फळबागांवर डास, कोळींचा हल्ला होणार | डॉ. एम. बी. पाटील | बागा शंभर टक्के वाचवा | Shivar News 24
आजच्या व्हिडिओत मोसंबी बागेविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारा व्हिडिओ अपलोड केला आहे. बदनापूर फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांनी मोसंबी बागेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ लाईक व जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.
Pls Join Our Whats App Group Mob. 8625027059
#डॉएमबीपाटील
#फळसंशोधनकेंद्र
#ShivarNews24
#मोसंबीफळबाग
#मोसंबीउत्पादक
#मोसंबीउत्पादन
#शेतकरी
#Mosambi
Пікірлер: 128
खूप झान सर
धन्यवाद सर. उत्तम माहिती दिली
पाटील साहेब मोसंबी संदर्भात व्हिडीओं सुंदर बनविला मनापासुन आभार
बागेतील जादा डासहोतात त्यासाठी काय फवारावे
सर आपण खुप छान माहिती देता.लींबु फळबाग वर मार्गदर्शन करावे
संत्रा बदल माहिती सांगा.
Bahot sahi bat batai sar
धन्यवाद सर खूप छान सागितलं
THANKYOU SIR.
खुप सुंदर सागत आहेत सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
छान माहिती मिळाली, धन्यवाद
छान मार्गदर्शन केल सर्..🙏
एकदम ग्रेट सर खुप छान माहिती
खूप छान माहिती साहेब
Thanks sir
Super Sir
छान मार्गदर्शन केले sir संत्रा बदल असेच पूर्ण मार्गदर्शन करा
अतिशय सुंदर माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर हिच प्रोसेस संत्रा आंबिया बाहारा करिता चालेल का
Nice information sir. Khup chan margdartion .
फळगळ साठी मार्गदर्शन करावे
Nice sar
सखोल माहिती आणि उत्कृष्ट मार्गदर्शन!
@ravindramalonde5594
4 жыл бұрын
Sir mala mosambi chi navin bag lavaychi ahe. Kalm kothun gyavi ani verity konti lavavi . Please guide me.
@xhloro
4 жыл бұрын
@@ravindramalonde5594 तुम्ही अनावधानाने माझ्या कॉमेंटला रिप्लाय केला आहे. तरीही मराठवाड्यात असाल तर औरंगाबादेत फळ पीक संशोधन केंद्र आहे, त्यांच्याशी संपर्क साधावा.
@vinodrajput8230
4 жыл бұрын
@@ravindramalonde5594 काटोल गोल्ड सरव्यात चांगली वरायटी आहे. गणेश नर्सरी 9860800571. 8830684160
@sunilghuge3063
4 жыл бұрын
सर मी जाब लावला आहे मला नबर हवा आहे
@user-cx2kv3nh5s
4 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती पाटील साहेब
Fine lekcher
Nice informution sr
छान माहिती दिली सर धन्यवाद सर
छान माहिती दिली सर
Useful information information
@shivarnews24
4 жыл бұрын
Thanks
Khup chan mahiti dilit sir thanks
Good
@shivarnews24
3 жыл бұрын
Thanks
छान माहिती दिलीत सर
Khup chan mahiti dili sir
Changing maritime malali dhannawad
सर नमस्कार खुुपच छान माहीती व संञा पीकाची पन माहीती द्यावी ही िवनंती
सर छान माहिती दिली.
Cinderella movie Bahar Gaya Saheb Central improve Bahar Kaise aahe Torrent
Sir mo no dya tumcha
सर आता जास्त शेतकरी अतिघन पेरु लागवड करत आहेत अंतर 3×7. 4×10. 5×10 या अंतरावर लागवडी करण्यासाठी नरसरी प्रचार करत आहेत या विषयावर लवकर एक व्हीडीओ टाका सर 👏
लिबु बद्दल माहिती मिळेल का सर
खुप छान माहिती दिली शेतकऱ्याच्या भाषेत सांगितले धन्यवाद .. मोबाइल नंबर मिळेल का? संत्रा पिक्काबद्दल प्रश्न आहे
very nice sir
खुप,छान,सर
धन्यवाद साहेब
संत्रा पिकाची माहिती द्या
@yogeshbole4192
3 жыл бұрын
Khup Chan mahiti dili sir thank you sir limbu baddal mahidi deja sir please
@mrunal1099
3 жыл бұрын
Thanks sir
Very good
सर मोसंबी फळ बागे साठी 5 वर्ष वया चे झाड आहे तर फळबाग धरन्या साठी शेणखताच्या जागी कोबंडी खत टाकले तर चालेल का दर वर्षीं
सर कृपया मृग बहार गाळण्याची कारण व उपाय सांगा
संत्रा बागेला असे व्यवस्थापन चालेल का ? सर मार्गदर्शन करावे
Dinkya ha rogavishai sangam sir
Sir namshkar Mosumbi bag 5 varsjyachi aanhe. Paruntu khai jhade piwali padat aanhe upya sanga
Mosambi baddal asich mahiti dya sir
शेणखत कशाप्रकारे द्यावे त्याच्याबरोबर लिंबोळी खत टाकावे का
मोसंबी डास पासुन कसे वाचावे
सर संत्राला पन 10%पेक्षा कमि मुक्त चुना युक्त जमीन पाहिजे का??
sir tumcha dusra video bghayla milel ka
Great information. You r mosambiman.
khup chhan ....badbapur la hote saheb...sadhya kuthe ahet ?
शेतकऱ्यांचे देव साहेब
काळे डागसाठी कोणती फवारणी करावी
सर हे पाण्याच प्रमान रोजचं आहे का??
हो सर,खरचं मोसंबी धोका देत नाही
फळ माशी वर माहिती पाहिजे
sir mosabi vikaychi kashi market la ki beparila
Sir shitafal sheti baddal video banava
सर पाच वर्षे अगोदर झाडाला कोणते खत टाकावं
Sir Taiwan pink Peru badd mahiti dayya please
सर लिहोसिल क्या है बताइए
सर चा नंबर दे
Nice video sir per Marathi samajh nhi a rhi Hindi me jankari provide karaeye sir
सर अॅलीमो ही मोसंबी व्हरायटी चांगली आहे का
@savatamali7538
3 жыл бұрын
ऐलीमो हा रंगपुर व जंबेरी ला चांगला पर्यायी खुंट आहे.
सर फाईटोथेरा वर कोणते औषध आहे का
संत्रा साईझ वाडवण्या साठी काय करावे
Very important lecture
सर हमे मराठी मे समझ में नहीं आता अतः आप हिन्दी में विडीयों भेजें.....
Sir mi pan jalnyacha aahe bajiumard yethil tar aamhi magil varshi mosbi lavli aahe
सर नमस्कार मोसंबी चां हस्त बहरांद्धाल एक व्हिडिओ तयार करण्यात यावा अशी विनंती धान्य वाद.
@ganeshlangote7267
3 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली मला 550 रोप हवेत कधी मिळेल 9420708053
सर मोसंबी हसत बहार घेता येते का
Sir aapan shetkaryansati khup talmaline boltat Thanks
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का थोडी माहिती हवी होती मोसंबीची
@nitinghule4142
3 жыл бұрын
सर मोसंबीच्या बागेवर कोळीचा प्रादुर्भाव जास्त होतो औषध औषध
@anilpokale1514
3 жыл бұрын
@@nitinghule4142 salfar 1.5 gm + ethion 2ml/ litar
@nitinghule4142
3 жыл бұрын
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
Sat rangpur khunt kasa samjava
Mosmi Ka tree Lana h sir g
सर रोज साहा साहा किलो कि साहा किलो तिन दिवस
800 Roap phag
माझ्याकडे दोन वर्षाची मोसंबीची बाग आहे मोसंबीच्या पानावर कोकडा पाने खाणारी अळी नाग अळी या वर औषधे सांगा
सर तुमचा नंबर द्या प्लीज
Sr. Tumcha mobile nambar medel ky
मोबाई नं.द्या सर
सर दहा बाय दहा वर लागवड केलेसं जमेन का?
every day 80 liters whole may months?
Dr. M.B.Patil Sir yaancha mobile number milel ka🙏
संत्रा पीका बद्दल माहिती हवी आहे सर
Dink ayu Nahemanun mahit daya
Tar tumcha namber dya sir
सर मला 500 रोप मिळेल का
Great Knowledge Dr.Saheb 🙏🙏Thank you so much for great guidance
Sir amhala mobile nambar pathva
आमचा संत्रा अचानक पडत आहे ....देथळा पिवळे पणा येऊन ते खाली गळत आहे... Plz kahi suggestion dya
मोसंबी ला सोयाबीन च भुस खत म्हणून वापर करू शकतो का
@sanjayraopatil4484
2 жыл бұрын
वापरू शकतो परंतु पुढे या भुसापासून बुरशी लागते व झाडे पिवळी पडतात
Sir 300 rope milel ka mala