ईशा क्रिया ध्यान - मराठीतून सदगुरुंच्या आवाजात - पार्ट २ | Sadhguru Marathi Meditation
अध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षात कृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियेच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्या घरी करणे शक्य होत आहे.
Пікірлер: 100
आज सकाळी तुम्ही ध्यान केलंय का ? १) हो २) नाही
@apurvapawaskar4172
3 жыл бұрын
Ho
@meenaS4210
3 жыл бұрын
Ho kel
@latachaudhari2220
3 жыл бұрын
हो
@shantanufadnis9627
3 жыл бұрын
@@apurvapawaskar4172 3e22222d22ddd23dd222d3dd2dd नमस्कार 2d2233de22ed2d2
@prakashpatil4283
3 жыл бұрын
@@meenaS4210 p
खुप ऋणी आहे सद्गूरू
सद्गुरुचे मार्गदर्शन सर्वाना उपयुक्त आहे.माझा सद्गुरुना प्रणाम!!!!
❤❤ जय गुरूदेव ❤❤
मला खूपच लाभ मिळतो आहे.सर्व सिस्टीम देहाच्या सुरुवात चालू आहेत
खूप सुंदर
नमस्कारम् सद्गुरु
धन्यवाद सद्गुरू गुरू ॐ
🙏🕉🚩💐 *जय गुरुदेव*
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏
Thanks gurus ji
Sadgurqnche Margadarshan khupch Sundar Aahe
जय सतगुरु
Sadguru thanks🙏 tumcha aawaj khup chhan ahe
@sonyabayas5732
2 жыл бұрын
Te translate kela aahe
ओम नमः शिवाय
Pranam Guru dev
नमस्कार गुरू जी
Jay yoga gurushriji.
This kriya is good for health.
I'm here for shefuji resent post 😎4:17,28/07/2020..om shanti
नमस्कार सदगुरु 🙇♂️🙇♂️
🙏🙏
👌👌
Namaskaram
🙏🙏🙏🙏🙏
योग योग योगेश्वराय व ईशा क्रीया करण्यासाठी सुर्योदयावेळी स्नान करून बसावे लागते काय गुरुजी
नमस्कार🙏🙏🙏
12:56 that flute...
Yes
🙏❤️🙏
माझा एक प्रश्न आहे, श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यावा की छोटा श्वास घ्यावा. मी दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करत आहे पण, "मी शरीर नाही" हे म्हणताना दीर्घ श्वास पूर्ण होत नाही. आणि घाई झाल्यासारखं वाटत आहे. कृपया मारगदर्शन करावे
@noman8253
4 жыл бұрын
नमस्कार, श्वास पूर्णपणे आत घ्या आणि पूर्णपणे बाहेर सोडा, तुम्हाला नैसर्गिकरित्या जेवढं जमेल तितकं.
🙏🙏🙏
@user-pp2ym7jp3w
2 жыл бұрын
Hiii
Guruji ye dhyaan kitnebaar aur konse samay karna chahiye
Jr aapli lagn krun aaleli patni mhante ki tumche mazyavar prem nahi v aaplya samor prpurushachya mithit padte tevha ya ankari mansacha anhnkar dukhavto v tyache nak kaple jate Hi gost tyala sahan hot nahi to jiv gamvinyacha prayatn krto Yamdhhe syacology hi ahe ki aaplyala jya dusri che ved lagle aahe tichyapasun ti todu pahat ahe kuldeivat bhavani asle ki saglya matana Devi manun tyana sarv kamna purn krit dokyavar ghenyacha bhag aahe
3:45
03:20
जेवल्यावर लगेच ईशा क्रीया केली तर चालते का ?
@noman8253
4 жыл бұрын
करण्यात काही हरकत नाही. पण बहुतेकदा झोप लागते. दिड दोन तास ग्याप ठेवून केलं तर फार उत्तम. शंभो!
He kriya pregnant women Karu shakate k ?
@kkb2687
3 жыл бұрын
Ho
मी रोज इशा क्रिया करून योग योग योगेश्वराय हा मंत्र म्हणत आहेत हा क्रम योग्य आहे का?
मांडी घातल्यावर पायांना मुंग्या येतात खुर्चित बसलं तर चालेल का क्रुपया सांगा .
@noman8253
4 жыл бұрын
हो, खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता. संपूर्ण ध्यान क्रिये दरम्यान उजवा पाय डाव्या पायावर आहे याची खात्री करा. ते वेगळे असता कामा नये. शंभो!
Namaskaram this video is not paying..everytime it was asking to retry..
@SadhguruMarathi
5 жыл бұрын
नमस्कार! आता हेच चेक केलं. It does play. Pl recheck and let us know. Are you playing it from mobile APP? प्रणाम!
Me kay nahi ya peksha me kay aahe , hye jar sangitle tar ajun jast chan vatel.
@tejas_n
Ай бұрын
@@indian3197 Tu kahich nahis. Hech tar yacha conclusion ahe.
Mala part 1 chi link dyal ka kuni sapdt nahiy please
@aniruddhaladole7291
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/mZxkupexo5y5iqg.html
सद्गुरु नमस्कार मी अश्विनी महाजन मुंबई , मी सध्या ईषा क्रीया करत आहे. पण आज काल क्रीया करत असतांना माझे शरीर मागे किंवा पुढे पडत रहाते, कधी कधी दोन ती वाक्यही बोलण होत नाही मला कळत नाही मी चंचल होते आहे का , कधी कधी तोंड ही उघडत कदाचित काही चुकत आहे का, शरीराच्या हलचाली फारच वेगात होतात, मग पुन्हा सावरत बसायला लागत
@vandanatupe8663
9 ай бұрын
धन्यवाद सद्गुरू गुरू ॐ
@vandanatupe8663
9 ай бұрын
धन्यवाद सद्गुरू गुरू ॐ
@mandakinikadam3020
9 ай бұрын
छानच
नमस्कार गुरु जी प्रारंभिक योगा करते समय मैं जमीन पर ज्यादा समय तक बैठ नहीं सकता क्योंकि पैरों में सुन्नता आती है तो कैसे करें
@rupalithakur790
4 жыл бұрын
By practise you will get use to it 🙏
@tusharb.3725
3 жыл бұрын
रोज 2 km चलना जरूरी है सर नही तो बोहोत बीमरिया होती है
Part 1 कुठे आहे
@SadhguruMarathi
4 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/mZxkupexo5y5iqg.html
It's not very good marathi pronunciation.. it will be better if some marathi person does the dubbing.
1. आपल्या दिशेने कोणत्याही दिशेने आरामदायक स्थितीत बसा. आपण जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून आणि बसण्याची स्थिती नसल्यास देखील ध्यान करू शकता. 2. आता एक-दोन मिनिटांसाठी एकाग्रतेमध्ये सद्गुरुदेवचे चित्र पहा. 3. मग १ude मिनिटे ध्यान करण्यासाठी गुरुदेवला प्रार्थना करा. 4. आता आपले डोळे बंद करा आणि आपल्या आज्ञाधारकतेवर समर्थ सद्गुरुदेव श्री रामलाल जी सियाग यांच्या चित्रावर लक्ष केंद्रित करा (जिथे आपण बिंदू किंवा टिळक लागू करता) आणि त्याच वेळी ध्यान करा, संजीवनी मंत्र जप करा (आपले ओठ आणि जीभ न हलवता). . 5. यादरम्यान, जर काही कंपाऊंड क्रिया असतील (आसन, बंध, मुद्रा किंवा प्राणायाम) तर घाबरू नका किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. या क्रिया शारीरिक विकार दूर करण्यासाठी आहेत. ध्यानाचा कालावधी पूर्ण होताच, सामान्यता प्राप्त होईल. 6. या पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे (फक्त 15 मिनिटे) रिक्त पोटावर ध्यान करा.
तोंडाने म्हणायचे का
@ruchitakasar2451
4 жыл бұрын
No
@deepakkumbhar2967
4 жыл бұрын
Manatlya manat
योगरतो वाभोगरतोवा,सङ्गरतो वा सङ्गवीहिनः। यस्य ब्रह्मणि रमते चित्तं,नन्दति नन्दति नन्दत्येव ॥१९॥ yogarato vabhogaratova sangarato va sangavihinaH, yasya brahmai ramate cittam nandati nandati nandatyeva - 19 सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् | निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||९|| Satsangatve nissangatvaṁ nissangatve nirmohatvam, nirmohatve niścalatattvaṁ niścalatattve jīvanmuktiḥ.- 9 पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् । इह संसारे बहु दुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे ।।२१।। Punarapi Jananam Punarapi Maranam Punarapi Jananijathare Sayanam Iha Samsare Bahudustare Krpaya pare Pahi Murare 21 Bhaja Govindam Bhaja Govindam 🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹🙏
,
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर
🙏🙏