लसूण लागवड संपूर्ण माहिती | लसूण a to z माहिती | लसूण लागवड तंत्रज्ञान

🌾🌾वावर आहे तर power आहे 🌾🌾
शेतकरी मित्रानो शेती विषयक नवनवीन माहिती साठी आपले youtube channel subscribe करा.
शेतकरी पॅटर्न
लसूण लागवड संपूर्ण माहिती | लसूण a to z माहिती | लसूण लागवड तंत्रज्ञान
About this video :-
#royalshetksri #onionfarming #shetkaripattern #कृषिदर्शन #market #farming #शेतकरीपॅटर्न
कांदा पीक संपूर्ण मार्गदर्शन 👇
कांदा पहिले खत
• कांदा खत व्यवस्थापन | ...
कांदा पिकास दुसरे खत
• कांदा पिकास खताचा दुसर...
कांदा पिकांवर पहिली फवारणी
• कांदा पहिली फवारणी, का...
कांदा पिकांवर दुसरी फवारणी
• कांदा दुसरी फवारणी, फव...
कांदा वाढीसाठी स्पेशल फवारणी
• कांदा पीक वाढीसाठी स्प...
कांदे रोप जळ नियंत्रण
• कांदे रोप जळत आहे, हि ...
कांदा रोप संपूर्ण व्यवस्थापन
• कांदे रोप व्यवस्थापन /...
Contact for business :- msjadhav305@gmail.com
Channel Host :- mahesh jadhav

Пікірлер: 19

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum83237 ай бұрын

    लसूण शेती ची मशागत, व पाणी व्यवस्थापन ची पूर्ण माहिती दया

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum83237 ай бұрын

    पाणी व्यवस्थापन कसे करावे

  • @user-qb5bx7hy3e
    @user-qb5bx7hy3e8 ай бұрын

    डिसेंबर मध्ये लावु शकतो का

  • @PrajaktaNikam-jv5dr
    @PrajaktaNikam-jv5dr9 ай бұрын

    10 गुंठ्यासाठी किती बी लागेल

  • @samratchandanshive8511
    @samratchandanshive85115 ай бұрын

    कोणाचं तरी पुस्तक वाचत आहे वाटत भावा

  • @PrajaktaNikam-jv5dr
    @PrajaktaNikam-jv5dr9 ай бұрын

    10 गुंठ्यांत किती बी लागेल

  • @yashwantbhagwat1224
    @yashwantbhagwat12249 ай бұрын

    kiti divsat ugvte

  • @zaidsayyed6082

    @zaidsayyed6082

    3 ай бұрын

    120 te 125 divas

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil10 ай бұрын

    लसुण बियाणे पाहिजे आहे १५० किलो

  • @user-lv8jz6vw9u
    @user-lv8jz6vw9u10 ай бұрын

    लसुण पिकाला गंधकाची गरज असते का नाही?

  • @shetkaripattern

    @shetkaripattern

    10 ай бұрын

    असते

  • @nikhilwaghmare7183

    @nikhilwaghmare7183

    Ай бұрын

    ​@@shetkaripatternkiti utara ala tumhala

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj Жыл бұрын

    गेल्या वर्षी मी 30गुंट्या मध्ये 1कुंटल लसूण लागवड केली बियाणे 58रु kg ने मिळाला. काढणी पर्यंत मला टोटल खर्च 20000रु आला. कालच्या बुधवारी मी पुर्ण लसूण विक्री केला तर मला भाव 14रु kg मिळाला टोटल माल 5कुंटल भरला. पट्टी मिळाली 6300रु.म्हणजे 9महिन्या नंतर विक्री केल्यावर मला 14000रु लॉस झाला. तुम्ही आम्हला सविस्तर सांगा लाखोचे उत्पन्न कसे मिळते ती.

  • @shetkaripattern

    @shetkaripattern

    Жыл бұрын

    लसूण आत्ता विकला म्हणजे वजन घटले तसेच लसूण पोचट झाले त्यामुळे क्वालिटी घसरली. तुम्ही 1 क्विंटल बियाणे 30 गुंठ्यात लावले म्हणजे डाट लागवड झाली यामुळे कंद मोठे व वजनदार बनले नाही त्यामुळे उत्पादन कमी झाले

  • @krushimitradhanraj

    @krushimitradhanraj

    Жыл бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @nikhilwaghmare7183

    @nikhilwaghmare7183

    Ай бұрын

    Kvk Kendra la bhet deun adhi expert loka kadun mahiti ghya adhi lahan jagevar experiment kara mg Motha ghas ghya

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane337322 күн бұрын

    युरिया दिला की लसूण मरतो असे म्हणतात लोक

  • @shetkaripattern

    @shetkaripattern

    22 күн бұрын

    @@bhimraogavhane3373 सुरुवातीला चालतो युरिया

Келесі