किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l तुकाराम महाराज राऊत l संतोष महाराज संबळे l ढोक महाराज
#𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l तुकाराम महाराज राऊत l संतोष महाराज संबळे l ढोक महाराज
Kirtan Praman Chali by
Kailas Maharaj Pawar
Tukaram Maharaj Raut
Santosh Maharaj Sambale
Dhok Maharaj Kirtan
Пікірлер: 98
खतरनाक 🔥🔥🔥 हीच खरी ताकद आहे माझ्या सनातन धर्माची आणि वारकरी सांप्रदायाची 😍🥳🔥🥰 असा सोहळा बघितल्यानंतर डोळ्यातून आनंदाश्रू आपोआप येतात 🥲🥲
जे कैलास महाराज गातात ते कोठे शिकविले जात नाही ते देवाच आहे. देवाकडे एवढीच प्रार्थना जेवढं प्रेम गाण्यांमध्ये आहे तेवढा नम्रपणा त्यांच्या अंगी असावा
कैलाशजी आति सुंदर शतशत प्रनांम
काय ते गायन, काय तर वादन, काय ते सिस्टम, एकदम OK मधे आहे. 🤗💯
कैलास महाराज जय हरी तुमचा आवाजाचा दिवणा झालो मी खूप गोड गाता महाराज
कैलास महाराज यांचा आवाज खरच खुप गोड आहे.महाराज तुमचा आवाज इतक्या वरचा स्वरात गाऊन पण लय भारी वाटतो.तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो हिच पांडुरंग परमात्मा कडे प्रार्थना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
ऐकच नंबर कैलास गुरुजी तुमचे कौतुक किती केले तेवढे कमीच आहे महाराष्ट्राला अभिमान आहे तुमच्या तिघांचा जय हरी माऊली
महाराज🙏🙏🙏 धन्य झालो कैलास महाराज
अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर गायनसम्राट कैलास महाराज व महाराज मंडळी.जय हरी.
आवाजाचे जादूगर कैलास महाराज पवार तुम्ही पूर्ण maharastra ला वेड लावले ❤️
कैलास महाराज या तुमच्या आवाजाला भविष्यात कोणी तोड देणार नाही राम कृष्ण हरी
व्वा कैलास महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय हरी
मोठे बंधू कैलास महाराज पवार ♥️🥰
वादन आणी गायण एक नंबर... 😊
लय भारी कैलास महाराज 👌👌👌🚩🚩🙏🙏🙏जय हरी विट्ठल 💐👌👌👏👏
वा अप्रतीम आवाज आहे तिघा महाराजांचा खूपच छान
वा आति सुंदर गायन व आदरनीय परम मित्र ह भ प विठ्ठल अन्ना ढोकर खुप गोड वादन
छोडके न जाना ओ पीया, छोड के न जाना ओ पीया, मैंने तुमको दिल ये दे दिया,,, by, ganesh bonde सही पहचाना कैलास महाराज, पन वारकरी चालींना तोड़ नाही
खुपच छान कैलास महाराज अतिशय सुंदर कंठ आहे माऊली तुमचा
कैलास बुवा न १
कैलास दादा नं 1
खूप छान आवाज आहे महाराज
जय हरि कैलाश गुरुजी
खासगाव गान कोकिळा कैलास राव पवार अप्रतिम
छोडके ना जा ओ प्रिया तुझको मैने दिल दे दिया राम कृष्ण हरी
कैलास महाराज काय आवाज शब्दच नाही आहे हो.👌👌👌👌👌👌
खूप छान
वा कैलास गुरुजी
@tejaspawar3974
Жыл бұрын
🔥🔥🔥🔥 नाद खुळा भावकी
कैलास महाराज अप्रतिम आवाज
खूप छान सुंदर आवाज.
Kailash maharaj pawar 👍✌️
व्वा संतोष महाराज एकच नंबर
खूप छान कैलास महाराज 🙏🙏
स्वर्गसूख❤😊
नादच नाही करायचा कैलास महाराज चा आवाजाचा जादुगार
खूप छान कैलास महाराज
खूप छान चाली
खुप सुंदर
Wa wa akhya Maharashtra la Ved lavlay Kailas Maharaj jay Ho❤
Tujko Maine Dil diya
Jay ho कान तृप्त झाल माऊली खूपच छान. संपूर्ण किर्तन असेल तर टाका
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
Wha kailas maharaj
नंबर १वन
अप्रतीम गायन वादन
Hello mayvilas mare
Nice 👍kailas maharaj
उत्तम
वावा हो नंबर एक
1 कच नंबर कैलास महाराज
🙏Kailas Maharaj Jai OH 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Khup chan apla avaj 👍👍🚩☝️☝️☝️ jai ho maharaj
अतिसुंदर गायन माऊली राम कृष्ण हरी
❤
Kailas maharaj 1 ch no
राम कृष्ण हरी खूप गोड आवाज आहे
Nice kilas dada
Wa kailas ji aprtim 😍
जय हो
मस्त
👌👆👆🙏🙏🙏
Kharch maharaj tumcha aavaj aikun khup bhari vatta.... Ani ek prakarcha उत्साह निर्माण होतो 🚩🙏
Purn kirtan taka
स्वर्ग
purn kirtan bhetan
संपुर्ण किर्तन पाटवा
Nice👌🙏
🌟🌟💕💕
Santosh maharaj sambhle yancha aawaj basla aahe vatat nahi tar te pan khup unch gatat
कैलास महाराज सुंदर आवाज छान छान महाराज तुमचा नंबर सेंड करा राम कृष्ण हरी माऊली
कैलास महाराज एक विनंती आहे इंद्रायणी जल भी बोले मुक्ताई जप आपल्या आवाजात गावा
@sangameshwar6456
Жыл бұрын
बरोबर आहे दादाच
संपूर्ण किर्तन टाका
संपूर्ण कीर्तन टाका
एक खंत आहे, अपन लोक, कीर्तनकाराला जेव्हढे पैसे देतो,,, त्या पेक्षा दुप्पट आनंद हे गायक लोक देतात्,,,,
@mauligolde1151
Жыл бұрын
खरे बोलात
@laxmanwavre
Жыл бұрын
ओलं
@rajupatil9931
Жыл бұрын
गायक ला भरपूर देता हो
@p.k.official8779
Жыл бұрын
गायकाला जास्त द्यायला हवे
@devrajgiri1676
Жыл бұрын
अगदी मनातल बोललात महाराज राम कृष्ण हरी 🙏🏻
7:13 cha abhang konta ahe ?
🙏🙏👌👌
खूप सुंदर