Kanakanani Gyaan Vechuni with lyrics | कनकानमानी ज्ञान वाचन | Prahlad Shinde | Pratham Namu Gautama

Kanakanani Gyaan Vechuni with lyrics sung by Prahlad Shinde from the album Pratham Namu Gautama.
Song Credits:
Song: Kanakanani Gyaan Vechuni
Album: Pratham Namu Gautama
Artist: Prahlad Shinde, Chorus
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Gautam Sutrave
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 259

  • @satishpatil754
    @satishpatil7543 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे साहेबांचा बुलंद आवाजाला खरच तोड नाही सादर प्रणाम...... जयभीम...जयभीम ...जयभीम 🙏🙏🙏

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांचे खुपच सुंदर गाणे आहे.💐💐🌷🙏 जय शिवराय 🙏 जय भीम 🙏🌷💐💐

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande64553 жыл бұрын

    पहाडी आवाजाचा बादशहा.......प्रल्हाद शिंदे....यांना मानाचा मुजरा.....जयबुध्द.....जयभीम.....

  • @swarviharsangeetam.3385
    @swarviharsangeetam.33853 жыл бұрын

    अावाजाचा सहज घाट चढणारे प्रल्हादजी शिंदे सदर प्रणाम!जय भिम!

  • @chetanrao1849
    @chetanrao18493 жыл бұрын

    संपूर्ण कलावंताचे प्रेरणा स्रोत महाकवी वामन दादा कर्डक यांना पंचांग प्रणाम........

  • @Vaastav-Jeevan
    @Vaastav-Jeevan3 жыл бұрын

    अप्रतिम गीत लिहिले, गायले आहे. संगीत ही खूप छान आहे.

  • @pradipgupte5059
    @pradipgupte50593 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर आवाजाने अवघा महाराष्ट्र ऋणी आहे त्यांची गीते मना मनात आहेत आदरपूर्वक नमन

  • @VaibhavKhune
    @VaibhavKhune Жыл бұрын

    Best song jay bhim

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f3 жыл бұрын

    पल्लेदार आवाज आणि शैलीदार गायकी. असा प्रल्हाद होने नाही...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayghadge3597
    @vijayghadge35973 жыл бұрын

    स्वर भास्कर ...महान गायक प्रल्हाद शिंदे यांना शत शत नमन

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Жыл бұрын

    केवळ बौद्धांनीच ऐकावे असे हे गाणे नसून

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane71653 жыл бұрын

    Clean ,crystal clear शब्द , व्वा

  • @nitinchavan9979
    @nitinchavan99793 жыл бұрын

    😘😘 आवाजाला तोड नाही दादांचा जय भीम 😘😘

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877

    अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गिय आवाजात गायलेले गाणे आहे.ग्रामीण तसेच शहरी भागात आजही तितकीच लोकप्रिय आहेत व आवर्जून ऐकली जातात.💅🙏💐

  • @milindshinde1404
    @milindshinde14043 жыл бұрын

    कणा कणांनी ज्ञान वेचुणी प्रबुद्ध हो मानवा!!!!

  • @prakashbabre3396
    @prakashbabre3396 Жыл бұрын

    महाराष्ट्रा ला लाभलेले स्वर भास्कर प्रल्हाद शिंदे यांना त्रिवार नमन

  • @digital.manthan
    @digital.manthan

    हे गाणं संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा व मार्ग दाखविणारे आहे.

  • @pravinwakle137
    @pravinwakle1372 жыл бұрын

    सुर्यांच्या किरणां प्रमाणे फुलांच्या सुगंधी प्रमाणे असे प्रेरित करणारे वामन दादा लिखित आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भीम गीत तुमचे गाणे आयकू जो आनंद मिळतो त्याचे उपकार कधीच फि

  • @sachinrajguru8199
    @sachinrajguru81992 жыл бұрын

    Murti chorila geli pan kirti rahili💙💯

  • @akshaygulmire1013
    @akshaygulmire1013 Жыл бұрын

    खूप प्रेरणा दाई आहे हे गीत. किती मोठा भावार्थ लपला आहे या गाण्यात. खूप सुंदर आणि अप्रतिम.

Келесі