Kela Ishara Jata Jata | Video Jukebox | Classic Old Songs | Usha Chavan, Arun Sarnaik
Ойын-сауық
Enjoy this video jukebox of old songs from old black & white movie Kela Ishara Jata Jata (1965)
Starring : Arun Sarnaik, Usha Chavan, Barchi Bahaddur, Ganpat Patil, Leela Gandhi, Varsha & Sambha.
Directed by : Anant Mane.
Music by : Ram Kadam.
Time Code -
00:20 - Jugalbandi
18:43 - Hishob Sangte Aika
23:31 - Nachto Dombari
27:35 - Aika Gavlani
39:59 - Rajasa Ghyava Govind Vida
52:38 - Ram Ram Pavna
56:04 - Aali Aali Phalwali
01:01:22 - Kela Ishara Jata Jata
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Пікірлер: 52
लीला गांधी यांचे आणखी असंख्य तमाशापट आहेत. जसेकी, पाटलाची सून, मानाचा मुजरा, देवा तुझी सोन्याची जेजुरी आणखी बरेच. एकच चित्रपट विविध चॅनल वर दाखवण्यापेक्षा त्यांचा उर्वरित चित्रपटांना प्रकाशझोतात आणा. आमच्याही डोळ्यांना स्वर्गसुख उपभोगू की. 😊😊😊
अशा लावणी पटातील सवाल जबाब म्हणजे कवींचा धार्मिक व पौराणिक कथांमधील अर्थ व आशय यांचा अतिशय सुंदर व गाढा अभ्यास !
@nandkishorkumbhar4517
Жыл бұрын
P
@poojachaudhari4735
Жыл бұрын
@@nandkishorkumbhar4517फफ
🌹🙏🌹सवाल-जवाब,एकमेकांवर कुरघोडी,नखरा व बुध्दी चातुर्य!!!अस्सल गावरान मराठी गोडवा❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤👌❤🌸❤🌸❤🌸👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫🌺🌈🌺🌈🌺🌺🌺🌈🌺🌈🌺🌈🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏
@poojachaudhari4735
Жыл бұрын
🎉
🌹🙏🌹मा गणपत पाटील सलाम,वा!अभिनय!!!❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌹🌸👌🙏🌹🌸🌹🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🌹🌈🙏🌸🌈🙏🌈
मा. अरूण सरनाईक 🌹🙏🌹सुपर स्टार🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌👌💫👌
Back and White मधे रंग भरणारे कलाकार❤👌🌿👌🌿👌❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹💙🌹💙💙💙💙🧡💙🧡🧡🧡🧡💙🧡💜💙🧡💜💙🧡💜💙🧡💜🧡💜❤️💙💚💜
🌹🙏🌹शालेय वार्षिक स्नेहसमेलनात डोंबारी नृत्याने स्था पटकावले❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌸🌺🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌸🌺💫🌿💫🌿🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿
🌺❤️🌺मा. उषा चव्हाण”🌺❤🌺सार्थ अभिनय👌🌸❤🌸❤🌸❤🙏🌹🙏🌸❤🌸❤🌸❤💚🌹💚🌹💚🌹💚🌹💚🌹💚🌹💚🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈❤️🌿❤️💜🌈🌿
🌹🙏🌹खूप गाजल हे गाणं!!मा लिला गांधी नृत्यांगना!!!हार्मोनिया,ढोलकी वा!!!शब्द!!कम्माल!!👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫💫💫💫💫🌸🌿🌸🌿🌸😂🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
🌹🙏🌹लावणीतील “लावण्य”मा. जयश्री गडकर!!❤👌❤👌❤👌❤👌💫❤👌💫❤👌💫❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈
Excellent.
खुप चटकदार मसाला, गाणी तोंड डाला, पाणी येते
All time great.
आकाशातील दिव्य अप्सरा मदणाचा गोड गोळा गीत 🎉
🌹🙏🌹याला म्हणतात ढोलकीचा ठेका!!!मस्त!!❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤💫⚡️💫⚡️🧡💫⚡️🧡💫⚡️🧡ं🌿👌🌿👌🌿👌👌👌👌👌🌿👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
खूप छान
Lay bhari
🌸🌸👌🌸🌸मेला गssss”मधे गम्मत❤🌺❤❤🌺💜💚💜💚💜💚💫💚💫💚💫💚💫💚❤️💫❤️💫❤️🌈💜🌈🙏🌈🙏🌿🙏🌿💜🌿🙏💗💗✨💗✨⚡️💗⚡️💗
All time my favorite movie as all the songs and dances are very traditional.
आज पाहिला मी शारंग पाणी लावणी वा...
@gautamjagtap144
Жыл бұрын
😊 26:26
खूपच छान👌👌👌👌
@babasahebbhosale7989
5 жыл бұрын
झकास मराठी मातीतली मेजवानी. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या लेखनीतुन उतरलेल्या पुराण कथेचा सवाल जबाब मधून अर्थपूर्ण उलघडा,हिंदी वळणाची राम राम पावणं लावणी, तुझ्या उसाला लागल कोल्हा याला दिलेले उत्तर म्हणजे खुशाल लागू दे कोल्हा उसाला ,एकाहून एक चढ लावण्या,कृष्णा कल्ले, सुलोचना चव्हाण,उषा चव्हाण यांनी समरसून गायली. लीला गांधी, उषा चव्हाण, वर्षा यांनी दिलखेचक केलेली अदाकारी मोहिनी घालते.सलाम दिग्दर्शक अनंत माने,खेबुडकर, राम कदम यांना.
🌹🙏🌹अप्रतिम नृत्य!!!मेहनती कलाकार!!❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️⚡️🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
laawaNI naaTya reeti - mahArAshTra - is very nice - in Telugu films - also take like this music style ; [pantaalu pattimpulu ] -
अप्रतिम चित्रपट।
तमाशाप्रधान चित्रपट.अस्सल ग्रामीण बाज. लावण्यांची मेजवानी. खेबुडकर, राम कदम,सुलोचना चव्हाण,कृष्णा कल्ले मस्तच भट्टी. लीला गांधी, उषा चव्हाण दिलखेचक अदाकरी.एकदम भन्नाट.
@vilassuryawanshi3283
2 жыл бұрын
लाजवाब! हाच जबाब असू शकतो! विलास सूर्यवंशी कोल्हापूर रामकृष्णहरि
Best of Ram Kadam music 🎵🎶
Super Chan masth gite aahet
हो❤👍
No.1
Mast
सोरी दोस्त को
🎉🎉🎉🎉
Awesome
असे.काय्रक्रम.होने.नाहि
जुने तमाशा पट अत्युत्कृष्ठ T V वर असे जुने चित्रपट दाखवायले हवेत !
🌿❤🌿टांगा पलटी,घोडे फरार”🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌👌💚👌💚👌💚👌💚👌💚👌💚👌💚👌💚👌💚🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫💫🌹🌺🌹🌺💫🌺💫👏👏👏👏👏👏👏✊👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ASHICH JUNYA CINEMACHI VEGLI VEGLI MARHATHI GANI DAKHVAT JA HE TICH TICH GITE DAKHWTA ITAR SHEKDO CINEME ANI HAJARO GANI AHET TI PUN DAKHWA HE NAMRA VINANTI .
हिंदी चित्रपटांच्या व्हिडिओ गीतांप्रमाणे मराठी चित्रपटांची व्हिडीओ गीते देखील सादर करावीत.मराठीत पुष्कळ चित्रपटातील गीते सुंदर आहेत ,त्यातल्या त्यात लावणी जुगलबंदी गीते विशेष .ह्यांना इतकी पसंती आहे की , ऋषिकेश मुखर्जी ह्या हिंदी चित्रपट दिग्दर्शकाने त्यांच्या ' आशिर्वाद ' ह्या हिंदी चित्रपटात नर्तिका लीला गांधी व अशोककुमार ह्यांच्या तोंडी लावणीतील सवाल जबाब घातले आहेत .
गीतकार कोण का जगदीश खेबुडकर ?? गायक मंडळी कोण आहेत ?
S a
Like +comment For video question and answer quiz
Nice lyrics word's wow Awesome song Hey there Nilesh Gaikwad here from Pune pimpri chincavd pimpri sant Tukaram Nager maharashtra India white patches man safed daag is here
कचरूमसके सामुदाईकरीता
Lay bhari
@govindtidke4467
Жыл бұрын
बाकय(
सोरी दोस्त को