Kathua Attack मध्ये ५ जवान शहीद, Local Guide च्या मदतीनं होणारा हल्ल्यांचा पॅटर्न नक्की काय आहे ?

#BolBhidu #KathuaAttackNews #KathuaNews
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 145

  • @pranavchavhan3654
    @pranavchavhan365421 күн бұрын

    दुश्मन सिर्फ बॉर्डर के उस पार नहीं होता,दुश्मन घर के अंदर भी होता हैं।- ब्रिगेडियर भानु प्रताप

  • @sgtech6051
    @sgtech605121 күн бұрын

    भारतीय जवानांना भावपूर्ण शद्धाजंली. 🙏💐💐

  • @mayurwagh871
    @mayurwagh87121 күн бұрын

    स्थानिक गाईड हा स्पेसिफिक मजहब चा असेल ही खात्री आहे. ते लोक नेहमी हेच तर करत आलेले आहेत. आणि पुढेही ते असेच कार्य करत राहतील.

  • @James-f5i
    @James-f5i21 күн бұрын

    हल्यात शहिद झालेल्या शूर विर जवानांना ( अग्निविरांना ) भाव पूर्वक श्रद्धांजली.. 😢

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan21 күн бұрын

    भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻🙏🏻❤️

  • @Satyayug32
    @Satyayug3221 күн бұрын

    लोकल शांतीदूत असतील तिथले

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar80221 күн бұрын

    सरकार दहशतवाद्यांवर एकदाचा सोक्षमोक्ष का नाही लावत... निष्पाप जवानांचा मृत्यू होतोय..

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc21 күн бұрын

    मोदी झोपलाय वाटते.... गरीब जवान आपले बलिदान देत आहेत... भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @SanskarAgate
    @SanskarAgate21 күн бұрын

    German shepherd la aata bol mana

  • @Rohitnaikwadi
    @Rohitnaikwadi21 күн бұрын

    भारतीय जवान ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar843121 күн бұрын

    त्या गाईड ला जनते समोर सोडा घरातलेच भेदी आहेत

  • @aki-un8jw
    @aki-un8jw21 күн бұрын

    त्यांना समजले की मोदी सरकार बहुमत नाहीये त्यामुळे ते सर्जिकल स्ट्राइक यासारख्या गोष्टी करताना विचार करतील. त्यामुळेच एवढा माज वाढला आहे...

  • @akshayphadatare2340
    @akshayphadatare234021 күн бұрын

    मला तर असं वाटतं की इलेक्शन जवळ आले की दहशतवादी हल्ले वाढतात याचा काही ना काही संबंध राजकारण्यांशी जोडलेला असू शकतो हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे

  • @akhilghag5898
    @akhilghag589821 күн бұрын

    Shaheed ❎

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav736621 күн бұрын

    Roj Sakali 9la jo bhunkto tyala 2 divas pathva tikde...

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p21 күн бұрын

    Army वाल्यांना बुलेट पृप वेहिकल्स असते तर जवानांचा जीव गेला नसता हे सतत चालू आहे याला सरकार जबाबदार आहे

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm21 күн бұрын

    Jara thamba hi vel Mumbai madhe pn yenar aahe..

  • @shoorveer1243
    @shoorveer124321 күн бұрын

    करा अजून सरकार कमकुवत आणि भोगा 2014 च्या आधीचे दिवस आणि बस रडत पुन्हा सरकार च्या नावानी

  • @BrijeshShirke-xs1st
    @BrijeshShirke-xs1st21 күн бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinkathole1075
    @sachinkathole107521 күн бұрын

    मतदान मोदी विरोधी करा, आता काही दिवसात शहरात पण रक्तपात होणार हे नक्की😊

Келесі