Live: Ravindra Waikar यांच्या मेव्हण्यावर आक्षेप, FIR आणि Election Comission च्या बोलण्यात तफावत का?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #shivsena #uddhavthackeray
शिंदेंचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी वादात सापडली आहे. आता या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केलाय. FIR आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या बोलण्यात तफावत का आहे?
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 303

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput96559 күн бұрын

    अगोदर अमोल कीर्तिकर यांना दोनवेळा विजयी का घोषित केले.

  • @NandkumarPawar-td5xh
    @NandkumarPawar-td5xh9 күн бұрын

    सगळे विकले गेले आहेत पहिला दोन वेळेस निकाल जाहीर केला नंतर असं काय झालं वायकर 48 मताने विजय झाले याचा अर्थ असा निघतो की सगळे विकले गेले आहेत

  • @virenchavan778

    @virenchavan778

    9 күн бұрын

    फडणवीस राज्यात वाटोळं केलं

  • @samarthsagar7795
    @samarthsagar77959 күн бұрын

    पंजाब मध्ये cctv फुटेज निवडणूक आयोग देऊ शकत मग महाराष्ट्र साठी वेगळा कायदा आहे का

  • @goodlistner25

    @goodlistner25

    9 күн бұрын

    कोर्ट घेणार ना

  • @kamalakardhamba

    @kamalakardhamba

    9 күн бұрын

    @@virendraprajput पुरी दालही काली हैं!

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    8 күн бұрын

    पोकळ बांबू चे फटके पाहिजे यांना 😂

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba9 күн бұрын

    निवडणूक आयोग जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज देत नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही.

  • @rajendraithape8399
    @rajendraithape83999 күн бұрын

    निवडणूक आयोगाने जनमानसातील विश्वास गमावून बसला आहे.

  • @keshavpawar996
    @keshavpawar9969 күн бұрын

    सीसी फुटेज न्यायालयात सादर केल्यानंतर सत्य बाहेर येईल

  • @vishramshetkar4500

    @vishramshetkar4500

    9 күн бұрын

    न्यायालय पण तसलेच ! सगळेजण चोरांच्या पोटचे आहेत ! पैशांसाठी गू पण खातील !😅

  • @vishramshetkar4500

    @vishramshetkar4500

    9 күн бұрын

    निवडणुकअधिकारी बाइंच्या चेहर्‍याकडे बघा कसा पडला आहे तो !😅

  • @umeshshirke826
    @umeshshirke8269 күн бұрын

    2 वेळा अमोल किर्तीकर यांना विजय घोषित का केलं...?

  • @sharadam3348

    @sharadam3348

    9 күн бұрын

    हो एक नाही तर दोन वेळा विजय घोषित करण्यात आले .आपण कोणत्या देशात आहे ?

  • @ganeshshelake6396
    @ganeshshelake63969 күн бұрын

    Yes नक्कीच गडबड झाली आहे

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali51019 күн бұрын

    अधिकारी संवेदनशील कार्य करित नसतील तर असे होईलच, कोर्टातच फैसला होणार, चंदीगढ नंतर आमचा बीजेपी वर विस्वास च नाही

  • @virenchavan778
    @virenchavan7789 күн бұрын

    नार्को टेस्ट करा त्या अधिकाऱ्याची

  • @prakashtonde2477
    @prakashtonde24779 күн бұрын

    तुम्ही दोषी नाही ना मग सीसीटीव्ही फटेज द्या ना तुम्ही का देत का देत नाही म्हणजे तुम्ही दोषी आहेत का? मी एक नागरिक म्हणून माझा सवाल आहे

  • @vikasgaikwad9933

    @vikasgaikwad9933

    8 күн бұрын

    नागरिक म्हनुन् विचारू नका मोदी एकनाथ जेल मध्ये टाकतील

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate97609 күн бұрын

    फुटेज मुळे निवडणूक आयोगाची शिल्लक आहे तीपण जाणार

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat8189 күн бұрын

    अमोल किर्तीकर यांना दोन वेळा विजय घोषित का केले या मध्ये काही तरी घोळ झाला आहे

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya9229 күн бұрын

    भरत शहा या तक्रारदार उमेदवाराने सांगितले की निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना पोलिस स्टेशनला जावून तक्रार करा. त्यानंतर शहा यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. निवडणूक अधिकारी निष्क्रिय होते

  • @kamalakardhamba

    @kamalakardhamba

    9 күн бұрын

    @@vkpkck ये अलीबाबा का चमत्कार हैं

  • @vijaynarute4556
    @vijaynarute45569 күн бұрын

    कधी म्हणतात ओटीपी नसतो कधी म्हणतात ओ टी पी आसतो

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar73859 күн бұрын

    इथे लोकशाहीचा, मर्डर झाला आहे ! आता...फेर निवडणूक घेतलीच पाहिजे

  • @chhatrapati2286
    @chhatrapati22869 күн бұрын

    मुळात मोबाईल हा उमेदवाराच्या मेव्हण्याकडे का दिला गेला हा मुद्दा आहे.याचा अर्थ निवडणुक अधिकारी गंभीर नव्हते.

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    BJP ला विकल्या गेलेल्या निवडणुक आयुक्तांच्या अटकेची मागणी केली पाहिजे

  • @sharadam3348
    @sharadam33489 күн бұрын

    हो दोन वेळा किर्तीकर विजय घोषित करून तिसरी वेळ वायकरणा करतात ? आपण कोणत्या देशात राहतो ?

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    आधी २२०० मतांनी किर्तीकर विजयी नंतर १मताने वायकर विजयी आणी त्यानंतर ४८ मतांनी विजयी. या सर्व बाबी संशयास्पद असुन जनतेचा आयोगाचा विश्वास उडाला आहे

  • @bapubagul1580
    @bapubagul15809 күн бұрын

    अमोल किर्तीकर यांना विजयी करा

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput96559 күн бұрын

    मग सि. सी. टीव्ही. का लावले जातात, फुटेज द्यावे. गोटाळा झाला असेल म्हणून फुटेज देत नसतील.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil46769 күн бұрын

    2200 मताने विजय घोषित करतात रिकावटीगं मध्ये 1 मताने विजय करतात परत 48 मताने विजय घोषित करतात यामध्येच एक सारखे मते का नाहीत

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    निवडणुक आयुक्तांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. आंदोलनं करुन जनतेचा आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन उत्तर मागितले पाहिजे .

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    जनतेचा दबाव वाढविल्याशिवय प्रशासन ठिकाणावर येणार नाहीं.

  • @sharadam3348

    @sharadam3348

    9 күн бұрын

    बरोबर आहे .

  • @sumannagpure9373
    @sumannagpure93739 күн бұрын

    आज सुट्टी असताना निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली ..... ?

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    निवडणूक आयोगाला 4 जून पासुन पत्रकार परिषद घ्यायला मुळीच वेळ मिळाला नव्हता , मग 13 दिवसानंतर रविवारी सुट्टीच्याच दिवशी "पत्रकार परिषद" घेण्यासाठी नक्कीच कुणीतरी आदेश दिला असेलच !!

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan5279 күн бұрын

    निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कार्यपद्धतीचा निषेध !

  • @kamalakardhamba

    @kamalakardhamba

    9 күн бұрын

    घरगड्यांना वरून आदेश मिळाले असतील

  • @rahularote1485
    @rahularote14859 күн бұрын

    दोन वेळा जिंकलेला व्यक्ती तीसऱ्या दा हरु कसा शकतो ?

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    नैतिक जबाबदारी म्हणून निवडणुक आयुक्तांनी राजीनामां दिला पाहिजे

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar59379 күн бұрын

    100%गडबड आहे

  • @ashoksable8533
    @ashoksable85339 күн бұрын

    कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.

  • @ninjaop284
    @ninjaop2849 күн бұрын

    पत्रकार परिषद मुख्यमंत्री व फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतली असेल.

  • @user-sq4ex4pf5j
    @user-sq4ex4pf5j9 күн бұрын

    हे सगळे मिलीभगत आहेत

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe65659 күн бұрын

    मिंधे सत्तेचा गैरवापर करतोय

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar45009 күн бұрын

    एकाच देशात दोन ठिकाणी दोन प्रकाराने निर्णय देणे निवडणुक अधिकार्‍यांना शोभते का?

  • @SadguruJmctrust
    @SadguruJmctrust9 күн бұрын

    सखोल चौकशी होणे गरजेचे आहे

  • @gangarammutkekar3194

    @gangarammutkekar3194

    9 күн бұрын

    सखोल चौकशी करणारे दोषी असतील तर चौकशी! तर चौकशी कोण करणार?

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    नाहीतर सत्यमेव जयते , म्हणायचं की,नाही हे दोन्ही सरकारानी स्वेत पत्रिका काढून जाहीर करावेच !!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64439 күн бұрын

    प्रत्येक वेळा Recounting मध्ये उमेदवारांना वेगवेगळी मते का मिळतात?

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    अगदी खरा प्रश्न आहे.मग कसली म्हणायचीय दिझिटल इंडिया ??????????????

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam20839 күн бұрын

    शिदे जबादार शेण खादले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ठाकरे साहेब फक्त

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan5279 күн бұрын

    ईव्हीएम स्टॅंड अलोन आहे, कॅलक्यूलेटर आहे असं सांगता… तर मग जनतेने दिलेल्या मतांच्या आकड्यांमध्ये आणि ईव्हीएम ने मोजलेल्या मतांमध्ये फरक का येतो ? याचं उत्तर निवडणूक आयोग कधी देणार ?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande37478 күн бұрын

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur79439 күн бұрын

    काहीतरी गोंधळ झाला आहे असे वाटते

  • @ganpatade337
    @ganpatade3379 күн бұрын

    फोन वापरला मग संबंध काय सोप गणीत आहे

  • @prakashshenvi1150
    @prakashshenvi11509 күн бұрын

    Very good case for 100% counting of VVPAT Dooth ka doodh Pani ka pani

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu9 күн бұрын

    सार्वजनिक करा,सीसी,टीवी,फुटेज,मगच समजेल

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe51149 күн бұрын

    जितके स्पष्टीकरण द्याल तितके गुंतंत जाल.. नक्की काही तरी गडबड असावी

  • @sharadam3348
    @sharadam33489 күн бұрын

    मेव्हणा इथेच मोठी गडबड आहे .जय महाराष्ट्र

  • @pavankale8321
    @pavankale83219 күн бұрын

    निवडणुक आयोग जेवढं स्पष्टीकरण देईल तेवढं फसणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64439 күн бұрын

    किती वेळा Recounting झाली?

  • @DnyandevPatil-pi4nu
    @DnyandevPatil-pi4nu9 күн бұрын

    100%. Gdbd aahe

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar94589 күн бұрын

    त्या पेक्षा पुन्हा मतदान घ्या

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam20839 күн бұрын

    सरकार शेण खातेय

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur79439 күн бұрын

    पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की काहितरी गडबड वाटते

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab39379 күн бұрын

    अमोल कीर्ती कराना फ फेरा मतदानद्वारे तीन वेळा विजयी करण्म घोषित करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज पंजाब प्रकरणात देण्यात आला होता त्याचे स्पष्टीकरण कोणी का देत नाही

  • @vishwnathdange2950
    @vishwnathdange29509 күн бұрын

    हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे!

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    सुरुवात नाहीच,सध्या आपण मध्यावर आलोय,कारण आपणच गाफील राहिलेलो 😢

  • @narentodankar478
    @narentodankar4789 күн бұрын

    ही निवडणूक अधिकारी जी आहे ती मिळालेली आहे. खुप मोठा झोल झालेला आहे. चोर आहेत ही लोक... लाज वाटतेय की हे सर्वं आपल्या मुंबई मध्ये घडतंय.

  • @sumannagpure9373
    @sumannagpure93739 күн бұрын

    मतदान केंद्रावर परवानगी नसताना मोबाईल मतदान केंद्रावर कसा गेला ? सरकार ने दबाव आणला असेल

  • @shailendraminde4681
    @shailendraminde46819 күн бұрын

    सर्व सरकारी यंत्रणा विकल्या गेल्या आहेत. निषेध, निषेध, निषेध.

  • @santoshpund9656
    @santoshpund96568 күн бұрын

    किर्तीकरांना दोनदा विजयी घोशीत केल्यानंतर तीसऱ्यांदा वायकर विजयी कसे होतात दोनदा मतमोजणी कशीकाय चुकु शकते महायुती सरकारने निवडणुक आयोग पोलीस यंत्रणा यांचा सत्तेच्या बळावर गैरवापर करून तिसऱ्यांदा त्यांना हवा तसा निर्णय करवुन घेतला आहे हा सर्व सत्तेचा माज आहे उतरविला पाहिजे

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl8 күн бұрын

    मतदान रद्द करा. पुन्हा एकदा मतदान करा.

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi9 күн бұрын

    निव्वळ लबाडीने वायकर जिंकले, हे फारच धक्कादायक आहे.

  • @shravanchavan8079
    @shravanchavan80799 күн бұрын

    निवडणूक आयोगाचे दोन वेळा विजयी घोषित केले आणि नंतर 14 तासानी निवडणूक आयोगाने पराभूत केले आहे म्हणूनच माहीती अधिकार कायद्यानुसार सी सी टी वी देणे आवश्यक आहे. कारण संशयास्पद कामकाज झाले आहे म्हणूनच नियमात बदल करणे हे स्वाभाविक आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏

  • @user-sq4ex4pf5j
    @user-sq4ex4pf5j9 күн бұрын

    माधवी ताई तुम्ही छान बोलता❤

  • @SadguruJmctrust
    @SadguruJmctrust9 күн бұрын

    नागरे साहेब यांचेकडे चौकशी देण्यात यावी

  • @user-sq4ex4pf5j
    @user-sq4ex4pf5j9 күн бұрын

    आमचे किर्तिकरच विजयी झाले आहेत

  • @baburaoindore3800
    @baburaoindore38009 күн бұрын

    Pl take resign of election officer.

  • @shravanchavan8079
    @shravanchavan80799 күн бұрын

    गुरव याने पडीलकर याच्या कडे दिला हे स्पष्टीकरण होत आहे तर मग पडीलकर यांनी गुरव कडून घेतलेल्या फोन मधील पोस्टल मतदान स्क्रीन शाँट कमी किवा जास्त केले नसतील हे कसे निवडणूक आयोग काय सागणार? येथे स्पष्ट आहे आयोग या मध्ये चुकीचे आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar57629 күн бұрын

    कागज के वोट गिनती करते और तब अगर बताते कि remounting मे अडतालिस वोट ज्यादा आए तो बात मान लेते कि काजग के वोट थे तो बैलेट पेपर उधर कोनेमे रह गये, तो गिनने के छुट गये, लेकिन अगर EVM कि recounting में वोट संख्या बदल जा रही हैं तो इसका मतलब अब अगर तिसरी बार फिरसे फिर से गिनती करेंगे तो कुछ और हि वोट संख्या सामने आएगी नहीं!!!!

  • @prakashpatil5674
    @prakashpatil56749 күн бұрын

    चुकांची जबाबदारी म्हणून निवडणुक आयुक्तांना कडाक शासन व्हावे फाशी देण्याइतपत गंभीर प्रकरण आहे. सरकार योग्य कारवाई करणारं नसेल तर जनता योग्य ते शासन देऊ शकते

  • @harshavardhanbhosale5428
    @harshavardhanbhosale5428Күн бұрын

    CCTV मिळाली तर वंदना सूर्यवंशी यांना जेल मध्ये किंवा घरी बसावे लागेल...

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav49579 күн бұрын

    ईलेकशन कमिशन ओटीपी साठी खाजगी फोन का वापरतात ़

  • @DshrathPhule
    @DshrathPhule9 күн бұрын

    100टक्के घोळ आहे

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf9 күн бұрын

    या सर्व प्रकरणावर इतर राजकीय पक्ष काही बोलू शकणार नाहीत जे चोरांचे साथीदार असतील.

  • @goodlistner25
    @goodlistner259 күн бұрын

    रुपयाचे नाव बदलून खोके घोषित केले का?? 😂😂

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav33359 күн бұрын

    खोके मिळाले, जनता जोडे मारतील, ह्या बाई बद्दल सरकार बदल्या नंतर ही अधिकारी जेल मध्ये गेली पाहिजे, जय भीम

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar24938 күн бұрын

    पारदर्शकता झाली पाहिजे.

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td8 күн бұрын

    भारतीय जनता निवडणूक पार्टी असेच बोलावे लागेल

  • @bhaitawade6297
    @bhaitawade62975 күн бұрын

    आपलं चॅनल सुंदर काम करत आहे जर तुम्ही हेच काम ग्रामीण पातळीवर करायला सुरुवात केली तर आम्हाला समस्यांना वाचा फोडली जाईल शासन आणि प्रशासन यांच्या भोंगळ कारभार उघड होईल

  • @chhatrapati2286
    @chhatrapati22869 күн бұрын

    पोलिंग एजंट हा मतदानाच्या दिवशी असतो.काऊंटींग एजंट हा मतमोजणीच्या दिवशी असतो.

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    दोन्ही वेळेला दोघेही का तिथे नसतात ?????

  • @hemantnalavade9738
    @hemantnalavade97389 күн бұрын

    Bank sangate OTP sangun naka

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao43648 күн бұрын

    पोस्टल बॅलेट आधी मोजून त्याची घोषणा का केली नाही?

  • @shankarmore4090
    @shankarmore40909 күн бұрын

    विधान सभेत सहानुभूति मिलनार नाही

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan5279 күн бұрын

    ईव्हीएम ला वायर लागते…. इतकी क्लिष्ट मशिन, ज्यामध्ये डेटा एंट्री, एन कोअर, ओटीपी, डेटा लोडींग .... कशाला पाहिजेत इतक्या अपारदर्शक प्रक्रिया ? साधी-सोपी विश्वासार्ह प्रक्रिया असू शकत नाही का ?

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    बॅलट पेपर पद्धती वाईट होती कां ?????

  • @santoshkate1906
    @santoshkate19069 күн бұрын

    कोर्टात सत्ता विजय होईल अमोल किर्तीकर विजयी होतील 100%

  • @namdeopawar1973
    @namdeopawar19738 күн бұрын

    VVPAT मधील मतदान चिठ्ठ्याची मोजणी केली पाहिजे

  • @rajendraraut1822
    @rajendraraut18229 күн бұрын

    अमोल कीर्तिकर जेव्हा विजयी झाल्याचे घोषीत झाले तेव्हा मी बातमीत ऐकल्याप्रमाणे सुमारे दोन हजार मताचा फरक होता ,माझा प्रश्न असा आहे की इतकी मोठी चूक होऊ शकते का आणी ,इतर मतमोजणी केंद्रावरही ह्याच चूक होऊ शकतात का ?

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare36878 күн бұрын

    जोपर्यंत सत्या मिळत नाही तोपर्यंत रवींद्र वाईकर यांना खासदार बनण्याच्या लायकीचे नाही

  • @rameshthale5537
    @rameshthale55378 күн бұрын

    अमोल किर्तीकर १००% विजयी झाले आहेत नंतर वायकर यांना विजयी घोषित केले आहे हे संशयास्पद वाटते

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    लबाड्या ना वाटलेलं पचवून नेऊ,आता तर त्यांचं Xगणंच थांबून पोटातल्या पोटात Xलाब चालू झाले असतील😂! खोटं सहजासहजी पचनी पडत नाहीच !!

  • @gajananshete1704
    @gajananshete17049 күн бұрын

    निवडून आयोग गंभीर नाही हि दबाव वाटत आहे काहि तरि गोलमाल आहे

  • @gajananshete1704
    @gajananshete17049 күн бұрын

    सामान्य माणसाला फोन ची परबानाहि हे फोन कसे गेले

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy9 күн бұрын

    मँडम काही तरी गडबड दिसते तुम्हीच फुटेल तपासा आणि निर्णय द्या की त्यांचा संशय आहे तर निरसन करा

  • @gajananshete1704
    @gajananshete17049 күн бұрын

    याची चोकशी कसून करावी नाहि तर लोकशाही वर विश्वास राहणार नाहि निवडणुक रद्द करण्यात यावी

  • @Lkjh558
    @Lkjh5589 күн бұрын

    RTI चा रुल वापरा

  • @sureshkambli953

    @sureshkambli953

    8 күн бұрын

    त्यांना सुद्दा विकत घेतील

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar59379 күн бұрын

    फक्त गजानन कीर्ती कर विजयी झाले आहेत

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade19739 күн бұрын

    क्या यह निष्पक्ष चुनाव है

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal63778 күн бұрын

    गडबड तर नक्कीच झालेली आहे. कुठतरी पाणी मुरतय.

  • @sunildumbare453
    @sunildumbare4539 күн бұрын

    जेव्हा accident होतो किंवा murder होते, किंवा चोरी होते अनेक गुन्हे होतात त्यावेळी सीसीटीव्ही futej पोलिस घेतात तर यावेळी का घेत नाही. कारण पोलिस यांच्यावर दबाव सरकार टाकते आहे. ते उघड झाले पाहिजे.

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww9 күн бұрын

    ए आर दाखल करण्यात आला आहे तर खासदार की चा राजीनामा देऊन टाकावा सायबर पथकाने मोबाईल फोन जप्त करण्यात यावा निवडणूक आयोग अधिकारी व कर्मचारी याला ताब्यात घेऊन यांना कोर्टाचा न्यायालयात हजर करण्यात यावे

  • @sureshkambli953
    @sureshkambli9538 күн бұрын

    ह्या जडण-घडणीत किंवा ह्या विषयात जी पारदर्शकता किंवा संबंधित अधिकारी असलेल्या व्यक्तीने योग्य वेळीच "संभ्रम निर्मूलन करण्यासाठी" वाच्यता न करायला कारण काय?????

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl8 күн бұрын

    सगळ मनेज झालेलं आहे.

  • @virenchavan778
    @virenchavan7789 күн бұрын

    फडणवीस राज्याचा वाटोळं केलं

Келесі