कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करताना मी 12 व 12 :1/2 का? घेते या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार
Тәжірибелік нұсқаулар және стиль
कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करताना मी 12 व 12 :1/2 का? घेते या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार
#savitatfashion
#newvideo
#blouse
#papercutting
#cutting
#cuttingstitching
#cuttingandstitching
#katoriblouse
#sleevecutting
#katori #design
#blousecutting
#papercutting
#designerblouse
#backneckdesign
#measurement
Пікірлер: 38
खूप सुंदर
@SavitaTfashion
3 ай бұрын
Thank you 🙏
खूप सुंदर ताई किती छान समजून सांगताना तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं मी पण ब्लाउज शिवते काही गोष्टींमध्ये तुमची खूप मदत होते थँक्यू ताई
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you so much Tai आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏
Nice ❤
@SavitaTfashion
4 ай бұрын
Thank you Tai 🙏
खूपच छान समजून सांगितलं ताई 🙏
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 🙏
खुप छान पद्धतीने शिकवतात
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 🙏
माझी ताई किती छान समजावून सांगते.....
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you so much Tai ❤️🙏
खुप छान शिकवता ताई तुमी
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 🙏
Kuhp Sundar Tai srri swmi samarth,
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai Jay sadguru 🙏
मला सुद्धा हाच प्रश्न होता उंची वाढवायचं आजचा व्हिडिओ पाहून खूपच मदत झाली जय सदगुरू ताई
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Jay sadguru Tai 🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार मला पण तुमच्याकडून शिकायला मिळते मी सुध्दा ब्लाऊज शीवते
@SavitaTfashion
5 ай бұрын
धन्यवाद ताई अरे वा खूप छान ताई पुढील वाटचालीस साठी खूप शुभेच्छा 🙏
Khupch Chan Sangatat tai tuhmi
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you 🙏
खुप सुंदर😍💓🎉🎉
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 🙏
Mast vahini 👍
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 🙏
३६size chi katori blouse chi cutting cha vedio send kra
ताई माझी38 इंच छाती आहे उंची साडेबाराची उंची लावली परत कटोरी खाली 1/2वाढवली पूणँ उंची तेरा इंच झाली बरोबर आहे का
Online classes chalu Kara tuhmi Chan shikvtat
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai ❤️🙏
Tai thumi chan sagta .tumhi kute rahta tai mala tumcya kade yacha ahe mi thumchi subscribe ahe
@SavitaTfashion
4 ай бұрын
धन्यवाद ताई मी पनवेल नवी मुंबई मध्ये राहते मोबाईल नंबर दिलेला आहे व्हाट्सअप ला मेसेज करा 🙏
Tai tumhi paper pattern chi order ghetat ka katori chi?.. tr tyachi price kiti ahe Plz mazya comment la reply dya😊
@SavitaTfashion
5 ай бұрын
Ho Tai contact number 👉 9082783400 🙏
ताई तुमचे वीडियो खूप छान असतात खूप शिकायला मिळते तुमचा नंबर हवा आहे
@SavitaTfashion
5 ай бұрын
Thank you Tai 👉9082783400🙏
Kahich nhi smjl
ताई माझ्या ल्लाउज ची कटोरी खूप फिट होते किती मोठी घेतली तरी पाठीला पण खेचले सारखे होते माझ्या मापाची कटयी दाखवा ना मापे 4० साईज आहे उची तयार साडेतेरा आहे कंबर 36 आहे मागचा गळा 650आहे पुढचा 6 आहे बाही उंची 6 सहा आहे