शिवनेरी संवाद

शिवनेरी संवाद

Shivneri samvad
*शिवनेरी सवांद न्युज*
गणेश चोरे
संपादक शिवनेरी सवांद
कार्याध्यक्ष महाराष्ट पञकार संघ जुन्नर
नविन स्टोरी, बातमीपञ, समाजउपयोगी व्हीडीओ, समुपदेशन शैक्षणीक, राजकीय, कृषि विषयक व्हीडीओ, गड कील्ल्याची माहीती पर्यटन स्थळांची माहीती, अध्यात्मावर व्हीडोओ, लोककलावंत तमाशा कलावंत, कलगी तुरा शाहीर, जागरण गोंधळ, भारुड, वादन क्षेञातील कलावंत, लावणी राजकीय कींवा सामाजीक क्षेञातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सामाजीक काम करणार्या महीलांच्या मुलाखती असे अनेक विषय मी आपणापुढे मांडणार आहे आपण माझ्या शिवनेरी सवांद चॅनलला सब्रक्राईब नक्की करा व घंटीचे बटन दाबा लाईक व शेयर करा ही विनंती

मोबा: 9960837842

Email: [email protected]

Пікірлер

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar422610 сағат бұрын

    देव वनराई ची आठवण येत आहे.मंदिरे बांघा.प्रत्येक मंदिराची नावाने एक वनराई विकसित करावी.

  • @Ramdut2627
    @Ramdut262710 сағат бұрын

    मूर्खा नो ही जागा बस स्टँड साठी राखीव आहे हरामी साले तुमच्या बापाची जमीन आहे सगळे कडे झाडे लावायची ,विकास कामे , खेळा ची मैदाने कुठ करणार डोंगरावर लावा की झाड , तिथं फाटती. आई बापाच्या नावांनी स्वतःच्या घरा पुढे झाड येत नाही का ? एका हॉटेल वाल्या नी तुमच्या मुळे दहा गुंठे जमीन बळकावली आहे बसस्टॉप ची ,झाडे कशी लावायची अन कुठ याची अक्कल ठेवा ,एवढी मोठी वाढणारी झाड तुमच्या काका नी लावली होती दहा पंधरा फुटावर ,अं मानवी वस्ती त ,

  • @pramodkamatkar3875
    @pramodkamatkar387511 сағат бұрын

    स्तुत्य उपक्रम छान

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i14 сағат бұрын

    सो, ढमाले, ,आदेश द्या, ,, कसा, आमचा आमदार होत नाही, ,आदेश द्या? फक्त ढमाले सो,,,,,

  • @user-nq4yg1tv2h
    @user-nq4yg1tv2hКүн бұрын

    Gaykar sir😢

  • @daulatmore
    @daulatmoreКүн бұрын

    Very good dance

  • @8080672829
    @8080672829Күн бұрын

    नक्की काय ते नीट सांगा एकदा टेम्पो बोलत आहात एकदा टेम्पो traveller बोलता पण प्रत्यक्षात आयशर मिनीबस दिसते आहे.... नक्की बातम्या सांगत आहेत की लोकांची दिशाभूल करत आहे तुम्ही.. Ambulance वाला बोलतो मी प्रत्यक्षदर्शी आहे.. आणि बोलतो मी call आल्यावर आलो... 🤣🤣🤣🤣

  • @prakashgunjal8432
    @prakashgunjal8432Күн бұрын

    अमोल जी कोल्हे साहेब । अभिनंदन🙏👍

  • @sureshtambave7984
    @sureshtambave7984Күн бұрын

    Very nice

  • @ankushranaware7051
    @ankushranaware70512 күн бұрын

    Tai you are geat I have attendend your show in balghandalmandir

  • @user-cj7os9rz3j
    @user-cj7os9rz3j2 күн бұрын

    खुप.छान.

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage79372 күн бұрын

    Nice work... Mohit Sheth... Go ahead 😊😊

  • @kashinathhande8187
    @kashinathhande81872 күн бұрын

    👌👌👌

  • @Aashishpate1135
    @Aashishpate11352 күн бұрын

    मी visit केली आहे ओतूर क्रीडा संकुल अतिशय छान ,लहानांपासून तर ज्येष्ठ पर्यंत सर्वांचा विचार करून बनवले आहे 👌👍👌

  • @Salman6090-s7e
    @Salman6090-s7e2 күн бұрын

    Mohit dada ch Kam ch Bhari ast

  • @Rakeshkharmale4558
    @Rakeshkharmale45582 күн бұрын

    खूप भारी काम आहे मोहित दादाच

  • @Vish_b234
    @Vish_b2342 күн бұрын

    मि बघितलाय एक नंबर आहे मोहित दादा चे काम ❤

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h2 күн бұрын

    शरद दादा सोनवणे आमदार होणार

  • @jayashridjadhavpatil1416
    @jayashridjadhavpatil14163 күн бұрын

    जय जगदंब

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase3893 күн бұрын

    गणेश चोरे साहेब खुप खुप छान

  • @sandipshinde8987
    @sandipshinde89873 күн бұрын

    जय हरी माऊली 🙏

  • @akshaywagh9157
    @akshaywagh91574 күн бұрын

    नळ नाही नळाला पाणी नाही तरीही पाणी पट्टी घेतात कामचुकार आणि पैसे काडू ग्रामसेवक आहे माझ्याकडून सुद्धा दोन नालाची पाणी पट्टी घेतली आहे सेवा द्या नुसता मेवा खाऊ नका.....

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase3894 күн бұрын

    आकाश महाडिक ऐक नंबर ढोलकी वाजवत आहे

  • @chetansalve8848
    @chetansalve88484 күн бұрын

    1no निलेश शेठ

  • @yogitasabale1773
    @yogitasabale17734 күн бұрын

    Uioiuuu

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj4 күн бұрын

    Professional artists

  • @dattatraybombe8613
    @dattatraybombe86134 күн бұрын

    राजकारणात असे तरुण जागरूक होणे गरजेचे आहे

  • @Vicky-eb3ol
    @Vicky-eb3ol4 күн бұрын

    Belhe gavache kahi khar nahi... Ashikshit asle ka ase hote. Vichar Kara.

  • @vikasnimse799
    @vikasnimse7994 күн бұрын

    दादा

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u4 күн бұрын

    विधानसभा 2024 मोहित दादा फिक्स

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u4 күн бұрын

    तालुक्यातील तरुणांसाठी झटणारा एकमेव माणूस मोहित ढमाले ✌️✌️

  • @vikasghule65
    @vikasghule654 күн бұрын

    दमदार व्यक्तीमत्व मोहित दादा ढमाले ❤

  • @XhuD-v9d
    @XhuD-v9d4 күн бұрын

    दादांची तरुणांसाठी ची तळमळ बघता ह्यावेळी दादा च आमदार

  • @MahadevKurhade-g5n
    @MahadevKurhade-g5n4 күн бұрын

    जबरदस्त अशी ज्यांची ख्याती असलेले आपले पणाचा आपला नेता मोहित दादा ✌️👑

  • @MahadevKurhade-g5n
    @MahadevKurhade-g5n4 күн бұрын

    अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा दादांनी मांडला आहे शेतकऱ्यांसाठी ही दादा कायम प्रयत्नशील असतात ❤❤

  • @MahadevKurhade-g5n
    @MahadevKurhade-g5n4 күн бұрын

    जबरदस्त अशी ज्यांची ख्याती असलेले आपले पणाचा आपला नेता मोहित दादा ✌️👑

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde4 күн бұрын

    सतत तालुक्याचा कामासाठी कार्यरत असणारा आपला नेता मोहित दादा 👑

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde4 күн бұрын

    आता पर्यंत कोणताही आमदाराने तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाही व विचारही केला नाही😥 मोहित दादांनी तालुक्यातील युवा पिढीतील वाढती रोजगार संख्या लक्षात घेता तालुक्याच्या रोजगार निर्मिती साठी झटणारा माणूस म्हणजे जनसेवक मोहित दादा ढमाले 💯👑

  • @PravinKale-m7u
    @PravinKale-m7u4 күн бұрын

    तरुण तडफदार असं नेतृत्व असणारे मोहित दादा ❤️👑

  • @RajendraKokate-d6h
    @RajendraKokate-d6h4 күн бұрын

    तालुक्यामध्ये एक प्रयत्नशील पाऊल आणि सामान्य जनतेच्या मनातील माणूस सामान्य माणसाच्या परिस्थितीची जाण राखण्याला एकमेव माणूस मोहित ढमाले दादा👑👑👑

  • @PravinKale-m7u
    @PravinKale-m7u4 күн бұрын

    जुन्नर तालुक्यासाठी सतत कायम प्रयत्नशील असणारा मोहित दादा 💯👑

  • @GanpatKhandagale-g6u
    @GanpatKhandagale-g6u4 күн бұрын

    मोहित दादाच आमदार व्हायला पाहिजे❤❤❤

  • @shivamstores4093
    @shivamstores40935 күн бұрын

    द्या 100

  • @shobhagunjal8673
    @shobhagunjal86735 күн бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshbangar9476
    @santoshbangar94765 күн бұрын

    हा ग्रामसेवक हाकला पहिला हा माणूस चुकीची उत्तर देतो कर्मचाऱ्यांवर अन्याय करतो ग्रामपंचायत मध्ये राजकारण करतो

  • @santoshbangar9476
    @santoshbangar94765 күн бұрын

    सब गोल माल है भाई गोल माल है

  • @babajipawade6472
    @babajipawade64725 күн бұрын

    ग्रामसेवक असतो तो सदस्य नाही लावा कामाला त्याला

  • @user-gb8dp2pe3g
    @user-gb8dp2pe3g5 күн бұрын

    चांगला चाप लावा ग्रामसेवकाला बोका माजलाय लय वाटत.

  • @ramanbhujbal2225
    @ramanbhujbal22255 күн бұрын

    शेतात, जा,तुझी,बायको,काम,करते,,खायला,मिळणार,नाही

  • @ShivajiJagatap-si6vy
    @ShivajiJagatap-si6vy5 күн бұрын

    B