No video
तुम्हाला हवं ते प्राप्त करण्याचा कानमंत्र | Sadhguru On How to Manifest What You Really Want
Sadhguru tells us how to take charge of our destiny by aligning our thought, emotions and energies to manifest what we really want.
Download Sadhguru App 📲 onelink.to/sadhguru__app
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi KZread Channel Here: kzread.info...
Official Sadhguru Website
isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi
Пікірлер: 227
*हे अदभुत ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः आभार. तुम्ही एक महान कार्य करत आहात. मला माझीच जाणीव करून दिल्याबद्दल सद्गुरूचे अनंत आभार.*
@noman8253
3 жыл бұрын
@we Indians शीव शंभो! अलख निरंजन!
@manojhadawale7296
3 жыл бұрын
अतभुत , आणि अतिशय मार्मिक आणि बोधी म्हणजेच एका शक्तीची जाणीव करून दिल्याबद्दल हृदयापासून मी आभारी आहे आपले !!!
@nilimaketkar5466
3 жыл бұрын
सड्गुरुना कोटि कोटि नमस्कार .
@rajeshbrid7234
3 жыл бұрын
It's a true knowledge .
@ravindrajadhav9153
3 жыл бұрын
Exelant
प्रणाम गुरुजी, मराठी भाषेत ह्या सगळ्या म्ह महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आभार 🎉
हरिओम सदगुरू तुम्ही मला छान मार्गदर्शन केलत मी खुप खुप आभारी आहे । मी तुमच आताच inner Engineerirg केल . 🙏🙏 मला खुप आवडल 🙏🙏
नमस्कार सद्गुरू, तुमचे अप्रतिम सुंदर विचार मराठीतून ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य , तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार
अती महत्वाचे मोलाचे मार्ग दर्शन केले त्याबाबत तुमचं मनापासून आभार
Marathi anuvaad khup Sunder thank you sadguru
आपले विचार ऐकल्यामुळे माझी आणखीन ऊर्जा वाढली
किती सोप्या भाषेत सगळा सांगितला. नमस्कार सदगुरु! ( मराठी डब पण खुप छान केला आहे, धन्यवाद!!)🙏
@sandeepsasane6456
3 жыл бұрын
Very nice thought 🙏🙏
खरच अप्रतिम विचार आहे , विचार positive theva , laksha sadhya ahe .
सद्गुरू जेव्हा जेव्हा मला नकारात्मक उदास विचार येतात तेव्हा तेव्हा मी आपले विचार ऐकते ,मला सकारात्मक व आनंदी वाटत.सद्गुरू प्रणाम.
मी फार भाग्यवान आहे
खूप खूप आभारी आहो मी आपला सतगुरु 🙏
मराठी भाषेत ज्यांनी अनुवाद केलेला आहे व करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले व्यक्तींचे मी आभारी आहे
अद्भुत आणि अप्रतिम .....लोकांच्या विचार कक्षा खूपच विस्तारत नेण्याचे प्रचंड काम सद्गुरु करत आहेत 🙏🙏🙏👍
Very trueeee sadguru m very greatful for sharing such Devine knowledge.
Very nice inf. Sadar pranam sadguruji 🙏🙏🙏🙏
Khup sundar Sadguru👌👌🙏🙏🙏khup khup Dhanyavad🙏🙏🙏😊
Namaskar satguru infinite thanks❤🌹
जय गुरुदेव
Right🙌🙌This is what we called power of subconscious mind#True word by sadguru happy to listen 🙌
खूप छान अप्रतिम माहिती आहे
Thanks for best and right guidance.
Thanks Sadguruji.
Thank you Sadguru for this divine knowledge
Namo Namaha Sadguru !!!!! Bless bless my childrrn and me !!!!!!
Thank you SadhGuru
नमस्कार साष्टांग दंडवत गुरुदेवजी तुम्ही केलेले मार्गदर्शन हे बहुमोल आहे दडलेले रहस्य तुम्ही आखिल मानव जातीसाठी सहज उलगडून सांगितले जे इतक्या सहज आणि फुकट कुणीच सांगितले नसते धन्यवाद मी आपला आभारी आहे कृतज्ञता व्यक्त करतो
Sadguru tumhala🙏
Khupach sundar margadarshan
शतशः आभारी आहे🙏
Khupach sundar.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Jay sadguru 🙏🙏👌👌👍👍 kharcha khup chhan mahiti sangitle tumi. 👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Khoop sundar vichar. !!
Great Knowledge
सतगुरू महाराज आपण हे अद्भुत ज्ञान दिल्याबद्दल आपले शतशः प्रणाम 🌹🙏🌹👍
Thanks you sadgurudev
मराठीत भारी छान धन्यवाद🙏
Manchi jidda aani +ve vichar thevle pahijet v. Nice sujesation. Jay sadguru 🙏🙏👍👍🌹🌹
धन्यवाद
अप्रतिम विचार समजले .धन्यवाद सदगुरू.
Kharch khup sunder 👌🙏
Khup khup dhanyawad
Khup chan vichar
धन्यवाद!!! सद्गुरू
Great thoughts
Gret gyan dadguru salam tumhala
Great sadguru❤️ I will try which you say that change in my life 🙏
धन्यवाद सद्गुरू मनाचा जी अवस्था आहे ती व्यवस्थित सांभाळता आली की अदभूत कार्य होतात हे तुम्ही दाखवून दिले .
रोज ऐकावे असे अद्भुत 🙏
Khup chan🙏🙏🙏
खूप छान माहिती
अतिशय उत्तम माहिती
मराठी तून उत्कृष्ठ समजत आहे सद्गगुरू शतश:प्रणाम
@dr.ujjwalahatagale7866
3 жыл бұрын
Positive thinking is a best of way Happy life
@dnyaneshwarbhagwat3944
3 жыл бұрын
Khup chhan
Thank you
Owsm khup chhhn
Thank U
Gurudev 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सरश्री😊🙏💐🎉🎊💓💫👆👌👍
अप्रतिम 😍🙏🙏🙏
Thanks🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही ज्ञानवर्धन माहिती देता धन्यवाद। प्रणाम गुरुदेव
So nice positive thinking
खूप खूप आभार!💐
Thank you sadguru
Useful and energetic
खूप छान
Khupchan
मस्त खुप काही शिकण्यासारखे
धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏🙏
🙏thank u sadguru❤️
सतगुरू महाराज कि जय 🙏🌹🙏
Om nmo gurudevay....
Thanku
nice speach
Thank you so much
Amazing and inspiring knowledge for everyone 🙏
Bless my children's and my entire family 🙏🙏
Dhanyavaad
Thank you sadguru for this devine knowledge ❤❤pranam
Very true...
प्रणाम सदगुरु ..
जय सद्गुरु 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत गुरू
Khupbchan ...
प्रवचन एकदम जिवनाशी सुसंगत जय गुरुदेव
Namskar jay sadguru
Nice information.
नमन सदगुरू
खूप सुंदर 👋👋
Thank you 🙏🙏🙏🙏
Nice things sadguru
very nice vdo.....
Very very thnx sadguru
Namo gurudev
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹नमस्कार गुरूजी
Great
Pranam sadgur
जय सदगुरू
प्रणाम सद्गुरू 🙏