No video

लग्न झालेल्या मुलीने तिच्या आईला लिहिलेले एक पत्र | Marathi Poem आई आणि मुलगी

marathi poem aai ani mulgi heart touching story
marathi katha kavita
एका_विवाहीत_मुलीचे_आईस_पत्र......
.
.आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता.......
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा
स्वतः ची काळजी स्वतःच घेते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
रात्री सगळे झोपल्यावर त्यांना
आठवणीने पांघरून घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला
कुणीही नसते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ
कुणीही नसते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
कदाचीत हीच कहानी लग्नानंतर
प्रत्येक मुलीची होत असेल.....
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो...
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येउ देणार नाही......
पण तरीही का ???.........
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग...
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत
कळत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जी पैश्यांनी विकत मिळत
नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून
काहीही अपेक्षा करत नाही
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं
वाटत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे रडणं हसणं
खिदळणं खाणं पिणं या शिवाय आपण काही
करत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच
कळणार नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे "अाई" नाही तर काही
नाही.
Poem Source From Facebook -

Пікірлер: 20

  • @TanishkaFilms
    @TanishkaFilms4 жыл бұрын

    पत्र आवडले असेल तर तुमच्या बहिणीसाठी , बायकोसाठी , आईसाठी , मैत्रिणीसाठी - नक्की शेअर करा 🧡

  • @mansvitanvisistersvlogs3689
    @mansvitanvisistersvlogs36893 жыл бұрын

    खूप छान खरंच डोळ्यात पाणी आलं 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭i miss u आई

  • @ashishilaitkar6775
    @ashishilaitkar67754 жыл бұрын

    खूप सुंदर कविता आहे धनंजय सर 👌👌

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @vaishalisalve1539
    @vaishalisalve15393 жыл бұрын

    Miss you my mom ❤️

  • @pujakhartade5643
    @pujakhartade56433 жыл бұрын

    Shi bat he 👍

  • @mangalsonawane2219
    @mangalsonawane22194 жыл бұрын

    Sir Khupch Chan ahe aani he Khar ahe pratek mulila aai hi Nehami aatvan yete😔😔😔

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @atulkodag504
    @atulkodag5044 жыл бұрын

    Mast ❣️❣️❣️

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @harshalgangurde2324
    @harshalgangurde23244 жыл бұрын

    Khupch chhan ani emotional Kavita 👌👍❤️ I love my mom

  • @akshaykasbe9057
    @akshaykasbe90574 жыл бұрын

    Very nice story👌

  • @deepakgaikwad6870
    @deepakgaikwad68704 жыл бұрын

    Nice

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @satyawankamble71
    @satyawankamble714 жыл бұрын

    Uralele story purn kara

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    पोलिसा कडून परमिशन काढून द्या शूटिंग ला

  • @yashmore2073

    @yashmore2073

    4 жыл бұрын

    छान

  • @ganeshjuve6737
    @ganeshjuve67374 жыл бұрын

    Nice

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    4 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @dakshatachawhn3061
    @dakshatachawhn30614 жыл бұрын

    Nice

Келесі