No video

Ladki Bahin Yojana | एका योजनेनं Mahavikas आघाडी धोक्यात आलीय

#ladkibahinyojana #mahayuti #mahavikasaghadi #hellomaharashtra
लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचं बोललं गेलं.. पण महायुतीनं एक मास्टर स्ट्रोक खेळत हे सगळं वारं आपल्या बाजूने फिरवून घेतलं… त्याला कारण ठरली ती एक योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना… जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून ही योजना वाऱ्यासारखी दुर्गम भागात, खेडोपाडी जाऊन पोहचली… सरकारी कार्यालयात, इ सेवा केंद्रात महिलांच्या रांगा लागल्या.. गर्दी झाली.. कागदपत्रांसाठी लयलूट केल्याची बातमीही आली.. विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करत सरकारनं नियम - अटी शिथील करत योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रीया साधी सोपी आणि सर्वसमावेशक केली… पण या योजनेचा इम्पॅक्ट येणाऱ्या राजकारणावर कसा पडेल? लाडकी बहीण योजनेला माता भगिनींचा इतका चांगला रिस्पाॅन्स कसा मिळतोय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला या योजनेमुळं शिंदे - फडणवीस - अजितदादा प्लसमध्ये राहू शकतात का? तेच पाहूयात आजच्या या व्हिडीओमध्ये…
After the Lok Sabha elections, it was said that Kaul was in favor of the Maha Vikas Aghadi in the state.. But the Maha Yuti played a master stroke and turned all the wind in its favor. It reached the areas, rural areas... Queues of women started in government offices and service centers.. There was a crowd.. There was also news of looting for documents.. Ignoring the criticism of the opponents, the government relaxed the rules and conditions and made the process of implementing the scheme simple and comprehensive... but this How will the plan impact the coming politics? How is Ladaki Bahin Yojana getting such a good response from mothers and sisters? And most importantly, can Shinde - Fadnavis - Ajit Dada stay in Plus because of this scheme in the upcoming assembly? Let's see that in today's video...
Keywords :
ladaki bahin yojana
mahavikas aghadi
mahayuti
eknath shinde
devendra fadnvis
ajit pawar
vidhansabha2024
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#ladakibahinyojana #mahayuti #mahavikasaghadi #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Пікірлер: 2

  • @dinkarbhople1254
    @dinkarbhople1254Ай бұрын

    100% लडकी बहीण योजनेचा महायुती ला फायदा होणार

  • @tripper6479
    @tripper6479Ай бұрын

    Mahayuti cha samarthak distoy....😂😂😂kahi var bir nahi firla...Tp nako karu...Kam dhandhe kar😂😂😂

Келесі