किर्तनातील प्रमाण चाली l संजय महाराज हजारे l कैलास महाराज पवार l युवराज महाराज चांदर l अक्रुर महाराज
#𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
किर्तनातील प्रमाण चाली l संजय महाराज हजारे l कैलास महाराज पवार l युवराज महाराज चांदर l अक्रुर महाराज साखरे
Kirtan Praman Chali by
Akrur Maharaj Sakhare Kirtan
Sanjay Maharaj Hajare
Kailas Maharaj Pawar
Yuvraj Maharaj Chandar
Пікірлер: 257
आतापर्यंत ऐकलेल्यापैकी सगळ्यात अप्रतिम चाली.... दिवसातून कितीही वेळा ऐकल्या तरी मन भरत नाही.....! साउंड सिस्टीम आणि पखवाज सुद्धा अगदी नामांकित....👍
👌👌👌 खुप खुपच छान गायन
जय हो त्रिमूर्ती सुनील महाराज, संजय महाराज, कैलास महाराज🥰🥰🥰🥰🥰🥰
व्वा काय ते कैलाश महाराज काय त्यांचा आवाज ओके मध्ये आहे सगळ महाराज तुमच्या आवाजाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
ह भ प कैलास महाराज ह भ प संजय महाराज धन्य माता पिता तयाचिया खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी ऐकावं तितकं थोडं
जितकं ऐकावं तितकं कमीच आहे काय आवाज आहे सुंदर महाराज तुमचा आणि संजय महाराजांचा व्वा
खूपच सुंदर चाली आणि मृदंग वादनहि खुपच सुंदर
सर्वच भारी सर्व गुनीजन मंङळी आहे व सिस्टिम पन भारी व सुटिंग भारी धन्य झालो ऐकुन गायन
वा कैलास महाराज काय आवाज आहे जबरदस्त
किती वेळेस ऐकवावे तेवढे कमी वाटते काय गायन केलें आहेस कैलास महाराज आणि संजय महाराजांनी मनापासून मुजरा या जोडी ला...👍👍
@user-vi6zp6gs7o
Жыл бұрын
खुप छान
एक एकाहुनी बळी रे... सर्वच अप्रतिम... 🙏
मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर चाली व उत्तम गायन . खुपच छान..राम कृष्ण हरी
खूपच छान आवाज आणि पखवाज वादन अती सुंदर
वा खुप छान 🙏🙏🙏🙏 देव लोक आहात तुम्ही खुप छान 🙏🙏🙏🙏
जय हो हो
सरस्वती मातेची संपूर्ण कृपा या दोन माऊलीन वर...राम कृष्ण हरी
अतिशय चांगली जोडि आवाज पण खुप छान आहे
अप्रतीम अद्वितीय अवर्णनीय जय हरी माउली पंढरीश परमात्मा आपनास उदंड आयुष्य देवो आणि आपल्या कडून असीच गानंगंधर्वची सेवा घडावी
कैलास महाराज खूब सुंदर आवाज छान 🙏🙏🙏🙏
Vva कैलास महाराज किती मस्त गायन केलं आणि पखवाज वाल्या दादाने खूप सुंदर पखवाज वाजवला
धन्य ते जननी तिचा पोटी अशे रत्न आले ..🙄🙄🙏🏿🙏🏿जय मुक्ताई
महाराज तुमच्या मुखात साक्षात सरस्वती आहे
Khup chan Sanjay maharaj
कैलास महाराज एकच नंबर ☝️
अप्रतिम सुंदर 😍💓 खरोखरच तुमच्यावर कृपा त्या पांडुरंगाची🙏🙏🙏
Kailas m 1no
वा...... खूप खूप छान च.. पखवाज... संजय महाराज, कैलास महाराज, कान तृप्त झाले..... रेकाॅरडिंग उत्तम....
कैलास महाराज गायन मनाला मोहून टाकते.धन्यवाद महाराज.
काय आवाज दिला पांडुरंगाने ; वा माउली !!
खुप च छान..🙏
Khupch chan 👏👏👏👏🙏😊🌹ram krishn hari
अतीशय सुंदर महाराज
Mauli akadam kadak beutifull
कैलास महाराज व संजय महाराज आपण स्व:त आणखी प्रमाण चाली व अभंग गाऊन यूट्यूब वर टाकाल तर खुपचं छान होईल,, गायन स्टुडिओ मध्ये तयार करून टाकले तर खूप आनंद होईल,आम्हाला आपल्या गायनाचा खुप खुप गर्व आहे, परमात्मा आपल्याला लवकरात लवकर परमोच्च शिखरावर पोहोचवेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना, रामकृष्ण हरी माऊली प्रार्थना
वा खुप छान कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही वा कैलाशजी आणि संजय महाराज तसेंच युवराज महाराज चांदर आपणास उदंङ आयुष्य लाभो वं आपण या संप्रदाय सं उच्च कोटीचे बनवा असे पंढरीधीश पांडुरंगा कडे प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम खुपच गोड गायण माझे प्रीय
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
संजय महाराज ❤❤❤❤एक नंबर गायन
🙏🌺🌷🌹🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🙏
अप्रतिम
Wa mauli khuapc chyan kadakkkkkkkkk,,
Superb 👌👌👌
खूप छान आवाज आणी महाराजांचा आवाज तर खूपच छान
जय हो कैलास महाराज पवार जी
@dattajare6669
2 жыл бұрын
6666⁶
मनाला स्पर्श करणारे गायन कैलासजी म संजयजी म अन् पखवाज वादन खूप गोड युवराजी जय हो..🙏🔥🔥
खरंच महाराज खुप सुंदर
खूपच चांगला आवाज कैलास महाराजांचा
खूप सुंदर महाराज
अप्रतिम गायन वादन
बापरे एवढा उंच आवाज खूप छान गायलेलं गायनचार्य तुम्ही खूप भारी लावली चाल एकच नंबर 🎼🎶🎶🎤🎤
नाद भारी
अप्रतिम एकदम छान महाराज एक नंबर गायन
जय हरी
राम कृष्ण हरी माऊली
जबरदस्त वादन 🔥🔥🔥🔥🔥
Wawa Maharaj 🌹🌹🌹 kailas ji 🌹🌹
अतीशय सुंदर गायण महाराज राम कृष्ण हरी
👍🙏🙏एकच नंबर माउली
सुंदर विलोभनिय गायन वादन, त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अप्रतिम गायन व वादन छान
खूप छान आवाज आहे महाराज
वा महाराज खुप छान आवाज आहे तुमचा मला खुप आवडला
खुप छान सर्व गुरूबंधु मंडळी
आई जगदंबेचा शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी गायक जोडी
खूप सुंदर गायन केलं🙏🙏
Khup sunder gayan aani tashi pakhawaj sath
एकच नंबर महाराज👏🏼👏🏼👏🏼
खूप छान महाराज 👍😇
मस्त कैलास महाराज पवार
छाबास कैलास महाराज
खुप छान आवाज 👌
Supar 👍👍👍अभंग
वा अप्रतिम गायन जय हरी माऊली
👌 पखवाज वादन सुध्दा खुप छान
जय हो..संजय महाराज..कैलास महाराज 👏🚩
अप्रतिम दादा ......धन्य माझा पांडूरंग विठोबा आणि धन्य माझे माता पिता .....असा सोहळा जो मनाला स्पर्श करुन् जाईल...कोटी कोटी दंडवत प्रणाम...
@santoshshirule7919
Жыл бұрын
भहहभभजडशश्ऊएअःओऑठघडभणढसल शिरुळे ।भममणणममणणञठब सबफ
राम कृष्ण हरी केलास महाराज पवार धन्यवाद
कैलास महाराज ❤❤❤❤❤
खूपच सुंदर महाराज मंडळी अप्रतिम
Va khup chan
तोड नाही कैलास दादा व संजय दादा आणि अक्रुर जी महाराज मंन्त्रमुग्ध करणारी मृदंग साथ सर्व काही उत्कृष्ट आहे 👌👌🙏🙏
WA👌👌👌🎶
लास्ट चा आलाप खुप सुंदर आंगवर काटा उभा रहीला ❤❤
व्वा सुंदर आवाज 🙏🙏
वा काय गायन आहे मन प्रसन्न झाल माऊली 🙏🙏
या गायनाला तोडच नाही खूप जबरदस्त अगदी मंत्रमुग्ध करणार गायन
Kdkkkkk😍😍❤❤❤❤🙏👌👌👌
कैलास म सुपर 👌👌👌👌
मृदंग वादन मंत्रमुग्ध करणारे केले आहे खूपच सुंदर....
राम कृष्ण हरी
काय बोलावं महाराज खूपच छान
Khup sundar mauli ikun man trupt zale guru mauli
व्वा खुपच छान
कैलास महाराज खुप छान गायन
धन्य माता पिता तयाचिया खूपच सुंदर काय वाव आज काय वादन काय गायन नंबर एक जय हो
Khup chan mauli
खुपच छान गायन आहे
एक नंबर माऊली
खूपच सूदंर आवाज बूवा
बोहोत अच्छे