जुगलबंदी | Jugalbandi | Gan Gavlan | Jayshree Gadkar | Arun Sarnaik | Marathi Lavani Song |
Музыка
Jugalbandi - Marathi Song - Gan Gavlan Movie - Jayshree Gadkar, Arun Sarnaik. Watch the Jugalbandi from the old Marathi movie Gan Gavlan starring Arun Sarnaik, Jayshree Gadkar & Nilu Phule. Directed by Anant Mane. Music by Ram Kadam.
SUBSCRIBE to this channel and WATCH Old & New Marathi Songs.
/ @rajshrimarathimusic
जुगलबंदी | Jugalbandi | Gan Gavlan | Jayshree Gadkar | Arun Sarnaik | Marathi Lavani Song | #song
Пікірлер: 74
Sawaljwab nice
खूपच सुंदर जुने दाखले देऊन तयार झालेले हे गीत खूपच अप्रतिम आहे संगीत सुद्धा बहारदार आहे खूप छान वाटते ऐकताना आणि बघताना सुद्धा
@manikraopurkalwar407
5 күн бұрын
He ga ne chandramukhi marathi 2022 sawal jawab ya ganyat copy keli aahe
लाजवाब कुठलच आताचं मुजीक याची बरोबरी करु शकत नाही
जुने ते सोनं👍
खूप अभ्यास, आणि ज्ञान पाहिजे सवाल जवाब ला
जय महाराष्ट्र
साहेब मला कळत नाही पण खूप सुंदर आहे 🙏🙏❤️❤️🌹🌹
बापरे काय हे खुपच सुंदर आनंतच आभीनय आणी जुगलंबंदी भारी बाबा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭👏🏿🔥🤣🎂🍔🍔🍥💖💛👨👩👧🔔🔔🌏⛳⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
अप्रतिम
खूप छान आहे
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@anandgawade2894
4 ай бұрын
मकर ही
Jay Maharashtra
सवाल जवाबाने न माहित असलेल्या प्रश्नांचीही समर्पक उत्तरे मिळतात. सुलोचना दीदींचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते.धन्यवाद!
@sarikashuka4986
3 ай бұрын
कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले?
लय भारी
मनोरंजनातून ज्ञानार्जन!!
Very very nice song 🎉🎉🎉
सवाल जवाब एकच नंबर
नवीन जाव जुन याव
जुनं ते सोनं सवाल जवाब हा लावण्याचा कार्यक्रम ऐकून मन भरत नाही
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
मस्त आहे
Khup chan
निसर्गाची किमया कोडं समोर आले शास्त्र उलगडा होतो जगदंब शेतकरी
❤🎉
1no1
❤❤❤❤❤
Nice
सवाल जवाब खूप ऊ मला हे ऐकायला खूप आवडते शेवटी जुने ते सोने च हल्ली हे काय बघायला आणि ऐकायला मिळतच नाही अर्थहीन गाणी असतात सवाल जवाब मध्ये आपल्याला बर्याच गोष्टी माहीत पडतात ते खरोखरच आपल्या ला माहीत नसते 🙏🙏
खूप खूप छान. अजरामर कलाकृती. अवीट गोडी.
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
वा खुप सुंदर
खुपच छान🎉🎉
Nat rang
❤❤❤🎉🎉🎉🎉
छान अप्रतिम सुंदर
पार्वती अन गंगा दोघींमधले संवाद अत्यंत थिल्लर अन अज्ञानाने भरलेले
❤❤❤
खूपच छान बघायला मिळते ❤
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
❤❤❤❤❤❤
सवाल जबाब या गाण्यातून खूप छान माहिती मिळाली
❤❤❤❤❤👌👌👌👌
लहानपणीची आठवण देणारी
👍
Fir wise Malakar hone nahi
जुगलबंदी म्हणजे सवालजबाब ही गाण्यातून कोडे सोडवण्याची एक ठसकेबाज अदाकारी आहे. तिचा बाज आजही कायम आहे.
@RajshriMarathiMusic
6 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@nandachavan8419
5 ай бұрын
Bi ni @@RajshriMarathiMusic
Akshay Bhise Company 2-6-24
Very old song😅😅😅
खरोखर सुवर्ण काळ होता तो परतून येईल का
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
😂😂
पहले गीताला।गाणयालाअरथ।होता
@RajshriMarathiMusic
4 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
666666666666y666û666
ही.... अभिनेत्री....सायरा....बानू....सारखी.. वाटली.....नक्की....कोण....आहे....ती... अभिनेत्री.....🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@ag55555
2 ай бұрын
Leela gandhi Maya jadhav Usha naik Right side la ji ahe ti koni tari musalman ahe ata nav athavat nahi
@namdevraskar4537
Ай бұрын
- १) - लिला गांधी 2) पुष्पा भोसले
@namdevraskar4537
Ай бұрын
पुष्पा भोसले . - लिला गांधी / पुष्पा भोसले यांची हात्या झाली
@namdevraskar4537
Ай бұрын
पुष्पा भोसले / लिला गाधी माया जाधव नाही
@namdevraskar4537
Ай бұрын
पुष्पा भोसले यांनी वारणेचा वाघ या चित्रपटात सुर्यकांत मांढरे या चीं नाईका होत्या त्या पण इंग्रजी कपड्याच्या पेहरावात
Khup chan
❤❤🎉🎉❤
@anjalideshmukh7065
2 ай бұрын
शाहिरांच्या लेखणीला शतशः प्रणाम.🎉🎉
Khup chan