कथा: अजब तुझे सरकार | Katha: Ajab Tuze Sarkar - EP 42

Ойын-сауық

कथा: अजब तुझे सरकार
लेखिका: प्रमोदिनी वडके-कवळे
वाचन: ऋषिकेश निकम
पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९६
Katha: Ajab Tuze Sarkar
Author: Pramodini Vadake-Kavale
Narrator: Hrishikesh Nikam
First Published: Menaka, Diwali 1996
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabooks.com/collectio...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.com/show/2cF18yP...
JioSaavn - www.saavn.com/s/show/menaka-c...
Apple Podcasts - podcasts.apple.com/in/podcast...
Gaana - gaana.com/season/menaka-class...
Amazon Music - music.amazon.in/podcasts/a939...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.google.com/feed/aHR0...
Pocket Casts - pca.st/podcast/ba5d6770-a694-...

Пікірлер: 11

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    जबरदस्त कथा आहे, माणिक, मंजू आणि मंजुचे व्यक्तिचित्र कधी आपला ताबा घेते तेच कळत नाही. शेवट सुन्न करणारा..🌹 अप्रतिम अभिवाचन ❤️ धन्यवाद, मा लेखिका, ऋषिकेश निकम आणि मेनका क्लासिक्स टीम 🌺🌺🌺

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    Mazya aavadatya lekhika,aapn ti vachalihi chan.

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Жыл бұрын

    छान वाचन केले

  • @muktagosavi6025
    @muktagosavi6025 Жыл бұрын

    सुंदर कथा व वाचन.

  • @shonatambe5059
    @shonatambe5059 Жыл бұрын

    Nice voice and story.. एखादी मस्त कादंबरी वाचावी हि विनंती..

  • @ashamulay1762
    @ashamulay1762 Жыл бұрын

    कथा व वाचन दोन्हीही छान

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Жыл бұрын

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Жыл бұрын

    तरल,सरळ,साधी गोष्ट, सहजतेने केलेले वाचन

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 Жыл бұрын

    सर तुमचा आवाज आणि बोल ऐकतच रहावे फार छान वाचन

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Жыл бұрын

    कथा खरंच नावाप्रमाणे अजब आहे. प्रारब्धाचे भोग चुकलेत कुणाला ? कथा ऐकल्यावर जयवंत दळवींची आठवण झाली. वाचनस्वर देखील भावनिर्मितीसाठी पोषक !

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 Жыл бұрын

    सर एखादी कादंबरी आणावी

Келесі