👌किती सुंदर अंभग गायला महाराजांनी |कृपा त्या पांडुरंगाची | किशोर महाराज दिवटे , निवृत्ती महाराज लकडे
Музыка
👌किती सुंदर अंभग गायला महाराजांनी |कृपा त्या पांडुरंगाची | किशोर महाराज दिवटे , निवृत्ती महाराज लकडे
अश्याच नवनवीन videoसाठी (kakde sound kandari)�या channel ला 🔔subscribeकरा Channel link👇👇👇👇👇👇👇 / kakdesoundkandari
व तसेच व्हिडिओ ला नक्कीच ↗️SHARE 💬COMMENTS 🔔SUBSCRIBE नक्कीच करा 🙏🙏
#video_आवडल्यास_चॅनेल_ला_नक्की_subscribe_करा
Пікірлер: 200
Jay. Jay. Hari. Mharaj. Ati. Sundar Lay. Bhari. Gaylat. Ho. Aabhng Jay. Jay. Hari ❤.🎉.🎉.🎉.🎉.🎉
खूप छान गायन करता महाराज राम कृष्ण हरी माऊली❤❤
🌹🌹खुप छान आवाज व अभंग गायलात माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज तुमचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो असा आवाज आहे परमेश्वरास जवळ गेल्यासारखं वाटतं
महाराष्ट्राचा ढण्या वाघ. आदरणीय नरहरी तात्या अप्रतिम वादन .जय हो....तात्याजी
खुप छान अभंग आहे जय हरी माऊली
वारकरी समाजात असा मधुर कलात्मक आवाज नाही.
खूपच छान आहे दादा अंभग
ह. भ. प. स्वर सम्राट किशोर दादा आणि आमचे गुरू आदरणीय लकडे दादा .यांच्या आवाजाला तोडच नाही
काय सुंदर गायन आहे ! जय जय राम कृष्ण हरी
खुपच सुंदर महाराज आवाज तर अप्रतीम 👍👍👏
खुप सुंदर गायन आहे आपले माऊली माझ्या स्कार्पियो मध्ये फक्त आपलेच अभंग ऐकतो मी माझे कुटुंब
खूप सुंदर आवाज आहे असा आवाज आणि अभंग अति मनाला भारावून जाणारा आहे असे अभंग गाणारे असावा
महाराज सगळ्या गोष्टींचा आनंद मिळाला मन प्रसन्न झाले जीवन जगण्यासाठी जे पाहिजे ते सगळं मिळाल सगळ्यांचे कोतूक आणि अभिनंदन।। चाल मन भरून आलं इतकी मंजुळ
@kakdesoundkandari
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
महाराज तुमच्या आवाजात वसंत आहे
खूप छान दिवटे महाराज आणि सीष्टीम खूप सूंदर
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
Waw maharaj khup chan gaila ha abhang ved lavnya sarkh ahe gain very amezing
खूप सुंदर माउली येक नंबर माउली धन्यवाद
जय हो जोडि व्वा क्या बात है 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏👍👍🙏👍
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
खरंच राम कृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची आहे म्हणूनच राम कृष्ण हरी
दिवटे महाराज, तुमच्याकडे हिंदी चित्रपटातील गायकासारखा दमदार आवाज आहे, तुम्ही आमच्या वारकरी पंथाचे उत्तम गायक आहात.
खुप छान_महाराष्ट्रातील नामवंत गायक- किशोर म दिवटे👏🏻😊
एकच नंबर महाराज
अप्रतिम गुणवान मंडळी वादनात खुप दम भरलेला आहे
Khup Chan mauli dhanyavad
राम कृष्णा हरि
जय हरी. सुंदर गायन.
@kakdesoundkandari
9 ай бұрын
धन्यवाद
राम कृष्ण हरि. माऊली
खूप छान गोड आवाज अति सुंदर 🙏👍
खुप छान दिवटे गुरुजी को 🙏🙏🙏
@kakdesoundkandari
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
रामकृष्ण माऊली
Ram krishna hari maharaj khup chhan
खुपच छान आवाज दिवटे महाराज जय हरी
एक नंबर
Ati sundar, sumadhur gayan dhanyawad maharajah.
महाराज खूपच छान मन भाराऊन जातय राव मिना खूप खूप ऐकतच राहतो
सुंदर गायन आवाज लय भारी
खूप खूप छान दिवटे महाराज
Kharch khup Chan Gayle ahe🙏🏼 ram Krishna Hari 🙏🏼
खूप खूप सुंदर सर आवाज आणि वादन सर. तुम्हाला सलाम सर.
नरहरी तात्या वा साथ सुंदर
काय गोड वाजवलं तात्या .नाद खुळा .जय हो..
Kay bat hey kishor maharaj
खूप छान मधूर आवाज मन मोहून जाते या आवाजाने
खरंच कृपा आहे तुमच्यावर पांडुरंगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
jai guru
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks 🙏
Very nice Maharaj 👌 🙏🙏🙏
. रामकृष्ण हरी माउली खुपच छा . न ' गायक ' त
महाराज मी हे अभंग दिवसातूनदहा वेळा ऐकत आहे
Mi ata deva pahiy to kishor maharaja cha aavajat
खुप सुंदर आहे
Ram krusna hari
Super mauli
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏 krupa tya padurangachi karcha she jay jay ram krishna hari🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अप्रतिम आवाज महाराज...,
@user-ul2rp2md3h
2 ай бұрын
Hughyhhyhyg😮😂❤
जय हरी बाबा एकच नंमबर ❤
जय हो.
Very nice voice kishor maharaj
Kupach Chan divte Maharaj Jai hind
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
Khup chan
Kupach sundae aawaj mauli
जय हो
Chayan guruji
Jay hari
Jay hari.....sarv चमू
Khoop chhan mauli
Jay ho
अतिशय सुंदर गायन
Prashant kadu khup chan maharaj
१ नंबर दादा काय आवाज आहे
Jai jai ram Krishna hari
जय हरी माऊली
खुप छान महाराज
लय भारी महाराज
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
@balasahebkatare5592
Жыл бұрын
Suupr
जय हरी महाराज
खूप छान अतिशय सुंदर आपण अभंग गाईला 👌👌🙏🙏
खूपच छान महाराज ❤
अप्रतिम
@DilipNanvare
3 ай бұрын
😅 😅😅 😅😅😅😅😅😅😅😅😮😅😮😅 😊😊😅😅😅😅. ... . . ! ....! ! ..😅😅! ..........😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅. 😅😊
क्या बात है नाइस
Very good
👌👌👌👌👌
खूप छान आवाज बुवा
@pandharinathmore8516
Жыл бұрын
P u tb j
जय हरी
जय हरि माऊली एकाव नी ऐकतच रहावं अप्रतिम गायण अभिनंदन सर्व ग्रुपचे
Outstanding
Jai hari maharaj
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
महाराज तुमचा आवाज खुप गोड आहे खुप काळजाला भिडणारा आहे महाराज तुमचा नंबर दया तुम्हाला भेटायचे🙏🙏🙏🙏🙏
Apratim Gayan Ram Krishna Hari
@user-ul2rp2md3h
3 ай бұрын
Hjjhh😅
Grat voice
Khup Chan
खूप छान आवाजात गायलेला अभंग ऐकून मन अक्षरश भारावून गेले😂
Ch wa 😊,😢
Jay ram korisna hari❤
Jay Hari mauli
महाराज असं वाटतं ऐकतच बसाव
अप्रतिम गायन महाराज👌
@chandrakantpawar56
Жыл бұрын
एकदम भारी आवज आहे मन एकदम हरपून गेले मृदुंग एकदम भारी वाजवला आहे पेटी मास्टर तुम्हाला तोड नाही आवज मस्त आहे जय हरी माऊली तुमचे सर्वाचे
@diparushi8643
Жыл бұрын
खूप छान आवाज आहे कितीही वेळा ऐकत रहावे असे वाटते राम कृष्ण हरी
@digambarpanchal2926
Жыл бұрын
Very good and gaian maharaj🙏🏻
God avaj ahe
एकदम भारी आवज आहे मन हरपून गेले तुमचे अभिनदन
@ArunKolte-mq1im
Жыл бұрын
Khopcha
खूप छान अभंग महाराज मी रोज किती तरी वेला ऐकतो
Khoppch sundar
@shantilalpatil5066
Жыл бұрын
अप्रतिम सर्वच
@kakdesoundkandari
Жыл бұрын
Thanks
@sanjaysaste6070
Жыл бұрын
@@kakdesoundkandari अतिशय सुंदर महाराज