Aai Vina Bhikari - Rakhandar # आई विना भिकारी - राखणदार
Музыка
आई विना भिकारी
अल्बम - राखणदार
गायक - अशोक गायकवाड
संगीत संयोजक - अनिल पगारे
निर्माता - अनिल गायकवाड.
आपण स्वतः तयार केलेले व्डिडीओ आणि ऑडिओ गाणे किंवा शॉर्ट फिल्म आम्हाला पाठवा ते आम्ही आपल्या मनपसंद
ZAKKAS MUSIC चॅनेल वर प्रसिद्ध करू.
संपर्क.....
भाऊसाहेब मनतोडे = 9892248075
रविं शिरसाठ = 9881024040
सुहास जाधव = 9860360428
**प्रर्थनेसाठी संपर्क = 24/7contact for prayer 24/7**
पास्टर संदिप धिवर = 9850748877
पास्टर अविल शिरसाठ = 8055 1010 30
-- लिरीक्स --
आ... ई... आ... ई... ग आई... आई .....
आई विना भिकारी, आई विना भिकारी
फिरतो मी दारोदारी,
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
उन्हाच्या भर दुपारी, उन्हाच्या भर दुपारी
फिरतो मी दारोदारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ.... आ ... आ....
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
घेऊनि माझ्या हाती, घेऊनि माझ्या हाती
फिरतो मी दारोदारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ... आ ... आ...
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
कोणी शिव्यांच देती, कोणी शिव्यांच देती
कोणी मुखात मारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ...आ ... आ....
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
मायेचे पंख तुटता , मायेचे पंख तुटता
मारू कशी भरारी .....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ... आ ... आ..
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
तुडविती येत जाता, तुडविती येत जाता
कोणी मारिती लाता.....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
उन्हाच्या भर दुपारी, उन्हाच्या भर दुपारी
फिरतो मी दारोदारी ....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ.... ई... आ.... ई... आईग आई .....
Пікірлер: 360
खरच तुमच भजन आईकल तर मन भरून जात दादा
Hallelujah Hallelujah Hallelujah
खूप छान आहे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद
डोळ्यात।पाणी।आणीत।मन।गहीवल्या शिवाय।राहात।नाही।देवाची।स्तूत्ति।असो
Praise the lord
आज तुमचे भजन ऐकण्यात आले खूप छान वाटले. प्रभू तुम्हाला ashirvadit करो हीच प्रार्थना
Very nice bhajan mazi aai🙏🙏🌹🌹
एक नंबर, गाणं ❤❤❤❤❤❤
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे मला ऐकतच राहावे असे वाटते 🥰😘😘😘😘🥰🥰😍😍
@shouryabante5452
10 ай бұрын
MmM n ľ.; pm 0:39 "ĺ
अप्रतिम गायल साहेब
Jesus bless you 🙌 Khupch chan ani emotional avaaj ahe tumcha👌
@buntywood4135
11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान अनिल गायकवाड
खूप छान भजन परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो अमेन
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's..............
Dewane kharch tumchya kanthala sparsh kela 1no song
तुमचा आवाज आयकून मन भरून येतं🎙🎙😘😘😘
@jayashreepatil2793
3 жыл бұрын
0
खूब खूब छान गीत गाया ही दादा
@raviwhaghmare3047
2 жыл бұрын
वाह का गीत आहे
Very heart touching song 👏
Amen 🙌🏻🙌🏻✝️✝️
सुंदर आहे सर जिवनात सुंदर आहे आई म्हणून येशू
Khup sundar
Very nice voice and Bhajan 👌 God bless 🙏 you all 🙏 Amen 🙏
Amen✝️✝️✝️✝️✝️✝️
आमेन
खुप छान आहे गीत
खूपच रुध्यय स्पर्शी गीत
खूप सुंदर आवाज.
काळजाला भिडतील आशी भजनाची एक ना एक ओळ आहे. खरच मनमोद्ध करणार भजन आहे हे..... रड़वल खरच 😢😢😢😢 Love you आई 😗 जगात निस्वार्थी प्रेम करणारी एकच स्त्री आहे ती म्हणजे आपली *****आई*****
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's...................
@mayurkinnake
Жыл бұрын
Rrexyt4ytt6xts
@mayurkinnake
Жыл бұрын
@@zakkasmusic3842 5tttt
डोळे भरुन आले खुप छान
अमृता पेक्षा अधिक गोडी लागावी असे गायलं भाऊ कोटी कोटी धन्यवाद.
Very nice Anil Gaikawad best compose
Amen. brothers
खुप सुंदर भजन आहे खरच आहे
Super. Song🙏👌👌👌👌👌👍
@sudhirawhad3623
4 жыл бұрын
Aai vina Bikari Ek nomer👎👎
Nice song
गौड ब्लेषयू आमेन
Very very nice sir Praise the Lord 🙏🙏
मन हुर हुरी त होते
Very nice bhajan keep it up brother god bless all of you and your family
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's...............
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर आहे.
यसू प्रभू ख्रिस्ताचा तूम्हा सर्वांना आशीर्वाद आसो
nice anil mast ashok sir
Khupch chchan god bless to all
खूप छान भझन
✝️🛐🙇♀️🙇♀️😭😭😭😭😭 Amen 🙏🙏🙏🙏🙏
परमेश्वर तूमाला आशीर्वाद देव
खुप सुंदर आहे
nice
Khup Chan
amen 💫💫
खूप छान
Thank you Jesus
God bless you
खूप छान👌🙏🙏
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.....................
खुप छान भजने आहे अभिनंदन
@pradipkamble9608
4 жыл бұрын
Khup mast haet tumci gani... God bless you
@user-cd2hn4uo3f
4 жыл бұрын
खूप छान भजन
Very nice 👌 song aai chi atvan yeti
Nice
@zakkasmusic3842
7 ай бұрын
Thanks
छान गायल दादा
छान
Very nice sir kup Chan aahe tumcha आवाज मला kup आवडतो
Nics bhajan sir kup sundar
@ajayshinde8479
5 жыл бұрын
Bhot hard
@Peace-kf8hs
3 жыл бұрын
@@ajayshinde8479 khup.snder
खुप सुदर
@sagarkharat3121
4 жыл бұрын
Nice
Very nice God bless you
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Same to you................
@balajibomnali8379
2 жыл бұрын
Ganesh
खूप छान भजन आहे तुमचे सर
@smithvlog1347
5 жыл бұрын
Kay👹
Very Good sir
प्रभू ख्रिस्ताचा तुमच्यावर आशीर्वाद असो
Ashok Sir ******Hats****** of You 👏👌🤘👍
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's...................
Good song sang Amen
Nice song and my favorite 😍😍
Ma mariya ya gaykana bharpur ashirvad de amen ✝️🙏🏻
खूप सुंदर।।।खरच जो पर्यन्त आई आहे तेव्हा जगण्यात आपल्याला काहीतरी अर्थ आहे पण जेव्हा आई निघून जाते ना तेव्हा हे विश्व रिकामी वाटत।।आई विना जन्म नाही आणि गुरुविना मोक्ष नाही हे खरं आहे।।।😊
आमेन आमेन आमेन 👌👌👌👏👏👏👏👏👏👏
@deepakaadhav4573
5 жыл бұрын
Khup Chan ahe
@pawankale6726
5 жыл бұрын
खुप खुप छान आहेे सर
♥️♥️
Praise the Lord God bless you Heart touching bhajan
Very nice 👌 voice and bhajan. God 🙏 bless you all 🙏 Amen 🙏
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's..................
@pranitthorat3632
3 жыл бұрын
idjduSGd
👌
व्हेरी नाईस
Very nice song
प्रभु धनवाद हालेलुया
Mast
@karanvanjari6043
Жыл бұрын
मस्त आहे ना करन दादा
👏👏👌👌🙏🙏
✝️🛐🙏🙏
देव तुम्हाला सर्वानला आशीर्वाद देवो
सुदंर
khup chan bajan aahe
Amen
Nice🙏🙏
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thanks
Ganesh
आई वर छान भजन
Nice song 👌👌
Very nice song Anil bhau
God bless you 🙏🏻....
Nice bhajan God bless you
@dcmwaghmare6714
2 жыл бұрын
ही महिमा आई ला भेट ली येशू क्रिस्टाशी हया गण्या चा कही समन्द नही येशू विणा भिकारी फिरतो मि दरो दरी
😍👌😍👍
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's.............
🌹🌹🌹🌹🌹
😭😭👍👍
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
God Bless You..................
सो बीवटिफूल
Best
💐💐👌👌👏👏
आई माझा l love you aai
@zakkasmusic3842
3 жыл бұрын
Thank's...................