करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality

करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Network Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Chain Marketing Reality
मित्रांनो साधारण वर्षापूर्वीचा किस्साय. एक पाहुण पोरगा कधीच नाव न ऐकलेल्या कंपनीचा एक फेसवॉश घेऊन घरी आला अन म्हणला, भावा, पुण्याची अशी अशी एक कंपनीय, ती आपल्याला असले प्रॉडक्ट्स देणार. आपण डिस्ट्रिब्युटर व्हायचं आणि आपल्याखाली ह्ये प्रॉडक्ट्स विकणारी माणसं जोडायची. म्हणजे मी तीन माणसं जोडणार, पुन्हा ती तीन माणसं प्रत्येकी आणखी तीन माणसं जोडणार. असं नेटवर्क वाढत जाणार. जेवढी जास्त माणसं तेवढा आपला फायदा जास्त. प्रत्येक माणसामागं आपल्याला 10 टक्के कमिशन अन फक्त दीड हजार रुपये भरून आपल्याला डिस्ट्रिब्युटरशिप भेटतीया. एका वर्षात आपण लखपती, 3 वर्षात करोडपती, फॉरेन ट्रिप असलं काय बाय सांगाय लागला. त्येला म्हणलं भावा आधी तुझ्या विचारांना ब्रेक मार अन एका दुरीत घरी जा. या असल्या चेन मार्केटिंगच्या स्किमा बघून तू गंडशील आपण नाय. कारण मला माहितेय असं कुणी दोन वर्षात करोडपती होत नाय. आता त्या गड्याला तर तिथनं हाकलला पण आजकाल अशा स्किमाना हजारो पोरं पोरी बळी पडलेत बरं का. त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग किंवा MLM मार्केटिंग म्हणजे काय ? ते कसं चालतं ? त्यातून खरंच करोडपती होता येतं का ? त्याद्वारे लोकांना कसं फसवलं जातं ? ते भारतात लीगल आहे की इलीगल ? पिरॅमिड मार्केटिंग आणि MLM मार्केटिंग एकचय की वेगवेगळं आणि सध्या अशा कोणत्या MLM कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरं जाणून घेणाराय करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या चेन मार्केटिंगचा बिजनेस कसा चालतो ।
1. पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी
• पोलीस आणि नेत्यांना गं...
2. सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
• सांगलीच्या या पोरांनी ...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#mlmmarketing
#mlmmarketingfrauddhruvrathee
#mlm marketingfunnyvideo
#mlmmarketingkyahai
#mlmmarketingplan
#mlmmarketingroast
#mlmmarketingtamil
#mlmmarketingmotivation
#mlmmarketingcomedy
#mlmmarketingmalayalam
#mlmmarketingcompany
#mlmmarketingvsreality
#networkmarketingbusiness
#networkmarketingfunnyvideo
#networkmarketingkaisekare
#networkmarketingmotivation
#networkmarketingcomedy
#networkmarketingkyahotahai
#networkmarketingtraining
#networkmarketingroast
#networkmarketingtamil
#scam2003
#scam1992

Пікірлер: 457

  • @VishaychBhari
    @VishaychBhari9 ай бұрын

    1. पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी kzread.info/dash/bejne/np-A2qZ8gd2WerQ.html 2. सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli kzread.info/dash/bejne/gX6Mx9mup9m4nsY.html

  • @shashikantsadgir8880

    @shashikantsadgir8880

    9 ай бұрын

    youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

  • @hrishikeshmhatre3112

    @hrishikeshmhatre3112

    9 ай бұрын

    baherchya deshatlya changlya system aaplya deshamadhe aanun tyat changes karun froud kele jatat Network marketing, e coins , insurance , share market, emu bird business etc... he baher chan challe but aaplyakade froud zale Why...??

  • @_car_lover._09_

    @_car_lover._09_

    9 ай бұрын

    Majhyasobat jhala na bhava ha scam 😞

  • @user-nd9dj4og5c

    @user-nd9dj4og5c

    9 ай бұрын

    E store varti mahiti kada

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu9 ай бұрын

    खूप उशिरा व्हिडिओ बनवला तुम्ही ह्याला आधीच खूप जण बळी पडलेत( माझे काही मित्र पण) आणि आता सगळ्यांना समजलंय हा सगळा फ्रॉड आहे तो...

  • @shashikantsadgir8880

    @shashikantsadgir8880

    9 ай бұрын

    youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

  • @Dayanand-gb5oe

    @Dayanand-gb5oe

    9 ай бұрын

    Bhava in detail mahiti ghe mag bol

  • @avadhutpawar7286

    @avadhutpawar7286

    9 ай бұрын

    ​@@Dayanand-gb5oeमग पैसे कशाला मागतात

  • @Dayanand-gb5oe

    @Dayanand-gb5oe

    9 ай бұрын

    @@avadhutpawar7286 Fraud karnare magtat.. Vestige vishayi mahiti ghe...mi swata network marketing karto aahe ani ek respected income gheto aahe . THANK YOU...All the best.

  • @avadhutpawar7286

    @avadhutpawar7286

    9 ай бұрын

    Majha ek dost hota tya company madhe tyala ghalayla kapde sudha thevle nahi aani tu kay boltoy

  • @rahulwable6924
    @rahulwable69249 ай бұрын

    नेटवर्क मार्कटिंग च्या जाळ्यात सर्वसामान्य माणूस लगेच अडकतो. अशा कंपनी वर कारवाई करायला पाहिजे 🤝

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    kahi dhekla karwai hot nahi, amway vr zali hoti mage tari jorat chalu rahto tyancha chutiyapa

  • @mohan18487

    @mohan18487

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/eHqdpsWydJSfnrg.htmlsi=cHs1mrNuptZViytK

  • @GaneshGogawale-cu8mf
    @GaneshGogawale-cu8mf9 ай бұрын

    असा एक नमुना माझा कड पण अल्ता..त्याला मी म्हणल तू येवढे लाखात पैसे कमवतो. मग मीटिंग 3* हॉटेल ला करू..मीटिंग ठरली, ठरल्या प्रमाणे आम्ही सयाजी हॉटेल ला भेटलो..मी तर मजबूत ताव मारला 🍗🍗 आणि अर्जंट फोन आल्याचं दाखून तिथून गायब झालो...तसा आपला पॅटर्न वेगळा आहे..😂😂😂😂😂😂

  • @user-dh5fy3yu2m

    @user-dh5fy3yu2m

    6 ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @sanketpatil225
    @sanketpatil2259 ай бұрын

    धन्यवाद भाऊ मी या जाळ्यात गुतनार होतो आज व्हिडिओ पाहिला .

  • @shanghaichinesecorner9273
    @shanghaichinesecorner92739 ай бұрын

    Network marketing madhe आपलेच माणसं आपल्या जवळच्या नातेवाईकना अडकवत असतात.

  • @DESIBALAKABHYA
    @DESIBALAKABHYA9 ай бұрын

    मला दोन वेळा यामध्ये बोलावल होत 😂 पण मीच त्यांचा फायदा घेतला, शेवटपर्यंत 1₹ पण दिला नाही त्यांना😂😂

  • @KIRANYADAV-hw1bc

    @KIRANYADAV-hw1bc

    9 ай бұрын

    मला तीनवेळा bolavlel

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    Yedyagandiche astatat he bhosadpappu mlm wale 😂😂😂

  • @dhanajaykolhapur

    @dhanajaykolhapur

    9 ай бұрын

    फक्त सेमिनार ला जेऊन आलास वाटतं😅

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    abe jevan kahyach detat hi bhadviche, dakhvayla as dakhvtat ki ameerachi aulad zale te ha chutiya dhanda karun, pan bhosdiche nastha pn nahi khau ghalat@@dhanajaykolhapur

  • @socialtrend9383

    @socialtrend9383

    9 ай бұрын

    नुसत जाऊन उपयोग नाही, दांडक्या ने हाणला पाहिजे यांना 😂😂

  • @ganeshshinde5665
    @ganeshshinde56659 ай бұрын

    *भावा 4 वर्ष उशीर झाला विडिओ काढायला*

  • @vaibhavgodhade6520

    @vaibhavgodhade6520

    9 ай бұрын

    Tune madhe bolnyat busy hota bhau..

  • @atulchavan2433
    @atulchavan24339 ай бұрын

    मी पण फार भयंकर वाचलो या fraud मधून.....आम्ही जेव्हा सेमिनार ला गेलो होतो तेव्हा सर्व bauncers ला आदेश दिले की कोणालाही बाहेर जाऊ द्यायचे नाही.....आणि धरून धरून वापस आणायचे....मला तर एक घंटा torture करत होते की पैसे भरा...मी भारत असतो का....उद्या पक्का भरतो म्हणून culti मारली.....नंतर नंतर मी फ्री मजा म्हणून अश्या सेमिनार ला जाऊ लागलो.....आणि तेथील female staff मला एक months पर्यंत कॉल करायचे.....mast वाटायचं मला करण मी single होतो.....शेवटी फार मागे लागल्यावर chal hat.म्हणायचो

  • @chinmaypatil593

    @chinmaypatil593

    9 ай бұрын

    😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    isko bolte sakhta launda.....waaa re patthe 😂😂

  • @DESIBALAKABHYA
    @DESIBALAKABHYA9 ай бұрын

    बोलतात स्टाफ साठी मुल मुली पाहिजे त आणि तिथ गेल्यावर त्यांचा खरा scam चालू होतो आणि मोटिवेशनल बोलतात आणि पैसे मागायला सुरूवात करतात😂प्रोडक्ट घ्या सेलिंग करा आणि पैसे गुतवा .

  • @love-tv2nz
    @love-tv2nz9 ай бұрын

    माझे दोन मित्र यात अडकलेत दोघांनी ५०००० भरलेत राहायची आणि खायची सोय आहे त्यांना 😢😢

  • @shyamwaghmare-yg5ch
    @shyamwaghmare-yg5ch9 ай бұрын

    अशी स्कीम घरी आणणारी नातेवाईक किंवा मित्र असतात, आपले पैसे तर जातात पण नाते ही तुटतात, अनोळखी व्यक्ती अशी स्कीम घेऊन आली तर आपण त्यांना उभे पण नाही करत... मित्रच आपली मारतात 😂😂😂

  • @HarshalAhire-tl3ip
    @HarshalAhire-tl3ip9 ай бұрын

    माझा मित्र करायचा हे मला पण सांगितलं होत माझे पैसे पण त्यानेच भरले होते मी ते परत केले नाही आणि कंपनी पण बंद झाली....😂😂😂

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi59762 күн бұрын

    हे चिकार जुनं आहे. तरीही आजच्या नव्या पोरांना हे शिकवता ही चांगली गोष्ट आहे.

  • @VishayGambhir007
    @VishayGambhir0079 ай бұрын

    Bhau lavkar tumhi khup famous honar u r outstanding i am a big Fans of yours....

  • @ashwinwankhade2682
    @ashwinwankhade26829 ай бұрын

    उशीर झाला video बनवायला असो,बाकीच्यांनी लक्षात घ्यावे,मी स्वतः यामध्ये अडकलो होतो, 15000rs भरून 4 month माणसे जोडत,एका time च्या जेवणावर काढलेत,घरच्यांना काय सांगावे कळत नव्हते ,job करतो म्हटलं तर sallary काहीच नव्हती ,,,,,,

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    ek number gandu lok ahet sale he mlm wale madarchod kuthle, yanchya gandivar pokal bambuche fatke dyayla have

  • @shreyashbhau7074

    @shreyashbhau7074

    9 ай бұрын

    Glaze aahe Galway 🤣😝😂😜

  • @genius.18

    @genius.18

    9 ай бұрын

    माझी पण अशीच हलत होती😢😢😢😢

  • @marathirockswapnilg1150

    @marathirockswapnilg1150

    9 ай бұрын

    Same zale mazya sobt pan

  • @magicalindianculture4967

    @magicalindianculture4967

    9 ай бұрын

    दादा कशाला जखमेवरची खपली काढताय राव 😢😢😢 1) eBIZ - 7500 ₹ 2) INDIAN MONEY WAY - 4500 ₹ 3) IRF - 8000 ₹ 4) VESTIGE साधारणत: 12000 -13000 ₹

  • @rajeshkale9694
    @rajeshkale96949 ай бұрын

    लवकर पैसे कमावण्याच्या नादात, बरेच भिकपती झालेत धन्यवाद

  • @rushikeshsangale5176
    @rushikeshsangale51769 ай бұрын

    Vestige, galway, naswiz 😂😂. continue kara पोरानो

  • @sunilmore8126
    @sunilmore81269 ай бұрын

    काल परवाच माझ्या कडे आले होते पण मला पण हे माहीत आहे त्यामुळे मी त्यांना पण समजाऊन सांगून वाटे लावले 😂😂

  • @akashghodam907
    @akashghodam9079 ай бұрын

    याच सारखी Gylve नावाची स्कीम होती. पार गंडवल आमच्या इकडच्या पोरांना

  • @arunmore4205
    @arunmore42059 ай бұрын

    खुप जणाचे पुरे वाटोळे दहा वर्षांपूर्वीच होऊन गेले आहे. 😢😢

  • @shreyashbhau7074

    @shreyashbhau7074

    9 ай бұрын

    Yes bhau maz shikshan vaya gel rao ghar ka na ghat ka ashi paristhiti zhalti

  • @dattajagdhane8891

    @dattajagdhane8891

    9 ай бұрын

    Ho yarr

  • @avinash4871

    @avinash4871

    9 ай бұрын

    ​@@shreyashbhau7074आता सुधारले का तुम्ही

  • @greentop5409
    @greentop54099 ай бұрын

    Network marketing sathi important gosti 1)Company Registered pahije 2)Company kade products pahije, te products vikle jatat ki nahi he pan important 3) Aplya sobat kam karnari lok froud nasave 4) Products la result pan pahije 5) Company fakt paisa paisa karnari nko

  • @shashikantsadgir8880

    @shashikantsadgir8880

    9 ай бұрын

    youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    he pan tu bakre pakdnyachya seminar madhunach shikun ala ahe😂😂

  • @fnllivestream3325
    @fnllivestream33259 ай бұрын

    तो स्वतः सायकलवर आला आणि BMW चे स्वप्न दाखवून गेला... 😀😀

  • @krushnasalve9152
    @krushnasalve91529 ай бұрын

    100% खरं आहे हे मी पण फसलो होतो यात.

  • @rakeshwaragade8210
    @rakeshwaragade82109 ай бұрын

    पॅनकार्ड क्लब मध्ये सामान्य माणसांनी पैसे गुंतवले होते त्यात अजूनही पैसे कुणाला पैसे मिळाले नाहीत. पॅनकार्ड कलब ची माहिती काडून एक व्हिडीओ बनवून सहकार्य करा. 🙏🙏

  • @djfire2845

    @djfire2845

    9 ай бұрын

    Ho pancard club madhe 3lc. Adklet 😢

  • @uttamranmale4787
    @uttamranmale47879 ай бұрын

    नेटवर्क मार्केटिंग म्हणजे स्प्लेंडर पासून BMW पर्यंतचा प्रवास 😂😂😂😂

  • @user-rg3tm9bg6f

    @user-rg3tm9bg6f

    9 ай бұрын

    बरोबर. पण रियलिटी स्प्लेंडर पासुन पदयात्रा

  • @uttamranmale4787

    @uttamranmale4787

    9 ай бұрын

    @@user-rg3tm9bg6f 😝😝😝💯

  • @abhijeetjambhale4550
    @abhijeetjambhale45509 ай бұрын

    खूप उशीर झाला व्हिडिओ करायला

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage489 ай бұрын

    मला पण हा अनुभव आला आहे

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh9 ай бұрын

    खूप छान विषय निवडला,, छान माहिती मिळाली.

  • @mayurautkar4177
    @mayurautkar41779 ай бұрын

    माझा एक मित्र पण अशीच स्कीम घेऊन आला. आम्हा सर्व मित्रांना बोलवून स्पेडर ते मर्सिडीज चे स्वप्न सांगत होता. त्याची स्पीच संपल्यावर आम्ही त्याला लय धुतला😂

  • @rohitmadake2576
    @rohitmadake25769 ай бұрын

    MLM😂😂.. Shevti ghetla topic 👍

  • @shubhambhosale
    @shubhambhosale9 ай бұрын

    मी पण फसलो गेलोय आणि खूप वेळ वाया गेला

  • @pramodpatil1733
    @pramodpatil17339 ай бұрын

    असेच विषय घेउन एपिसोड बनवत जा भाऊ

  • @karthikgm1679
    @karthikgm16799 ай бұрын

    पूर्वा रमेश दळवी (vangani) हे च काम करते pan मार्केटिंग चैन मध्ये येण्यासाठी माणसाला special सर्विस पण देते

  • @kidsforfun4220
    @kidsforfun42209 ай бұрын

    Dislike करणारे सगळे असले network marketing करतात 😅😅😅😂😂😂😂

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode61039 ай бұрын

    मी पण फसलो असतो पण मी माघारी येतो म्हणून वापस आलो आणि हा प्रकार घरी सांगितला सगळा

  • @Mastmoviemagic
    @Mastmoviemagic3 ай бұрын

    Explaination is to Good,keep it up !

  • @Mr.VishalYadav9
    @Mr.VishalYadav97 ай бұрын

    Khup chan mahiti

  • @pramodkadam5593
    @pramodkadam55939 ай бұрын

    खूप लेट आहे.

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m9 ай бұрын

    2017 साली मला पण गंडवत होते पण मी सरांकडुन चहा पिला आणि बोललो मला study ला जायचं आहे😊

  • @hemantsutar1454
    @hemantsutar14549 ай бұрын

    दादा या मार्केटिंग कंपनीचे खूप फ्रॉड व्हिडिओ सुद्धा यटूब वर पाहायला मिळतील व यामुळे सुद्धा लोक या फ्रॉड खूप जास्त बळी पडत आहेत

  • @pradippatil8381
    @pradippatil83819 ай бұрын

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

  • @Dayanand-gb5oe

    @Dayanand-gb5oe

    9 ай бұрын

    Are apurn mahiti dili aahe

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    bhai kashishi aso fraud ahe he tr kalatay prathamdarshani baki hushar manus ajun search karel, bharpur video ahet ya bakre pakdnarya mlm valyanche@@Dayanand-gb5oe

  • @bhimraoshelar9623
    @bhimraoshelar96239 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद सर अशीच चांगली माहिती देत रहा लोकांना हुशार बनावा

  • @dadupatil8310
    @dadupatil83109 ай бұрын

    दादा खूप छान माहिती

  • @umeshdhumal2858
    @umeshdhumal28587 ай бұрын

    Khup hushar ahat

  • @somnathkhandalkar4718
    @somnathkhandalkar47189 ай бұрын

    मैत्रेय कंपनी वर एक व्हिडिओ बनवा

  • @user-ss4tc7bg3t
    @user-ss4tc7bg3t9 ай бұрын

    यापेक्षा म्युच्युअल फंड ❤❤

  • @Parivartnvaadi
    @Parivartnvaadi9 ай бұрын

    Ekch no. Video 😀

  • @RahulShinde-ez4ju
    @RahulShinde-ez4ju9 ай бұрын

    दर दहा वर्षांनी अशा कंपन्या येतात.आणी नवीन पिढी फसते.

  • @shri642
    @shri6429 ай бұрын

    पुण्यामध्ये तर हा scam खूप मोठ्या प्रमाणात चालू असतो swarget, deccan, navi peth, येथे naswiz, vestij, सारख्या खूप fraud कंपन्या आहेत अगदी व्हिडीओत दाखव ला तो च pattern आहे यांचा आज ही 😅😂. काही जागी तर 20 रु. फीस सुद्धा आहे यांच्या त्या सेमिनार ची . व्हिडीओ पाहताना तोच seen आठवत होता मला 😅😂😅😂

  • @Sakshilandage-cq7fn

    @Sakshilandage-cq7fn

    4 ай бұрын

    Kadhi Join kel hot

  • @rajujangale389
    @rajujangale3895 ай бұрын

    मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड कंपनीकडून फसवणूक स्कॅम त्यावर विषय भारी

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud48889 ай бұрын

    माला भरपूर जाणणे याची लालाच दिलती मी त्यांना उलट उत्तर खूप मस्त प्रकारे देतो ते ऐकून कोणी माझ्या कडे येताच नाहि😂😂

  • @anilborkar5493

    @anilborkar5493

    4 ай бұрын

    😂😂😂

  • @mukund1550
    @mukund15509 ай бұрын

    त्या वेळी अशी माहिती अथवा सोशल मिडिया किंवा इतर platform नव्हते राव.. माहिती देणारे अशा frod पासून वाचण्यासाठी.. मी RMP नावाच्या MLM कंपनी मध्ये 20000 ला गंडलो, बुडलो. शिवाय ईतर रिलेशन पण खराब झाले. अशरक्ष 1 वर्ष तोंड लपवून फिरत होतो.

  • @anilborkar5493

    @anilborkar5493

    4 ай бұрын

    😂😂😂

  • @redbull2631
    @redbull26319 ай бұрын

    1999 सालि मी Amway कंपनीचा 140 रस छा टूथ पेस्ट वापरला .. मित्राचा😂😂

  • @rs-wz8cq
    @rs-wz8cq9 ай бұрын

    Ayurvedic medicine chya navakhali barech jan ase marketing karat ahet aajkal. Yanchymul ayurvedach nav kharab hotay.

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial9 ай бұрын

    उशिरा का होईना.... पण अखेर कुणीतरी बोलल बाबा .... सावध होन , काळाची गरज आहे .....

  • @Duggu7322
    @Duggu73229 ай бұрын

    Elements company च औषध विकणारी mlm skim chalu आहे सध्या

  • @sagarrao6167
    @sagarrao61679 ай бұрын

    माझा एक मित्र बरबाद झाला यांच्या मागे लागून

  • @samirgotpagar6192
    @samirgotpagar61929 ай бұрын

    दादा खुप छान माहिती देता तुम्ही खरच तुमचा विषय च भारी आहे❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @mayurgurav591
    @mayurgurav5919 ай бұрын

    चैन साखळी चया नांदी लागू नका नुसती फसवेगिरी..

  • @user-vz1oo5ri9q
    @user-vz1oo5ri9q6 ай бұрын

    Great video sir

  • @prasadhure9870
    @prasadhure98709 ай бұрын

    माझ्याकडे असे खुप जण येऊन गेले मी त्यांना थारा दिला नाही

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    hushar ahes bhai tu...olakhiche ani jawalche lok pn chutiya bantana pahile mi tyana thara na dene awghad jate jara

  • @trendtrader3869
    @trendtrader38698 ай бұрын

    नेटवर्क मार्केटिंग करा पण त्याला फुल टाईम देऊ नका , कंपनी चांगली निवडा नाहीतर पैसे आणि वेळ दोन्ही वाया शक्यता जास्त असते मोठ्या amount chya network marketing madhe jau naka विचार करून जॉईन करा की तो प्रॉडक्ट आपल्या फायद्याचा आहे का नाहीतर फक्त पैसे मिळतात म्हणून जॉईन करू नका मी एका बाईक कंपनी काम केलंय कसही करून मला bike havi hoti तीच ह्यामार्गणे घेतली Atta mazya bike che paise फिटले त्यामुळे तुम्हाला उपयोगी असलेल्या प्रॉडक्ट घ्या ❤❤

  • @heart-of_india
    @heart-of_india9 ай бұрын

    मला 80000 चा जुना lagla आहे

  • @laikkhan6433
    @laikkhan64339 ай бұрын

    Khoop chhan😅

  • @kidsforfun4220
    @kidsforfun42209 ай бұрын

    मित्रानो मला sunedge company che पोट्टे मागे लागल आहे जॉईन करू की नको

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode61039 ай бұрын

    त्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे प्रथमेश भाऊ त्यासाठी काहीतरी पोलीस प्रोटेक्शन पाहिजे

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale64479 ай бұрын

    आमच्या ईकडे पण दोन तिन मुल डुबले त्याच्या आईटम बरोबरो 25000 हजारा ला ,,,, सांगत हो तो पण ते स्वतःला च खुप हुशार समजतात 😂

  • @Sakshilandage-cq7fn

    @Sakshilandage-cq7fn

    4 ай бұрын

    Kontya company t

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar72869 ай бұрын

    लय मोठं बोलतात

  • @drvishalswami6145
    @drvishalswami61459 ай бұрын

    Amway,vestige,forever living, biz gurukul,RMP,RCM,,, ELEMENTS 😂😂😂😂😂😂

  • @rahulkamble6851

    @rahulkamble6851

    9 ай бұрын

    Dewsoft Walone fasaya tha

  • @mangeshmhatre7776

    @mangeshmhatre7776

    9 ай бұрын

    Qnet

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue1014 ай бұрын

    Mi lifestyle कंपनी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @ishawarpawar526
    @ishawarpawar5266 ай бұрын

    नौकरी नसल्या मुळे मी आज ही डायरेक्ट सेलिंग कंपनीत काम करत आहे

  • @sonalidalavi6867
    @sonalidalavi68679 ай бұрын

    Dada punayt ya goshti khup chalayt....khup lekrana lutl aheee

  • @wellnesssharad
    @wellnesssharad9 ай бұрын

    Product based Companya khup changlya aahet pan kahi companya without product chalu hotat an money londring karun scam karun jatat

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade65209 ай бұрын

    Bhava ek suggestion deto... Clear bolat ja ugch.. Gramin tune madhe bolun...ugch overacting nko karu... Ek suggetion aahe bgh..

  • @santoshmore7204
    @santoshmore72045 ай бұрын

    Hello sir is Company ke bare me explain kro please NASWIZ RETAILS PRIVATE LIMITED

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam21479 ай бұрын

    नेटवर्क मार्केटिंग चुकीचं नाही फक्त अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोक यात पैसा कमावतो

  • @wellnesssharad
    @wellnesssharad9 ай бұрын

    Network marketing khup changla business aahe khup changlya company aahet pan kahi company aasha yetat ki tyamule changlya company chi pan badnami hote

  • @user-dh5fy3yu2m
    @user-dh5fy3yu2m9 ай бұрын

    Osmos pvt ltd.... 1200 भरून.... राेज २० रुपये देणार 😂😂😂😂😂😂मी केले हाेते माझै १२०० आले हाेते माघारी 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @indrayanipatil9686
    @indrayanipatil96869 ай бұрын

    Rcm shopee taka mhanun yetet te pn he ch ka?

  • @mayurtagad
    @mayurtagad9 ай бұрын

    Bro tu milion + subscribers deserved krto 🚩

  • @sudhirbaradegreenagro6290
    @sudhirbaradegreenagro62908 ай бұрын

    Green planet Bio Product no 1 Aahe

  • @gaurav3940
    @gaurav3940Ай бұрын

    Please give information about DP world

  • @sumitagale9114
    @sumitagale91149 ай бұрын

    rmp, pan card club, twinkle, he tevha top la hote

  • @sunilghule7688
    @sunilghule76889 ай бұрын

    मैत्रय कपनी बाबत काय परस्थिती आहे व्हिडिओ बनवा सर

  • @the-mixup2949
    @the-mixup29493 ай бұрын

    Thanx bro am also a direct saller but now am earning 75k per month😂

  • @vijaygadage8352
    @vijaygadage83529 ай бұрын

    भाऊ Dhruv Rathee ने चांगला video बनवला आहे,तोच काहीसा copy वाटतो

  • @user-yh9lr6cz5e

    @user-yh9lr6cz5e

    9 ай бұрын

    to hindit aahe na bhai, kahi hot nahi copy asla tari...mlm valya bhosadpappu pasun aware karnyasathi chalte copy asla nasla tari 😂😂 lai ghan karun thewli tya mlm valya yz so called businessman ni...

  • @user-bd6uw4zl4x

    @user-bd6uw4zl4x

    9 ай бұрын

    Bhau apan sagle faqt aambe khayche koyaaa kashala mojaychya. Shevati knowledge Ani jagrukata IMP

  • @v.r.9736
    @v.r.97368 ай бұрын

    भावा तु एकदम बरोबर बोललास पण हाताची पाचही बोटे सारखी नसतात.....हे पण खरं आहे ना

  • @AS.GAMING957
    @AS.GAMING9576 ай бұрын

    Kindly tell us about lady grow sanitary cotton pad scheme Now it runs in sangli

  • @Vaibhavkemdharne
    @Vaibhavkemdharne9 ай бұрын

    Atta d mart pashi ubha rahun form bharun ghet ahet lucky draw cha to pn khup motha fraud ahd konihi to tasa form bharu naye.

  • @sharad.Patil77
    @sharad.Patil779 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर साहेब यांच्य वर व्हिडिओ बनवा🎉🎉🎉🎉🎉🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🎉🎉🎉

  • @vinodborde9954

    @vinodborde9954

    9 ай бұрын

    *आधी गुलामी आणि चमचे गीरी बंद करून वंचित ला मत दे आणि मग गप्पा मार् इथ*

  • @dr.rohitkulkarni9640

    @dr.rohitkulkarni9640

    9 ай бұрын

    येड भोक्या माणसावर video बनवला तर याचे व्हिडिओ कोण बघेल

  • @sharad.Patil77

    @sharad.Patil77

    9 ай бұрын

    @@vinodborde9954 मी देतो मतदान तु देतोस का ते सांग मूर्खा.

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh9 ай бұрын

    Job konta best ahe te pan sanga

  • @Prana_91
    @Prana_919 ай бұрын

    Sadhya MN khup trend ahe.

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav88289 ай бұрын

    माझं आयुष्य खराब झालंय, मी बारावी पास झाल्यावर मी फ्यूचरच्या शोधात होतो आणि नेमकाच मला SMART VALUE नावाची 2010-2011 साली मार्किग कंपनी भेटली आणि बस वाटूळंच, आतापर्यंत नाही सावरलो

  • @Vijeta9464

    @Vijeta9464

    9 ай бұрын

    Same 😭

  • @pravinjadhav8828

    @pravinjadhav8828

    9 ай бұрын

    का कसं काय, कोणत्या कंपनीत होतात?

  • @Vijeta9464

    @Vijeta9464

    9 ай бұрын

    @@pravinjadhav8828 हा ना forever living products

  • @sushantpawar5479

    @sushantpawar5479

    9 ай бұрын

    Same maj pn

  • @setkarivlog8627
    @setkarivlog86279 ай бұрын

    माझ्या सोबत पण झालय

  • @ganeshjadhav530
    @ganeshjadhav5309 ай бұрын

    इतक्या गरीब लोकांना चुतिया बनवतात हे लोक की पाहून डोळ्यात पाणी येते माझ्या डोळ्या समोर एका गरीब शेतकऱ्याने कर्ज काडून यांना 🆔 खोलयला पैशे दिले होते सर्व काही डोळ्या समोर होत होत तरी काही बोलता आले नाही या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळतील

  • @wellnesswarriors3772
    @wellnesswarriors37729 ай бұрын

    Purn video madhe ekach vaky khar ahe. कष्टाला पर्याय नाही. Jyana jamat nahi kasht karayla te saglikadch fail म्हणजे अयशस्वी honar, mlm madhe suddha. Ani ayusyachya kopryat ekte radat basnar.

  • @siddharthkamble7847
    @siddharthkamble78479 ай бұрын

    🙏 सर सध्या फेसबुक वरती anar demas पैशाचे व्हिडिओ दाखवत आहेत ते खर असतात का आपणाला मिळवता येते का. विनंती आहे याच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-70075 ай бұрын

    तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती सगळी माहिती बरोबर आहे कोणीही असल्या कंपनी ला बळी पडू नका

  • @mr.gajananpatil
    @mr.gajananpatil9 ай бұрын

    Herbalife nutrition company

Келесі