किती भयंकर...तो आणि तो...ती आणि ती...अश्या जोड्याही अलीकडे दिसत आहेत...

तो आणि तो...ती आणि ती...अश्या जोड्याही अलीकडे दिसत आहेत...
#तोआणितो
#तीआणिती
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#lifestyle

Пікірлер: 100

  • @swatigawade8801
    @swatigawade8801Ай бұрын

    आपला भारतीय समाज या बाबतीत अतिशय खालच्या थराला चालला आहे,हे खूप मनाविरुद्ध ऐकाव लागतय .

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963Ай бұрын

    खरच आहे पहिले सकाळचे थोडे काम झाले की तुमचा व्हिडीओ बघीतल्या शिवाय दिवस पुढे सुरू होत नाही, कारण जे चांगले आहे ते शिकायला मिळते.👌👍❤😊

  • @meghashinde2457
    @meghashinde2457Ай бұрын

    तुमचे विषय विविध प्रकारचे आणि छान असतात. गप्पांमधून सांगायची पद्धत मनोरंजनात्मक आहे. ऐकायला कंटाळा येत नाही. रेसिपीपेक्षा इतर विषय ऐकायला जास्त आवडतं.छान माहिती मिळते.

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208Ай бұрын

    ताई मी तुमचे दररोज विडिओ पाहते. ऐकते. आम्ही पण घरात दोघे आहोत. मिस्टर आपल्या कामात असतात. तुमचे विडिओ ऐकून मनाला समाधान मिळत. धन्यवाद 💐

  • @jyotishukla6585
    @jyotishukla6585Ай бұрын

    हो खरंच आहे, आज़कल मुलं मुली काही ही वाहियातपणा करतात, आपल्या पीढ़ीला हे काही पटंतहनाही,,,,पण अशे लोकं म्हणतात, हे आमंचं freedom of expression आहे,,आम्हाला आतून वाटंतं कि आम्ही समलिंगी आकर्षणात आहे, तर काय, हे natural आहे, अशे उरमट उत्तरं आहे तयार त्यांच्या कड़े. कुठे जाणार आहे ज़ग कुणास ठाऊक...

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102Ай бұрын

    आमच्या ओळखीत असे couple आहे.एका सेलेब्रेटी च्या मुलीने पण असे केले आहे.U ट्यूब च्या डॉलर साठी लाजलज्जा पण लोक घालवतात.पण आजकाल अशा गोष्टी सर्रास घडतात.

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555Ай бұрын

    लेबरचा प्रश्न तुम्ही म्हणता होऊ शकेल. त्याबरोबरच काही वर्षांनी शिक्षणा कडेही पाठ फिरवतील, कारण युट्युब, मीडियातून पैसा मिळतोय. मग मार्कांसाठी धडपड करून अभ्यास कशाला करायचा? ही मानसिकता झाली तर नवल वाटू नये. कदाचित होईल सुद्धा.

  • @shubhangisonawane7712

    @shubhangisonawane7712

    Ай бұрын

    हे चालू झालंय रोहिणीजी आजू बाजूला समाजात , काही दिवसांनी शेजारी शेजारी यू टुबर असतील😂😂

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4tАй бұрын

    Nice & most informative video.👍👌😀 Thank you very much Anagha madam.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623Ай бұрын

    शुभ सकाळ चहा घ्या गप्पा गोष्टी करु आपण आंम्हाला आवडतात तुमच्या गप्पा ताईसाहेब बरोबर बोलता खर आहे ☕☕🌹🌹🍫

  • @amitaghadi8007
    @amitaghadi8007Ай бұрын

    दोन महिने झालेत मी तुमचे vlog पाहतेय खूप छान असतात तुमचे thoughts..❤❤ Thanks madam 🙏🙏

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136Ай бұрын

    Barobar aahe madam tumch khup chan mahiti dilet tumhi khup chan vatat tumche video baghun❤

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947Ай бұрын

    Namaskar kub changla video ,Vishaya zakas 👍👌

  • @ahanajadhav1989
    @ahanajadhav198924 күн бұрын

    डॉ अनघाताई. तुमचे. सगळे. विडिओ. मीपाहते. तुम्ही. मैत्री झाली आहे तुम्ही फॅमिली. डॉ. च. आहात. असे. वाटते विडिओ पाहून भेट. झाल्याची भावना निर्माण होते 🌹🌹🙏🙏

  • @ShivShaktiCreation1979
    @ShivShaktiCreation1979Ай бұрын

    Khup chan mahiti

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080Ай бұрын

    एकदम बरोबर विषय आहे ताई आसा विषय मांडल्याबद्दल आपले आभार कारण माझ्या जवळच्या मित्रासोबत आसाच खूप मोठा विषय घडला तो आणि तो ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खूप जवळ आले आणि.... पुढे काही वेगळंच झाल पण नक्की हा काय प्रकार आहे काही काळतच नाही ह्या कलियुगात काय घडेल काही सांगता येत नाही.

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040Ай бұрын

    Khup chan mahiti ❤

  • @yuktahindalekar6631
    @yuktahindalekar6631Ай бұрын

    Ekdum barobar ahe madam..

  • @jayshreeinamdar3609
    @jayshreeinamdar3609Ай бұрын

    Khopch thoughtful message madam 😊

  • @anitaraval1660
    @anitaraval1660Ай бұрын

    खूप छान विषय

  • @anishasalunke5292
    @anishasalunke5292Ай бұрын

    Khup changala topic hota Aaj

  • @apuavanuadu
    @apuavanuaduАй бұрын

    Khup chan video... Vichar karayla lavnara

  • @BeautyofSky
    @BeautyofSky25 күн бұрын

    Nahi mam, pratyxat pan khup mule muli ghanerde vagat aahet, pahate pahate jara gharatun baher ya aani bagha full pyaylelya muli aaple karykram aavrun nshet flatkade yet astat, muli tar taprya tapryavr chay pilyasarkhya cigaret pit astat,

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961Ай бұрын

    Khoop chan mahiti

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804Ай бұрын

    Barobary ahe tumche. Agdi perfect bolla

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454Ай бұрын

    Nice information.

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735Ай бұрын

    Khupch Chan 👌👍🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619Ай бұрын

    छान

  • @hariwankhade854
    @hariwankhade854Ай бұрын

    खूप छान खरं काय ते सांगितलं.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    Neat

  • @user-bf8bk8mt4g
    @user-bf8bk8mt4gАй бұрын

    I like and enjoy your videos❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283Ай бұрын

    Hii Tai Nice video.Kharach Vichar karayla Bhag Padtey Aajchi Paristhiti.Aaplya Pachani padat Nahit ya Saglya Goshti.c u.

  • @user-sc2el8qr3w
    @user-sc2el8qr3w18 күн бұрын

    Sarv thik pan ase videos navin pidhila chukiche margadarshan karatayet he nakki aahe. Chn vishay, sundar mandani, beautifully explained 👍👍👍

  • @NeetaAnjarlekar
    @NeetaAnjarlekarАй бұрын

    Mast

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369Ай бұрын

    👌👌👍

  • @sandipsathe4262
    @sandipsathe4262Ай бұрын

    Nice

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222Ай бұрын

    Dr mam tumchya manat KZread baddal aalele agadi barobar vatate 😊

  • @saieeshinde3789
    @saieeshinde3789Ай бұрын

    Morning ❤

  • @shwetakarulkar2480
    @shwetakarulkar2480Ай бұрын

    Khup chan vishay ghetlat. Sadhya mul n muli nokari nimittane ghara pasun lamb rahtat. City madhe he sagle hote.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    Chab vishaya mandlela ahe🎉😊

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600Ай бұрын

    Good morning 🙏

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233Ай бұрын

    Hair extension var video Kara na

  • @bluwin7546
    @bluwin7546Ай бұрын

    Video chaan astat

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847Ай бұрын

    Good morning

  • @leenabora2224
    @leenabora2224Ай бұрын

    Today missed your cooking. Like to watch your videos.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Wow nice

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483Ай бұрын

    Good morning 🌹🙏

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tpАй бұрын

    Chan video Please make playlist of videos of different types Recipes Motivational Exercise Health......

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    सर्व व्हिडिओ बघा...म्हणून मी playlist करत नाही

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487Ай бұрын

    Aajacha video motta zalay😮

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321Ай бұрын

    मला तुमचा व्हिडिओ पहायला आवडतो

  • @archanabolke7638
    @archanabolke7638Ай бұрын

    👍👌👏👏❤🙏

  • @manishagade8259
    @manishagade8259Ай бұрын

    Mam tumche vichar aiklyawar khup chhan vatte .law of attraction yavar vedeo karal pls

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आहे चॅनेल वर व्हिडिओ

  • @manishagade8259

    @manishagade8259

    Ай бұрын

    Thank u mam

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102Ай бұрын

    मी पण बघितले आहेत त्यांचे reels

  • @mangalavate8060
    @mangalavate8060Ай бұрын

    Khare

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7iАй бұрын

    खुप छान वाटले हा विषय निवडला आणि खरं तर विश्वास निर्माण केला. आपणच आपल्या देशात देखील हे आहे *? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आपण आपल्या घरी मुलांना जपणे आणि पुढे जात राहूया वास्तव स्विकारल पाहिजे असो सोडून देणे आवश्यक आहे आपल मन:स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी धन्यवाद ताई नमस्कार 😅😮🎉😂😊❤

  • @manishamore2455
    @manishamore2455Ай бұрын

    छान व्हिडिओ आहे.सगळ्यानीच असाच विचार केला.तर.देशाची.प्रगती.कशी.होणार मुलेमुली कमी.शिकून युट्यूब. काढणार

  • @mitkarimanik8309
    @mitkarimanik8309Ай бұрын

    Aangha Tai He bagun Baki Lok Tayach Aanukaran karat Aahyet Thodkyat Vatchal Chalu Aahye 😢Tai Danyawad ok thanks 🙏

  • @mitkarimanik8309

    @mitkarimanik8309

    Ай бұрын

    Mi punya màdye Aahye

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Mam mi churchgate la job la jatey mi hey nehmich bhagtey college students bindass drugs ghetana aani guy pora parat pori pori students mothya ghartli mula astat tya muley middle class mula pan bigadtiat

  • @hemabarve1018
    @hemabarve1018Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ झाला मॅडम लोकांना जागरुक करणं एक मोठी समाज सेवा आहे थँक्यू मेम 🙏🙏

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs28 күн бұрын

    चॅनेलच्या माध्यमातून जे दाखविले जाते ते सगळेच खरं नसते.हे प्रत्येक व्यक्तीला समजले पाहिजे.आणी हे समजून घेण्यासाठी तरी आपला विडीओ आम्ही पहातो.तुमचे म्हणणे आम्हा उभयतांना तरी पटतेय.

  • @SidArt01
    @SidArt01Ай бұрын

    Namaskar mam tumche vidio bagitlya sivay divas purncch hot nahi

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zoАй бұрын

    पुर्वी रहाणाऱ्या मध्ये घरी.आजी.लक्ष.देणासाठी.असत.होते...

  • @ayushee8029
    @ayushee8029Ай бұрын

    तुम्हीसागतातेबरोबर्आहे.पणतेईथेचबंदकेलेपाहिजेऐकदमघाणेरडेदाखवितात.त्यामुळेसर्वबिघडतचाललेआहे.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    जमाना बदलला

  • @yasmeenkhan3686
    @yasmeenkhan3686Ай бұрын

    Agdi barobar aahy tumchy manny...... paaaaaaaan satya pan aahy aahyt acy lok..... Boy/Boy.....Girl/Girl achy rahtaat .......aata kay khary n kay khoty....... shikayla manoon ghara bhaer padtat pan.......parents ka bantar kaltay ❤❤😮😊

  • @HemaRaut-rx1zs

    @HemaRaut-rx1zs

    28 күн бұрын

    असे आहेत कां बापरे!

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897Ай бұрын

    मॅडम तुम्ही खूप नाजूक विषय नेहमी घेतात त्यामुळे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहचतात ,तुम्ही एकट्याच असाल की असे vlog बनवता खूप धन्यवाद,मला आवडतात

  • @bharatilad6818
    @bharatilad6818Ай бұрын

    तुमच खर आहे. हे व्हिडिओ जे आहेत बघण्यात येतात ते काही वेळेस इतक्या फालतू तर असतात पण काही सिरियस असतात आणि हे चुकीचे आहे. रिल ही विचित्र असतात मनोरंजन सोडून इतर च आणि काही माहिती पर असतात. आपण त्यातून काय घ्यायचे ते आपण ठरवायला हवे . 🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102Ай бұрын

    हा वीडियो येणे आवश्यक होते आजकाल हा प्रकार सर्रास घडतो.त्याचा परिणाम असा होतो की दोन मुलगे किंवा दोन मुली गळ्यातले मित्र मैत्रिणी असतील तर आजकाल भीती वाटते.ह्यांचे काही नसेल ना? आपल्यावेळी असे नव्हते.आता तर कायद्याने लग्न करतात.काय होणार येणाऱ्या पिढींचे देवच जाणे

  • @kirtisagar6821

    @kirtisagar6821

    Ай бұрын

    I fully agree. Innocances rahila nahi natyanmadhala.

  • @meghashinde2457
    @meghashinde2457Ай бұрын

    हे नवीन पिढीवर बिंबवणं योग्य नाही . त्यापेक्षा अशा स्क्रिप्ट करणारे चांगले संस्कार का बिंबवत नाहीत?कारण तसलं ऐकून,पाहून चांगली मुलं बिघडू शकतात.

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234Ай бұрын

    👌🏻लोकांना तुम्ही जागे करताय, कसलेही विडिओ असतात. Subcribe केले तरच पैसे मिळतात.

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234Ай бұрын

    दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.

  • @manishasanjayghodake7584
    @manishasanjayghodake7584Ай бұрын

    विधवा ver bola प्लीज प्लीज मैडम में khup tharasle आहे

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8nАй бұрын

    म्याडम मागच्या विडिओ चा रीपलाय दिला नाही

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    कोणता

  • @MamataChitale
    @MamataChitaleАй бұрын

    अनघा ताई, नमस्कार तुम्ही खूप छान संवाद साधून ईश्वराची सेवाच करीत आहात. तुमचे बोलणे योग्य असते , ऐकून चांगले मार्गदर्शन मिळते आणि आत्मशांतीही प्राप्त होते.

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs28 күн бұрын

    तुम्ही बोलता ते खरंय,नाटक असु शकत.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171Ай бұрын

    डॉ सौ आनघा तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर आहे आजचा विषयही खुपच घेण्यासारखा आहे मार्गदर्शन चांगले आहे रोज सकाळी काम आवरते तुमचा व्हीडीओ पाहते त्यामुळे संपूर्ण दिवस छान जातो एक प्रकारे उर्जा निर्माण होते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @yasmeenkhan3686
    @yasmeenkhan3686Ай бұрын

    Parents la nantar kalty.....kiva koni tyana santat 😊😮

  • @seemaaras5671
    @seemaaras5671Ай бұрын

    आज खूप वेगळा पण महत्वाचा विषय मांडला आपण👍👍🙏

  • @pushpagore5199
    @pushpagore5199Ай бұрын

    Tumse kitchen ke video Pahun Kamala utsah yeto

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @aartikingi2924
    @aartikingi2924Ай бұрын

    आणि बरंचसे सिनेमे पण गे व्यक्तींना couple दाखवून काढत आहेत

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139Ай бұрын

    मॅडम तुमचे video मी रोज पाहते विषय खुप छान असतात,आजचा विषय खुपच गंभीर आहे हे नको व्हायला त्यासाठी एक video करा मॅडम

  • @surekhaky
    @surekhakyАй бұрын

    पैसा सर्व ठरवतो,..,...आजच्या युगात तरी..,बस एवढेच बस आहे.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    Near scripted he patun dilya😊

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8nАй бұрын

    म्याडम शिळया पोळ्यांचा लाडुवरील कामेट होता

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594Ай бұрын

    हम... आता देवाच्या नावावर वर पण मराठीमध्ये खूप चॅनल तयार झाले आहेत त्यातून काही माहिती नसते उलट हे केला तर हे होईल हे वस्तू घेतला तर हे होईल म्हणजे शेवटी एक आमिष दाखवले जाते त्यामुळे चॅनल पण चालतोय आणि प्रॉडक्ट पण विकले जातात म्हंजे एकप्रकारे अर्थारजन पण या चॅनलमुळे होते आहे चागली गोष्ट आहे. पण एक सत्य काय आहे हे पण तपासले पाहजे अंधभक्त होऊ नये, खरचं काही त्या चॅनेल मधून उपयोगी आपल्याला माहिती भेटत आहे का ? असे व्हिडिओ मधे नैतिकता राहिली आहे का व अश्या video मधून स्वतःची फसवणूक तर होत नाही ना याचा सुधा कुठे तरी विचार होणे गरजेच आहे . यावर आपण बोलला. Madan Thanks for sharing true story of nearby situation. I hope so making Part 2 that sub...

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555Ай бұрын

    स्क्रीप्टेड, खोट खोट जीवन जगताना त्या मुली जेव्हा भानावर येतील तेव्हा त्यांची वय निघून गेली असतील. सगळं अवघड आहे.

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352Ай бұрын

    तुम्ही खूप छान बोलता पण प्रत्येक जण आपल्या नजरे ने जगात वावरत असतो जग बदलत आहे आपण पण बदलायला पाहिजे न ईलाज आहे काय करणार खुप मुलांना आज नोकरी पण शिक्षण असुन मिळत नाही आहे मग पैसा कमावायला काही तरी मार्ग काढावाच लागतो

Келесі