Jaise Jayache Karma With Lyrics | जैसे ज्याचे कर्म | Prahlad Shinde | Madhukar Pathak | Anant Patil

Музыка

"Jaise Jayache Karma" with lyrics sung by Prahlad Shinde from the album Paule chalati pandharichi vaat
Song Credits:
Song: Jaise Jayache Karma
Album: Paule chalati pandharichi vaat
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Anant Patil
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal

Пікірлер: 1 100

  • @saregamamarathi
    @saregamamarathi Жыл бұрын

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzread.info/dash/bejne/e4yiusiLZJqsYMY.html

  • @umeshpawar8284
    @umeshpawar82843 жыл бұрын

    हे गाण ऐकले की बालपण आठवते ..आमच्या गावामध्ये काही कार्यक्रम असला की सर्वांत पहिले हे भक्तीगीत लावायचे ..आम्ही हे गावाच्या जवळ डोंगरावर बसून ऐकायचे..अप्रतिम आणि सुंदर आवाज ..प्रल्हाद शिंदेचा.👌👏

  • @kiranshinde8647

    @kiranshinde8647

    3 жыл бұрын

    Same here

  • @sunildhawaleofficial1132

    @sunildhawaleofficial1132

    2 жыл бұрын

    सेम 👍👌सारखे आवण छान

  • @creativeworld8549

    @creativeworld8549

    2 жыл бұрын

    खरच अमृताची गोडी हे नाव अगदी योग्य आहे एक एक लाईन जशी जीवनाचा अनुभव आहे 🙏

  • @abhijetpatil5514

    @abhijetpatil5514

    2 жыл бұрын

    Barobar

  • @kalpanakasar4098

    @kalpanakasar4098

    2 жыл бұрын

    Ho ka

  • @newspuneparisar4190
    @newspuneparisar41904 жыл бұрын

    गेली 40वर्षे ही प्रल्हाद शिंदे साहेबांची गाणी कार्तीकी एकादशीला एसटी स्टँड मध्ये लावायचे.ती ऐकता ऐकता आम्ही आता वृद्ध म्हणून गणले जाऊ लागलो.माञ आजही शिंदेचा आवाज तरुनच राहिला.वाह वाह

  • @sanikapatil3228

    @sanikapatil3228

    4 жыл бұрын

    Kharch aahe

  • @chaitanyapawar6357

    @chaitanyapawar6357

    4 жыл бұрын

    हे गाण कधीही ऐका नवीन च वाटत

  • @meerasasane9471

    @meerasasane9471

    3 жыл бұрын

    @Shiv Shankar sunder bhakat igeet. you have a good day.

  • @meenatiwari3468

    @meenatiwari3468

    3 жыл бұрын

    Khara aahe.

  • @shankarkadam30

    @shankarkadam30

    3 жыл бұрын

    Grate🙏

  • @sarangdhawale
    @sarangdhawale2 жыл бұрын

    देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर...❤️ प्रल्हाद शिंदे... काय आवाज आहे ❤️ वाह ❤️

  • @siddharthgangurde9021

    @siddharthgangurde9021

    Жыл бұрын

    जबरदस्त आवाज 👌

  • @shantaramtambe3351

    @shantaramtambe3351

    Жыл бұрын

    माणसाच्या। आयुष्यात ली सत्य गोस्ट सांगितली आहे

  • @dipakbhokatekabbadi5323

    @dipakbhokatekabbadi5323

    Жыл бұрын

    👌👌👌

  • @advd.spandeyassociateshigh1201

    @advd.spandeyassociateshigh1201

    11 ай бұрын

    वाह जिंदगी

  • @VishalMulik-qi8xz

    @VishalMulik-qi8xz

    5 ай бұрын

    ​@@siddharthgangurde9021❤❤❤❤😂❤5❤❤😂

  • @vijaywarankar7497
    @vijaywarankar7497 Жыл бұрын

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर खूप काही बोलून जाते हे वाक्य.....👌🏻

  • @rameshmhatre406
    @rameshmhatre4064 жыл бұрын

    असा गायक पुन्हा होणार नाही सलाम त्या महान गायक प्रल्हाद शिंदे साहेबांना,

  • @pradipkhedkar9854

    @pradipkhedkar9854

    4 жыл бұрын

    Pŕaĺad shine is gret

  • @sanikapatil3228

    @sanikapatil3228

    4 жыл бұрын

    Kharach

  • @mayurtoradmal895

    @mayurtoradmal895

    4 жыл бұрын

    तु हेत अजुन बर

  • @krushnaamolshindeshinde3905

    @krushnaamolshindeshinde3905

    2 жыл бұрын

    सलाम नाही प्रणाम

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar63573 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे ना भारतरत्न मिळाला पाहिजे मना पासून इच्छा

  • @dilipkatariya9224

    @dilipkatariya9224

    3 жыл бұрын

    हो ना कुणा कुणाला भारतरत्न मिळाले मग या माणसाला का नाही,लहानपणापासून अजुनही,आज 60+ आहे या आवाजाने खुप आनंद दिला,यांची व यांचे गाण्यांचे गीतकार यांची कदर महाराष्ट्राने केली नाही असे नेहमी वाटते.. नुसते मराठीचे राजकारण अस्सल मराठी ची सेवा करणार्याला काय मिळाले. संपूर्ण शिंदे कुटुंब या सेवेला आहे.

  • @ravindramadake1497

    @ravindramadake1497

    3 жыл бұрын

    काही पण का

  • @kapilgayakwad4294

    @kapilgayakwad4294

    3 жыл бұрын

    अहो भारतरत्न च्या पलीकडचे माणसे आहेत ही....कुठे लागतो भारतरत्न

  • @user-gr43ipeoig

    @user-gr43ipeoig

    Жыл бұрын

    जात आडवी येते भाऊ

  • @satishkakfale

    @satishkakfale

    2 ай бұрын

    ​@@ravindramadake1497एक

  • @archanakaviskar8656
    @archanakaviskar86564 жыл бұрын

    ना भूतो न भविष्यती ,जो पर्यंत हे जग आहे तोपर्यंत शिंदे साहेबांनी गायलेल्या या भक्ती गितांना तोड नाही

  • @ganeshambore775

    @ganeshambore775

    3 жыл бұрын

    IP9oy

  • @mukeshshinde9271

    @mukeshshinde9271

    3 жыл бұрын

    1000% right dada

  • @manasia6784

    @manasia6784

    3 жыл бұрын

    V true 🙏❤️

  • @aganishikhapihu8417

    @aganishikhapihu8417

    3 жыл бұрын

    Nice..khup shant vatale

  • @Ravirajubale

    @Ravirajubale

    3 жыл бұрын

    Khar ahe

  • @tusharrajegore4512
    @tusharrajegore45124 жыл бұрын

    या आवाजाची नक्कल कुणालाच करता येत नाही.अतिशय गोड आवाज.

  • @sanikapatil3228

    @sanikapatil3228

    4 жыл бұрын

    Ho

  • @2ushl521

    @2ushl521

    Жыл бұрын

    Chandrakant Shinde search Kara KZread vr

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Жыл бұрын

    प्रल्हादजींच्या आवाजाची सर दुसर्या कोणत्याही गायकाला येणार नाही.महान गायक 🙏

  • @vindo_rocks
    @vindo_rocks3 жыл бұрын

    कानातून हृदयात शिरून आत्म्याला तृप्त करणारे भजन...! किती सोप्या भाषेत , सुंदर आवाजात संपूर्ण अध्यात्म एका गाण्यात अवतरले आहे...!

  • @sammore8295
    @sammore82953 жыл бұрын

    मृत्यू ला ना चुकवी कोणी थोर असो वा अथवा सान खूप छान ओळ आहे एकदम भारी वाटत ही गाणी ऐकल्यानंतर ........................❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @pradipgaikwad2703
    @pradipgaikwad27034 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे साहेबांचा अप्रतिम आवाज महाराष्ट्राचे महान गायक शिंदे साहेब.

  • @devidasbarge3532

    @devidasbarge3532

    4 жыл бұрын

    Shodhishi manava Rahuli mandiri

  • @anukulsabane2893
    @anukulsabane28933 жыл бұрын

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण, अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,

  • @arundalal666

    @arundalal666

    2 жыл бұрын

    Akhand Satya

  • @sairajentertainment6072

    @sairajentertainment6072

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @just_psycho_things

    @just_psycho_things

    Жыл бұрын

    Thanks 🙏

  • @minakshidhanwe8240
    @minakshidhanwe82402 жыл бұрын

    Covid time mdhe mla hi line faar touch zali hoti : अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ll 🙏🙏❤️

  • @nileshtupe5865

    @nileshtupe5865

    2 жыл бұрын

    Barobar ahe karan lockdown madhekharach pruthvicha ant ala hota like your comment

  • @yojanachaudhari5360

    @yojanachaudhari5360

    2 жыл бұрын

    बरोबर आहे.

  • @omkarpanchal609
    @omkarpanchal6098 ай бұрын

    आजही आमचा गावामध्ये धार्मिक कार्य क्रमामध्ये हे अभंग लावली जातात मन प्रसन्न होते ऐकुण.🙏

  • @prafulkini896
    @prafulkini8964 жыл бұрын

    जब तक सुरज चान रहेका तप तक प्रल्हाद दादा तेरा नाम रहेगा

  • @rinapatil7177
    @rinapatil71774 жыл бұрын

    अप्रतिम आवाज . खूप च छा न गीत आहे.असा गायक पुन्हा होणे नाही.

  • @minakshiambhore7922

    @minakshiambhore7922

    3 жыл бұрын

    hii rohit

  • @baijuv3
    @baijuv3 Жыл бұрын

    Marathi People are down to earth due to the brilliance of such written song by Anant Patil, a Visionary and sung beautifully by the mesmerizing singer Prahlad Shinde. Evergreen song...young generation MUST listen.

  • @hiralalkurai7736
    @hiralalkurai7736Ай бұрын

    सर्व मानव समाजावर शिंदे साहेबाचे गीतकारांचे उपकार आहेत. अतिशय सुंदर गाणे. धन्य आहात

  • @weperform8107
    @weperform81074 жыл бұрын

    मी खूप लहान होतो तेंव्हापासून मी शिंदे साहेबांचे गाणे ऐकत होतो आणि आज ही खुप छान वाटतो कारण प्रत्येक शब्दात एक अर्थ आहे जे अजून 50% हिंदी गाण्यामध्ये नाही.

  • @swapnilkothawale1093

    @swapnilkothawale1093

    4 жыл бұрын

    50% khup zale sir...mi tar mhanen 5% ganyat pan nahi

  • @ajay.gpawar6307
    @ajay.gpawar63073 жыл бұрын

    लहान पणा ची आठवण येते भक्ति गीत अकुण 1. नं शिंदे शाहि💖👌

  • @sachinkamble2090
    @sachinkamble20904 жыл бұрын

    हा आवाज आणि विठठल जणु सर्व काही एकरूप .

  • @sandippatil3853

    @sandippatil3853

    3 жыл бұрын

    Vithu raya ani shinde ek rup

  • @rushikeshbalaiyya5573

    @rushikeshbalaiyya5573

    3 жыл бұрын

    अगदी सुरेख

  • @user-mo6os3ui8j

    @user-mo6os3ui8j

    Жыл бұрын

    👏👏

  • @vijaykumarkatke7071
    @vijaykumarkatke70712 жыл бұрын

    Hari Om. This song takes back to the memories of childhood enjoyed in village. Around 1968-70 whether it is marriage ceremonies, Satyanarayan poojas or any other functions in our village or in any surrounding villages, these songs of Pralhad Shinde Ji was played every time. People were listening in morning, afternoon or evening time or many times in a day we never got bored. Every time while listening the joy was same..... In those days even these songs in surrounding villages was played on loud speakers & could be listened in other villages also...... These songs takes back to the friends & people who were part of our life... Some of these are not in this materialistic world but are at the lotus feet of Vthhal mauli..... These songs automatically gives ways to tears & take back to best golden days of childhood.... The life style was very simple. The needs were very limited, the expections in friendships & relations were touchy... There were only three types of homes in villages, huts, chawl type single or double room & one or two bungalows of Sarpanch or other people. But these song were giving such a joy that we could not get in DJ, clubs, pubs.. The joy of Bullock cart doesn't get in regular domestic or international flights.... Pralhad Shinde Ji is great.

  • @subhashgaonkar130

    @subhashgaonkar130

    Жыл бұрын

    ✅️

  • @meta2011

    @meta2011

    Жыл бұрын

    True

  • @devramgaikwad6294

    @devramgaikwad6294

    9 күн бұрын

    Akkha janma gela aikta aikta pn man trupta hot ny geet aiknyane

  • @farukhshikalgar3353
    @farukhshikalgar3353 Жыл бұрын

    वयाच्या दहाव्या वर्षी गाणे छान वाटले, पन वयाच्या चाळीशित गाण्याचा अर्थ समजला

  • @vishwanathhabre2043

    @vishwanathhabre2043

    2 ай бұрын

    Barobar

  • @mayurtare7991
    @mayurtare79913 жыл бұрын

    जयसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर ❤️❤️ मी 18 वर्षा चा आहे पण प्रल्हाद शिंदे यांची गाणी रोज एकतो मन एकदम प्रसन्न होते ❤️❤️

  • @santoshpendharkar4152
    @santoshpendharkar415211 ай бұрын

    मी लहान पनी रेडीवर अश्या प्रकारे गाणे ऐकायचे खुप सुंदर आवाज आहे शिंदे यांचा सलाम तुमच्या सर्व गाण्याला......👍👍💯💯🙏🙏

  • @ravindrasant7126
    @ravindrasant712619 күн бұрын

    या गाण्याचा गीतकार हे श्रेष्ठ अनंत पाटिल यांना पहिलं मानाचं नमस्कार, सुंदर काव्य व शिंदे साहेबानं दिलेलं गोड आवाजात गायल... एक अजरामर गाणे आहे

  • @shivrajpawarsongs3371
    @shivrajpawarsongs33713 ай бұрын

    ❤ मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतः करणं, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तया ला जो शरण

  • @NeedFeets

    @NeedFeets

    2 ай бұрын

    Me 16 varsha hi aj ya ganeya la neet laikun mala maje sanskriti karlii

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble1828 Жыл бұрын

    महान गायक... महाराष्ट्र भूषण.. आदरणीय प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @sandeshshigavan304
    @sandeshshigavan3043 жыл бұрын

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🌸🌺🌼

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar84934 жыл бұрын

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ सुंदर अप्रतिम आवाज धन्य ते गायक. स्वकष्टाने मेहनतीने कमावलेले यश आणी आदर म्हणून त्यांना शतश: नमन

  • @hareshkamblewordno7rodpali374

    @hareshkamblewordno7rodpali374

    3 жыл бұрын

    हे गीत ऐकून मन प्रसन्न होतो

  • @rajupanhalkar1625

    @rajupanhalkar1625

    Жыл бұрын

    Nice

  • @prashantlole3541
    @prashantlole35412 жыл бұрын

    देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर..............👌

  • @santoshwaghmare6006
    @santoshwaghmare6006 Жыл бұрын

    शिंदे साहेबांचा आवाज म्हणजे खरोखरच जादू आहे गाणे ऐकून खूपच प्रसन्न वाटते

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav25924 жыл бұрын

    सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर

  • @rajuvaidya5093

    @rajuvaidya5093

    3 жыл бұрын

    डोळ्यातुन पाणी वाहु लागल

  • @tsmftxskull338

    @tsmftxskull338

    3 жыл бұрын

    True lines

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar17773 жыл бұрын

    गीतकार : अनंत पाटील किती सुंदर गायलं आहे.

  • @bharatmore4586
    @bharatmore4586 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांच्या मुळे मला लहान वयात च अभंगांची गोडी लागली आणि जय हरी विठ्ठल ह्दयात कायमचे बसले. धन्यवाद.

  • @Priteesrangolistudio
    @Priteesrangolistudio Жыл бұрын

    बालपणी रेडिओवर हि गाणी ऐकायचो .माझे वडिल टेलरींग काम करायचे आणि एका बाजूला रेडिओ चालू असायचा,आता वडिलपण नाही,रेडिओ पण नाही फक्त आठवणी राहिल्या😭😭

  • @NeedFeets

    @NeedFeets

    2 ай бұрын

    Mitra Jevan asach ahee , apllaya la he kadhi tari jaicha hi 1 vardhane vachal tuja comment pan manala laglaa

  • @pramodgaikwad180
    @pramodgaikwad1804 жыл бұрын

    या आवाजाला तोड नाही....अजोड

  • @sureshsulakhe
    @sureshsulakhe2 жыл бұрын

    व्हा काय आवाज आहे... नास्तिक ही आस्तिक होईल....

  • @spiritualscience6808
    @spiritualscience680811 ай бұрын

    *जगी जीवनाचे सार* *घ्यावे जाणुनी सत्वर,* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *क्षणिक सुखासाठी आपुल्या* *कुणी होती नीति भ्रष्ट,* *कुणी त्यागी जीवन आपुले,* *द:ख जगी करण्या नष्ट..!* *देह करी जेणे काही,* *आत्मा भोगी तो नंतर..!* *ज्ञानी असो की अज्ञान,* *गती आहे एक जाण,* *थोर असतो अथवा सानं..!* *सोड सोड माया सारी* *आहे जग हे नश्वर.!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *मन खंत वाटून ज्याचे,* *शुध्द होई अंत:करण,* *क्षमा करी परमेश्वर,* *जातो तयाला जो परत..!* *अंत पृथ्वीला बघ आला,* *युगे चालती झर झर..!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..! --(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन) हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..! तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..? आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..! पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..! (जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या) नमो बुध्दाय..! जय भीम..!! जय भारत..!!! बुध्दमय भारत..! 😮❤️❤️🍁🍁🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️

  • @madhurbandekar3416
    @madhurbandekar34163 жыл бұрын

    What a meaningful and beautiful song..Prahlhaad Shinde ammmmmmmmezing singer 🙏🙏🙏🙏

  • @bhauraosukhadeve7487
    @bhauraosukhadeve74872 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे साहेबांचे गीत मी लहान होतो तेंव्हा पासून यर आज पर्यंत मला आवाज व गीत रचना अतिशय आवडली प्रल्हाद शिंदे साहेबाना 💐💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @sanjayghadigaonkar4007
    @sanjayghadigaonkar40072 жыл бұрын

    महाराष्ट्रात एकही ठिकाण नसेल. प्रत्येक गावात, वाड्या पाड्यात वाजवली आणि ऐकली गेली प्रल्हाद साहेबांची गाणी. असा गायक पुन्हा होणे नाही.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav27363 жыл бұрын

    जय भिम दादा तुम्हाला भारतरत्न मिळायला पाहिजे

  • @vasantmulik303

    @vasantmulik303

    3 жыл бұрын

    शिंदे साहेब म्हंणजे देवरत्न आहेत

  • @namratapatil1811

    @namratapatil1811

    3 жыл бұрын

    Geetkar Agri manus Anant Patil

  • @praveenkumarnmundhe2922
    @praveenkumarnmundhe29224 жыл бұрын

    अप्रतिम आवाज , आणि अनुपम भक्ती संगीत 👌👌👌👆💐💐💐

  • @sunilsatji
    @sunilsatji3 ай бұрын

    अप्रतिम आवाज गुरूवर्य श्री.शिंदे गुरूजी ना शतशः प्रणाम. 🙏🙏🌹🌹

  • @chandramhdk1982
    @chandramhdk19823 жыл бұрын

    🙏🙏माझ्याकडं तर शब्दच नाही,कोणत्या शब्दात💐💐 आदरणीय प्रल्हाद शिंदे यांचं वर्णन करू,त्यांचा✨✨ हृदयस्पर्शी आवाज ऐकताच राहावं असे वाटते.

  • @shantaramtambe3351
    @shantaramtambe33512 жыл бұрын

    माणसाच्या जीवनातील सत्य गोष्टी सांगितल्या आहेत सत्य हे सत्यच राहणार अप्रतिम सुंदर बोल आहेत साहेबाचे

  • @TheUnknownMan108
    @TheUnknownMan1082 жыл бұрын

    II अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर II 😔🙏

  • @sureshpatil1471
    @sureshpatil14712 жыл бұрын

    जैसे कर्म करोगे वैसा ही फल मिलेगा भगवान श्री कृष्ण हरे कृष्ण

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede78869 ай бұрын

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे माझं जिवन, वर्णन करायला शब्द नाहित फक्तं डोळ्यात अश्रू आहेत. अभिवादन, पुन्हा या. महाराज. वाट पहात आहे

  • @sayalishinde8327
    @sayalishinde83273 жыл бұрын

    Aajchi navin. Pidhi n pudhchy yenary surv pidhy he gaan titkych aavdine aiktil.... 22 feb 2021

  • @akshayjadhav3764
    @akshayjadhav37642 жыл бұрын

    1999 ते नंतरचा काळ माझी आजी पहाटे शाळेला उठवायची तेव्हा उठायचा प्रचंड कंटाळा यायचा परंतु जेव्हा हे गीत कानावर पडायचे तेव्हा एक वेगळीच सकाळ वाटायची हे अनुभव आज कालची पिढी घेऊ शकत नाही त्याबद्दल वाईट वाटते असो ते दिवस कधीही पुन्हा येऊ शकत नाही

  • @fcontactsfb5702

    @fcontactsfb5702

    2 жыл бұрын

    Childhood (1998, 1999,2000)

  • @fcontactsfb5702

    @fcontactsfb5702

    2 жыл бұрын

    Same here... I feeled this sweet voice every morning on my neighbourhood tep recorder.

  • @dipakkalpande9220
    @dipakkalpande92204 ай бұрын

    खूप सुंदर संदेश या कीर्तनातून जनजागृती करिता प्रेरक ठरतील.🙏आभार

  • @sachinugale8547
    @sachinugale85472 жыл бұрын

    मन अगदी प्रसन्न होऊन जाते यापेक्षा मोठे सुख असू शकत नाही...👌

  • @sachinbharti2067
    @sachinbharti20673 жыл бұрын

    खूपच सुंदर रचना, आवाज. किती वर्षे झालीत मात्र या भक्ती गीताची गोडी जराही कमी झाली नाही.... गायक वादक संगीतकार सर्वाचे आभार मानलेच पाहिजे. मराठी भाषा आपली सदैव ऋणी आहे.

  • @suryakantchanche5253

    @suryakantchanche5253

    2 жыл бұрын

    हे गीत कै अनंत पाटील यांनी लिहिले आहे त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे गीतही लिहिले आहे. दुर्दैवाने त्यांचे नाव लोकांना माहीत होत नाही, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची जादू आहेच पण गाण्याचे शब्दही तितकेच अर्थपूर्ण आहेत म्हणून ही गाणी काळजाला भिडतात.

  • @prathameshpatil943
    @prathameshpatil9432 жыл бұрын

    Headphone and this kind of melodious voice with meaningful lyrics.. wahhh👌

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 Жыл бұрын

    The reality of life. Pralhad Shinde is really a avtar who told अंत पृत्विचा बघ आला युगे चालली जर्जर

  • @rameshkanthale6150
    @rameshkanthale6150 Жыл бұрын

    कोणत्याही वेळी ऐकले तरी मन प्रसन्न होते

  • @santoshnagarkar8703
    @santoshnagarkar87034 жыл бұрын

    खूपच छान आवाज मनाला समाधान वाटले😍😘

  • @raviandre4389
    @raviandre43893 жыл бұрын

    गाण ऐकुन मन प्रसन्न झाल खर्च... ☺️

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j21 күн бұрын

    माय माऊली 🙏🏻🧡

  • @gauravmalik2471
    @gauravmalik24712 ай бұрын

    मुझे मराठी नहीं आती लेकिन यह भजन मुझे अत्यधिक प्रिय लगा❤❤❤❤

  • @technicaldost5816
    @technicaldost58162 жыл бұрын

    अजरामर गाणी आहेत. 👏👏👏

  • @surendrakulkarni2397
    @surendrakulkarni23972 жыл бұрын

    अप्रतिम आवाज आणि गीतही अविस्मरणीय,सुंदर!

  • @sudheerture
    @sudheerture5 ай бұрын

    ह्या अभंगा नुसारच सर्व काही खरे आहे आणि हा अभंग प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजातच छान वाटतो प्रल्हादजी शिंदे यांना नमन ❤

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Жыл бұрын

    जगातील.कुठेही.जा.सर्व.ठिकाणी.जेथे.मराठी.लोक.आहेत.तेथे.हे.अंभग.आदरणीय.प्रलदजींचे.हेचाहते.ऐकतातच🙏

  • @vinodarakh720
    @vinodarakh720 Жыл бұрын

    Mi sakali 4vajata yeklyavar ranig la jay ho aj mi army madhe he❤️

  • @dnyani2004

    @dnyani2004

    Жыл бұрын

    Kadak re bhau🔥

  • @leenadnyanmothe9010
    @leenadnyanmothe90103 жыл бұрын

    Sant Tukaram yanchi bhakti ani shinde sahebancha awaz. He nehmi 🙏 ajramar rahil.

  • @suryakantchanche5253

    @suryakantchanche5253

    2 жыл бұрын

    ताई हे गीत अनंत पाटील यांनी लिहिले आहे. त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे ही गीत लिहिले आहे

  • @Anu85193
    @Anu851932 ай бұрын

    सगळं लहानपण प्रल्हाद शिंदे यांचे अभंग,गौळणी भजन ऐकण्यात गेले काय ते सोनेरी दिवस होते,आता पण खूप ताण आला की शिंदेंजींचा अभंग ऐकते,आईशप्पथ सगळा क्षीण दुर होतो नवी उर्जा मिळते, अप्रतिम आवाज देवाजवळ असतील आता प्रल्हादजी ।खरंच जीवन धन्य त्यांचे त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता जो आता ऐकायला भेटत नाही।❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavkumbhar1086
    @vaibhavkumbhar1086 Жыл бұрын

    मी लहानपणी गावी असताना ऐकत असे... आजही हे भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते..

  • @devkumaringle8140
    @devkumaringle81403 жыл бұрын

    By listening this devotional song by the legend like Prahlad Shindeji we feel blessed 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorsapat
    @kishorsapat2 жыл бұрын

    आमच्या गावात हे गीत स्पिकर वर लागले की, आम्ही समजायचो आज गावात सत्यनारायणाची पूजा आहे🚩🚩🚩🚩

  • @rupaligaidhane183
    @rupaligaidhane1834 жыл бұрын

    खरंच तो आवाज अमर झाला युगां युगांत त्याची स्तुती होणार। श्री हरी विट्ठल

  • @bhagwanpawar5437

    @bhagwanpawar5437

    4 жыл бұрын

    Khup chhan gayala aahe, jivanacha saar aahe

  • @kapilkhandapure641

    @kapilkhandapure641

    4 жыл бұрын

    Kdkkkk song

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal43273 жыл бұрын

    आताच्या परिस्थितीत हे गाणं खूप जुळतय असं मला मनापासून वाटतं

  • @suryakantchanche5253

    @suryakantchanche5253

    2 жыл бұрын

    हे गीत कै अनंत पाटील यांनी लिहिले आहे त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे गीतही लिहिले आहे. दुर्दैवाने त्यांचे नाव लोकांना माहीत होत नाही, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची जादू आहेच पण गाण्याचे शब्दही तितकेच अर्थपूर्ण आहेत म्हणून ही गाणी काळजाला भिडतात.

  • @ktschawla3055
    @ktschawla30554 жыл бұрын

    खुप सुंदर भजन ,कीर्तन🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @parshuramdattatray.kanaki8195
    @parshuramdattatray.kanaki81952 жыл бұрын

    🙏अप्रतिम रचनाकार अप्रतिम संगीतकार सुंदर आवाज 🙏

  • @jayshree68
    @jayshree68Ай бұрын

    सुंदर गीत ज्यांनी गायलंय तेही थोर आणि ज्यांनी लिहलय तेही महान

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Жыл бұрын

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार..................

  • @dnyanrajdeshmukh6028
    @dnyanrajdeshmukh60283 жыл бұрын

    Apratim.. Khup ch Arthpurna... Sadhya v kayam upyogi git 🙏😊

  • @VishalG04
    @VishalG042 жыл бұрын

    Pralhad shinde had such a beautiful voice ❤️

  • @rahulgangavane5147
    @rahulgangavane51472 жыл бұрын

    खुप छान 👌 भजन आहे आल्या जिवणावर आधारीत हे भजन यात प्रत्येक शब्द खरा आहे 👍

  • @govindfatik606
    @govindfatik606 Жыл бұрын

    ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज व शाश्वत सत्य गीताद्वारे सांगितले आहे

  • @vaibhavsansare9538
    @vaibhavsansare95382 жыл бұрын

    Khup mast song aahe lahan pani gavi pooja made wajat ase kai divas hote te

  • @ganeshjorvekar6898
    @ganeshjorvekar68983 жыл бұрын

    ही दुर्दैवाची गोष्ट आहे की शिंदे घराण्यातील कोणाही व्यक्तीला इतकी गुणवत्ता असूनही महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला नाही

  • @AS-xq6ft

    @AS-xq6ft

    3 жыл бұрын

    दु:ख कळतय तुमच, ईथ जात आडवी येत आहे

  • @ranjeetbobade5450

    @ranjeetbobade5450

    3 жыл бұрын

    This voice gives positive energy

  • @suryakantgamare5627

    @suryakantgamare5627

    2 жыл бұрын

    barobar saheb

  • @blossomnosleep

    @blossomnosleep

    7 ай бұрын

    मिळेल मिळेल कधी ना कधी मिळेल! त्यांना रसिकांच्या हृदयात स्थान आहे व भविष्यात उत्तरोत्तर राहिल! पुरस्कार काय विसरल्या जातात. कलेने केलेले मन:परिवर्तन आनंद जीवंत असेल

  • @hiralalkurai7736

    @hiralalkurai7736

    Ай бұрын

    बरोबर आहे. यांना पुरस्कार मिळालाच पाहिजे

  • @karthikshettyable
    @karthikshettyable3 жыл бұрын

    Ant Pritvicha bagh aala, Yuge chaalali zarzar........ So relevant to the current situation Great song...Loaded with philosophy....sung beautifully.....

  • @sahilshaikh4039

    @sahilshaikh4039

    3 жыл бұрын

    Right

  • @ravindra2354
    @ravindra23542 ай бұрын

    अगदी काळजाला भिडतो आवाज....सुंदर

  • @abhineshamrutsagar7934
    @abhineshamrutsagar7934 Жыл бұрын

    सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर...वाह किती मस्त बोध आहे हा

  • @sanjaygarware1921
    @sanjaygarware19213 жыл бұрын

    Childhood memories Beautifully sung

  • @vinaykchaudhari4166

    @vinaykchaudhari4166

    3 жыл бұрын

    खूप छान

  • @shrutinaik6885
    @shrutinaik68854 жыл бұрын

    Beautiful 💙

  • @KrishnaKrishna-uq3ig

    @KrishnaKrishna-uq3ig

    4 жыл бұрын

    Love you😘

  • @sajan_karale

    @sajan_karale

    2 жыл бұрын

    Hey

  • @ganeshkamble8923

    @ganeshkamble8923

    2 жыл бұрын

    👀

  • @ganeshkamble8923

    @ganeshkamble8923

    2 жыл бұрын

    👀 insta I'd ky

  • @bimbisaar1217

    @bimbisaar1217

    Жыл бұрын

    @@ganeshkamble8923 😂😂

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde10672 жыл бұрын

    सर्व,मान्यगायक, फार छान भजन, धन्यवाद शिंदे.रामराम.

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil866310 ай бұрын

    🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹माऊली🌹

  • @lokadhikaar
    @lokadhikaar3 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटण्या चा सौभाग्य मला जेव्हां ते सायबानगर- कळवा येथे आले होते तेव्हां सापडले होते ,,,,,त्यांच्या प्रत्यक्ष सानिध्या ची संधी मला कवि मनोहर आबाजी भोसले उर्फ येवलेकाका (थोर आंबेड़करी चळवळकार) यांच्या माध्यमातून मिळाली होती,,,,,,

  • @roopakavthankar2155
    @roopakavthankar21553 жыл бұрын

    Sod sod maya sari aahe jag he nashvar🙏

  • @dinkargaikwad8269
    @dinkargaikwad82693 жыл бұрын

    संत तुकाराम महाराजांचा अभंग मनाला चटका लावणारा.

  • @suryakantchanche5253

    @suryakantchanche5253

    2 жыл бұрын

    हे गीत कै. अनंत पाटील यांनी लिहिले आहे. त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे ही गीत लिहिले आहे

  • @mayurbhoir9029
    @mayurbhoir90293 жыл бұрын

    हे गाणं आकुनी मन शांत होत

  • @anuppatil4300
    @anuppatil43002 жыл бұрын

    अंत पृथ्वीचा बघ आला, युगे चालली झर-झर.. ही ओळ आताच्या वर्तमानाशी जुळते असचं वाटत आहे.!! कदाचित लेखकाने कुठल्या तरी महामारीची कल्पना तेव्हाच केली असावी.

  • @randhirgaikwad1115
    @randhirgaikwad11156 ай бұрын

    अतिशय सुंदर शब्द असुन आदरणीय. प्रल्हाद जी शिंदे यांनी इतके चांगले सुंदर आत्मइतेने गायले आहे.... नितांत सुंदर भजन सर्वांचे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. मी नेहमी ऐकत असतो.त्यांनाही ऐकवित.असतो.

  • @shrikantlohkare1109
    @shrikantlohkare11092 жыл бұрын

    Mai jb bhi subhah uth jata hu pahle ye abhang sunta hu muje bahot accha fil hota hain mn trupt aur prasanna ho jati hai ye abhang sunkr jidngi kaise ji jati hai yeh pta chal jata hai jindgi me kabhi ghamnd mt kro kyunki aaj aap jaisa kroge mrneke baad aapke aatma bhogna pade 🙏🙏🙏jindgi acchi hai🙏accha kam kro 🙏🙏achha fal milega 🙏🙏Thank you🙏🙏

Келесі