लाडली योजना ,फॉम बँक खाते सामान्य लोकांची सामान्याची लूट करू नका, उद्या पुन्हा ह्यातील अपडेट देतो
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
Пікірлер: 297
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पेइल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,,, सरकार तुम्हाला सगळं फुकट देईन, पण शिक्षण फुकट देणार नाही,, कारण शिक्षण प्रश्न उभा करतो
@sudhakarjawade2811
Күн бұрын
हेअगदी खरें पण खरें बोलले तर लिडर लोकांच्या शैक्षनिक संस्था बंद पडेल
सर अटी येवढ्या ठेवल्यात की काही कळेना 😂 लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण आहे 😂😂😂
@user-vs8sf5df6y
3 күн бұрын
😅😅😅
असे पैसे देण्यापेक्षा सर्व मुलींना,महिलांना विनाअट केजी तो पिजी मोफत शिक्षण द्यायला पाहिजे होते.
लाडका दाजी योजना लवकरचं लागू करू असे आश्वासन अभिजित बिचुकले यांनी दिले आहे😅
@santoshaghav6241
2 күн бұрын
😅😅😅😅😅😅
@ShitalGaikwad-br3qu
2 күн бұрын
😁😂
@digambardhaware9311
2 күн бұрын
💯✔️✔️👌👌
@sawataanandkar3971
2 күн бұрын
😂😂😂😂
@sawataanandkar3971
2 күн бұрын
जय श्री राम हर हर महादेव
अजब सरकारची गजब कहाणी शेतकऱ्यांना 500 रुपये महिना आणि त्याच्या बायकोला 1500 रुपये शेतकऱ्यांना विचार पडला शेती करू की दुसरी करु 🤔😅
@ishwarshende5530
2 күн бұрын
Ti pan bhetali pahije n 😅😅
@himmatghutake6444
2 күн бұрын
😂
@digambardhaware9311
2 күн бұрын
😂😂@@ishwarshende5530
@bharatraut6479
2 күн бұрын
दादा एक मिळेना दुसरी कशी मिळणार
अजित दादा माझी लाडकी बहीण योजना आणतात आणि बायकोला बहिणीच्या विरोधात निवडणुकीला उभे करतात 😅.
@NitinBadhe-mj1og
2 күн бұрын
मग बहिणीने भावासाठी माघार घ्यायची ना.
@Suraj-yi6gl
2 күн бұрын
@@NitinBadhe-mj1og tuch sang atta Supriya taila .😅
@NitinBadhe-mj1og
2 күн бұрын
@@Suraj-yi6gl मी कशाला सांगू तू कंमेंट्स केली म्हणून उत्तर दिले.
@dipaknikam4261
2 күн бұрын
वागे वालि ताई
@tanmayramteke9201
Күн бұрын
अगदी बरोबर 😂😂😂
दारू वर कंट्रोल पाहिजे सर कपडे मोफत शाळा फ्री च आहे
विठ्ठल भाऊ ! अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे., राधे राधे जय श्री कृष्ण 👍🙏
या सरकारने पैसे देण्यापेक्षा लहान मुलं दारू पिऊ राहिलेत 25 20 22 18 वर्षाची पोरं लिव्हर खराब झाले दारू बंद करा
आपल्या देशांत शिक्षण म्हणजे एक गुन्हा आहे....😢
@keepsocialdistance1643
2 күн бұрын
😂😂😂😂😂 असु दे
लाडका बब्या योजना पण यायला पाहिजे सर 😂
1नंबर सर हि योजना खरी 6-25 वर्ष या वयोगटातील महिलांना लागू केला असता तर खरंच फायदा झाला असता.... 👏
@PandurangPole-fz9mb
2 күн бұрын
कायरे नुसते नाव ठेवता हे भेटलेले पण संसार उपयोगी पडतील ना त्यांच्या मुली शिकवायला आई ल भेटले काय मुलीला भेटले काय एकच
@hrishikeshshivagan8924
2 күн бұрын
@@PandurangPole-fz9mb बहुतेक तुम्ही केशरी रेशन कार्ड धारक दिसतायत ज्याचें उत्पन्न 2.5लाखा च्या वर आहे पण कार्डवर नोंद 60हजाराची आहे..😊 काही काळजी करू नका तुम्हाला योजना मिळणार कारण हे सरकारच हरामखोर आहे...
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुली जे अविवाहित आहे ते पात्र आहे का या योजनेसाठी 21 वय किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर
@kishorsonune120
3 күн бұрын
Ho.
@reshamsulakshane3626
3 күн бұрын
Ho
@ajaysn1234
2 күн бұрын
No
@riteshchaudhari9464
Күн бұрын
@@ajaysn1234 का
Sir अविवाहित मुलींना पण आहे योजना 7 अटी रद्द झालेत
यावरून असं दिसत आहे की, सरकार तुम्हाला सर्व काही फुकट देईल पण शिक्षण कधीच फुकट देणार नाही. कारण त्यांना माहित आहे जो शिकला तो प्रश्न विचारणारच तुम्हाला. म्हणून शिक्षण कधीच फ्री करणार नाही.
सर या योजने मधे चार चाकी गाडी असेल त्याला लाभ नाही जे लोक ड्रायवर आहे कोणाकडे ऐक लाख दोन लाखाची गाडी आहे त्याचा उदरनिर्वाह तो गाडी चालून भागवितो कोणाकडे तर साठ हजाराचे आत गाडी आहे त्याचा या योजने मधे काहीच विचार केला नाही त्याचे पत्नीला ही योजना लागू होणार नाही मग ड्रायव्हर स्वतः चालक मालक आहेत पण खूप गरीब आहेत याचा विचार सरकारने करायला हवा या वरती ऐक व्हिडीओ करायला पाहिजे 🙏🙏
जेवढी रक्कम एक आमदाराला मिळते तैवढी तरी महिलांना वर्षभरात दिली पाहिजे. ---एक लाख रुपये प्रती वर्षी
खुप सुंदर येवस्थित माहिती सागीतली सर धन्यवाद
एक दम बरोबर कांगणे सर जय भीम जय शिवराय
एकदम 100% बरोबर आहे सर तुमचं
मुलीचा शिक्षणाचा विषय महत्त्वाचा. 1न. मुद्दा आहे. सर कडू आहे पण सत्य आहे .
छान माहिती दिली आहे बरोबर आहे सर
बरोबर आहे सर
Barobar sir
खूप छान माहिती दिली सर
Khupach chhan sir ....
बारावी पास विद्यार्थ्यांना तिनं हजार रुपये तीन वर्षांसाठी मिळाले पाहिजे सर
@keepsocialdistance1643
2 күн бұрын
😂😂😂😂😂 मिळतील मिळतील वाट बघ.सोबत चकना पण मिळेल.
Khup chan
बरोबर आहे जय श्री माताजी ❤
छान सर ❤
Khup Chan sagital 🙏🙏
गरजवंतांना डावलणारे सरकार..... नावाचा मुख्यमंत्री.......
@vishalshinde5469
2 күн бұрын
😂
@keepsocialdistance1643
2 күн бұрын
😂😂😂😂😂 लुटमारीच्या तुझा विशिष्ट भाग दुखत आहे.
बरोबर सर
छान विचार आहेत सर
Amch tasch hot bas addhi nivedan dav lagat hot natar bas chalu hot hoti..bapa..🎉🎉
Khup chan explain kel bro
अगदी बरोबर 👍 सर
Mazya muliche ajun Bal sangopan yojana che paise aale nhit ya yojneche paise tri yetil ky
Maz tr resen kard madhe nav ch nahi mag aata ky karu
Nice ❤
अगदी बरोबर सर
Aapki bat ekdam sahi hai ye suvidha bachchhi ke chote pan se hi shuru karna chahiye taki ve padlikh sake bade hone se pahle denge to uske fayda jyada hoga
Barobar aahe sir❤
खरं आहे सर
Post che khate chalel ka.
Very nice sir💐💐
Sir Chan mahiti deli
बरोबर आहेत
आहे आजच मुलांना मुली मीळना विचार सर्व बाबतीत करा साहेब 🙏
आपने एकदम सहीकहा
शिक्षण साठी पैसा कोणी नाहीं देत सर
अगदी आमच्या हृदया मधलं बोलला
नमस्कार sir..
All right sir ji
Please Sir update nahi ahet
Right sir ❤
Good sir ji
Nice sir
सर खूप खूप आभार
Sir ya madhe kutumbatil 1 a vivahit mulicha pan samavesh karnyat ala aahe
Guruji cha खर सरकार ने काम केलं तर सर्व बर
Namaste sir
अटी शर्थी बदलल्या कालपासून
Right sir
Khup chhan sir apan 90 valyanna changlach dhada sangitla😂😂😂
दादा खुप मस्त बोलत आनी chhan asa संदेश😂मस्त👍
Sir, parat changes krnyat aale ahet
Sir parabhani chi लिस्ट कधी लागेल माहीत असेल तर सांगा ना
❤❤
बरोबर
सर आत्ता अटी भरपूर कमी झाली आहे.
Sir barechase badal zalele ahet Navin badlanusar mahiti dya
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते चालेल का
Exactly
वय वर्ष 21 ते 65 केल साहेब शासनानी
Right sir kagne Jay bhim Jay savidhan
सुपर स्टार आहे
सर नमस्कार एकाच कुटुंबात आई आणि २ मुली म्हणजे ३ महिला असेल तर तिघींना मिळणार का? कृपया मार्गदर्शन करावे. खूप जणांची ही अडचण आहे
अगदी बरोबर बोलत आहे सर कोण तपासणार आहे
Sir tumhi khup chan mahiti dili pn gribale ch mht nsl tr jast paise ghetat he kmi vhayle phj 🙏
खर आहे सर मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली पाहिजे.....
👍
कोटि रूपये या योजनेवर सरकार खर्च करनार,त्या पेक्षा neetपरिक्षेलाजे विद्यार्थी MBBS la लागणार नाही त्यांनचि फिस सरकार नि भरावि,हे माझे वैयक्तिक मत
@Pradnya6585
13 сағат бұрын
बाकीचे गरीब लोकांच काय मंग सर्वांचे मुल MBBS ला जात नाहीत ना आपल्या देशाची परिस्थिती असी आहे की प्रत्येक व्यक्ति आपापल्यापरीने विचार करतो जेणेकरून आपल्याला कसा फायदा होईल हे पाहतो तुम्ही mpsc वाल्याच vishay बोलले का नाही महाराष्ट्र माहीत कितीतरी महिलांना याचा फायदा होईल हे importaant आहे यात
Sir navin ati slet
Sir 60 che 65 vay zale
Patil patni joint account chalel ka
मोबाईल द्वारे स्वत: अर्ज करता येणार का सर?
सर कमीत कमी आई आपल्या लेकरा ला देईल दोन पैसे। शिक्षणा करिता तिच्याकडे होतील जमा तर
सर तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण लोकांनी सुधरयला पाहजेना सगळं सरकार चे च भरोशावरच का ,, आयत खायची सवय पडली आहे ,, सरकार सुधारणे पेक्षा लोक सुधारयला पाहजे ,, आणी मी मनापासून सांगतो मुखमंत्री साहेब ने चांगली योजना आणली
तांदळे सर खुप चांगले विचार मांडता
Updated mahiti dya.
Sir no 1
Ek no bhau
खूप छान बोललात सर❤❤❤❤😂😂😂😂❤
Barobar sir pan lahan muli matdan karit nahi
Iai bhari bhau
Khar ahe sir
सर मूली 17 18 वायत जोडीदार करू पळुन जाते मग तो काय करतो माहित नाही
Sir jaminicha aat cansal kel
मुलींचं मोफत शिक्षण करणार होते जून पासून ते नाही केले हा मुद्दा मागे पडावा म्हणून हे लाडकी योजना काढली