डीम्ड कन्व्हेयन्स / मानीव अभिहस्तांतरण आणि स्वयंपूर्णविकासासंदर्भात | भव्य मार्गदर्शन शिबीर

Спорт

LILAVATI CREATIONS - 777 500 5566
CONTACT FOR LIVE EVENTS
KZread 📽️ & FACEBOOK LIVE🎥,
DRONE✈️,LED WALL🖥️,
WEDDING📽️🎞️
PHOTOGRAPHY📸,
ALBUM🎞️,PRE-WEDDING📽️
THIS VIDEO IS ONLY PROMOTION PURPOSE.SONGS PLAYED DURING EVENT ARE THE PROPERTY OF RESPECTED COMPINES.NO COPYRIGHT INFRINGEMENT INTENDED WILL REMOVE THIS VIDEO IF THE COPYRIGHT OWNER WISHES TO DO SO.
Copyright disclaimer! I do NOT own this song/lyrics nor the image featured in the video.
All rights belong to it's rightful owner/owner's. No copyright infringement intended.
For promotional purposes only. Support the artist/s by purchasing their single/album.
"Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,
allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching,
scholarship, and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use."

Пікірлер: 10

  • @rekharaut9308
    @rekharaut9308Ай бұрын

    छान मार्गदर्शन !प्रभू सर आणि जाधव सर धन्यवाद!

  • @dilipgavali2510
    @dilipgavali2510Ай бұрын

    खरच चंद्रशेखर प्रभू साहेब आणि हितेश दादा साहेब या भव्य मार्गदर्शन शिबिरातून रूम बाबत आणि बिल्डिंग बाबत व फसवणुकी बाबत आपण आम्हाला जागृत केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून❤❤❤❤❤

  • @kamleshnepali501
    @kamleshnepali50129 күн бұрын

    खूब छान कार्यक्रम 👍

  • @hemlataverma290
    @hemlataverma290Ай бұрын

    Chandrashekar Prabhu sir, Thankyou so much for such a wonderful and informative session of conveyance deed. Your words have awaken and inspired people of virar vasai and they gathered courage to fight for their rights. I also want to thanks to Hitesh Jadhav ji for taking intiative to help every one. Thankyou sir .

  • @user-pv3sv7fv9g
    @user-pv3sv7fv9gАй бұрын

    खूप छान मार्गदर्शन केलेआहे

  • @nandkumarraut9885
    @nandkumarraut9885Ай бұрын

    खूप छान माहिती दिली प्रभू साहेबांनी आयोजक हितेश भाऊनी खूप खूप मनापासून धन्यवाद! 🙏🙏

  • @avantikakeluskar2662
    @avantikakeluskar2662Ай бұрын

    चंद्रशेखर प्रभू सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि याचं श्रेय हितेश जाधव दादा यांना जात. सोसायटी मधील अध्यक्ष व सदस्य यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे खूप खूप आभार मानले.

  • @rakeshbaikar1020
    @rakeshbaikar1020Ай бұрын

    चंद्रशेखर प्रभू साहेब ,हितेश दादा साहेब, आपण या शिबिरा मार्फत डीम्ड कॅनवेन्स/ मानिव अभिहस्तांतर या विषयी मोलाचं मार्गदर्शन करून जनजागृती करण्यांच काम केलत. ..या बद्दल मी माझ्या सोसायटी च्या वतीने आपले खुप खुप आभार व्यक्त करतो. ....धन्यवाद

  • @dilipbane1723
    @dilipbane1723Ай бұрын

    चंद्रशेखर प्रभू साहेब आणि हितेश दादा जाधव यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी मनापासून धन्यवाद 🙏

  • @sandeepubare2190
    @sandeepubare219029 күн бұрын

    स्वतःचे घर ... हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आयु्यभर झटत असतो. पण आपल्या विभागात किती तरी लोकांचे स्वप्न भंग झाली आहेत हे आपण गेली कित्येक वर्ष बघतोय. पण तुम्ही केलेल्या ह्या जनजागृती कार्यक्रमामुळे लोकांचे डोळे उघडतील जागृत होतील.... धन्यवाद प्रभू सर धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्ष....

Келесі