Koni Nase Kunacha - Marathi Khristi Bhajan # कोणी नसे कुणाचा - मराठी ख्रिस्ती भजन
Музыка
गीत - कोणी नसे कुणाचा
गायक - अशोक गायकवाड
गीतकार- ईग्नेश गायकवाड
संगीत संयोजक - अनिल पगारे
निर्माता - अनिल गायकवाड - 9623849657
#############################
**प्रर्थनेसाठी संपर्क = 24/7+ contact for prayer 24/7**
पास्टर संदिप धिवर = 9850748877
पास्टर अनिल शिरसाठ = 8055 1010 30
****************************************************
आपण स्वतः तयार केलेले व्डिडीओ आणि ऑडिओ गाणे
किंवा शॉर्ट फिल्म आम्हाला पाठवा ते आम्ही आपल्या
मनपसंद
"ZAKKAS MUSIC"
चॅनेल वर प्रसिद्ध करू.
संपर्क.....
भाऊसाहेब मनतोडे = 9892248075
रवि शिरसाठ = 9881024040
सुहास जाधव = 9860360428
##############################
****************************************************
Пікірлер: 827
Praise the Lord खूप छान आहे हे गीत हे बोल आगदी खरे आहेत आपण कोणालाहीआपले नहीं महणू शकत मात्र खात्रिने प्रभू आपला आहे
हे गीत मी ऐकले मन भरुन आले कोणी कोनाचे नाही आपले आपणच पहावे चालतीत सर्व जवळ येतात नंतर कोणी येत नाही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
God Bless You.........
@saraswatiingle1499
3 жыл бұрын
खरच.खुप.खुप.छान.गान.आहे.ऐकलयावर.मन.भरुन.येत.आनी.खरच.वाटत.की.कुनीच.नाही.या.दुनीयेत.आपल.बोलनार.सगळे.मतलबी.आहे.माझा.तर. फक्त.ऐकच.रक्षन.करनारा.माझा.येशुच.आहे. धन्यवाद प्रभू
खोटे सर्व नाते,प्रभू एकलाची आपुला कोणी नसे कुणाचा,बंधू सखारे आपुला सर्व सुखाचे सोबती,नसे दुःखात कोणी जीवनातील कटू सत्य आहे. प्रभू चरणी जीवन समर्पित करणे हेच खरे सुख. प्रभूच्या नामस्मरणात जी ताकत आहे ती कशातच नाही. काळजाला भिडणारे भजन. कौतुक करावे तेवढे कमीच. हे भजन ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. अप्रतिम, खूप छान, अतिशय सुंदर... 👌🏻👌🏻 O LORD, THERE IS NO HAPPINESS IN REMEMBERING YOUR NAME... 🙏🏻🙏🏻✝️🕉️
ह्या गीतातून आजची परिस्थिती लक्षात घेता अगदी योग्य तेच मांडले आहे, धन्यवाद!
खुप संदुर गायले तुमी आलेलुया धनवाद येशु मासी
@ankushpawar4084
8 ай бұрын
Amen
खरोखर खुपच छान आणि सुंदर आहे या गाण्मामुळे आपल्या जीवनात एक महान देवाकडून आशिर्वाद भेटतो आमेन
खरच हे गाण खूप छान आहे
Right Only Jesus is our saviour Very nice voice Praise the lord.
सर्व गोष्टिचा द्याग देऊन .. देवाच्या नावात लि न होऊस जिवन समर्न करु वाटतंय तुमचा आवाज ऐ क ल्या व र .. देव तुम्हाला विपुल आसा आशिर्वाद देवो
khote he sarv nate prabhu eklachi apula...🙏😊....khup chan gayl...sir..
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.......................
Prabhu shiway koni nahi khup sunder bhajan
एकदम मस्त, सत्य कथा आहे. वास्तव ता प्रगट केली
प्रभु यशु धनेवाद कोटी कोटी
खुप छान गायन....!!!कोणी नसे कुणाचा.... बंधु सखारे आपला.... खरच आहे.... धन्यवाद!!!
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Yes, Amen.................
@mangeshpund9908
2 жыл бұрын
खुप खुप छान आहे👌👌
Mala khup aavdl he giit mi sarkha ieikte Amen peris the Lord
खरोखर हे भजन जनतेने ऐकल तर जग सुदरू शकत।जय गुरूदेव
Mast 😘 aahe bhajan
खूप खूप देवबाप्पा तुम्हाला आशीर्वादित करा
खूपच सुंदर भजन,तुमचा स्वर व अर्थपूर्ण,भावपर्शी आहे.देवबाप खूप आशिर्वादीत करो
खूपच सुंदर वास्तविक्तेवर भजन
Brother Very nice song God's grace with you.
@ravishirodkar4235
3 жыл бұрын
Very nice song God bless you
👌👍💯🙏💐🎧🎙️📚✍️🖋️❤️❤️💔😲😔🤔🤔😔😔😲😥😥😥😭✝️🛐🙏🙏👌👍 प्रभू शिवाय कोणी कुणाचे तर नाही. ही दुनिया मतलबी आहे. स्वार्थी वृत्ती ची,गरज असते तर जवळ येत असतात
आमेन
Praise the Lord
Amen. खुप छान सत्य समजते मन तल्लीन होउन्न जाते
Heart touching song very nice
खुपचं छान
Touch my hart ❤❤is a song god bleas you and your song group 🥰🥰🥰😍😘😚😚😚😚😍😚😚
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.........
आमेन हालेलुया येशु ख्रिस्ता धन्यवाद
कोणी नसे कुणाचा हे गीत ध्यान पुर्वक ऐकुन त्यावर एकाग्र मनाने चौफेर चिंतन केले तर खरोखर आहे. आणि मग डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय रहात नाही. दुनिया ही फक्त दिल्या घेतल्याची आहे.शेवटी एकच 'प्रभू' आपुला.
@krishnabhalerao3985
5 жыл бұрын
रिअली भाई
@sureshgavit9757
5 жыл бұрын
right brother aahe.
@yograjkapgate3369
5 жыл бұрын
Nice song. I likes💓 also
@prabhakarkambledada2371
5 жыл бұрын
आतीसुंदर फारछान
@jitendradethe2308
5 жыл бұрын
Ranjit Patil
Thanks so much for Nice Zakkas Music Nice Christian Geet Halleluyah amen
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thanks for listening..........................
Khup Sundar...God bless you sir
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.......................
जीवना मधील खरि हकीकत छान गाणे जोडले खुप छान भाउ
जय ख्रिस्त मंडळी
आपल्या जवळ धन असते तोपर्यंत रिस्ते नंतर कोनीनाचे नाही
खरच खुप छान आहे गित डोळ्यात पानी येतच
Extremely beautiful song
Very nice anil
Nice 👍 bhajan. Praise the Lord 🙏 God bless 🙏 you all 🙏 Amen 🙏
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thanks a lot..................
@balusavant3531
Жыл бұрын
@@zakkasmusic3842औओशौऔशशशौननननन
Superb khupch chaan . God bless.
जीवनातील अतिशय कटुसत्य या भजनाव्दारे आपण व्यक्त केले आहे.अतिशय तालबद्ध आणि लय बद्ध अशी बांधणी केलेले हे भजन असून गायकांनी आपल्या कर्णमधुर आवाजात ते गायले असल्याने श्रोत्यांच्या थेट काळजाला भिडते आणि पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह आवरता येत नाही.डोळे बंद करून अतिशय शांत वातावरणात मी हे भजन ऐकतो तेव्हा त्यातील अर्थपूर्ण गहनता मनाला खडबडून जागे करते.आपला संच एकजीव असून छान आहे.संगीत आणि तबला वादन खूप छान.आपणास खूप खूप शुभेच्छा . भावपूर्ण भजन ऐकवल्या बद्दल शतश: आभार आणि धन्यवाद.जयभीम, जयसंविधान.
@rupalinawghade
Жыл бұрын
I8pli9
Kharch vamana Narayan टिळक यांचे गीत फारच सुंदर आहेत.एक दम बरोबर आहे कुणीच कुणाचं नाही या जगात.फक्त देवच आहे आणि आपण आपल्या स्वार्था साठी देवाला सोडतो पण देव नाही सोडत.मी माझ्या स्वार्था साठी देवाला नाकारलं देव मला स्कमा करो.😭😭😭🙏🙏
Aatishay Sundar gieet love you Jesus only yeshu Raja kup chan Gayle koni nase konacha karach ahe nice song bhau
Mala khup manapasun avdle gayan khup avdle❤❤❤❤❤❤❤
Praise the lord 🙏 hallelujah hallelujah Amen. Very nice song.
प्ररमेशवरन तुमच्या वर खूप मोठा आशिर्वाद दिला आहे खूप छान गाता आवाज खूप छान आहे
wa remere prabhu yeshu mashi ki jay aamin
खुप छान आहे.भजन 👍👍🙏🙏
Praise the lord hallelujah 💒⛪
@user-rb9et3tx1x
2 жыл бұрын
🎆🎄🎇🎆🎄🎄🎇🎆🎄
@rsrvrrsrvr7742
Жыл бұрын
@@user-rb9et3tx1x g n
Hi mera 2021 medhad serika aiktoi chan song ahea prais the LORD
praise the lord
Jijs is great ho haleluya haleluya haleluya haleluya haleluya haleluya haleluya amen sominath sable
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's..............
I like this song 👌👌👌 khup as sundar Bhajan ahe Ani ha bhanjan eikun khup chan sant man zl 👌👌👌👌 thanks sir 🙏🙏🙏🙏 god bless you
❤❤ khoop chaan 🎉🎉
मनाला भिडणारे गीत,खूपच सुंदर
प्रेस द लॉर्ड
हे गीत 😭 खुप स्पर्श झाला खरोखरच आता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे 😭 जिव्हाळा होता तो पण लांबच राहिले आहे 😭🙏👍
@abhishekmaverick9507
2 жыл бұрын
Very nice song
खुप छान आहे हे भजन देव आपणास खुप प्रेम देवो
खरं तुम्ही गायल आहे खुप छान आहे तुमचा आवाज गोड आहे अखंड दंडवत तुम्हाला
@rrr6644
4 жыл бұрын
akàshaun unch palikade ahe make Marathi by
Very true. Praise the lord. Amen 🙏 God bless you 🙏
Khup chhan git man bharun aal
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे विसरून जातो
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Yes.................
@sanjaythorat3137
3 жыл бұрын
Khup Chan rachana ani apan khup Chan gayl ahe uttam music sath sangat ~♥~🎤🎶🎼🎻🎹🎷🎺🎸🥁🎙
@harshalchirke8922
2 жыл бұрын
Sahi hai
💐💐💐💐💐खूप छान गीत गायलत माऊली आपण आपणास सादर प्रणाम 💐💐💐💐
मन भरून येतं हे गीत ऐकल्यावर. धन्यवाद सर छान गायलं आहे
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Amen.....Thank's ...God Bless You....
Chal apratim ahe..😘🤗👌
Khup Chan Sundar Aati sundar Gane Mala Avdale Kee ek chrsti bandhav
सर्व काही मोह माया आहे खरंच कोनी कुणाच नाही
खुप छान गित मनाला भावना.
आति सुंदर आवाज आहे धन्यवाद प्रभूच्या नावाने
👍👍🏻👍🏻song good yeshua hey name pahige in every marathi song God bless you and your team
@pallavijadhav557
3 жыл бұрын
May God bless you, let there be a happy rain in your life.
🙏🙏🙏👌👌👌👌 sunder..frm Saudi Arabia...
Khup chhan bhajan ahe aaikun man prasanna jhale
वास्तविक जीवनावर आधारित एक सत्यता ह्या भजनात आहे
@vasantgaikwad5685
Жыл бұрын
Ashok and Anil gaikwad SAng this song as a original tune this lyrics song by pastor shyamsunder kasbe Jalna Ashok when you singing song please tell to people who is written and name soooo shalom
Praise the lord Amen🙏
Dada khup Sundar song
फार।छान
गुड पलस आमिन आमिन
मला खूप आवडले आहे हे भजन मी परत परत अयकत आहे तबला वादक खूप मस्त आहे आणि टाळ छान वाजवत आहे गायक तर खूप खूप छान मनत आहेत 🎧🎤🎙🎹🎼🎵 super fantastic....,+ धन्यवाद! असे भजन टाकत चला
@ganeshmeshram4245
2 жыл бұрын
Amen
pastor your God is gift singing God bless you
@sushantadhav3186
4 жыл бұрын
He is not a paster he is a sir in a school
@amolgholap2796
4 жыл бұрын
@@sushantadhav3186 yu
@eamonjadhav4024
3 жыл бұрын
Khup chan
सत्य परिस्थिती मला अनुभवाने व ह्या गीताने समजुन आले की फक्त प्रभु चरणी समर्पित जीवन जगणेच योग्य
@ganeshmeshram4245
2 жыл бұрын
Barobr
Praise the Lord 🙏 खूप छान शब्द रचना.. 🙏 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐
@ratansuryawansh6613
3 жыл бұрын
जर मसिह की
@ramkrushnshendre4005
3 жыл бұрын
Kuf. Madur
@anitaghule2886
3 жыл бұрын
Chan sundar
@gunvantshende9009
2 жыл бұрын
@@ratansuryawansh6613 कादीर
@gunvantshende9009
2 жыл бұрын
@@ratansuryawansh6613 iwqqqqqqq➕️
I like so much this bhajan
@pallavijadhav557
3 жыл бұрын
God bless you, let there be a happy rain in your life.
मन भरून येते हे भजन ऐकल्यावर,धन्यवाद.
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Amen.......God Bless You................
खुप छान आवाज
अतीशय सुंदर
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's........................
Prabhu ki mahima ho
हेची मर्म जीवनाचे.
जय गुरुदेव खुप छान भजन गायले अशोक गायकवाड़ दादा आणी सर्वजण यवतमाळ जिल्हा, घाटंजी तालुका सायतखर्डा माझ गाव चौधरी माझ अडनाव त नितेश माझ नाव जय हिंद जय महाराष्ट्र
खुप छान गायले व संगित
God gifted personality, Meaningful Bhajan.
अतिशय सुंदर असे हे प्रभु येशू चे गीत आहे अर्थ पुर्ण आंणि अतिशय सुंदर असे संगीत असलेले गीत भजन ऐकून धन्य झालो कोणी नसे कुणाचा बंधु सखा रे आपुला सुरेख गायन जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जयभीम जय भगवान तथागत बुद्ध
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.........................
खरच मन भरून आले खूप छान
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
God Bless You..........................
press the Lord all pastor and bra.congratulations this song god bless you abundantly...
छान अति छान डोलात पाणी येते पण लोक समजत नाहीत काय करणार
फारच छान गायकवाड सर
pas khup chan song ahe. Oll the best for niw song and praise the God🙏,👌👌,🌹⛪
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Amen... Thank's...Plz Join Preyar Team..988 102 4040...
Jesus love you
Praise the lord 💕💕💕💕💕💕
अतिशय सुंदर....
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's...................
Amen