No video

कथा: धुंद येथ मी | Katha: Dhund Yeth Mi - EP 37

कथा: धुंद येथ मी
लेखक: अनंत मनोहर
वाचन: परिणिता पाटील
पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी २०००
Katha: Dhund Yeth Mi
Author: Anant Manohar
Narrator: Parineeta Patil
First Published: Menaka, Diwali 2000
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.saavn.com/...
Apple Podcasts - podcasts.apple...
Gaana - gaana.com/seas...
Amazon Music - music.amazon.i...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.googl...
Pocket Casts - pca.st/podcast...
#romantic #story #मेनका

Пікірлер: 8

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    सुंदर कथा, सुंदर अभिवाचन. धन्यवाद, परिणीता पाटील आणि मेनका क्लासिक्स

  • @kirangadkari4456
    @kirangadkari44562 жыл бұрын

    अप्रतिम वाचन

  • @parineetapatil1603

    @parineetapatil1603

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat84432 жыл бұрын

    आहाहा ! सुंदर कथा. गुजराथी मध्यम वर्गीय कुटुंब, व नवरात्र व गरबा, दाडिया उत्सव व त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्या निमित्ताने चालणार्या गतिविधिया , यांचं इतकं यथार्थ व वास्तव चित्रण व वर्णन...सगळा माहौल डोळ्यासमोर ऊभा राहिला. वाचन देखील प्रशंसनीय ..

  • @parineetapatil1603

    @parineetapatil1603

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @bhagyeshavadhani7318

    @bhagyeshavadhani7318

    Жыл бұрын

    समर्पक अभिप्राय!

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    लाडीक टोन मधे किंचित् बोबड्या शब्दात ल वाचन आवडल

  • @ashishdesai5790
    @ashishdesai57902 жыл бұрын

    अजून कथा ऐकायला आवडतील .

Келесі