लवकर होम लोन फेडण्याची सोप्पी ट्रिक | Game-Changing Trick to Paying Off Debt Faster😃| Paisapani
🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.com/channel/0029...
स्वतःचं घर घ्यावं की म्युच्युअल फंडमध्ये इनव्हेस्टमेंट करावी- • घर घ्यावे की म्युच्युअ...
काही व्यक्ती होम लोन घेतात पण त्यांना लवकर कर्ज फेडण्याची ही ट्रीक माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील जास्त वेळ काटकसर करण्यात आणि जास्त कमाई त्यांचे EMI भरण्यातंच जाते. परंतू तुम्हाला जर कर्ज लवकर फेडण्याची हि ट्रिक कळली तर तुमच्यावर अशी वेळ येणार नाही. तुम्ही तुमचं होम लोन लवकर फेडाल आणि व्याजाचे लाखो रुपये वाचवून कर्जातुन मुक्त व्हाल. ही ट्रीक कोणती? हे आपण आजच्या व्हिडीओतुन जाणून घेऊया...
-------------------------------------
📽About Video:
Many people take loans without knowing the trick to quickly repay them. Consequently, they spend much of their lives struggling to repay loans and end up paying hefty EMIs from their earnings. However, if you learn the trick to repay loans swiftly, you can avoid a lifetime of debt. Instead, you can swiftly repay loans and save lakhs on interest. What is this trick? Find out in today's video. Subscribe now to learn more about managing finances effectively and securing your financial future!
-------------------------------------
🔑Keywords:
Home loan
How to Pay Off Home loan early
Loan repayment strategies
Quick loan payoff methods
Effective debt management
Tips for reducing loan burden
Saving on loan interest
Financial freedom techniques
Loan repayment hacks
Accelerated debt payoff
Financial empowerment strategies
How to repay Loan before tenure
how to repay Loan with less interest
Low Interest loan
EMI Free life
Debt Free life
कमी वेळात कर्ज कसे भरावे
कर्जाचे हप्ते आधी भरता येतात का
लवकर कर्ज संपवायचे असेल तर जास्त पैसे भरावे लागतात का
पैसे जास्त न भरता कमी वेळात कर्जातुन मुक्त कसे व्हावे
#Financialeducation #Loabtricks #Loantenure #Bankloan #paisapani #marathi
Пікірлер: 22
धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली
हा व्हिडिओ बारकावे लक्षात आणून देतो.. छान...
खरच खुप छान माहिती दिली थैंक्स पैसा पानी असेच वीडियो ताकत रहा 👍
Good bro, great advice. Thanks
Thanks sir nice information
Nice explanation
Prepayment is better or mutual funds investment. Video pls
Personal loan साठी ही पॉलिसी आहे का
Me 16 लाख चा लोन घातले ane maza वीस वर्षाचा हफ्ता आहे
@sunilsable4035
29 күн бұрын
Itka kasa bhartiya re baba
जास्तीचा EMI भरायचा असेल तर बँकेला कळवावे लागते का की loan घेता वेळेस सांगायचे
त्याला pre payment नाही part payment म्हणायला हवे ना?
दादा तुम्ही खूपच छान अर्थपूर्ण आणि उपयुक्त माहिती सांगितली. पण दर वर्षी जो एक एक्स्ट्रा EMI भरायचा आहे तो साधारण कधी भरायचा आहे .? पण हे नक्की प्रत्यक्षात होईल ना.. याबद्दल थोडं मनात प्रश्नचिन्ह आहे म्हणून विचारतो आहे.
@PaisaPani
Ай бұрын
पैसे साठले की भरून टाकायचा..जास्त जमत असेल तर जास्त भरायचा.
Pahila view
Mi jastit jast varshasati loan ghetale aahe aani emi kamit kami ghetale aahe aani 50 k darvarshi extra bharto tayamule emi che jast tension rahat nahi je paise bharto tyacha emi kami karun gheto he barobar aahe ka ya badhal koni sanga loan amount 30 lack.
@dharmarajpanchal1429
Ай бұрын
तुमचा जितका जास्त लॉन्ग ट्रर्म emi असेल तितके जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागणार लवकरात लवकर कमी कालावधीत कसे लोणं फेडता येईल हे पहा
Private finance मध्ये ही होऊ शकतो का
@jayantpaji
Ай бұрын
Ho
@user-dt5rq4vp6e
Ай бұрын
होय
Sir mi Don hafte home loan che emi dile pan fakt 16 months kami zale. Ajun maza full disbursement nahi zale. 8 years nahi zale kami Hdfc bank madhe. Please verify
@jayantpaji
Ай бұрын
प्रत्येक वर्षी भरा.. 1 2 वर्ष नाही