Laxman Hake On Jarange Patil : जरांगेंवर कारवाई करत का नाही, हाकेंचा सवाल? | Marathi News

Laxman Hake On Jarange Patil : जरांगेंवर कारवाई करत का नाही, हाकेंचा सवाल? | Marathi News
महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वादंग सुरु आहे.. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.. तर दुसरीकडे जरांगेंच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला सवाल केलेत.. चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात, हा फक्त मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका हाकेंनी केलीय... तर शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिवराळ भाषा वापरणारा नेता मराठा समाजाला चालतो का असाही सवाल हाकेंनी केलाय...
#laxmanhake #manojjarangepatil #marathibatmyanews18 #news18lokmat #news18lokmat #marathinews #politics
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 411

  • @sandipsangare5203
    @sandipsangare520325 күн бұрын

    अरे जरंग्या हाके सरांएवढा अभ्यास आहे का तुझा बालवाडीतून शाळा सोडणारा तू सासर वाडीत म्हशी राख नको त्या लफड्यात पडू नको

  • @ManoharZagade
    @ManoharZagade26 күн бұрын

    जरांगे जरा शिव्या कमी दे आपला मराठा समाजाची थोडी ठेव यार जरांगे तुझ्यापेक्षा मी जादा शिकलो आहे त्यामुळे सांगतो , आपल्याला आरक्षण नक्कीच मिळेल पण जरांगे तु जरा शिव्या कमी दे

  • @ManikSonavane-rm5ly
    @ManikSonavane-rm5lyАй бұрын

    यांना गर्मी जरा जास्त झाली असेन वाटते आता, फाटली रे फाटली आता विरोधकांची फाटली, फक्त ताईसाहेब अभिनंदन, ओबीसींचा ढाण्या वाघ हाके साहेब

  • @user-ud7zx6fg4r

    @user-ud7zx6fg4r

    Ай бұрын

    Ata seli zal

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791Ай бұрын

    हाके आगे बड़ो हम तुम्हारे साथ है । एकच नंबर हाके साहेब Jay sevalal

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7eyАй бұрын

    कोणत्याही समाजाच नेतृत्व करणारा माणूस हा त्या समाजातला शिकलेला असावा व त्याला थोडतरी कायद्याच ज्ञान असाव बिन शिकलेला बुद्धीच्या कसोटीवर टिकत नाही

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332Ай бұрын

    घटनेच्या पदावर राहून जातीवाद करणे, म्हणजे घटनेचा अपमान नाही का??

  • @madhavraosonawane990
    @madhavraosonawane990Ай бұрын

    विद्या नसली तर माणूस सुध्दा पशुच मानला जातो भाषा विद्येवरच अवलंबून असते म्हणूनच तर म्हणतात विद्या विनएन शोभते

  • @balasahebbidwe3079

    @balasahebbidwe3079

    Ай бұрын

    धनगरांच्या.मुलाला.मराठा.थोडच.म्हणता.येते.धनगर.तो.धनगरच.यात.बदल.नाही

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1osАй бұрын

    हाके बरोबर बोलताहेत

  • @user-sz4fi4my2c

    @user-sz4fi4my2c

    Ай бұрын

    😂😂😂

  • @SushantKadam-ul1yk

    @SushantKadam-ul1yk

    Ай бұрын

    Survat Changan Keli ahe sagle recording kadun bgh dada.

  • @krishnaparab8272

    @krishnaparab8272

    Ай бұрын

    Aani chagan

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538Ай бұрын

    जंग लगी है तलवार पै छगन भुजबल करवाई कधी होनार

  • @psg3422
    @psg3422Ай бұрын

    तलवारीची आणि कोयत्याची भाषा तुम्हाला चांगली वाटते हा 😂😂

  • @Ganeshpatil-ib5ed

    @Ganeshpatil-ib5ed

    Ай бұрын

    हेच म्हणत होतो मी 😂

  • @user-me4tk7gt1s

    @user-me4tk7gt1s

    Ай бұрын

    Hu Hakke Chagan Bhujbal che kutre ahe 😊😊

  • @sudhkarsangle7951
    @sudhkarsangle7951Ай бұрын

    जगंली.गावंढळ.यांचे.नेते.समाज.कसा.आहेत.कळते

  • @vishalmore4310
    @vishalmore431029 күн бұрын

    जरांग्या लाज अशी जराशीकही नाही दर वेळेस आमरण उपोषण म्हणतो अन मरत एकदा पण नाही

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l29 күн бұрын

    सरकारला शिव्या देणे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला शिव्या दिल्यासारख्या

  • @balasahebpatil5043
    @balasahebpatil504325 күн бұрын

    आज सरकार चे लक्ष‌ विधानसभा वर आहे, भुंकणाऱ्या कडे नाही.

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766Ай бұрын

    शिव्या देणारे नेतृत्व मान्य आहे का?९

  • @user-ih5bo7tv8k

    @user-ih5bo7tv8k

    Ай бұрын

    तु कोण आहे विचारणारा

  • @santoshmadhavraoamrute5710

    @santoshmadhavraoamrute5710

    Ай бұрын

    तुला काय घेनआहे

  • @satishchorghade6574

    @satishchorghade6574

    Ай бұрын

    होय शिव्याचं नाही तर आरक्षण विरोधक करणाऱ्यांना तुडवणारा नेता पाहिजे

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626Ай бұрын

    बरोबरच आहे हाके चे

  • @user-ud7zx6fg4r

    @user-ud7zx6fg4r

    Ай бұрын

    Kay barobar hakela 5000 mat padli nahi

  • @nandkishorudavnat4152
    @nandkishorudavnat4152Ай бұрын

    मता साठी लाचारी जय obc जय महाराष्ट्र जयहिंद

  • @marutisanap1638
    @marutisanap1638Ай бұрын

    ओबीसी la पण त्यांच्या च भाषेत बोलावं लागेल.

  • @user-ih5bo7tv8k

    @user-ih5bo7tv8k

    Ай бұрын

    धमक नाही हागेत

  • @SSB.84

    @SSB.84

    Ай бұрын

    ​@@user-ih5bo7tv8kधमक आहे पण जरांग्या सारखा मुर्ख नाही

  • @Prabhakar-sl7cl

    @Prabhakar-sl7cl

    27 күн бұрын

    नको आपल्यावर संस्कार आहेत 😂😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443Ай бұрын

    जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण करा. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण द्या.

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609Ай бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय ओबीसी जय हाके साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @ashokkhedkar2025
    @ashokkhedkar2025Ай бұрын

    बारामती मतदार संघातील धनगर बंधवांचा फटका शरद पवार साहेबांना बसू नये म्हणून ते जरांगे साहेब धनगर बांधवाना शत्रू मानत नाहीत.

  • @user-ww2fy3lf4o
    @user-ww2fy3lf4oАй бұрын

    हाके खरंच बोलतात शासन कसे काय ऐकतेय

  • @uttambhujbal4595
    @uttambhujbal459525 күн бұрын

    सरकार जरांगेंच्या ताटाखालच मांजर झाल आहे

  • @kalyanchavan820
    @kalyanchavan820Ай бұрын

    तेरी जली ना 😂

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287Ай бұрын

    तुम्ही शिक्षीत आहात वरुन लाभार्थी देखील आहात हा लढा 4दशक वंचित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे जो कमी शिकलेल्या. गरजवंत शेतकऱ्याच्या पोरांनी उभारला आहे

  • @gajupund7877
    @gajupund7877Ай бұрын

    तलवारी ची कोयत्याची भाषा करनारला आदि कारवाई कदी करनार

  • @user-hm3dv7zw3b
    @user-hm3dv7zw3bАй бұрын

    गप्प बसा हाके सर पाटील दादा बोलतात ते बरोबर बोलतात तुम्ही कोयता, तलवार ची भाषा करताय ते बरोबर. ❤❤❤फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच ❤️❤️

  • @govindrathod9988
    @govindrathod9988Ай бұрын

    हाके बरोबर बोलत आहे

  • @SiddhuDabhade
    @SiddhuDabhadeАй бұрын

    जरागें हेच मराठ्यांचे नेते ❤❤❤❤❤

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    Ай бұрын

    @@SiddhuDabhade धनगर चे पण धनगर st मराठा obc

  • @satishchorghade6574

    @satishchorghade6574

    Ай бұрын

    बरोबर भावा असा नेता होणे नाही ​@@PandurangPole-fz9mb

  • @user-cu3kl3tn5v
    @user-cu3kl3tn5vАй бұрын

    शिव्या का देतो याचा विचार करा आधी

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    Ай бұрын

    अरे मायघाल्यांनो 40वर्षे सत्ता भोगणार्याला जाब विचारा ..ओबीसी नेत्यांना शिव्या देऊन ❤️da मिळणार नाही

  • @SSB.84

    @SSB.84

    Ай бұрын

    आडणचोट जातीवादी आहे म्हणून शिव्या देतोय जरांग्या

  • @gakomti3281
    @gakomti3281Ай бұрын

    एकच उपाय आहे 19% ओबीसी A,b,c 3 गट करून ओबीसी मद्ये 83 क्र. कुणबी ,गटात मराठा आरक्षण देऊन राजकीय आरक्षनात रोहिणी आयोग फॉर्मुला वापरावा.

  • @arunudirwadeudirwade5049
    @arunudirwadeudirwade5049Ай бұрын

    मराठा ची हीच भाषा आहे,शिता वरून भाताची परीक्षा आहे

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8wАй бұрын

    Ekadam barobar.....very good...

  • @yuvrajgholap8688
    @yuvrajgholap8688Ай бұрын

    शिव्या देणे चुकीचे....जे अशा नेतृत्वाच्या मागे जातायेत ते पण याला समर्थन करतायेत....समाजातील वातावरण दूषित करतायेत...

  • @daulatnande6156
    @daulatnande6156Ай бұрын

    फक्त जणगणना व आर्थिक निकषावर सर्व संवर्गातील लोकांना आरक्षण हाच या वर उपाय आहे सरकारने विचार करावा

  • @anilgitte6447
    @anilgitte6447Ай бұрын

    खरा बोलणारा माणूस आहे

  • @marutisanap1638
    @marutisanap1638Ай бұрын

    Jarange पाटील याच धनगर समाजाने ऐकू नये

  • @user-jb6jq6qv8x

    @user-jb6jq6qv8x

    Ай бұрын

    नाही ऐकणार धनगर समाज येडा राहिला नाही भाऊ आता ओन्ली वन भाजपा

  • @NarayanAvare
    @NarayanAvareАй бұрын

    जितके लाडकी बहिण योजनात मराठी समाज पात्र होणार या गोष्टीवरुन खरे आर‌क्षण कोणाला द्यायचे या चाळणीत कोण गळत ते बघून कळेल

  • @digambardhumal397
    @digambardhumal397Ай бұрын

    आमच्या कडे कोयत आहे कोयत त्या वेळेस तुम्ही स्टेज वर होते ते बरं जमत..

  • @SantosP-eb7yj
    @SantosP-eb7yjАй бұрын

    मन्या ...शिव्या देऊन आरक्षण मिळत नाही त्यासाठी कायद्याचा अभ्यास असावा.शेमण्या

  • @Beke-kg5li

    @Beke-kg5li

    25 күн бұрын

    तो शिव्या देत नाही, आपल्या संस्कारा प्रमाणे वागतोय.

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dwАй бұрын

    मला अस वाटत की आपण गप्प राहीलेल आपणास शोभा देईल एक मराठा लाख नव्हे तर कोटी मराठा👍👍👍👍👍👍

  • @sunildesai9570
    @sunildesai9570Ай бұрын

    मराठा आणि ओबीसी एकत्र आहेत मनोज जरागे पाटील हे राजकारण करतो आहे हे मराठा समाज ला माहिती आहे

  • @IndraniDesai-wb4qi
    @IndraniDesai-wb4qi24 күн бұрын

    सहमत!

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318Ай бұрын

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Sspatilcon
    @SspatilconАй бұрын

    हो चालतो 😊😊

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121Ай бұрын

    आम्हाला शिव्या दिल्या की बरं वाटते

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269Ай бұрын

    Jay OBC

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w29 күн бұрын

    Wa hake saheb

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646Ай бұрын

    Sarkar shivya ka aikun ghetat hech samjat nahi udhav thakre Sharad pawarla jarange ek shabd bolat nahihyavaun lakshat yete ki jarange maha vikas aaghadicha manus aahe

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w25 күн бұрын

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @vasantgawade6717
    @vasantgawade671724 күн бұрын

    हाके सर धनगर समाज तुमचा आहे त्यांच्या साठी प्रयत्न करा

  • @dagdudushing9814
    @dagdudushing981423 күн бұрын

    काय चाललय या राज्यात मीडियानं सत्य समोर आले आहे हे बोलावं . शंका वाटते

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355Ай бұрын

    सर्वांनीच मधुर भाषेचा वापर करावा .

  • @kailashjamge9941
    @kailashjamge9941Ай бұрын

    Saheb ata prayant amhi tumcha sanman kela ahe ata bas zale Manoj dada ni aplywar ek bhi vakya bolvile nahi tya warun apli layki olkha

  • @amolbhokare1794
    @amolbhokare179429 күн бұрын

    Hake saheb🎉🎉❤❤❤

  • @ASl-jg1mp
    @ASl-jg1mpАй бұрын

    चालतो,मगबस,वबायकोचयबोकाडीवर

  • @mast1755
    @mast1755Ай бұрын

    Only OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir ❤❤❤❤❤

  • @ChhayaKakde-pg3pd
    @ChhayaKakde-pg3pd25 күн бұрын

    Ek Maratha lakh Maratha

  • @user-gs8yu9zr2o
    @user-gs8yu9zr2oАй бұрын

    Hake nuste bhuke 🤙🤙🤙

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol482625 күн бұрын

    हाके साहेब चालतो चालतो सगळे मराठीत शिवराय तुम्ही नका शहाणपणा शिकवू चालतो आम्हाला आमचा देव आहे मला मनोज रंगे पाटील

  • @SureshChavan-ye8fy
    @SureshChavan-ye8fy29 күн бұрын

    जे नेतासर्व समाजाला घेऊन चालतोते नेता मराठा समाजाला जमतोएकच मशीनमराठा आरक्षण

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mbАй бұрын

    जरांगे धनगर आरक्षण ल समर्थन देतो हाके ओबीसी आहे ते वाचण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही धनगर नी काय करावं काय समजन

  • @shubhampatwe1486

    @shubhampatwe1486

    Ай бұрын

    आता ते आहे तर टिकवा नाहीतर दोन्ही जाईल हातातून

  • @shubhampatwe1486

    @shubhampatwe1486

    Ай бұрын

    चूत्या लोकांचा पाठीमागे समाज जात आहे. हाके प्राध्यापक तरी आहेत 🎉

  • @tanajikedar4562

    @tanajikedar4562

    Ай бұрын

    Jarange natak kartoy re baba

  • @gammingkida1432

    @gammingkida1432

    Ай бұрын

    Aahe te tikawa pahale

  • @AV_Vloger515

    @AV_Vloger515

    Ай бұрын

    Hake sir barobr boltat

  • @SureshChavan-ye8fy
    @SureshChavan-ye8fy29 күн бұрын

    हाके साहेबतुम्हीमराठा समाजालाविनंती करू नकाकरणतुम्ही जातीसाठी काहीच करत नाहीतुम्हालाछगन भुजबळबोललेलंआणि मन आणि मनोज दादांनाबोललेलं जमत नाहीहे असा न्याय तुमच्याकडे आहे का

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav123425 күн бұрын

    जरांगेला अटक करावी

  • @gokultekale5066

    @gokultekale5066

    25 күн бұрын

    आता मताच्या विचारांपेक्षा झुंडशाही रोखन महत्वाचं आहे.

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z25 күн бұрын

    तलवारी कोयत्याने पायतोडनार्यावर कार्यवाही आधी झाली पाहिजे

  • @rameshwarjagtap9998
    @rameshwarjagtap9998Ай бұрын

    एक मराठा कोटी मराठा 👑🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443Ай бұрын

    सनदशीर मार्गाने मागण्या कराव्यात.

  • @bhaygude1155
    @bhaygude115525 күн бұрын

    Ho

  • @SushantKadam-ul1yk
    @SushantKadam-ul1ykАй бұрын

    Are survat talvarichi , koytyachi bhasha hi Changan ne Keli ahe. Action zali mgch reaction hote. Sagle recording kadun bgha. Suruvat Changan ne Keli ahe.

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el28 күн бұрын

    जय मल्हार जय ओबीसी 💪🔥

  • @vijayhaldankar3820
    @vijayhaldankar382024 күн бұрын

    बरोबर .सरकार का गप्प बसतय.

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609Ай бұрын

  • @rajesh0507
    @rajesh0507Ай бұрын

    Loksabhet Nivdun yen khare chalange hot ith as zal .....😂😂😂

  • @SarjeraoDatir
    @SarjeraoDatir25 күн бұрын

    Haki sant Raha

  • @Kakasaheb-ko2ox
    @Kakasaheb-ko2ox24 күн бұрын

    Hakya काहीही खोटे आरोप केल्याने काही होत नसत

  • @nimbakoli8045
    @nimbakoli8045Ай бұрын

    Correct 💯

  • @dnahire1811
    @dnahire1811Ай бұрын

    Arakshanasathi maharastra petvla jatoy ,,,jo to fakt swarth baghtoy swatacha tyna Maharashtra shi kahi ghen nahiye

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol482625 күн бұрын

    बघा बघा बघा बघा बघा बघा हाके साहेब कसे दंगल घडवतात बघा बघा काय बोलतोय बघा पेटवतात महाराष्ट्र कसा

  • @jaludhanewde4152
    @jaludhanewde4152Ай бұрын

    gap bas

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi344823 күн бұрын

    Masthi aaleli aahe jarange yala

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897Ай бұрын

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440Ай бұрын

    Hake saheb

  • @ChandrakantShinde-jt4to
    @ChandrakantShinde-jt4to25 күн бұрын

    वारे हागे

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn25 күн бұрын

    हाके साहेब

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609Ай бұрын

    जय ओबीसी जय हाके साहेब

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi344823 күн бұрын

    Jarange yala police kothdi ta taka jamin milala nahi pahije kathor karvai Kara Jay shivray Jay m aa harastr

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840Ай бұрын

    Right not speech Right. Government take action and solutions all matters jay obc

  • @balapa890
    @balapa890Ай бұрын

    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @ankushmp3146
    @ankushmp3146Ай бұрын

    Jay OBC Jay hake saheb

  • @pravin2745
    @pravin2745Ай бұрын

    💛💙

  • @user-nn2hn3gs1q
    @user-nn2hn3gs1qАй бұрын

    💪 Jay Maratha 💪

  • @user-ie9ql1nj4k
    @user-ie9ql1nj4kАй бұрын

    आमदार घणसाठी मरमर

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502Ай бұрын

    हातपाय तोडायची भाषा कोण बोलत हे ऐकायला नाही येत कार हागे

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule860323 күн бұрын

    पंकजाताई जिंदाबाद

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9rАй бұрын

    ऊपसेन करुनका दादा आमाला गरज आहे

  • @gajananjagtap3896
    @gajananjagtap3896Ай бұрын

    मा पत्र पाटलांचे बरोबर

  • @user-sz9us7sn5c
    @user-sz9us7sn5cАй бұрын

    जरांगे हेच मराठ्यांचे नेते

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xcАй бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3cАй бұрын

    संभाजी नगर दरेगाव मधी पाऊश कधी येनार आहे

  • @vikasmote1114
    @vikasmote1114Ай бұрын

    पाटील 🚩⛳

Келесі