कहहु नाथ सुंदर दोऊ बालक | Ramcharitramanas | Chaupai | Ram Chaupai |
कहहु नाथ सुंदर दोउ बालक। मुनिकुल तिलक कि नृपकुल पालक॥
ब्रह्म जो निगम नेति कहि गावा। उभय बेष धरि की सोइ आवा॥
.
.
#RavindraPathakPravachan #MarathiPravachan #RamKatha #SpiritualStories #IndianSpiritualStories #Dasbodh #RamdasSwami #PrabhuShreeRam #RamKathaInMarathi #SpritualKnowledge #मराठीप्रवचने #RamayanKatha #Tulasidas #RamBhakti #Hanuman #Hanumanstories #RamayanStories #chaupai #chaupairamcharitmanas #ramasong #ramcharitramanas
Пікірлер: 22
नितांत सुंदर!जनकपुरीचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे. चौपाई गायन अतिशय छान!श्रवणीय!जय जय श्रीराम!🌹🙏👌
चौपाया गायन आणि दादांचे निरूपण दोन्ही सुंदर ....... ऐकून मन प्रसन्न होतं ...... आदरणीय दादांना नमस्कार
जय श्रीराम!🌹🙏🌹
जय श्रीराम दादा 🙏अप्रतिम चौपाई गायन. जनकपुर चे वर्णन अतिशय सुंदर. केवळ आनंद 😊🙏
गोस्वामी तुलसीदास यांना विनम्र अभिवादन!सुंदर चौपाई!🌹🙏🌹
जय श्रीराम 🙏
खूप च सुंदर अप्रतीम चौपाई गायन आणि निरूपण👌👌👋👋🙏🙏🌹
धन्यवाद श्री रवि दादा 🙏🙏🙏👂👂👂🙏🙏🙏
Jay Sheiram🙏🙏
नमस्कार 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
🙏🏻।।श्रीराम जयराम जय जय राम।। 🙏🏻 *श्री* रामचंद्र की कथा है प्यारी *रा* म नाम सब भव भय हारी। *म* नभावन है प्रभु लीला न्यारी *ज* गके पालक ये कोदंड धारी। *य* ज्ञदेव ये इनकी ही भूमी सारी *रा* ह भटकोंके लिए है ये दु:खारी। *म* नमोहक है ये सबको सुखकारी *ज* नक नंदिनी साथ बडी प्यारी । *य* शोदाता है ये ,सब सुरोंसे भारी *ज* ग के त्राता,नाम इनका खरारी। *य* मयातनासे छुडानेवाले रावणारी *रा* जीवलोचन ये सबके मोक्षकारी। *म* नोवांछित देनेवाले सबके श्रीहरी।। 🙏🏻।।श्रीरामचंद्रार्पणमस्तु।।🙏🏻
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
🙏🙏🙏
खूप सुंदर👌👌
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्री राम
जय श्रीराम🙏🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम.
जयश्रीराम
कहहु नाथ सुंदर दोउ बालक। मुनिकुल तिलक कि नृपकुल पालक।। ब्रह्म जो निगम नेति कहि गावा। उभय बेष धरि की सोइ आवा।। सहज बिरागरुप मनु मोरा। थकित होत जिमि चंद चकोरा।। ताते प्रभु पूछउँ सतिभाऊ। कहहु नाथ जनि करहु दुराऊ।। ए प्रिय सबहि जहाँ लगि प्रानी। मन मुसुकाहिं रामु सुनि बानी।। (रघुकुल मनि दसरथ के जाए। मम हित लागि नरेस पठाए।।) 🙏
महाराजांच्या वाणी रूपास कोटी कोटी वंदन | पाठक जी आपण "बोलो सिता राम राम बोलो राजा राम राम " या भजनाचा देखील एक ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करावा ही विनंती हे भजन आपल्या सुमधुर आवाजामध्ये ऐकण्याची खूप इच्छा आहे तुमच्या काही व्हिडिओच्या सुरवातीला हे भजन म्हणतात ते फार छान वाटते
या चौपाईला लावलेली चाल व निवडलेला राग अतिशय समर्पक आहे. राम लक्ष्मण आपल्या गुरु ऋषी विश्वामित्रांसह जनकपूरीत येतात या प्रसंगाचे वर्णन आणि कोरस आवाजात गायलेली ऐकताना तल्लीन होऊन जातो. रविदादांचे बरोबर माधव लिमये फार सुंदर गावून रंग भरतात. हे चौपाईचे गायन संपूच नये अशी हूरहूर शेवटी जाणवत रहाते हेच या चौपाईचे वैशिष्ट्य आहे.