लाखाला भारी पडला रं | Lakhala Bhari Padla r | New Song | Ajay Dehade | 2023
Музыка
पाऊलखुणा प्रस्तुत
सर्वांना सप्रेम जय भीम
लाखाला भारी पडला रं .. | Lakhala Bhari Padla r | New Song | Ajay Dehade | 2023
▶️गीत:- लाखाला भारी पडला र..
▶️संगीतकार / गायक : अजय देहाडे
▶️गीतकार : इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे
▶️म्युझिक अरेंजर : विजयकुमार मिमरोट
▶️रिदम अरेंजर : DJ Mayur ABD
▶️मिक्स मास्टर : ऋषिकेश धर्माधिकारी (स्वरयज्ञ स्टुडिओ)
▶️डी.ओ.पी. : विनोद आघाव, भूषण खोडके
▶️एडिटर : सचिन शिंदे (WMS)
▶️पोस्टर : प्रथमेश वाघमारे , रोहन खंडागळे
▶️Song :- Lakhala bhari pdla r
▶️Music/Singer - Ajay Dehade
▶️lyrics:- er. sachin prakashrao bhadre
▶️D.O.P :- Bhushan Khodke
▶️Poster/ Thambnel:- Rohan Uttam Khandagale
Пікірлер: 424
खरचं भीम लाखाला भारी पडला आणि साऱ्यांना पुरून उरला. आयु.सचिन भद्रे हे इंजिनियर असून सुद्धा अप्रतिम गीत लिहिलेलं आहे. या गीताला आयु अजयजी दहाडे यांनी संगीतबद्ध केले. हे गीत या भीम जयंतीला भीमा कोरेगाव या गीतासारखेच अजरामर होणार आहे. गीताचे बोल आणि संगीत सुद्धा अप्रतिम आहे. गीतकार माझे पुतणे असून आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत. त्याबद्दल Feel Proud❤❤
कोणा कोणाला काळजावर कोरल नाव भिमकोरेगाव हे गाणं आवडत ....like करा ❤❤❤
खरंच भाऊ लाखाला भारी गीत आहे 👌👌👌👌✌✌
❤❤❤❤🎉🎉
जय भीम अजय दादा 🙏💙🙇 हे गीत संपूर्ण भारतात गाजणार आहे, आणि या गीताचे बोल पण तितकच सुंदर आहे #लाखाला_भारी_पडला_रं आणि MUSIC तर एकच नंबर COMPOSE केलं आहे दादा आणि ह्या गाण्याला पण तितकाच प्रेम भेटलं दादा जितकं प्रेम ह्या गाण्याला भेटलं होत #काळजावर_कोरल_नावं_आमच्या_भिमाकोरेगाव ला जय भीम 🙏🙇 जय संविधान 📒🙏
🥳
Kadak 🔥
I am waiting
खुप छान
Khup Chan
❤❤❤
लय भारी क्रांतिकारक जय भीम 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Congratulations bhadre saheb
अभिनंदन इंजि. सचिन आणि संपूर्ण टीम च 💐
एक नंबर
No1
अप्रतिम🙏jay bhim🙏
Khup chan sir....
लाखाला भारी पडला र हे गाणं पूर्ण भारतात वाजणार,
💙🔥🔥🔥💙
अप्रतिम गीत सचिन सर खूप खूप अभिनंदन
Khupch Chan saheb
अतिशय सुंदर इंजी. सचिन भाऊ
🔥🔥
Super hit🙏🙏 jai bhim🙏🙏
🤩❤️
अप्रतिम गान भद्रे दाजी लई भारी
🔥🔥🔥🔥🔥💙💙💙
Jay bhim
Ek nomber bhau 🥳 #saprem jai bheem 🙏 keep going 👍
खूपच छान अप्रतिम गीत आहे लाखाला भारी पडला
जय भिम साहेब हे गाणे खूप भारी आहे.एक नंबर 😊
किती छान गाणं आहे... Trending वर आलं पाहिजे यार हे गाणं.. जास्तीत जास्त शेअर करा गाणं.. प्लीज .. आपल्या मराठी गाण्यांसाठी लाईक करा 🎉🎉
Congratulations Sir
अप्रतिम संगीत आहे .....
😍
Nice 👍👌👌
نائس
❤️✌🏻
Congratulations भद्रे साहेब
Superb song sir 💙👌🏻
Very nice song Bhadre saheb🎉🎉
कडक 👌👌 एक नंबर गाणं आहे.
Jay bhim dada
Ekch No Song🧨🧨🔥🔥🔥🔥
Lakhala bhari badala ra 🤩
खुप छान गान गायलास दादा गाण्याचं बोल पण खूप खूप छान आहेत जय भीम दादा
सप्रेम जय भीम... लाखाला भरी पडला रं हे गीत खरचं भारी झालं.... मिलियन मध्ये लोक बघतील 14 एप्रिल ला प्रत्येक भीम सैनिक लावेल अस आहे song.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन भाऊ सप्रेम जय भीम लाखाला भारी पडला र या गाण्याचे बोल या जगात प्रिय ठरलं आहे खुप खुप अभिनंदन
1 नं सर 👍👍👍👌
Nice dada
Jay bhim khhup chhan
Nice bro💙
Jay bhim ❤
Nice ❤❤❤❤❤❤❤
Nice bro❤
अतिसुंदर
एकच नंबर सप्रेम जयभीम 🙏💙
Super
अभिनंदन सर 👌👌👌👌👌👌
Lakhala bharri💥🤩
Kdkk jay bhim bhau
खूपच सुंदर गीत आहे आणि आमचे आदरणीय दादा विनोद धोत्रे
एक नंबर 🎉❤🎉👍👍👍👍👍
खूप छान सचिन भाऊ& अजय देहाडे सर...💐💐🙏🙏
कडक
1 numbar song Jay Bhim
Outstanding 👍👍👍👌
Jay bhim sir super
Excellent 👍 Jai Bhim namo Buddhay 🙏🙏🙏
Congratulations🎉 bhadre saheb
💐💐💐
Nice Composition & Singing🧨🎉🎊
Kadak.jay.bhim.
@pravindevkare4138
Жыл бұрын
Jay bhim sir
मनःपूर्वक शुभेच्छा सर...All team
अप्रतिम गीत 💙💙
Awesome song
🎉❤
अप्रतिम, अतिशय सुंदर लेखन सचिन दादा✌️ यात कोणतीच शंका नाही की आपल हे गाणं DJ वर वाजणार नाही. नक्किच वाजणार आणि गाजणार पण.💯 आपल्याला आणि आपल्या #पाऊलखुणा दोघांना पण खुप खुप शुभेच्छा 🎉❤
Bhari 💙
खूप भारी आहे सर हंड्रेड % गाजणार 👍👍
खूपच छान गीत इंजिनिअर साहेब 🥰👑
✌💙✌
खूपच छान गीताची रचना आणि गायकी पण अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍
ओ,हो..!क्या बात है अजय जी सचिन जी..एकच नंबर धुरळाच......👍👌👌👌🎤🎧🎤🎧🎤💙💙💙
Khup Chan Sachin,bhai
Jay bhim Sir Khupach Chan changla nirnay ghetlat, khup khup subheccha tumhala
@digamabarwaghmare9092
Жыл бұрын
अप्रतिम गीत ,कवी सचिन भद्रे व सर्व संचाचे खूप खूप मनापासून अभिनंदन.... 💐💐
अप्रतिम song. Congratulations sachin nd our tim
Nice...
Bhari
खूप छान गीत आहे dada👌👌👍
Nice Song 💙🔥
27 मि wait दाखवत आहे सर.. वैभव घाटे
Jay Bhim
अति सुन्दर गीत सर
@gangadharmisale1965
Жыл бұрын
अतिसुंदर गीत रचना असून गायकाने ही अतिशय जीव ओतून गायन केलं. गीत नक्कीच जगात नाव कमावेल. 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
lay bhari
👌👌👌👌👌👌👌
❤❤❤❤
Very nice dada 💐👌💐