खजूर लागवडीतून आर्थिक समृद्धी | महाराष्ट्रातही फायदेशीर पीक | संपूर्ण मार्गदर्शन | Shivar News 24
शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता काही प्रयोगशील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी श्री. जावळे (लातूर) यांनी शेतात खजूर लागवड केली आहे. त्यांचा अनुभव कसा आहे, हे त्यांनी नुकताच औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशनच्या कृषी विज्ञान केंद्रात मांडला. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करावा.
चॅनेलचा व्हाटस् अॅप नंबर - 7507414411
#खजूरशेती
#एकरी_खर्च-नफा
#ShivarNews24
#खजूर_उत्पन्न
#खजूरएकरीखर्च
#खजूरएकरीउत्पन्न
#महाराष्ट्रातील_खजूर_लागवड
#फायदेशीर_खजूर
#एकरी_खजूर_झाडे
#ओले_खजूर
#खजूर_झाडे
#आर्थिकगणित
#शेतकरी_अनुभव
#शेती_बातम्या
#शेतकरी_बातम्या
#शेतीमार्गदर्शन
#उदय_देवळाणकर
#पोपटराव_भालेकर
#हनुमंत_आगे
#भालचंद्र_वायकर
#Tajya_Batmya
#News_In_Marathi
#Khajur_Sheti
#Khazur_Sheti
#Khajur_Sheti_Mahiti_marathi
Пікірлер: 119
नमस्कार भाऊसाहेब,आपल्या खजूर शेतीची यशोगाथा अवर्णनीय आहे.यापुढे जाऊन मी आपल्या पुण्यवान आईवडिलांना अभिवादन करतो की त्यांची पाचही मुले एकत्र एकविचाराने शेती करत आहे हीच एक मोठी शक्ती आहे. निवृत्ती नंतर देखील चार वर्ष वाट बघून खजूर लागवड केली ही धाडसाची गोष्ट आहे.अभिनंदन.
विक्रीची समस्या सोडून बाकी पीक जबरदस्त आहे.
खूप छान दादा
Dhanyavad
Thanks for nice subject and presentation.
अभिनंदन
बहुत ही अच्छा है
माहिती चे विडीओ छान आहे
ZGOOD SIR.
Congratulations
Nice
Solapur climate is it suitable for dates plantation.
फार छान. कृपया बागेचे व्हिडीओ दाखवा विजय कदम रत्नागिरी
खूप छान
@popatthombare5227
4 жыл бұрын
रोपे कोठून मागविण्यात आली आहेत
June madhe 1/2 to 1 hr jar paus padla tar fruit cracking( khajoor) hota ka
Latur pattern, nice
Best margdarshan khajur gaon konte sanga ?
दुकान मध्य खजूर 8० R के जी याला १५० रेट कसा
Froot dry karoon vikata yeil kay
Sir,koknata hoil ka khajur
चाकूर साईटला येईल का
Konkan made hoil ka
Sir training milel ka?
सर हा प्लाट कुठे आहे
रोपे कोठे मिळतील सर ,मला तुमची मदत हवी आहे कारण मला माहिती नाही, आपल्याकडे एकदम सुपर जमीन आहे?
एक झाडाची किंमत किती आणि याचं प्रशिक्षण कुठे मिळेल
Yes tek sir lecture no and address I visited and contect
He farming kuthe aahe,nursery cha address
Kajur che zad bhetil ka
Sirji tumchi khajur sheti kontya Bharat ahe.taluka,jilha konta.
Sir Gadchiroli सारख्या ठिकाणी खजुराची शेती करता येणार का
Sir rope kothe miltil
Pane kete dela ka nahy te naye sangetala rop kotun anetale
घाटमात्यावर येईल का
माहिती द्यावी
रोपे कुठे मिळेल सर
रोपे कोठे मिळतील...
Address for visit
Bhunga tras deto Roj bag chek katvich lagte Anubhav aslelya cha salla ghya v mag kara Gendya bhunga latoch Ami lavli ahe khup Laksh dyave lagte
Subsidy ahe kai
Sheti la panachi garaj rahate kay aamcha shetat soyabin chi asate pan ata ti khajur chi karu shakto kay
@channel-gw3qe
4 жыл бұрын
1बाय1मधे50किलो शेणखत कसा भरला लोकांना फसवून रोपे विकू नका
@sopankarad3122
3 жыл бұрын
@@channel-gw3qe 1×1mitter
माहिती पूर्ण नाही नुसतेच पैसे व आकड्यांवर भर ..! तोंडत दात नाहीत म्हणुन अस्पशठ उच्चार ..! ठीक
खजुर झाडांला पाणी किती लागते
जावळे सराचे मोबाईल क्रमांक पाठवा
with proof information dya
Kalam kuthe bhetel
Please Yancha Number Pathava
जावळे साहेबाचा मो नं आणि गावाचा पत्ता द्यावा धन्यवाद
श्री जावळे साहेब चे गाव कोनते आहे भेट द्यचे आहे
@shetilasoneridivas
3 жыл бұрын
अग्रों won ला लेख आहे
Marketing aahe kay
लातूर मध्ये आपली शेती कुठे आहे.कृपया आपला पत्ता सांगावा👏
@bansipawar7825
3 жыл бұрын
लातूर मध्ये अपली खजुर शेती कुठे आहे कृपया सांगा
@vijaybhatanglikar9227
3 жыл бұрын
@@bansipawar7825 ù
@bansipawar7825
3 жыл бұрын
औसा तालुक्यातील सेलु गाव मध्ये
@govindpawar3906
Жыл бұрын
Latur nhi parbhanit ahe
या पिकाविषयी खूप आभयास करावा लागेल संपूर्ण मार्गदर्शन गरजेचे आहे तरी संपूर्ण विडिओ तयार करावा हि विनंती
यांचा मोबाईल नंबर मिळेल काय.
रोप कुठे मिळतील.
@RameshSingh-ff6qr
Жыл бұрын
Rope tumhala milel prati rope 1500
120 PACKING RATE HOW IS POSSIBLE 150
सर याच नर माधी काय फरक आहे. आणि नर माधी मधे काही पिक घ्यायचा वेळेस प्रयोग करावा लागतो का
@pradipthombre8254
2 жыл бұрын
भाऊ याला pollination करण्याची गरज असते म्हणून 10 मादी झाडामागे 1 झाड नराचे लावावे लागतात.
Offshoot mhanje nemak kay.plzzz sanga
@rajdon7658
4 жыл бұрын
Plzzz sanga n
@rajdon7658
4 жыл бұрын
सांगा ना कोणीतरी आम्ही वाट बघत आहोत
@vpatil5940
2 жыл бұрын
@@rajdon7658 jhadacha pillu...side la yete bamboo sarka
एकदा झाडे लावल्यानंतर ते झाड किती वर्षे राहते
@ajinkyagirme2867
4 жыл бұрын
150
किती मादी झाडा मागे किती नर झाड आवश्यक आहे
@pradipthombre8254
2 жыл бұрын
10 झाडा मागे 1 झाड भरपूर होतात भाऊ .
पशिम महाराष्ट्रात येते का
@ajinkyagirme2867
4 жыл бұрын
Yeyel na sir...
रोपे मिळतिल का
आपला मोबाईल फोन. देने. 🙏🙏👩🌾. जावळे सर.
प्रत्यक्ष व्हि ङिओ दाखवा फक्त रोपांची जाहिरात
@shetilasoneridivas
3 жыл бұрын
खुप छान आहे वसमत ते परभणी रोड वर हा प्लॉट आहे
Phon no adres pathawa
Macho*
Yala khajur manat nahi re baba kharik mantat kharikkķkkkk
मो न द्या साहेब
आपला पत्ता व मोबाईल नंबर टाकेन
खजुरचे बाग लावायचे आहे सहकारय करा
@shankarhagawane4496
3 жыл бұрын
शंकर मामा हगवणे
कुठल्या जातीचे झाडे लावली आहे ते सांगा
@ajinkyagirme2867
4 жыл бұрын
Barahi...
Contact no dya apla
@abhishekbobade2019
2 жыл бұрын
Good information
नमस्कार साहेब मी संजय शालिग्राम माठे रा. आडसुळ. ता शेगांव. जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे मला जर खजुराची लागवड करावयाची असल्यास काही सरकारी योजना आहे काय असल्यास माहित करावे प्लीज 9404363981
@rajdon7658
4 жыл бұрын
Nagpur la lagwad ahe
@tc55499
4 жыл бұрын
Nagpurat kuthe yache ahe
@rajdon7658
4 жыл бұрын
@@tc55499 savangi thangwel mohgao zilpi nagpur
@ashokpawarapanebahutisahib600
4 жыл бұрын
खजूरची लागवड करायची आहे तरी आपला अभिप्राय कळवावा अशोक पवार सातारा ९९२३८२०५८४
feku mihi Latur aahe
@shetilasoneridivas
2 жыл бұрын
Parbhani vasamat rodvar
यांचा मोबाईल नंबर द्यावा कृपया