏🙏
एकदम बरोबर धन्यवाद सर
Dr saheb.... thank you for the lovely advice 🙏😇
Sir tumhi khup changl kaam krta ahet
Appropriate thoughts . I felt a sigh of relief hearing from you.
Khup chan mahiti sangitali swath ch udaharan deun spastikaran dila .mana pasun dhanyawad Dr ani baki team...🙏
Good Information sir 👍
डॉक्टर साहेब छानच माहिती दिलीत
खुप छान डॉक्टर 🙏🙏🙏🙏
Thank you KZreadr and Thank You Doc 🙏🏻
Thanks for all the information Doctor 🙏
Apan khup chan mahiti dili sir aple khup abhari aahe
अत्यंत महत्वाची माहिती दिले बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...
@santoshhundare7156
Жыл бұрын
Chan sir
खुप छान माहिती दिली सर.
खरोखर सर एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा यवडिसादीसोपीमाहेतीसगतलबदलधनेवादसर
खूप छान माहिती दिली, धन्यवाद.
खूप छान माहिती
Realy great information Dr vibhute sir thank you so much
Realy great Doctor Vibhute
Khup chan mahiti dilit sir, khup khup abhar aple ...
dr. saheb thanks to you.. we proud to you sir.. 🙏🙏🌹🌹
Dr. Very thanks for your information
Thank You For Doctor ♥️ And वैचारिक Team ♥️For Valuable Information Send ❤️🙌
Very informative विडिओ 👏👏👍
Khup chan mahiti Dili sir
Khup chan mahiti dili sar badal hoel he aeikun jivnacha
बर झाल डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली , आधी मी खंबा घेऊन बसत होतो आता कमी करतो
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल
सुंदर मार्गदर्शन सर
धन्यवाद सर, खुपच छान माहिती आणि ओघवत्या शैलीमध्ये दिलात, ज्याची सर्व सामान्य माणसाला खुप धास्ती वाटते. बर्यापैकी आजारी लोक, सर हे आपले स्पिच ऐकूनच बरे होतील. कृपया, असेच सुरु ठेवा. टीम वैचारिक किडा चे पण धन्यवाद ... Thanks, Go ahead...
@madhukarpatil9503
Жыл бұрын
फारच सुंदर आवाज उत्कृष्ठ शब्द मोजके व कथनशैली खुप परीणामक सर्वाना समजून येणारी कथनशैली
Good Exprence.wondarful
NICE INFORMATION SIR THANKS FOR IT ITS TOO MUCH HELPFUL FOR EVERY PERSONNEL