Karale Master : कराळे मास्तरांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कराळे मास्तरांचं खणखणीत भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली. मोदी सरकारच्या कारभारावर व धोरणांवर कराळे मास्तरांनी आकेडवारीसह हल्ला चढवला. कोणीतरी व्यवस्थेच्या विरोधात बोलावं लागेलच नाही. थिजून मरण्यापेक्षा बंड करून मरणं चांगलं, असंही कराळे मास्तर यावेळी म्हणाले. गद्दारांना मतं देणार की निष्ठावंतांना, असा प्रश्नही कराळे मास्तरांनी जाहीर सभेत केला. नरेंद्र मोदींवर मी चार पुस्तकं लिहू शकतो, इतका त्यांनी देशाचा सत्यानाश केला आहे, असा आरोप कराळे मास्तरांनी केला.
#Karalemaster #Dindori #LoksabhaElection2024 #NarendraModi #BhaskarBhagare #HTMarathi #Shorts
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZread Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindustantimes.com

Пікірлер: 255

  • @user-jm3qb5lh2n
    @user-jm3qb5lh2n2 ай бұрын

    कराळे सर तुम्हाला फार बोलण्याची टेक्निकल आहे जय आदिवासी जय काँग्रेस

  • @arunmore4205
    @arunmore42052 ай бұрын

    किरण सानप तुला भावा कडक सैल्यूट

  • @GANESHDHAKANE-qz9ci

    @GANESHDHAKANE-qz9ci

    2 ай бұрын

    भावा जय भगवान. कराळे च्या नादी लागू नको एक नंबरचा जातीवादी माणूस आहे

  • @DattatreyDengale

    @DattatreyDengale

    2 ай бұрын

    ❤​@@GANESHDHAKANE-qz9ci

  • @MRINDIA-ux9ur

    @MRINDIA-ux9ur

    2 ай бұрын

    ​@@GANESHDHAKANE-qz9cikashavarun re hijdya sang jara kya khota boltoi sir bjp chya kuttya

  • @shiv.5797
    @shiv.57972 ай бұрын

    कराळे गुरुजी एक विद्वान व्यक्तिमत्व

  • @dnyaneshwarbharti5698

    @dnyaneshwarbharti5698

    2 ай бұрын

    😂

  • @sureshmanwar8948
    @sureshmanwar89482 ай бұрын

    दमदार विदर्भ शैलीत फटकेबाजी..ग्रेट सर निकाल काही लागो पण सामन्य जनतेला हे मुद्दे माहीत नाही ते आपण नेहमी मांडत आहात.

  • @rautnd1992
    @rautnd19922 ай бұрын

    कराळे सर खूप छान शेतकऱ्यांना शहाणे बनवा आज काल भक्ताची दुखते आहे असे बोलल्यावर शेतकरी वाचला तर देश वाचेल शेतकऱ्याची पोर शासकीय नोकरीला लागत होते 2014 पासून सारे खाजगीकरण चालू आहे शेतकऱ्याच्या मुलाने आता काय करायचे अंबानी अदानी च्या कंपनीमध्ये 10,000 रुपये महिन्याने काम करावे लागेल

  • @nathajihajare479

    @nathajihajare479

    2 ай бұрын

    कराळे,सर,अगदी,बरोबर,बोलतात

  • @GANESHDHAKANE-qz9ci

    @GANESHDHAKANE-qz9ci

    2 ай бұрын

    भाऊ सरकारी नोकरी पेक्षा खाजगीकरण कधी पण पुरल. सरकारी कर्मचाऱ्याकडे तू जा आणि त्याला तुझं काही काम सांग. Sbi बँक मध्ये गेला तर तो म्हणतो जेवायचा टाईम किंवा सर्वर नहीं, तहसील मध्ये गेला तर तो म्हणतो चाय टाईम, सरकारी कर्मचारी लय बेजार करते . आणि सरकारी कर्मचारी त्यांच्या पगारी नुसार काम पण करत नाही. खाजगीकरण झालच पाहिजे. कराळे च्या नादी लागू नका

  • @padmakarambade3637
    @padmakarambade36372 ай бұрын

    विदर्भातील वर्धा येथील माणूस आहे भाऊ भिणारा नाही भिडणारा आहे अन्यायाविरोधात आवाज उचलणारा आहे

  • @anilambhore9010
    @anilambhore90102 ай бұрын

    कऱ्हाळे सर खूप छान जयभीम 🙏

  • @classandclass4976
    @classandclass49762 ай бұрын

    शेतकऱ्याचा आवाज

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p33012 ай бұрын

    फक्त INDIA गट बंधन. महाराष्ट्रात.

  • @kkpatelkkpatel2435
    @kkpatelkkpatel24352 ай бұрын

    जय श्रीराम मटत्यावर भुक लागत नाही वंदे मातरम मेरा भारत महान वारे जनता

  • @vivekpatil9226
    @vivekpatil92262 ай бұрын

    ज्याप्रमाणे जय श्रीराम म्हटल्याबरोबर कांद्याचे भाव वाढणार नाही त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचे सरकार आल्याबरोबर कांद्याचे भाव वाढणार नाही

  • @sandeepmankar6144
    @sandeepmankar61442 ай бұрын

    कराळे सर खूप छान

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye60652 ай бұрын

    जी व्यक्ती समजदार आहे त्या व्यक्तीला या मास्तरची बुध्दी कशी आहे हे लगेच लक्षात येईल

  • @satyawanshetye3820

    @satyawanshetye3820

    28 күн бұрын

    अरे सुपारी बाज आहे.लोकांना उल्लू बनवणारा.

  • @yeshuhihai1525
    @yeshuhihai15252 ай бұрын

    ❤ khubech chhan

  • @8055Krushnadeshamukh..
    @8055Krushnadeshamukh..2 ай бұрын

    आरे काहीतरी नवीन बोल.. प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच बोलतोय..😂😂

  • @AarifPathan2022
    @AarifPathan20222 ай бұрын

    ज्याला कांदे महाग वाटतो त्यानि कांदा खाउ नये कारन काजू बदाम महाग आहे तो आपन खात नही त्या च्यावर कोनि बोलत नाही पेट्रोल डीजल महाग झाले

  • @twolittlebrother4267
    @twolittlebrother42672 ай бұрын

    Right sar

  • @achyutKolekar
    @achyutKolekar2 ай бұрын

    Right khup chan

  • @prathameshnagaonkar7736
    @prathameshnagaonkar77362 ай бұрын

    सर IRMS भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा हा मुद्दा उठवा, 2019 पासून अातापर्यंत भरती बंद केली आहे. दरवर्षी 300 उमेदवार राजपत्रित अधिकारी बनत हाेते.

  • @user-uw7vq4nc5r
    @user-uw7vq4nc5r2 ай бұрын

    एकरम खर सानपला नमस्कार

  • @shiv.5797
    @shiv.57972 ай бұрын

    जगाचा पोशिंदा जगला तर आपण जगू.

  • @mitrat7338

    @mitrat7338

    2 ай бұрын

    Mela tri amhu jagu adhi mara tumhi❤

  • @shiv.5797

    @shiv.5797

    2 ай бұрын

    @@mitrat7338 लोकांचा गु खाऊन जगशील का रे फोक न्या

  • @shiv.5797

    @shiv.5797

    2 ай бұрын

    @@mitrat7338 तू लोकांचा **गू** खाऊन जगशील का रे**

  • @shiv.5797

    @shiv.5797

    2 ай бұрын

    @@mitrat7338 tu Kay khaun jagshil re..shen khaun ka😂

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    2 ай бұрын

    जगाचा पोशिंदा पैसे घेऊन विकतो सर्व...

  • @kavipapa4671
    @kavipapa46712 ай бұрын

    ❤Why? What? When? Where? No question please saheb Jhoplo. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sitaramdate253
    @sitaramdate2532 ай бұрын

    मास्तर बोला छान आहे लेकराला शहाने मास्तर करते आई बापानो

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe2 ай бұрын

    बराबर आहे

  • @riteshambhore7972
    @riteshambhore79722 ай бұрын

    Right 👍👌🙏 Sir 🙏👍👍👌 Your great work ❤Right 👍👌🙏👌 Muda ❤ हैं ❤

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde67592 ай бұрын

    केजारीवाल पन आसच केले तूमी पन आदोलन करून CM व्हायच स्वपन आहे वाटत

  • @tukaramhate6645
    @tukaramhate66452 ай бұрын

    Good sir ji

  • @anandkurhade588
    @anandkurhade5882 ай бұрын

    मस्त

  • @shubhamshende7074
    @shubhamshende70742 ай бұрын

    मुक्या अन्न्या आणि बिरला चा कंपन्या 😂😂😂😂

  • @bilalfaki943
    @bilalfaki9432 ай бұрын

    Karale Master ek uttam waqta

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat2 ай бұрын

    Karalya lande ek divas tuzy ghari gustil tevha tula 😢🎉🎉Jay Shree Ram cha important kalel😂😂😊

  • @tipubhai5708

    @tipubhai5708

    2 ай бұрын

    Tuzya ghari ghuslyavr ky dili tuzi bahin tyala mg

  • @vikasjadhav7
    @vikasjadhav72 ай бұрын

    समजा कांद्या चा भाव वाढला तर माध्यमवर्गीय नौकरदार वर्ग, गरीब काम मगार वर्ग, यांनी कसा कांदा खरेदी करून खायचा ते पण सांगा...

  • @gajanandate8758
    @gajanandate87582 ай бұрын

    Jbrdst guru

  • @parnaynakashe5100
    @parnaynakashe51002 ай бұрын

    Jay Bhim

  • @Vijayk139
    @Vijayk1392 ай бұрын

    जवा नवीन पोपट हा लागला मिठु मिठु बोलायला 😂 खद खद गुरूजी. 😅

  • @pandurangchandewar309

    @pandurangchandewar309

    2 ай бұрын

    Karde mudra bada

  • @kuwardnyaneshwar6763
    @kuwardnyaneshwar67632 ай бұрын

    👌👌👌

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye60652 ай бұрын

    फड मास्टर कुठे आहे शिव्या चा गुरू

  • @abhijitkadam691
    @abhijitkadam6912 ай бұрын

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar93362 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @NavnathHilam-vx3wj
    @NavnathHilam-vx3wj2 ай бұрын

    Barking news...कांद्याचा भाव जर वाडला. तर महागाई कमी कशी होणार. उलट महागाई 4पट वाढेल. म्हणून कराले व ईडीची ढडपड.

  • @ganeshmundhe574
    @ganeshmundhe5742 ай бұрын

    कराळे सर जय महाराष्ट्र

  • @santoshshelke2580
    @santoshshelke25802 ай бұрын

    1 number

  • @amolmali2595
    @amolmali25952 ай бұрын

    कराळे सरांचा कोणाकडे मोबाईल नंबर असेल तर सेंड करा

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer38012 ай бұрын

    Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.

  • @htmarathi

    @htmarathi

    2 ай бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @1978a4
    @1978a4Ай бұрын

    जय श्री राम 🎉🎉

  • @amoldongarwar
    @amoldongarwar2 ай бұрын

    Jay shri ram

  • @kishorchaure1706
    @kishorchaure1706Ай бұрын

    Ok

  • @anismitthani6020
    @anismitthani60202 ай бұрын

    Karale guruji best pich

  • @bhushansutar5201
    @bhushansutar52012 ай бұрын

    युवकाने ना वाघा ने प्रश्न वाचारल

  • @SanjayAdhave
    @SanjayAdhave2 ай бұрын

    😢😢

  • @dattabarkule6871
    @dattabarkule68712 ай бұрын

    , 100 बरोबर

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse9732 ай бұрын

    कराळे सर ग्रेट

  • @devendrakhandagre4853
    @devendrakhandagre48532 ай бұрын

    Beautiful Very true ❤ keep it up

  • @bw6936
    @bw69362 ай бұрын

    जय श्रीराम जय आचार संहिता होती म्हणुन हा वाचला, ४ जुन नंतर ह्याला समजलं करेक्ट कार्यक्रमाचा खरा आर्थ

  • @satishlandge9458

    @satishlandge9458

    2 ай бұрын

    Kay shett upatat nahi tu

  • @user-hu3xs8vg6p

    @user-hu3xs8vg6p

    2 ай бұрын

    आईचा दाना या मास्तर च्या 😄😄

  • @wisesoul269

    @wisesoul269

    2 ай бұрын

    Dhamki dyayala alas manuwadyana?

  • @dnyaneshwarbharti5698

    @dnyaneshwarbharti5698

    2 ай бұрын

    ​@@satishlandge9458तुझी i झवणार

  • @Saiebdu3

    @Saiebdu3

    2 ай бұрын

    @@satishlandge9458४ जून नंतर तुम्हाला तेच काम आहे😂

  • @kuwardnyaneshwar6763
    @kuwardnyaneshwar67632 ай бұрын

    😂❤🎉

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247Ай бұрын

    कांदा कांदा म्हणून सुद्धा कांद्याचा भाव वाढणार आहे का ?

  • @shivajipachpol6665
    @shivajipachpol66652 ай бұрын

    😅😅

  • @user-hb7ch8je3k
    @user-hb7ch8je3k2 ай бұрын

    karade sir khup chan

  • @prashantkadu7602
    @prashantkadu7602Ай бұрын

    Maza ak prashn aah😮e ashe amol mitkari bolat hote aata te kuth gayb zale

  • @user-qx2vz4dt1u
    @user-qx2vz4dt1u2 ай бұрын

    राम मंदिर बन के क्या फायदा हुआ उसमें जाकर रहेंगे क्या लोग महंगाई कम हो जाएगा क्या

  • @shyamughade9320

    @shyamughade9320

    2 ай бұрын

    Sale tu jaldi Pakistan me chala ja

  • @shivajitele
    @shivajitele2 ай бұрын

    एकच नंबर बोलता सदर शेतकऱ्यांचे याच्यावर बोला शेतकरी लॉस गेला पुरा भाजप सरकार👍👌

  • @raziasayyad5299
    @raziasayyad52992 ай бұрын

    Khar bolne toch te bindok lokana sir

  • @IrfanKhan-fi5zz
    @IrfanKhan-fi5zz2 ай бұрын

    बापाचा कांदया च्या कट्टा नही चाला 400 पार ,,, लई भारी 🤣👏

  • @amoldongarwar
    @amoldongarwar2 ай бұрын

    Yachya nadi naka lagu re bhawano

  • @vipulmohurle5415
    @vipulmohurle5415Ай бұрын

    Kanda bhav vadla master

  • @scary7259
    @scary72592 ай бұрын

    ❤❤❤😂😂😂😂😂

  • @gautamghuge1213
    @gautamghuge12132 ай бұрын

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @mukeshbaywar5398
    @mukeshbaywar53982 ай бұрын

    Jay modi

  • @onlykamkibaat9314
    @onlykamkibaat93142 ай бұрын

    Jar ka sarkar badalalyavar cylinder 400 cha aani petrol 60 rupayache jhale nahi tar ya potyachya kay karache tumhi comment madhi sanga

  • @nitinmorkhade9526
    @nitinmorkhade95262 ай бұрын

    मुस्लिम विरोधी बोलून दाखव रे

  • @user-ff4vx3df2d
    @user-ff4vx3df2d2 ай бұрын

    Raj sahebh modi sahebh

  • @dattapanchal648
    @dattapanchal6482 ай бұрын

    4 junenantar tula Koni vicharnar nahi

  • @anupmanohare1991
    @anupmanohare19912 ай бұрын

    Barobr bolta sir chalu dya asch janta tumchya sobat ahe

  • @mininathkawade1781
    @mininathkawade17812 ай бұрын

    कराळे मास्तर ने स्वतची अक्कल राहूल गांधी ला गहान दिली वाटते

  • @KP-Capri

    @KP-Capri

    2 ай бұрын

    Aani tu... Feku la

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye60652 ай бұрын

    हा उसाचा फड मास्तर आहे शिव्या चा गुरु

  • @vipulmohurle5415
    @vipulmohurle5415Ай бұрын

    Asa master rahilter pore ka bantel te fakt mashi charu saktet masterter honar nahi Baya zala ha master

  • @user-dj4pj6ff8q
    @user-dj4pj6ff8q2 ай бұрын

    Karale sr. 1 no yanchi layaki kadli bjp hatao desh ka kisan bachao

  • @dineshwakchaure3606
    @dineshwakchaure36062 ай бұрын

    Karale aamdaarki laadvnaar

  • @sanjaydudhat
    @sanjaydudhat2 ай бұрын

    कर भाषण घे राशन

  • @surajdhum6986
    @surajdhum69862 ай бұрын

    Bap badalnara eknath shinde

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8prАй бұрын

    Ghe shekun master😂

  • @atulbankar1486
    @atulbankar14862 ай бұрын

    धर्माचा अतिरेक माणसाला निर्बुद्ध अहंकारी हिंसक पाताळयंत्री बनवतो

  • @gakomti3281
    @gakomti32812 ай бұрын

    काँग्रेस आला तर 100 रू. भाव होईल का? सादे 50रू भाव वाढले म्हणून संसदेच्या पाहिरीवर बसणारी लोक या शेतकऱ्यांनी बघितली आहे😢😢

  • @htmarathi

    @htmarathi

    2 ай бұрын

    प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @vijaypatange-ls2zn
    @vijaypatange-ls2zn2 ай бұрын

    Ram hi ashta आहे

  • @SvinodPathare-yl9kc
    @SvinodPathare-yl9kc2 ай бұрын

    Only congres

  • @vishnutambade664
    @vishnutambade664Ай бұрын

    कराळे हा हिंदू धर्म छोडूआहे आंबेडकरवादी आहे त्यामुळे त्याला हिंदू देवी धर्मावर वाईट बोलायला आवडते

  • @kishanbhosale
    @kishanbhosale2 ай бұрын

    Are karale commenmanla 60rskg kanda khayala parvdala astaka

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e2 ай бұрын

    Gujratcha. Khaj. Zala. He. Nahi. Dist. Ka. Bhadyano. Tumhala. Karale. Var. Bolnyachi. Tumchi. Layki. Kaya

  • @user-xy5uj2mt6r
    @user-xy5uj2mt6r2 ай бұрын

    प्रसिद्धी साठी "बेगाने शादीमे अब्दूल है दिवाना " कराळे मास्तर पिंजरातील लागू मास्तर झाला .

  • @sumangaldhotre3550

    @sumangaldhotre3550

    2 ай бұрын

    Gujarati ahe kiva baman maharastra drohi Jay shivray Jay maharastra

  • @twolittlebrother4267

    @twolittlebrother4267

    2 ай бұрын

    सर काय चुकीचं बोलताय वस्तुस्थिती मांडता शेतकऱ्याची

  • @Chiyaan.703

    @Chiyaan.703

    2 ай бұрын

    तू अंधभक्त आहे वाटते..बुडाला आग लागलेली दिसते😂😂😂😂

  • @user-wd5zd6yy1f
    @user-wd5zd6yy1f2 ай бұрын

    कराळे सर पहले कांधला खूब भाव होता का आता कमी

  • @shekharchakor6419
    @shekharchakor64192 ай бұрын

    Karale master pinjra kadhaychay kam karnar ka ? Khoke shillak ahe

  • @user-gl8wb2le2o
    @user-gl8wb2le2o2 ай бұрын

    हया मोदीच्या...........

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol2 ай бұрын

    २७२ सीट आले तरी सरकार बनते मग ४०० पार कशाला पाहिजे ह्या भीजेपी ले . देशात हुकुमशाही आणायची आहे का ?

  • @htmarathi

    @htmarathi

    2 ай бұрын

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @nitinmorkhade9526
    @nitinmorkhade95262 ай бұрын

    Pakistan काँग्रेस प्रचार करत आहे

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar22632 ай бұрын

    India Aaghadi & Rahul Gandhi;Udhhav Thakre;Sharad Pawar saheb;Arvind Kejriwal etc.zindabad. Fekuchand;Jumlebaj;Hukumshaha;Tanashaha;Tadipar;Tarbujya urf Anaji Pant etc.hatao. Lokshahi;Sanvidhan;Desh bachao. Jago andh bhakt Jago.

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol2 ай бұрын

    किरण सानप जिंदाबाद

  • @htmarathi

    @htmarathi

    2 ай бұрын

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e2 ай бұрын

    Begane. Shadime. Mindhya. Ajit. Khaj. Divane. 4.Jun.mantar.disanar.nahit..

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8prАй бұрын

    D.j

  • @pramodmali7617
    @pramodmali76172 ай бұрын

    जय श्री राम ❤❤🎉🎉🎉

  • @sunilwagade8182
    @sunilwagade81822 ай бұрын

    Huramkora sharad pawarala samarthn kel

Келесі