होम लोन बॅलन्स ट्रान्सफर चांगलं आहे कि वाईट? | भाग - ३० | CA Rachana Ranade
आजचा विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कि जर एखादी बँक किंवा एन.बी.एफ.सी. तुमच्याकडे असलेल्या गृह कर्जावरचा व्याजदरापेक्षा कमी व्याजदर लावत असेल तर तुमचं गृह कर्ज त्यांचा कडे हस्तांतरित करावा का नाही. आजचा व्हिडिओ PNB Housing द्वारे प्रायोजित आहे.
गृहकर्जाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
www.pnbhousing.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MMMMAR...
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Time Stamps:
00:00 - सुरुवात
02:07 - होम लोन बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय?
04:09 - बँका वेग वेगळे व्याज दार का लावतात?
08:22 - कर्जा मध्ये किती बचत होईल हे कसं मोजायचं?
10:55 - बॅलन्स ट्रान्सफर चे फायदे
12:26 - बॅलन्स ट्रान्सफर चे तोटे
16:41 - बॅलन्स ट्रान्सफर करताना लक्षात ठेवायची गोष्ट
18:02 - गृहपाठ
#CARachanaRanade #stockmarket #homeloan
Пікірлер: 518
दीदी तुझे video माझ्या 70 वर्षाच्या आईला खूप आवडतात. आम्ही सहकुटुंब तुमचे video पाहतो. मराठीत असा आर्थिक सल्लागार असणे खूप आवश्यक आहे . इतर लोक असे सल्ला देण्याचा काहीतरी मोबदला घेतात पण तुम्ही मोफत आणि उत्तम सल्ला देतात त्याबाबत तुमचे धन्यवाद.
मॅडम तुम्ही आमच्यासाठी खरंच चांगल्या शिक्षिका आहात परंतु PNBHFL आणि या सारख्या फसव्या बँका बद्दल लोकांना पटवून देऊ नका....या pvt finanace ने माझे खुप जास्त आर्थिक नुकसान केले आहे...फक्त हीच अपेक्षा की अशा pvt finanace बद्दल लोकांना प्रोत्साहित करू नये.... धन्यवाद....
@GAW0711
Жыл бұрын
कधीकधी या मोठ्या बँका, कंपन्या वगैरेंच्या वेबसाईट्स clone केलेल्या असतात, खोटी cloned offices, कागदपत्रे ही असतात. इतके तंतोतंत की कधी कधी त्या webdesignerला सुद्धां खरी वेबसाईट ओळखता येत नाही. पण यांमुळें या original institutions ची मात्र बदनामी होते 😐 अशा अनेक घटना घडल्या आहेत.
@surajbirwatkar9586
7 ай бұрын
😊😊😊😊
खूप छान पद्धतीने समजावतात आणि आपल्या मातृभाषेत सांगत हे खूप महत्त्वाचे 😊
सगळ्यात नालायक , नीच बॅक कुठली असेल तर ती आहे pnb housing finance. शहाने असाल तर अजिबात pnb मधून लोकांनी गृहकर्ज घेऊ नये . Sbi , boi मध्ये वेळ लागला तर चालेल पण pnb housing finance नकोच !!
@rohitmondkar21
Жыл бұрын
Karan janu shakto ka
@rahulingle7741
Жыл бұрын
+IDBI
@onkarjoshte5290
Жыл бұрын
बंधन बँक सुद्धा
@jaypatil8084
Жыл бұрын
Khr aahe hey PNB service khup khrab aahe
@sd6795
Жыл бұрын
खर तर सगळ्याच बँका फालतू आहेत. आपण घर घेण्यासाठी वेडे असतो आणि कायदे आणि नियम पाळत सगळे आयुष्य हफ्ते भरून मरतो. खर तर हफ्ते भरून होईपर्यंत आपण मालक नसतोच. Double पैसे भरतो बँकेचे. 😡
खूपच महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.. 🙏
खूपच छान मॅडम आणि तुम्ही मराठी मधे सागितले म्हणून खूप आभार कारण हे समजावून घेण्यासाठी खूपच मदत झाली
खूपच छान माहिती, सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशी
Thanks Mam, very nice information because of so many people suffering this problem...
It's really awesome that u r preparing videos in Marathi to keep updated all Marathi....many Tamil ,kanada people do into their own language and that is why only South people are more updated, independent and intelligent
Thanks. I got correct video on right time. Very easy to share with husband instead of my explanation.
Hi, I am very thankful to you for this information as I am in the state of transferring the home loan. You have really created a wave of financial literacy, specially as its in marathi. Hat's off to you. ❤
अप्रतिम सुंदर video आणि माहिती. रचना, तुमचे खूप आभार. अगदी मला हवी असलेली योग्य माहिती अगदी परफेक्ट वेळी मिळाली. PNB च्या साईटवरचा तो calculator मला वापरून बघायला हवाच आहे.
खूप छान मराठी मध्ये माहिती आहे त्यामुळे सर्व consecpt clear hotat
पीएनबी हाऊसिंग लोन घेतलं होतं यांचा रेट सर्वापेक्षा जास्त आहे आणि सर्विस एकदम थर्ड क्लास आहे
Khupch chan samjvata Rachana Tai....Thank you so much....
You are awesome mam, You have explain properly which anyone can understand 👍👍👍
खूपंच उपयुक्त माहिती!
वा!रचनाताई,अगदी हाडाच्या शिक्षिका आहात तुम्ही मस्त समजावून सांगता!
@sandeepkurhade4301
Жыл бұрын
खरंच ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता.मी तुमचे व्हिडिओ खुप मन लाऊन पहात असतो..🙏 ज्ञानात भर पडते🙏
रचना मॅडम बँक किंवा NBFC कडून कर्ज घेताना प्रॉपर्टी रजिस्टर गहाण खताने बोजा असतो बँक badlyawar तो रजिस्टर गहाण खत खर्च पण वाढला आणि प्रॉपर्टी मूल्यांकन वकील सर्च खर्च वाढला त्यामुळे ते तेवढं सोपं नाही
खुप छान माहिती आहे Thanks 🙏🙏
Very proud to see such KZread channel & that too in Marathi....♥️
मॅडम जी नमस्कार आपण ह्या व्हिडीओ जी माहिती सांगितली ती खूपच छान वाटली
Madam tumhi khup chan samjun sangital loan transfer process.. so thank u so much 👍
अतिशय उपयुक्त माहिती दिली मस्त 👌🏼
खुप छान माहिती दिली मॅम तुम्ही, धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत mam, nice video.
खुप उपयुक्त माहिती👍👍 आणि थोडेच वर्ष लोन शिल्लक असेल तर बँक पण लोन द्यायला तयार होत नाहीत, म्हणून मी नाराज होते पण तुमचा व्हिडिओ बघून समजले की शेवटच्या काही वर्षात लोन transfer न केलेलेच बरे.
Very important information I am also working in Home loan it's very helpful to customer 👌👌
Thanks Rachana for sharing valuable information and educating society, I regularly watch your videos 👍 By the way is it good to repay loan after halfway on loan years or investing in other ventures, may be you can create one video on this topic if not already!
Thank you for guidance.
Khup chan mahiti aahe thank you dear
धन्यवाद रचना मॅडम. मी गेल्या वर्षी HDFC बँकेतून २२,००,००० लखाचं होम लोन ८.०% ने घेतलं होत, आता ६ महिन्यातच ते ८.९०% वर गेलंय. माझा प्रश्न असा आहे की आपण किती महिन्यात होम लोन ट्रान्स्फर करू शकतो. . आणि होम लोन लवकर फेडण्यासाठी काही टिप्स असतील तर त्यावर एक व्हिडिओ होऊन जाऊदे. लाईक बटनला जोरात हणलं बरं का...😂
@yogeshkhade9425
2 ай бұрын
12 month mdhe
Explained all important points in a simple way....thank you so much
मॅडम खूप चांगला व्हिडिओ बनवला खूप चांगली माहिती मिळाली जी माहिती बँक देऊ शकत नाही खूप खूप आभार मॅडम तुमच्या टीमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा
Virtual सोन कसं घ्यायच , ते विकत आणि विकायक कसं त्यावर एक व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती भेटली मॅडम धन्यवाद...😊
हा वीडियों जरा उशिरा आला मी गेल्या महिन्यातच सरस्वत मधून icici कडे ट्रान्सफर केले.. खर्च झाला पण मनस्ताप पण झाला.
Khuppp chaannn explain kelah Aahe Specially elements such as animations n u been bhaji wali wowww great concept Keep it up U rock N will soon be the biggest KZreadr in India
खुप छान माहिंती दिली ताई धन्यवाद
Hi Rachana! तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळेल अशा सोप्या पध्दतीने समजावून सांगत असता. त्याबद्दल धन्यवाद 🙏 या व्हिडिओच्या माहिती मध्ये मला एक आणखीन गोष्ट तुम्ही add करावी असे वाटते, ती म्हणजे हल्ली बँकांमध्ये सुद्धा निगोसिएशन होतात आणि काही नॉमिनल फी घेऊन आपला interest rate ही कमी करता येतो. त्यामुळे लोन ट्रान्सफर करण्याआधी हा ऑप्शन प्रत्येकाने ट्राय करायला हवा.
माहिती पूर्ण video 👌
Thank u madam , Very nice information.
खूपच छान माहिती देता तुम्ही
Very well explained.
Hi Mam, Thanks for your valuable information. Mam, which is the best option for home loan between the nationalised bank and private bank?? Pls suggest.
Khup chan sagitlat rachna di ,loan transfer madhey saglya goshtincha sarasar vichar karunach pratyekane transfer karayla have Karan foreclosure charges,list of documents,dusrya bankemadhy processing charges,morgaging charges,advocate charges,aani ajun 12 bhangadi barach kahi vicharat ghyava lagta
Rachna mam thmi khup chan explain kele.
Shaktikanta Das. Greetings from England 😄
लय भारी तुमचं... लेक्चर आवडल आपल्याला. मनस्वी आभार
PMAY योजना चालू आहे की बंद झाली आहे? आणि चालू असेल तर त्याचा hoamloan मध्ये या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काय procedure आहे त्या बद्दल माहिती द्यावी. धन्यवाद.
धन्यवाद
Thanks for the information
Very much informative n helpful video👍
Thanks for amazing informative video 👌🙂
Please make detail video on term insurance, types, factors in it, good companies etc. thank you in advance 👍
Thank you
Thank you.
खुप सुंदर
Better bank sbi 8.85 %.no processing fee . hdfc 9% . Processing fee 3500 ru .but 10 paise pay and decrease rate of interest 0.3%means 8.7%.which bank good
कृपया कोणीही PNB HFL ला govt बँक समजून कर्ज घेऊ नका....ही एक pvt finance कंपनी आहे...तसेच फक्त 1 वर्षासाठी तुम्हाला interest rate इतर बँक पेक्षा कमी राहतो आणि नंतर charges pay करून किंचित कमी होतो...परंतु तरीही तो इतर बँकांपेक्षा जास्त असतो
Hello Ma'am, can we opt for a conversion method to reduce the interest rate?
Best and very helpful video❤
सेवानिवृत्तांनी आपली गुंतवणूक कशी करावी मरेपर्यंत पैसे पुरले पाहीजेत,यावर विडीओ बनवावा
धन्यवाद खूप महत्वपूर्ण माहिती, मला उपयोगी. एक वेगळा प्रश्न विचारात आहे, आर्थिक सल्लागार किती असावे?
Nice Video. Can u please guide on prepayment of home loan. Should we go for reduce tenure or reduce EMI .
Nice makka cansfet
Thanks 😊
Very informative video ma'am
मॅडम मी इंडो स्टार फायनान्स मधून 12.20 या व्याजाने गृह कर्ज घेतलं आहे.1000000 व इन्शुरन्स 60000 आहे.. मला दुसऱ्या बँक मधून 9.30 व्याजाने कर्ज मिळत आहे काय करावं..कर्ज घ्यावं की नाही..आता मला लोण घेऊन 2 वर्ष होऊन गेलेत... आणि 25 वर्षाच्या कालावधी आहे..
Khupach chhan
Khup chhan
खूप छान
Thanks ma'am
Hi, You are really great…. People those who don’t know ‘F’ of finance, for them also get good knowledge from your videos.
Thank you ma'am
Very good analysis
I took 21 lacs losn on 12 percentage. After rate increase it was around 16 percentage. But luckily i changed my bank in 2 years on 8.5 percent.
मॅडम प्लिज होम लोन चे प्रकार आणि प्रक्रिया यावरती एक व्हिडिओ करा
तुम्ही जे निरंतर पण ज्ञान देत आहात त्यासाठी आपले खुप खुप धन्यवाद 🙏 माझा प्रश्न असा आहे की, पगार महिन्याच्या सुरुवातीला जमा होते आणि गृहकर्जाचा हफ्ता 24 तारखेला कट होतो, तर या मधल्या 20-22 दिवसांसाठी हे पैसे कुठे गुंतवले तर सुरक्षितपणे जास्त परतावा मिळवता येइल?
Madam, your videos are very useful
मी तीन वर्षांत तीन वेळा loan conversion प्रोसेस करून घेतली त्याला फी पण भरावा लागली पण प्रत्येक तीन महिण्यानी ROI चक्र येत तेव्हा बँक परत इंटरेस्ट वाढवते आणि मला इंटरेस्ट कमी करण्यासाठी लोण कन्वर्जन ची ऑफर देती मला वाटतं लोण conversion ग्राहकांना लुभवण्याची प्रक्रिया आहे याच्याबद्दल सांगा.
Khup Chan 👍😍 video
रचना मैडम खूब छान तुम्हें 16:21 सुकन्या समृद्धि योजना बद्दल माहिती दिले बद्दल धन्यवाद
Nice explanation
Rachana Tai 👩💻📲👩🌾. 😁😅🤣🙃🤗Kadhi nashib asel tar tumcha off line class attend karen. 📲➡️👂👁👁🔜🧠👌👍 Really You are a best TEACHER 🙏
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
Tumcha nashib lavkarch hi sandhi tumchakarta gheun yeil asa distay
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ पाहुन मार्केट मधील खूप महत्त्वाची महिती अगदी सोप्या शब्दांत मिळते त्याबादल खूप आभार मला आता 5000 रुयचे sip करायची आहे पण कळत नाही कोणत्या फंड करावे त्या वर व्हिडीओ करता का किंवा 1 दा फंड गुंतवणूकी बदल सांगता का sub. To market risk vr
खूप खूप important mahiti dili रचना mam, Education लोन बद्दल पण सांगा ना प्लीज 🙏
भन्नाट video आहे
खुप छान माहीत mandam
Thanks you Maa 🤗
Khup chan samjaun sangitala aahe tai tumi. Shakya zala tar HOME LOAN TAKING OD scheme var kahi suggestions / inputs deta aali tar sagalyana nakich upayog hoel 🙏
@CARachanaRanadeMarathi
Жыл бұрын
suggestion noted
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही पण अजून तुम्ही त्यात प्रिपेमेन्ट करून काय काय फरक पडतो त्याचा किती फायदा तोटा ते पण सांगा म्हणजे जेव्हा आपण लोन लवकर फेडतो तेव्हा किती फरक पडतो
माझं लोन 20 वर्षाच्या मुद्तीच होते 5 वर्ष पैसे भरले असता 15लाखातुन 40 हजार फक्त मुद्ल कमी झाली. हप्ता होता 13738 रु आता रेपो रेट वाढलं आता 20 वर्षा ऐवजी 30 वर्षे झाली आणि हप्ता 14155रू झाला
@sulbhadarade8588
6 ай бұрын
Konta bank ch ahi lon
Personal loan विषयी असा 1 व्हिडिओ टाका mam
खूप छान माहिती मिळाली. Haalaki My Husband is C. A. 34 yrs चा अनुभव आहे. पण मला तुझ्या बोलण्यात मजा आली 😅
Great
Madam thodi chuk durasth karun ghya MSP mahanjhe minimum selling price nahi tar Minimum Support Price aste 🙏👍
thanks tai ,mahiti dilyabaddal
Chan mahiti
तुम्ही नाटक कंपनी काढा,कारण तुमच अभिनय छान आहे.👍व्हिडीओ आवडला