एकदम झक्कास अप्रतिम चवीचे अननस श्रीखंडाची सोपी रेसिपी | Pineapple shrikhand Recipe |Ananas Shrikhand

पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल असे अप्रतिम चवीचे अननसाचे श्रीखंड | Pineapple shrikhand Recipe
एकदम झक्कास अप्रतिम चवीचे अननस श्रीखंडाची सोपी रेसिपी
एकदा नक्की करून बघाच असे श्रीखंड
साहित्य व कृती -
अर्धा लिटर दुधाचे घरी बनवलेले मलई सहित दही
सुती फडक्यात सात ते आठ तास बांधा व वजन ठेवा.
मलई चक्का तयार झाला.
अननसाच्या दोन फोडींचे तुकडे करून घ्या.
अर्धा कप साखर मिक्सरमधून बारीक दळून घ्या.
चक्का, अननसाची पेस्ट पाव टीस्पून वेलची पूड, दळलेली साखर बाऊलमध्ये घ्या,
चांगले मिक्स करा,
मिश्रण गाळणीने गाळून घ्या,
चांगले फेटून घ्या,
तीन ते चार थेंब पायनॅपल इसेन्सचे घाला.
पुन्हा मिश्रण फेटून घ्या
अप्रतिम चवीचे तयार झाले अननसाचे श्रीखंड.
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchen
#katkarshomerecipe
#katkarshome
#madhurakitchenrecipe
pineapple shrikhand banane ka asan traika,easy pineapple shrikhand recipe for kids,healthy pineapple shrikhand recipe for kids,easy way of making pineapple shrikhand recipe,pineapple shrikhand with almonds,pineapple shrikhand with strawberry,how to make pineapple shrikhand at home,how to make pineapple shrikhand,pineapple shrikhand,summer special pineapple shrikhand,home-made pineapple shrikhand,sugarfree pineapple shrikhand,fruit shrikhand recipe,shrikhand recipe
#अननसाचेश्रीखंड #pineappleshrikhandrecipe #ananassrikhand #pineappleshrikhand #ananassrikhandand

Пікірлер: 1

  • @user-sf1lf5lo7s
    @user-sf1lf5lo7s3 ай бұрын

    Kupch mast

Келесі