कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
#bharlibhendi
#stuffedbhindi #भरलीभेंडी #food
#siduhake #cooking #dhangarijivan #banai #banaisrecipe #marathirecipe #bhendi
Пікірлер: 239
जय श्रीराम,बाणाईने छानच भरली भेंडी बनवली,सगळेजणं अंगतपंगत करत मस्त बसलेत!
अप्रतिम भेंडी केली छान बाणाई खूप हुशार आहे खूप छान वातावरण वाटते तिथे चुलीवरचे खायला मिळते 👌👌😋👍
मी न व्हिडिओ पहातच कमेंट केली आहे मला खात्री आहे बाणाई छान च रेसिपी बनवेल खुप सुगरण आहे ती
@dhangarijivan
4 күн бұрын
🙏🏻
किती निगुतीने करती सारं खरंच बाणाई तुझ्या तील अन्नपुर्णाला सलाम मोकळ्या आकाशात खूप मस्त वाटतं अ
जय मल्हार जय शिवराय दादा सलाम तुमच्या आणि बानाईच्या मेहनत आणि जिद्दीला उन वारा पाऊस कोणीच थांबवू शकत नाही तुम्हाला 🙏🏻🚩
स्वयंपाक घरात स्वयंपाक करणाऱ्या आम्हा बायकांना रोजचा प्रश्न पडतो काय भिजवावं न काय शिजवावं? तुला ही तसा प्रश्न एवढ्या व्यापात पडणारच ना बाणाई!! तरीही तू किती उत्साहाने सर्व करते. तुझ्या पद्धतीने आता भेंडी करून बघणार. खूप छान व्हिडिओ!!!
@dhangarijivan
4 күн бұрын
🙏🏻
या एकत्र जेवणाला कुटुंब म्हणतात हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती येथे जाती पातीला थारा नाही
आज आंगरकी चतुर्थी आहे गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🎉
खुप छान झाली बानाई भेंडी मी पण अशीच करून बघेल, जेवन पण मस्तपैकी खुप छान व्हिडिओ
बाणाई ताई खूप छान मनापासून जेवण बनवून खाऊ घालतात किती कस्ट असून पण
दादा ज्यांनी हा कंदील दिला त्याना नमस्कार खुप छान भेट दिली आहे आठवनीत राहण्यासारखी
व्वा छान वेगळ्या पद्धतीने बनवली भरली भेंडी अन्नपूर्णा बानाईने
खूप छान भेंडी बनवली बानाई अगदी मस्त 👌👌👌
छान व मस्त भेंडीची रेसीपी. जय मल्हार
वहिनी खूप छान भरली भेंडी मस्तच 👌👌👍👍
मला तुम्ही चे रेसिपी खूप च आवडते बाणाईच्या म्हणजे ताईला बघीतले तरी साधे पणा खूप च आवडते
Aaj masala bhendi ressipi khup chhan banavali video khup chhan vatala baghyala maja aali
तुंम्ही पाट्यावर वाटता पाणी लांबून आणता खूप पायी चालता त्यामुळे प्रकॖती छान राहते वेगळ्या. व्यायामाची गरज पडत नाही निसर्गाच्या सानिध्यात मस्त
❤.... छान...... ❤❤......मस्तच.......❤❤❤....राम कृष्ण हरी
अगदी मस्तपैकी भरलेली भेंडी....😊
मस्त कंदील मिळाला भाजी छान केली
Khupch chhan Banai ekdam mast sugran Banai chya hatchi bhendi wow.
गणपती बाप्पा मोरया ❤ खुप खुप छान मस्त भेंडीची भाजी बणवली आहे 🎉
भेंडी खुप छान केली आहे👌👌😍😘
बानाई , भेंडी मस्त zali
खूप चवदार झाली असेल.....पाहून तोंडाला पाणी सुटलं.👌👌
Khoop chan video , bhendi chi bhaji pan khoop bhari
एकदम छान रेसिपी ❤️❤️
मस्त भेंडी ची भाजी एकच नंबर👌👌
भरलेली भेंडी एकदम मस्त पैकी झालीं
Very nice Masala Lady finger 🤤, yummy recipe.
बाणाई ताई तुम्ही छान आणि सोपी पद्धतीने सुंदर जेवण बनवता .राखे जवळच माझे माहेर आहे. जोगवडी मी तुमचे विडीओ रोज पाहते सर्व निसर्ग पाहिला मिळतो.
🌹🙏🏿👌🏿🌹 खूपच सुंदर भेंडीची भाजी धन्यवाद
खुप छान भाजी बनवली
खूपच छान भेंडी बनवली बाणाई नवीन रेसिपी 👌👌👌👌
तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर खुप छान प्रसन्न वाटते😍😘👍🤗
खूपच छान मेहंदी ची भाजी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Khup Masth lay bhari🙏👌
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान 👌👌💐💐
Khupch chan 👌👌👌
बानाई ताई भेंडी छान झाली 👌
खुप छान बरलेली भेडी 🙏🏻🙏🏻
Banai kharich banai ahe..khup mast
खुपचं छान भेंडी केली बाणाईने एकचं नंबर सुगरण आहे ❤❤❤❤❤
खूप छान तूम्हाला हि सौर दिवा दिल्या बद्धल धन्यवाद❤
मस्त बनवली भेंडी ताई
खूप छान भेंडी बनवली बाणाईने ❤❤❤
Khoop Khoop chan G banai devi ❤❤❤
सुगरण आहे बनाई मस्त भेंडी
👌👌 खूपच छान बाणाई ताई तुमची बनवण्याची पद्धत 👌👌 भाजी एकच नंबर झाली 👌👌
Khup chan👌🏼👌🏼
खूप सुंदर झाली भेंडी
मोकळ्या आकाशाखाली केलेली भेंडी, चपाती मस्त. एक वेगळ्या प्रकारची रेसिपी
खूपच छान भेंडी ❤❤
मस्त भेंडी ची भाजी केली❤
Khup Chan recipee
मस्त ! भेंडी रेसिपी खूप छान .
🙏🙏बाणाई कुठलाही पदार्थ खुप मनापासून बनवते. मस्त 👌👌
खूप खूप छान बनवली भेंडी बानाई
Banaiene khubacha chana bhendi banvli
Banaai tai nice
Very nice vendi banai
एक नंबर असतो तुझा स्वयंपाक
खूप छान भेंडीची भाजी😊
बानाई भाजी छान बनते, सुगरण आहे, कस्ट करतात एकदम मस्त आई नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर
मी आज पहिल्यांदा अशी भन्नाट भेंडीची भाजी पहिली आता करून बघते
Waa khup chan bhaji Keli
Bhari bolali banaie kay bhijvav ani kay shijvav😊rojcha gahan prashna. Tumchi recipe 😋😋👌👌
मस्त पैकी बेत केला आहे ,कंदील मस्त आहे ज्यानी दिला त्याचे आभार .
मस्तपैकीच झाली भिंडी।
हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी एकच नंबर केला आहे भिडे
Khup chan❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहेत सगळे तुमचे बानाई ताई खूप आवडतात मला मनापासून ❤❤
जय हो धनगरी जीवन
मस्त झाली आहे भेंडी
खुप छान केली आहेत भेंडी भरीत, अजून काय पाहिजे आहे आयुष्यात कष्ट करून सुखाची भाकरी गोडच लागते, नाही तर आताची माणसं सगळे असून हि नेहमीच असमाधानी,❤❤ . thank you so much Sidhu kaka aani Baanai lot of love both of you familiar god bless you all 🙏💕
खूप छान खूप छान
भेंडी करून बघितली एक नंबर भाजी अर्चना व बाणाई आशा सुना मिळायला भाग्य लागते
खूपच छान झाली भेंडी बाणाई तू कधीच थकत नाही❤❤
Khup chhan video astat tumche,real life jagta tumi❤
फारच छान एपिसोड
खूप छान विडिओ आहे नमस्कार
खूप छान व्हिडिओ आहे
भेंडी छान केली 👌👌👌❤
Khup chhan banai sugran aahe
👌🏻👌🏻खुप छान
Kiti chan bhaji
Salute to banaibai. Many Many congratulations ❤
विडिओ ण pahtach कम्मेंट मस्त
बाणाई चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे...फार गुणाची आहे❤..अतिशय सुंदर सुरेख स्वच्छ Utube channel आहे तुमचं...तुमच्या कष्टाचा खूप आदर वाटतो 🙏...देव बरे करो🙏 त्या गोंडस पिल्लूच नाव गौरी ठेवा 😊
Mastch ❤
खूप छान छान आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच भरलेली भेंडी भानाई वहिनी दादा दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट पाहत असतो खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Banai tu lamp button firvat hoti na bhari vattal.......Niragas ahes mhanun khas ahes 😊
खुप छान ताई👌👌👌👌👌
Shinde DADA ni jo kandil dila khupch chan kam kele Thanku DADA. 🙏khupch chan video aaj cha pn 👌Roj vat bagte mi video chi kadhi yenar.mast bhendi bhaji👌banai vahini tr master Shef ahe😍
खूप छान बानाई
खूप छान
खूप छान भेंडी