लता लंका जयसिंग पाचेगावकर पारंपारीक तमाशा कला बेल्हे तमाशा मोहत्सवात सादरीकरण गण गवळणीतील भाग
लता लंका जयसिंग पाचेगावकर पारंपारीक तमाशा कला बेल्हे तमाशा मोहत्सवात सादरीकरण गण गवळणीतील भाग
#शिवनेरीसंवाद
#youtube
#chatrpatishivajimaharaj
#shivneri
#tamasha
#बेल्हेतमाशामहोत्सव
Пікірлер: 21
Good
प्रभाकर कांबळे हे सरदार पाहिजे
1no
Chan
सुंदर
Katya sangun gavlan ani comedi khup chan jivant kala ahe ❤❤❤
ही माहिती वगसम्राट दत्तोबा तिसंगी कर यांनी द्यावी
बालम मामा सध्या तमाशा क्षेत्रातील एक नंबर चे विनोदवीर आहे. त्यांची खुप उणीव भासली
बालम पाचेगावकर कुठे आहेत.
वाहवा मिळविली भिसे मामा खुप छान मी वाटेगावकर
Naad khula sadrikaran 😅😅
मावशीच काम कराव ते म्हणजे बालम पाचेगावकरांनीच
लंका ताई उमा ताई.आणि बालम पाचेगावकर यांच्या शिवाय ह्या तमाशाला शान नाही
बालम पाचेगावकर असल्या शिवाय तमाशा ला शोभा नाही
प्रभाकर शिंदे यांची कमी जाणवते
बालम मामा आहेत त्यांच्या शिवाय मजा च नाही
बालम पाचेगावकर नाही का
ऊमाताई च्या आवाजाची कुणीही बरोबरी करु शकत नाही
भिसे मामा तुमच्या कडे खूप काही मारमीक आहे ते तूमचया कलेलेतून सादर करा
प्रभाकर नाही का
बालम आसल्याशिवखय शोभा नाही